सनी बैलाची मुलाखत| sunny bailachi mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 108

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Год назад +14

    असाच वेगळा बैल आहे का तुमच्या परिचयाचा?
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @chandulalmulani9289
      @chandulalmulani9289 Год назад

      Ppp

    • @chandulalmulani9289
      @chandulalmulani9289 Год назад

      Ppp

    • @naadshryticha
      @naadshryticha Год назад

      शे ठ आपला आहे सुंदर खानदेश किंग आहे 18महिन्याच्या असताना 7फायनल घेऊन रामेश्वर केशरी होऊन आलंय मुलखात साठी या

    • @देवरुखचाअमरपर्शराम
      @देवरुखचाअमरपर्शराम Год назад

      Dada हा असा bail माझा गोठ्यात होता 🥺 सेम टु सेम दिसणारा तो माझा घरच्यांनी विकला 🥺🥺 mazakade त्याचा ajun photos आहे मी पाहिला तेव्हा मला वाटलं माझाच bail हा

  • @prashant__1997
    @prashant__1997 Год назад +68

    बैलाचा मालक एक नंबर राजा माणूस आहे .... बैला विषयी मन गहिवरून आले त्याचें.. त्याला बघून मला पण रडू आले ♥️♥️♥️

  • @pramodbodhe5623
    @pramodbodhe5623 Год назад +17

    सनी याला शिव शंभो चाआशीर्वाद आहे भाऊवा लवकर तो हिंदकेसरी 100% होणारचपुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐👍

  • @pdraskar
    @pdraskar Год назад +12

    यांच्या बोलण्यावरून खरी माणुसकी समोर येते कोणताच गाडामालक येवड्या मोकळ्या मनानी नाय काय सांगत मित्रा खुप आनंद झाला मुलाखत पाहुन 🫡👌👌

  • @prashant__1997
    @prashant__1997 Год назад +28

    खूप खूप धन्यवाद sandy भाऊ तुम्ही ह्या माणसाची मुलाकात घेतली त्या बद्दल खरचं लई प्रेम आहे त्याचे बैलावर आणि एकदम राजा माणूस आहे हा आणि बैल पण एक नंबर आहे अश्या लोकांची खरचं तुम्ही मुलाकात घेत जा ....

  • @स्वप्निलपाटील-र6ग

    बैल मालकाने सर्व श्रेय त्या बैलालाच दिलं कुठे ही त्या मालकाने स्वतःच नाव न घेता त्याची वा वा केली.

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 Год назад +16

    सनी लवकरच सम्पूर्ण महाराष्ट्रात फेमस होणार हे नक्की....., आणि दादा तुम्ही मुलाखत पण खुप छान घेता त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 👍

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Год назад +13

    मालक खूप प्रामाणिक आहे 👌एकदम छान मुलाखत आहे 👌

  • @ganeshgaikar8557
    @ganeshgaikar8557 Год назад +9

    मालकाचे मन खूप म्होठे आहे.ज्यांनी सर्व श्रेय बैलाला दिला .

  • @saurabhsatav3508
    @saurabhsatav3508 Год назад +25

    1 नंबर बैल आहे .बैल असाच पाहिजे आणि तसाच पाहिजे , या सगळ्या बाबी खोट्या पाडणारा बैल... बकासुर आणि सनी देशी गावरान वादळ

  • @piyushjadhav5039
    @piyushjadhav5039 Год назад +55

    गरिबाच्या हाती सोनं लागलंय 🔥🔥🔥

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Год назад +6

    गावरान बाज गावरान भाषा मस्तच अभिनंदन एकच नंबर यशस्वी भव

  • @ravindrajagtap2373
    @ravindrajagtap2373 Год назад +13

    🌹👌 खूप सुंदर मुलाखत यादव साहेब. हिंदकेसरी बैल बघत नव्हतो पण खास सनी कसा पळतोय ते बघत होतो. परंतु गर्दीत समजलेच नाही नेमके काय झाले ते तुम्ही मुलाखत घेतली तेव्हा समजले खरेच सनी महाराष्ट्राची शान आहे आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवत आहे आम्हाला कमजोर समजू नका आम्ही पण आहोत हिंदकेसरी ज्याला सामान्य बैल म्हणतात ते पण नाव करतात अगदी एकशे एक टक्का सनीने दाखवून दिले आहे गर्व आहे आम्हाला सनीचा 👍👍👍💋💋🙏🙏🙏

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Год назад +17

    घाटाचा राजा सनी
    आतुरता आत्ता बकासुर आणि सनी जोडीची

  • @shs022
    @shs022 Год назад +9

    बैलाच्या जन्माला वाघ आला चुकून!
    आणि मुलाखतकार पण हुशार तल्लख आहे

  • @Unbeatable__jay45
    @Unbeatable__jay45 Год назад +4

    आपण खिलार खिळार करतो पण गावठी बैल त्यांच्यापेक्षा खूप भारी असतात.

