Sir thank you so much... तुम्ही मराठी मध्ये खूप छान माहिती पुरवतात. मी share market शिकत आहे. सुरवातीला मला या बद्दल 0 knowledge होतं. पण तुमचे videos बघितल्या नंतर प्रत्येक concept 100 % समजली. कारण तुम्ही देता त्या उदाहरणांवरून.
सर तुम्ही एवढी महत्वाची माहिती खूप सोप्या भाषेत समजाऊन सांगितली त्याबद्दल धन्यवाद ! अतिशय छान video बनवला आहे. सर candle stick वापरून strategy कशा वापरायच्या त्यावर पण एक video तयार करा 🙏😊
Sir tumhi khup chan ani savistar ekdam lakshat basel ashi ashya bhashet ani toning madhe sagdi mahiti deta tumchi hi mahiti denyachi bolnyachi paddhat khup chan ahe 👌👌
हो खूप छान पद्धतीने समजल . स्टॉप लॉस टारगेट price , limited price या वर plz व्हिडिओ बनवा ....तुम्ही नेहमी शेअर मार्केट च्या व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा
या व्हिडिओ मुळे कॅनडलस्टिकची बरीच माहिती मिळाली ती ही मराठीतून. बरेच दिवसांपासून मी शोधत होते कॅन्डलस्टिक कशा वाचायच्यात ? या बद्दलचा व्हिडिओ. धन्यवाद 🙏
@@theomesh2308 Sir kahihi adachan, samasya astil tar vicharu shakata... Aani INDIA PESTICIDES LTD IPO var ek video bnvla aahe tethehi short period madhye changale Profit hou shakate...
Trading चे जे 4 प्रकार आहेत ... Scalping, itraday, swing, position या बद्दल detail माहिती, which is best for new comers in share market, difference in these 4 types या बद्दल 1 व्हिडिओ बनवा plz... म्हणजे हे 4 प्रकार व्यवस्थित कळतील
Sir thank you so much...
तुम्ही मराठी मध्ये खूप छान माहिती पुरवतात.
मी share market शिकत आहे. सुरवातीला मला या बद्दल 0 knowledge होतं. पण तुमचे videos बघितल्या नंतर प्रत्येक concept 100 % समजली. कारण तुम्ही देता त्या उदाहरणांवरून.
खरंच सर तुम्ही खूप सोप्या भाषेत अगदी लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने सांगता, खूप मस्त . सर तुम्ही कँडल stratergy चा व्हिडिओ करा plz........😇
सर कॅनडेलस्टिक वापरून वेगवेगळ्या स्टेटरजि कशा वापरायच्या सांगा प्लीज
Yes, please share this information
Yes, we would like to see strategy of candlestick pattern
कधी सांगणार त्या strategies सर
सर तुम्ही एवढी महत्वाची माहिती खूप सोप्या भाषेत समजाऊन सांगितली त्याबद्दल धन्यवाद ! अतिशय छान video बनवला आहे. सर candle stick वापरून strategy कशा वापरायच्या त्यावर पण एक video तयार करा 🙏😊
प्लीज सांगा सर
छान आहे विडिओ कॅडलेस्टिक startegy विडिओ बनवा
Sir tumhi khup chan ani savistar ekdam lakshat basel ashi ashya bhashet ani toning madhe sagdi mahiti deta tumchi hi mahiti denyachi bolnyachi paddhat khup chan ahe 👌👌
Yes, वेगवेगळ्या प्रकारच्या candle stick वापरून शेअर खरेदी आणि विक्री करण्याची strategy पाहिजे ना सांगा तुम्ही भारी काम होईल
हो सर.... strategys व्हिडिओ नक्की च आवडेल please sir......😊❤
Khupch Chan mahiti मिळाले
आपले शेअर मार्केट विषयी शिकवणे अतिशय उत्तम आहे याचा लाभ सर्वांना होईल धन्यवाद
Sir पूर्ण candal stick dip मध्ये सिरीज बनवा ना खुप छान समजून सांगता तुम्हीं अजुन विडीओ बनवा सर ,,👌👌👌👌
खूप छान आणि अभ्यासू माहिती दिली सर असेच माहिती परं कॅण्डलस्टिक चार्टची माहिती द्या
छान माहिती सांगण्याची पद्धत उत्कृष्ट थैंक्स very much🙏
होय मला candlistic वापरून वेगवेगळ्या strategies शिकायची आहे.
