सर भारतीय पुरावा कायदा आपण जे शिकवले ते परीक्षेला आले. आणी अतिशय छान शिकवता आणि ते पटकन लक्षात राहील. पुरावा कायदा हा विषय माझा आवडीचा झाला आहे. ह्या मध्ये मला मार्क्स सुद्धा चांगले मिळतील. परीक्षा साठी जे प्रश्न आले ते मस्त होते. तुम्ही जेवढे कलम शिकवले त्यातील 75% आले. आणी पेपर पण खूप मस्त लिहिला.
ACT OF OMISSION MEANS IF YOU ARE APPOINTED TO RECORD STATEMENT OF COMPLAINANT ,DUE TO YOU IRRESPONSIBLE ACT YOU DO NOT RECORD STATEMENT . THEN IT IS SAID AS ACT OF OMISSION
सर मला फक्त 2(b) दोषारोप पत्र.!! यामध्ये एक पेक्षा अधिक कलम बाबत दोषारोप पाठवितात. तेच थोडं समजलं नाही. उदा. कलम 65(E) म दा का. अन्वये गुन्हा दाखल केला. तरी दोषारोप पाठवितात... म्हणून ते वाक्य मला समजले नाही.
Sir, good explanation with deep study. 👍💐💐💐
सर भारतीय पुरावा कायदा आपण जे शिकवले ते परीक्षेला आले. आणी अतिशय छान शिकवता आणि ते पटकन लक्षात राहील. पुरावा कायदा हा विषय माझा आवडीचा झाला आहे. ह्या मध्ये मला मार्क्स सुद्धा चांगले मिळतील. परीक्षा साठी जे प्रश्न आले ते मस्त होते. तुम्ही जेवढे कलम शिकवले त्यातील 75% आले. आणी पेपर पण खूप मस्त लिहिला.
Very Good...
सर जय हिंद... खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या.
खूपच छान शिकवता सर मी धुळे चा आहे पण नाशिक ला जॉब ला आहे. तुमचे शिकवण खूपच छान सर
खुपच सरळ आणि समजायला सोप्या भाषेत शिकवतात सर ,👌👌👌
Thanks a lot
I m lawyers ..I feel ur my past 3 rd year LLB teacher I carefully listing ur lecture nice revision sir
Thanks a lot
खूप छान.अतुलनीय पद्धत आहे शिकवण्याची सर आपली.
आपले खूप खूप आभार
खूप छान स्पष्टीकरण केले आहे सर
फारच सुंदर शिकवता सर.
Very nice shikavle sir
Khup Chan shikvl Sir.. All topic vr lecture ghya pls..
कायदा किंग 👌👌👌❤❤❤
खूप छान शिकवली सर सगळ्या व्याख्या
Khup chhan ❤
Ram ram
Nice
Thank you Sir manapasun 🙏👏
Wah wah sir ......👌👌👌👌👌
जामीनपात्र अपराध खुप छान शिकवलात सर
Kup chan lechar ahe sir
Nice teching sir
कायदा किंग
Very nice good working Sir
Oh sir khup chan shikwatat plz next lecture chi link pathvana
Lay bhari sir,mast teach krtat
Thanks a lot
❤🔥
खुप छान एक्सपेल sir
1 no sir ....👌👌👌👌👌👌
1 ch no sir
नंबर 1. 👍👍
Excellent 👍👍👍
👌
sir your teaching method is very great we are learning very easily.thank you so much sir.
Thanks a lot
👍👍👍👌👌
Bhari👌👌
Very nice lecture sir....
Great teaching method..
Thank you 😊....
Thanks a lot
कायदा गुरू 🔥🔥
Khup chhan Sir ,
तब्यतीचा एवढा त्रास असताना सुद्धा किती जीव तोडून शिकवता सर.खुप छान..
ACT OF OMISSION MEANS IF YOU ARE APPOINTED TO RECORD STATEMENT OF COMPLAINANT ,DUE TO YOU IRRESPONSIBLE ACT YOU DO NOT RECORD STATEMENT .
THEN IT IS SAID AS
ACT OF OMISSION
Khup easily samjalya defination 😊 👌👍
Sir plz crpc che purn video banva na study karatan pudche chapter samjtil amha sarvana
Ok
Sir फिर्याद = complaint dile aahe .. आणि complaint म्हणजेच तक्रार ... तर तक्रार सुद्धा कोर्ट मधेच असेल ना ... Please sir explain it
👍👍👍👍
Nice
खूप छान आणि सोप्या भाषेत लेक्चर घेतात
खूप खूप आभार
सर मला फक्त 2(b) दोषारोप पत्र.!! यामध्ये एक पेक्षा अधिक कलम बाबत दोषारोप पाठवितात. तेच थोडं समजलं नाही. उदा. कलम 65(E) म दा का. अन्वये गुन्हा दाखल केला. तरी दोषारोप पाठवितात... म्हणून ते वाक्य मला समजले नाही.
हे लॉ च्या मुलांना पण , फायदा होत आहे, भाऊ लॉ च्या मुलांना समोर ठेऊन पण क्लास, लेक्चर घेत जा जय हिंद
Ok 😊
@@mpsc7898 इतके सोपे जे की ऐका शिकवणीत समजते , नक्कीच लॉ चे मुल तुमच्याकडे जॉइंड करतील तुम्ही असाच नोट्स बनून नक्की class घ्यावे किंवा व्हिडिओ टाकावे,
@@kirankandekar9294 नक्कीच दादा,लवकरच सुरुवात करतो
Mast
Good morning sir
Sir Udya urvarit lecture upload karto
Sir प्रकरण 2 वर lecture बनवा plzzz sir request आहे
Lecture आहे उद्या अपलोड करतो
खुप छान शिकवता सर माझी परीक्षा सुरू आहे अजुन कोणत्या विषयावर शिकवणार असाल तर त्या व्हीडिओ ची लिक पाठवा प्लीज सर
Ok
40
Hi
Sir sampurn kayda gya,if possible.baki lecture is best.
Ok
सर आपण पोटतिडकीने शिकवता यात काही शंका नाही पण यासोबतच स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या हि नम्र विनंती..🙏
खूप खूप धन्यवाद
संपूर्ण लेक्चर घ्या सर
Online batch lavaychi ahe
होय,9881988688 वर कॉल करा
prakarn 2 taka sir
Jmfc subject shikva sir
आपल्याला कोण कोणते विषय आहेत ते कळवा लेक्चर अपलोड करून देतो
याचा पुढील पार्ट ची लिंक मिळेल का crpc ची....
Yes
@@mpsc7898 plz सेंड करावी , LLb exam ahe amchi tar madat hoil आम्हाला, तुमचे लिंक आमच्या ग्रुप मध्ये सेंड करू आम्ही म्हणजे इतरांनाही फायदा होईल
Sir online batch asel n tumchi
Batch Suru aahe
Call on 9881988688
Sir new batch ahe ka
होय,नवीन बॅच सुरू आहे
कॉल ऑन 9881988688
10 th question aasata bhau
Pudche video kuthe midel
Call me on 9881988688
Avinash chandra sir
@@pruthviakhade4707 call on 9881988688
👍👍👍
40