  • @YogeshYadav-nf3vq
    @YogeshYadav-nf3vq Год назад +1

    दादा ही व्हिडिओ मी किती वेळा बघितले असेल पण बघतच राहावे असे वाटावे बैलच लय वेगळा आहे

  • @pramodtilekar2037
    @pramodtilekar2037 Год назад +12

    खेड तालुक्याची शान सनी ✌🏻💪🏻🚀🔥

  • @paragpisal9568
    @paragpisal9568 Год назад +8

    दादा तुम्ही प्रश्न चांगले विचारता ओ तुमचं अभिनंदन.. 💐💐

  • @rehan_4669
    @rehan_4669 Год назад +5

    Khup iccha hoti sunny chi mulakhat bagai chi 😃😻

  • @RajeshRaut-b7k
    @RajeshRaut-b7k 7 месяцев назад

    मालकाची khup aavad aahe aani bailavar khup jaast prem aahe salam bailala aani malkalahi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sachinbhoknal8342
    @sachinbhoknal8342 Год назад +10

    सनी पन घाटात नाद करतोय
    आणि आमचे प्रिय मित्र चैनल वाले पण
    खुप छान मुलाखत ❤️

  • @shubham-007
    @shubham-007 Год назад +5

    सनी आणि बकसूर गाडी पाळावा एक नंबर पळेल

  • @pournimabhosle5146
    @pournimabhosle5146 Год назад +6

    छान मुलखात घेतली व मालकाने दिली

  • @vijugaikwad3077
    @vijugaikwad3077 Год назад +3

    सनी तर छान च आहे मालक पण खुप गोड आहे

  • @abhifulvare
    @abhifulvare Год назад +10

    🔥 सनी 👑 🔥

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @ramjamga6567
    @ramjamga6567 Год назад +3

    देवणी जात ही लातूरची आहे, देवणी बाजार जि. लातूर..!

  • @sandy3580-f6c
    @sandy3580-f6c Год назад +5

    Speed King sunny 👌👌

  • @vaibhavthorat3953
    @vaibhavthorat3953 Год назад +4

    Only banda❤️

  • @pratikmisal4878
    @pratikmisal4878 Год назад +1

    मालक लईच भारी

  • @sanketmadane5064
    @sanketmadane5064 Год назад +6

    Sunny 👑🔥💝✌️🔝💯

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 Год назад +4

    Ek no sandy

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Год назад +7

    👌👌👌👌💐💐 छान मुलाखत

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 Год назад +3

    सर खुप मस्त मुलाखत घेतली 🙏

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 Год назад +6

    Sunny ✨🔥

  • @santoshsonawane8349
    @santoshsonawane8349 Год назад +2

    एकच नंबर !!!!!!

  • @ishwarkedari8786
    @ishwarkedari8786 Год назад +2

    एकच नंबर नाद खुळा

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 Год назад +3

    Malak 1no. 👌👌👌

  • @wablekiran
    @wablekiran Год назад +3

    Sandy sir मी तुमचा खूप मोठा fan आहे

  • @dattamanerkarmanerkar9702
    @dattamanerkarmanerkar9702 Год назад +3

    महेश पाटील ताडाली मुंबई यांचा देखणा कण्हेया याची मुलखात घ्या

  • @akshaysawant959
    @akshaysawant959 Год назад +2

    Kdk

  • @rishabhraskar6766
    @rishabhraskar6766 Год назад

    सुंदर मूलाखत ❤

  • @shambhobhosale8856
    @shambhobhosale8856 Год назад +2

    Sandy bhav zhorar bailachi mulakhat ghya..

  • @ganeshgaikwad9548
    @ganeshgaikwad9548 Год назад +4

    Sandy sir
    बैलगाडी क्षेत्र मधील जुनी मैदान कोणती होती? त्यांना हिंदीकेसरी महाराष्ट्र केसरी का म्हणत होते?
    एक पुरिपूर्ण मैदान कसे असावं?
    ह्यावर एक व्हिडिओ करा.

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 Год назад +2

    एकच नंबर भावा,काळजी घ्या बैलाची, सनी ला जोड नाही

  • @surajswami3336
    @surajswami3336 Год назад +11

    सँडी भाऊ घाटाचे मैदान कशाप्रकारे होतंय फळीफोड आणि घाटाचा राजा कासा ठरवतात याची संपूर्ण माहिती घ्या

    • @ketanganeshkar2689
      @ketanganeshkar2689 Год назад +1

      भारतकेसरी हिरा बैलाची मुलाखत घ्या आनंदराव वर्पे मामा मरकळ

  • @gauravpatil5084
    @gauravpatil5084 Год назад +2

    सनी तोफ आहे

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 Год назад +1

    सगळ्या मुलाखतीत ऐक नंबर मुलाखत आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Год назад +3

    सुपर मस्त

  • @cowlover8744
    @cowlover8744 Год назад +5

    Nice 👍

  • @Shivbhakthrahul
    @Shivbhakthrahul Год назад +2

    Good👍👍

  • @RamchandarSurve
    @RamchandarSurve 11 месяцев назад

    Sunny ❤

  • @krishnagadekar7883
    @krishnagadekar7883 Год назад +2

    Khup chan

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 Год назад +3

    👌👌👌

  • @santosh0910
    @santosh0910 Год назад +3

    Asa colour asun vashind khup changl aahe

  • @hareshbalkrushnaraut9335
    @hareshbalkrushnaraut9335 Год назад +2

    Very nice

  • @omtodkar9136
    @omtodkar9136 Год назад +2

    ✌️💯

  • @prashantgarad3359
    @prashantgarad3359 Год назад +4

    छान

  • @pranavkalbhor929
    @pranavkalbhor929 Год назад +2

    King of chakan 👑

  • @bhushanjadhav1416
    @bhushanjadhav1416 Год назад +4

    बकसुर् आणि सनी प्लु de 1 da

  • @avishkermane2983
    @avishkermane2983 Год назад +2

    ❣️💖

  • @DipakNarsale-m5s
    @DipakNarsale-m5s 8 месяцев назад

    ❤❤

  • @jagadishpaware9610
    @jagadishpaware9610 Год назад +5

    आमच्या संभाजी नगर चा बैल आहे चाकन ला विक्री केला

  • @botkartik9333
    @botkartik9333 Год назад +2

    Amcha gavt janmal alya

  • @छत्रपतीसंभाजीनगरबैलगाडाशर्यत00

    संभाजीनगर केसरि सनि

  • @NRR344
    @NRR344 Год назад +7

    याचा पुसेगाव फेरा दाखवा

    • @NRR344
      @NRR344 Год назад

      @@sandhyaborkar8876 तुम्हाला पण आवड आहे👍

  • @shubhampowar4903
    @shubhampowar4903 Год назад +1

    महेश पाटील तलाडी भिवंडी यांच्या कैनेया ची मुलाखत घ्या

  • @buntychavan9219
    @buntychavan9219 Год назад +3

    Ramoshiwadichya hindkesari mahadya bailachi mulakhat ghya

  • @Bailgada_malak_02
    @Bailgada_malak_02 Год назад +6

    🌹😋

  • @ganeshkandhari11
    @ganeshkandhari11 Год назад +6

    आमच्या गावचा बैल आहे

  • @Cyzncg-vk6oi
    @Cyzncg-vk6oi Год назад +3

    First

  • @baliram6255
    @baliram6255 Год назад +4

    संनी पहीला संभाजीनगर चा होता

  • @madhurashinde385
    @madhurashinde385 Год назад +2

    sanila baghun bkasurchi aathwan aali

  • @rushikanase5752
    @rushikanase5752 Год назад +1

    मावळ चा पाखरेया ची मुलाखत घया

  • @jayprakashghadge1515
    @jayprakashghadge1515 Год назад +1

    Pusegav chya medanat palala nahi ka

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 Год назад +1

    Dhanya वाघ

  • @NRR344
    @NRR344 Год назад +5

    बकसुर गत पण हा नाव काढणार

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Год назад +2

    कोन म्हणतोय देवणी बैलं पळत नही

  • @amolargade4794
    @amolargade4794 Год назад +2

    Manya chi मुलाखत घ्या भाऊ

  • @rajupuri3292
    @rajupuri3292 Год назад

    Devni jat latur kade ahe

  • @pratikmisal4878
    @pratikmisal4878 Год назад +2

    मालक पण गरीब आहे बिचारा,
    गरिबाला सोन घावल

  • @dhiraj72532
    @dhiraj72532 Год назад +1

    ha bail kuthe ahe ata eka pan ghata disat nahi..

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 11 месяцев назад

    वाघ शनी

  • @punejilhabailgada124
    @punejilhabailgada124 Год назад +2

    खेड ता किंग

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 Год назад

    Jarshi nahi Devani jaticha aahe

  • @karimshaikh7553
    @karimshaikh7553 Год назад +1

    400 फुटाचा घाट असतो

  • @ozartenniscricket8432
    @ozartenniscricket8432 Год назад +1

    भाऊ तो माडग्याळ जातीतला बैल आहे जरसी नाही

  • @PankajBandgar-nr8oz
    @PankajBandgar-nr8oz 3 дня назад

    Deoni jaticha aahe

  • @Bhaireaction521
    @Bhaireaction521 Год назад

    Laturi bail ahe

  • @nitingiri661
    @nitingiri661 Год назад +1

    Devani zaticha bail Ahe

  • @Vaibhavyewalevlogs
    @Vaibhavyewalevlogs Год назад

    Laturi usmanabadi bhasha ani puneri bhasha compare ny honar punyachya bhashecha bagaylav karaylav 😂😂

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 11 месяцев назад

  • @omwankhade6584
    @omwankhade6584 Год назад

    Gunda Bhau nandval chi mulakhat ghya

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 Год назад +2

    👌👌👌

  • @DipakNarsale-m5s
    @DipakNarsale-m5s 8 месяцев назад

    ❤❤❤