मला पण शिकायचंय, उदाहरण देऊन सांगितले तर जास्त चांगले लक्षात राहील.
मला candal sticks study करायचा आहे
होय मी पण share मार्केट शिकत आहॆ मला पण समजून घेयचे आहॆ ते तुमच्या भाषेत
खूप सोप्प्या पद्धतीने सांगितलं सर
तुमचे सर्व video खूप प्रेरणादायी असतात. Share मार्केट ची माहिती पण खूप सोपी सहज समजेल अशी असते थँक यू सर
हो सर मला candlistic वापर शिकायचं आहे खरच खूप छान ❤
खूप खूप छान माहिती मिळाली.एवढ्या सोप्या भाषेत मराठी भाषेत माहिती ऐकली नाही.
होय .मला फार आवडली तुमची व्हिडीओ आणि समजलं सुद्धा त्यामुळे तुम्ही नक्की शेअर मार्केट वर सर्व व्हिडिओ बनवा . ही विनंती . धन्यवाद .
Chhan ahe
अतिशय सुंदर स्पष्टीकरण......
startagy video करा सर
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ..
Thank so much sir. Khup Chan mahiti sangta tumhi.
फार छान माहिती सांगता आपण प्लीज केंडल स्टिक टूटेजी सांगा
Sir tumchye videos khup chhan astat. Sir Orchid Pharma OFS at 72% discount he kay asat. yavar video banavala tar bar hoil thank u Sir.
Candlestick chi vegli सविस्तर vedio बनवा sir chat vr kase foam hotat sagle candles
हो खूप छान पद्धतीने समजल . स्टॉप लॉस टारगेट price , limited price या वर plz व्हिडिओ बनवा ....तुम्ही नेहमी शेअर मार्केट च्या व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा
Sahaj ani sopi Khup chan mahiti
सर...single , double , trippel stick candel व त्याची नावे सहीत एक video बनवा.....
सर मला हा व्हिडिओ आवडला, आता कृपया वेगवेगळे स्ट्रॅटेजी चा वापर करून शेअर ट्रेडिंग कसे करायचे ते शिकवाल.
Yes I want further vedios
अप्रतिम ऍनॅलिसिस
या व्हिडिओ मुळे कॅनडलस्टिकची बरीच माहिती मिळाली ती ही मराठीतून. बरेच दिवसांपासून मी शोधत होते कॅन्डलस्टिक कशा वाचायच्यात ? या बद्दलचा व्हिडिओ. धन्यवाद 🙏
Easy explanation is ur quality
खूप छान विडिओ आहे sir 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍एक नंबर ❤️❤️❤️❤️
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवतात
धन्यवाद सर
धन्यवाद सर वांडलस बदल सांगितले मला माहित नव्हता असेच व्हिडिओ बनवा सर
👌👌👌nice useful video... Strategies varil video pahayala avdel.
khup chan sir
अाभारच आपले
Very nice information sir 👍
Sir, candle patterns var sudha video banva. Thvdis madt hoil.
Sir khup chaan mahiti sagitli
Khup khup chan shikavle👌🙏
सर, मला शेयर मार्केट ची संपूर्ण माहिती मिळेल असा विडिओ बनवा कारण मी नवीन user आहे
सर तुम्ही खूप छान माहिती दिली . धन्यवाद , कॅनडल स्टिक बद्दल अधिक माहिती दिलीत तर फार बर होईल .
Thanks Sir, very nice information
Sir tumchya sarvya video kharach khup chan astat mala.
खूप छान माहिती सांगितली . तसेच स्टेटेजी पण सांगा . खूप बर होईल . आमच्या सारख्या नवोदितांना . 🙏🙏🙂
Hi .
Mla First pasun te last means buy prynt trending ks karaych to ek vedio share kara
Thank you sir best information sir share market che best marathi books nave sanga sir
धन्यवाद सर,खूप सोप्या पद्धतीने सांगितले🙏🙏
Very good also I need to learn candle stick
Khup chan
Ajun deep madhe mahiti det chala
खुप छान माहिती
धन्यवाद सर.
डिलिव्हरी आणि intraday या दोन्हींसाठी strategy कशी करावी याचा कृपया विडिओ बनवा
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
@@stockmarketmarathi4144 positional trading strategy म्हणजे काय?
