हा पॉडकास्ट करताना मला स्वतःला खूपच मजा आली. आम्ही नैराश्य या विषयावर बोलता बोलता सायकॉलॉजी , फिलॉसॉफी , metaphysics , consciousness अश्या किती तरी interesting विषयांवर बोललो. तुम्हाला सुद्धा ही चर्चा खूप आवडली असेल अशी माझी खात्री आहे आणि नक्कीच तुम्ही पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असाल. पुढचा भाग आम्ही लवकरच release करणार आहोत . तर नक्की SUBSCRIBE करा म्हणजे आल्या आल्या लगेच बघू शकाल.
अत्यंत सहज सुंदर मुलाखत, सोप्या भाषेत पण तेवढीच अभ्यासपूर्ण! Dr बर्वे यांनी अनेक महत्वाच्या मौलिक टिप्स दिल्या आहेत, त्यांचा अनुभव आणि ते देत असलेलं ज्ञान याचा practice करताना आणि दैनंदिन जीवनात आम्हालाही नक्की उपयोग होईल. मंजिरी मॅडम आणि Dr बर्वे खूपखूप खूप धन्यवाद 🙏 अश्विनी कुलकर्णी, Psychologist
It's really intellectual feast to listen to you Dr Rajendra Burve Sir. I really enjoy your discussion on Mind and it's various aspects in your discussion. Thank you so much
An excellent Dilkhullas SARVA KAHI Samvaad in Maiboli Marathi between 2 extremely Brilliant Sensitive Medical Proffessionals Dr Manjri kudos for giving Dr Barve the right direction with a few but meaningful questions so that he could express almost Sarvkahi in terms of Psychiatry Psychology Philosophy and our own Adhyatma wrt Shri Ramdas Swami Tukaram Maharaj and Shri Shankaracharya understanding MAAN Buddhi and the SELF As a Mental Health Proffessional will definitely forward to those are blessed to understand Maiboli Marathi and really looking forward for the 2nd part of the Podcast MIT from ARCHIT 4 SELF❤
डॉ.याबाबत मी एक कार्यक्रम च्या वेळी लिहिलेलं होत.आता झालंय काय की सोशल मीडिया वर याबाबत पुरुषाला दोषी ठरवितात. पण नेमाक उलट असू शकते.मी सध्या एक चित्रपट पाहिला HA PPY ANRVERSAFRY तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे. 22:11
हा पॉडकास्ट करताना मला स्वतःला खूपच मजा आली. आम्ही नैराश्य या विषयावर बोलता बोलता सायकॉलॉजी , फिलॉसॉफी , metaphysics , consciousness अश्या किती तरी interesting विषयांवर बोललो. तुम्हाला सुद्धा ही चर्चा खूप आवडली असेल अशी माझी खात्री आहे आणि नक्कीच तुम्ही पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असाल. पुढचा भाग आम्ही लवकरच release करणार आहोत .
तर नक्की SUBSCRIBE करा म्हणजे आल्या आल्या लगेच बघू शकाल.
20:58 😅😅 21:07 21:08 21:10 21:15 😊 21:21 21:28 21:30 21:31 21:32 21:41 21:43 21:46 21:48 21:50 22:06 22:11 22:13 😅 22:21 22:38 23:02 😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊
चांगला विषय आणि उत्तम सादरीकरण
Dr बर्वे यांचे Psychology संदर्भातील विविध विषयांचे असे अभ्यासपूर्ण व्हिडीओ बघायला, ऐकायला खूप आवडतील.
अश्विनी कुलकर्णी, Psychologist
अत्यंत सहज सुंदर मुलाखत, सोप्या भाषेत पण तेवढीच अभ्यासपूर्ण! Dr बर्वे यांनी अनेक महत्वाच्या मौलिक टिप्स दिल्या आहेत, त्यांचा अनुभव आणि ते देत असलेलं ज्ञान याचा practice करताना आणि दैनंदिन जीवनात आम्हालाही नक्की उपयोग होईल. मंजिरी मॅडम आणि Dr बर्वे खूपखूप खूप धन्यवाद 🙏
अश्विनी कुलकर्णी, Psychologist
यांना लाईव्ह बघायला, ऐकायला मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे. परत परत ऐकण्याइतकी छान झाल्ये मुलाखत.
उत्कृष्ट बोलले mam 🙏
It's really intellectual feast to listen to you Dr Rajendra Burve Sir.
I really enjoy your discussion on Mind and it's various aspects in your discussion. Thank you so much
डॉ. बर्वे यांनी नेहमी प्रमाणेच खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली. चांगला podcost. धन्यवाद .
Good subject Dr Barve chan explain kelet
खूप छान mam 👏
Excellent intellectual insight into the dynamics of Mind..
“A well presented, well structured podcast 💯👍
ज्ञानाचा निखळ आनंद
Inspiring podcast❤
Very informative video.Very Nice👍
Good topic much more needed deepthinkig in today's gen
Interactive interview with a lot of good insights
खूप छान विवेचन !
उपयुक्त
An excellent Dilkhullas SARVA KAHI Samvaad in Maiboli Marathi between 2 extremely Brilliant Sensitive Medical Proffessionals
Dr Manjri kudos for giving Dr Barve the right direction with a few but meaningful questions so that he could express almost Sarvkahi in terms of Psychiatry Psychology Philosophy and our own Adhyatma wrt Shri Ramdas Swami Tukaram Maharaj and Shri Shankaracharya understanding MAAN Buddhi and the SELF
As a Mental Health Proffessional will definitely forward to those are blessed to understand Maiboli Marathi and really looking forward for the 2nd part of the Podcast
MIT from
ARCHIT 4 SELF❤
Hello .Manjiri. and Dr...Superb Excellent Insightful Scientific ..
Thanks for this...Awaiting second episode...Thanks a million 🙏
खूप छान व्हिडिओ
सर्व काही नावा प्रमाणे मनाचा पण समावेश केला. हे उत्तम, कारण ह्या वर vdo कमीच असतील. प्रॅक्टीकल केसेस जर घेतल्या तर बरच!
Well explained sir very useful as a psychology student
सुंदर विवेचन
❤ Very well questions and very well Answered
❤
कृपया डिजिटल महामारीवर अधिक चर्चा करा. त्याचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Waiting for 2nd part
छान गप्पा ❤❤
खुप झान
डॉ.याबाबत मी एक कार्यक्रम च्या वेळी लिहिलेलं होत.आता झालंय काय की सोशल मीडिया वर याबाबत पुरुषाला दोषी ठरवितात.
पण नेमाक उलट असू शकते.मी सध्या एक चित्रपट पाहिला HA PPY ANRVERSAFRY तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे. 22:11
❤❤
Nice video, very insightful.
What is dark psychology
आपले संत मोठे psycho therapist होते
वा मस्त 👌दुसऱ्या भागाची प्रतीक्षा