Dhudgus - Marathi Movie - Hemangi Kavi, Ravindra Berde, Sanjay Narvekar, Subodh Bhave, Nirmiti S
HTML-код
- Опубликовано: 29 июл 2023
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a46aksz
. An army officer from a small village passes away after he marries a girl. The whole village, including both her families, decide to disown her owing to her being unlucky.
मला परत परत बघावासा वाटणारा चित्रपट आहे हा पहिल्यांदा चित्रपटगृहात बघितला होता तेव्हा पासून सतत हा चित्रपट मी नेहमी अधा मधात बघत असतो माझा आवडता चितरपट आहे हा ❤❤❤❤❤❤❤
ती मानस माझी नसतील ना😢😢..... very very heart touching
माणसाला फक्त पैसा हवा आहे 😢तिचा नवरा देशासाठी शहीद झाला तरी लोकांना काहीच कळत नाहीये 😢😢
डायरेक्टरला. खरंच सुंदर 🔥🔥🔥🔥🔥
❤️❤️ वास्तव आहे जागाच,😭
खूपच छान सिनेमा.आणि सत्याचे,वास्तवाचे दर्शन.
अप्रतिम 👌🏻
समाजाचे ,नातेवाईकांचे खरे रूप दाखवणारा व विदारक सत्य दाखवणारा सिनेमा
Very well made movie. Sagle characters khup chaan portray kele aahet. Khup chotya chotya goshti, achuka pane mandlya aahet. Manavi swabhavacha khup sundar chitran kela aahe. Apratim
ही मानस नाहीत 😢😢😢
पंचलाईन्स मस्त लिहिलेत😂
स्त्रीजन्मा च वास्तविक कटू सत्य
खूपच भावनिक शेवट केला ...
It's reality, nice film
शेवट गोड झाला
1 no❤
Reality😢 and end ❤
Nice movie😢😢
radlo yr khup shevati😢😢😢😢
Nice movie