@@theomesh2308 sir yavarti amhi ek series ch tayar keli aahe tumhi baghun study karu shakata...
@@stockmarketmarathi4144 ok
@@theomesh2308 Sir kahihi adachan, samasya astil tar vicharu shakata...
Aani INDIA PESTICIDES LTD IPO var ek video bnvla aahe tethehi short period madhye changale Profit hou shakate...
Sir really candlestick vaprun different strategies kashya use karaychya yavar video banava please
फारच छान. Up and down शेअर जातात तेव्हाही कसे कमवायचे हे कळल्यास बरे. धन्यवाद.
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
Ho mla pn shikayche sir
आपण छान strategy सांगितली. धन्यवाद.
Sir, I mneager to understant the different strategy on different equation.
Very nice sir
Trading चे जे 4 प्रकार आहेत ...
Scalping, itraday, swing, position
या बद्दल detail माहिती, which is best for new comers in share market, difference in these 4 types या बद्दल 1 व्हिडिओ बनवा plz... म्हणजे हे 4 प्रकार व्यवस्थित कळतील
Mam tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
Very nice vedio & simple way of teaching , explaining. Keep it up !
Waiting eagerly for your new vedios.
Humble thanks.
खुपच छान मार्गदर्शन सरजी
खूप छान.माहिती.दिलीतस.सर
Ha banava sir
Nice video in simple understanding
Thanks 🙏 🙏🙏🙏🙏
खुप छान शिकवता सर
Intraday sathi candles stick pattern kiti minitacha asava sir please sangavr
Sir लवकरात लवकर candalstic पॅटर्न strategy yavar video banava
कॅण्डल chart live साठी कोणता अँप आहे?? CE and PUT buy साठी
Khup chan information sangta sir tumhi.
सर कोणत्याही कंपनीची माहिती कोणत्या साईटवर उपलब्ध होते.
❤❤❤ sir thank you so much❤❤❤
आभारच आपले
Even i would like to learn technical analysis from candlestick pattern. Could you please make a video on that?
Super all vedeo
विडिओ मस्त बनवला आहे 👌👌
Ho sir please next video Banva please khup help hoilntumchi 🙏
शेअर मार्केटमध्ये सुरवात कशी करायची
सर तुमि खुप छान शिकवता
Best video👌
आजपर्यंत किती स्ट्रॅटेजी निर्माण केल्यात नक्कीच विडिओ बनवा ??
Yes sir
malapan candlesticks cha use karun strategy shikaiche aahe.
Sir tumi video kase banvatat konta software vaprtat please sanga na
Candles विषयी मराठी किंवा हिंदी पुस्तक आहे का??
तर नावे सांगा.
सर एखाद्या स्टॉक चे टेक्निकल analysis कसे करायचे व स्टॉक कसा निवडायचा यावर एक व्हिडिओ बनवा please
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
@@stockmarketmarathi4144 me allrady delivery madhe 10to 15% kamvat ahe te pan 8 te 10 divsat
@@stockmarketmarathi4144 pan mala Tay madhe ajun clarity pahije ahe एखाद्या स्टॉक चा स्ट्रॉंग सपोर्ट शोधायचा कसा हे शिकायचे आहे
@@माझीशेतीMAZISHETI tyasathi tumhala Stock history chart cha study karava lagel...
History madhil jo resistance asato to nantar support banato...
Nice info
Also very happy to hear all these technical info in simple Marsthi
Hello sir trigger price stop loss limit kase lavaychi
धन्यवाद सर 👍🙏
Sir option course free madhe shikva ki
very nice video...
सर कैन्डल स्टिक वापरून नवनवीन स्ट्रेटजी कशा बनवयाच्या सांगा
Sir pls teach me full chart knowledge.thk u for helping me.
Like sir khup khup abhar👍
Hoy mala shikaych aahe
सर कॅण्डल स्टिक वापरून वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सांगा
कांडेल स्टार्टेजी चा व्हिडीओ बनवा pl
सर शेअर मार्केट वर माहिती देणारे एक नवीन चॅनेल सुरू करा आणि या चॅनेल वर तुम्ही जसे self development व्हिडिओ बनवता तसेच व्हिडिओ बनवत जा
Please sir tell me how to make strategies to decide intraday and delivery
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ..