अष्टविनायका मधील आठवा गणपती | श्री क्षेत्र महागणपती रांजणगाव | Ranjangav Ganapati | पाऊलवाटा |
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- श्री क्षेत्र रांजणगाव हे अष्टविनायका मधील अती महत्त्वाचे स्थान आहे. पुण्यापासून जवळ असल्या मुळे देशभरातून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. सुंदर मंदिर, प्रसन्न मूर्ती आणि शेजारी असलेल्या उद्यानामुळे येथे बच्चे कंपनी सह मोठे पण रमतात. तर कधी येताय महागणपतीला?
विशेष आभार-
व्यवस्थापक मा. बाळासाहेब गोरे.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान
आणि
सर्व सुरक्षा रक्षक टीम.
Ashtavinayaka- The 8 Most Important Ganesh Temples of Maharashtra
Moreshwar Temple, Morgaon.
Siddhivinayak Temple, Siddhatek.
Ballaleshwar Temple, Pali.
Varadavinayak Temple, Mahad.
Chintamani Temple, Theur.
Girijatmaj Temple, Lenyadri.
Vighnahar Temple, Ozar.
Mahaganapati Temple, Ranjangaon.
#ranjangoan #mahaganpati #paulwata
dagdusheth halwai
pune ganapati
ganesh chaturthi
ganpati 2024
Also Search for..
mahaganpati ranjangoan, ranjangav, pune to ranjangoan, top 10 places in Pune, theur ganapati, chintamani theur, Ranjagavala song,
अष्टविनायक दर्शन: अष्टविनायक दर्शन कसे करावे ?
अष्टविनायक दर्शन :अष्टविनायक दर्शन कसे करावे ?
अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर | अष्टविनायक दर्शन कसे करावे
१. पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
२. दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
३. तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
४.चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
५. पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
६. सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
७. सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
८. आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती
#ranjangoanganpati #astavinayak #paulvata
जय गणेशा,
गणपती दर्शन उत्तम घडवलं
धन्यवाद सर🙏🚩
गणपती बाप्पा मोरया।
गणपती बाप्पा मोरया🚩🙏🚩
ओम गणेशाय नमः
जय गणेश🙏🚩
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
Ganpati Bappa Moaraya.... Video super ahe... 👌👌🚩👍
धन्यवाद मित्रा🚩🙏
Ekach no,ganpati bappa morya.
धन्यवाद ताईसाहेब🚩🙏
🙇🙏🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🌺
गणपती बाप्पा मोरया..
#रांजणगाव
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
गणपती बाप्पा मोरया🙏🚩
Ganapati Bappa Morya...🕉️🥳🙏🕉️
खूप छान माऊली बरेच दिवस झाले नवीन व्हिडीओ बनवला नाही माऊली आपण
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
आता व्हिडिओ बनवले आहेत 👍
सर्व गणपती घ्या दादा❤️
नक्कीच माऊली 😊
पुढे अष्विनायक करायचे आहेत.
आपले प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🙏
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा।निर्वीघ्नम करूमेदेव शुभ कार्येषु सर्वदा।
जय गणेश🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
Jay ganesh 🙏🚩
अप्रतीम माहिती..
धन्यवाद मित्रा🚩🙏
॥ ॐ गं गणपतये नमः ॥🌺🙏🏻🌺🚩🕉️
जय गणेश🌼🙏🌼🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
Khup chan🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे 😊🙏😊
Very nice video, 👌👌🙏🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏
सुंदर व्हिडिओ
खुप खुप आभारी आहे पाटील सर 🚩🙏🚩
Jay shri Ganesh
जय गणेश🚩🙏🚩
जय गणेश
जय गणेश🙏🚩
Jay Ganesh
जय गणेश🙏🚩
Ganapati Bappa Morya...🕉️🚩🕉️🙏🚩
खूप छान
🙏🚩🙏
Ganpati bappa morya.🎉
गणपती बाप्पा मोरया 🙏🌹🙏
सुंदर
धन्यवाद भाऊ🚩🙏🚩
१० हजार व्ह्यूज पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन टीम "पाऊलवाटा"💐💐
Jay Ganesh Deva..! 🚩💐👌👌
धन्यवाद ताईसाहेब🚩🙏
Jay ganesh💞💞
जय गणेश🚩🙏🚩
Khup chan varnan 😊👍
खुप खुप आभार🙏🚩
खुप छान... 🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
।।गणपती बाप्पा मोरया।।
Congratulations for completing 15k Subscribers...!!😊💐🥳🎉
आशा करतो की तुमचे ही लवकर पूर्ण होवो.. धन्यवाद🙏
Bappa🙏🙌
गणपती बाप्पा मोरया 🙏🌹🙏
Amazing script 😊🙌🏻💯
Super voice over!🙌🏻😊🔥
Thank you yaar🙏🙏
Bappa morya
Ganpati bappa morya
#ranjangav
Mast
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
Ganpati Baappa Morya
मस्त दादा ❤️
जय गणेश🙏🌼
खूप छान सर
Nice
Thank you 🙏
खुपच छान महारुद्र....
धन्यवाद अक्षय
Nice sir
धन्यवाद सर🚩🙏
👍
🚩🙏🚩
Khupch mast
खुप खुप धन्यवाद..🙏🚩🙏
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
गणपती बाप्पा मोरया🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏
जय गणेश🌺🌺
Verry nice
छान माहिती सांगितली,भाऊ तुम्ही
धन्यवाद मित्रा🙏
Chan
Thank you
Music kami kara thodi
पुढच्या वेळी लक्षात ठेऊ🚩🚩
Ata chalu ahe ka
हो आहे
Bappa chya murti Khali tal Ghar aahe
Are purn mahiti ghe adhi mang video banav ⁴ ganpati ahe re
काय झालं?
तुम्ही प्रसाद खाल्ला आलेला आहे
म्हणजे?
गणपती बाप्पा मोरया।
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
🚩🙏🚩
Jay shri Ganesh
🚩🙏🚩
Ganpati bappa morya 🙏🙏
🚩🙏🚩
Mast
Thank you🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया।
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया।
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
जय गणेश🚩🙏
गणपती बाप्पा मोरया.
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
🚩🙏🚩
गणपती बाप्पा मोरया
🙏🙏