रामकृषणहरी 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋 👍👌👌 याला च म्हणतात धनंजय माहाराज ओलेकर स्वर बध्द व ताल बध्द असे एकमेव धनंजय महाराज ओलेकर च आळंदीकर छान छान गायला आहे... राग - चारुकेशी मध्ये स्किरीन नोटेशन द्दावे आम्हाला ही खुप खुप हा राग आवडला आहे.... लवकर आम्हाला ही नोटेशन द्दावे महाराजांना विनंम्र विनंती... जयहरी 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋
खुप छान महाराज आईचे सुख काय आसते ते या अभंगातुन दिसुन आले 😢😢🙏🙏
खूप छान वाटले महाराज आम्ही आपलेखुप आभारी आहोत
खुप खुप छान महाराज मण तृप्त झाले धन्यवाद
धनंजय महाराज हे वासकर फड मधील महाराज आहेत हे दरवर्षी करंजे ता करमला येथे सप्तहा ला येतात्त
सुर ताल लय. एकदम छान गायण ....................धन्यवाद
धन्यवाद🙏💕
गोड गायन मन प्रसन्न झाले मामा माऊली
खू प छान महाराज
माझ्या कडे शब्द नाही, महाराज करिता अप्रतिम गायन
Nice, धनु Mama
धन्यवाद ताई @@dwarkaavachar7975
खुप छान धनुमामा
अप्रतीम गायन आणि वादन
महाराज धन्यवाद सुंदर गायन कृपया लिखित नओटएशन पाठवा नम्र विनंती.
|जय हरी|
खुप छान दादा तुम्ही रागाची वोळक करुन गायन करता धन्यवाद
आभारी आहे गोविंद जी
वा मामाश्री चा आवाज म्हणजे काळजाला भिडणारा आवाज
आभारी आहे.दत्तआ
शब्दच नाहीत महाराज खूप अप्रतिम
Wa sundar rag charukeshi gayn mama
अप्रतिम गायन
Noteshn ahe ka mauli🙏🙏
Chan Maharaj
वा अप्रतिम मामाश्री
धन्यवाद🙏💕
महाराज अभंग लिरिस्क्ष पाठवा
अप्रतिम
महाराज ज़य हरी
धन्यवाद🙏💕
मस्त गायन आवाज ही गोड.अभंगाच्या ओळी(lyrics) मिळतील का प्लीज द्या असतिल तर 🙏
तु माय माऊली कृपेची साऊली, विठ्ठले पाहीली वाट तुझी.! का बा मोकलिले कोणा निरविले, कठिण कैसे झाले ऋदयी तुझे! तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या, तुज क्षेम दाया पांडुरंगा.
@@Dhananjayolekar धन्यवाद माऊली 😊🙏
Best .apratim charukeshi.atyant God.
@@macchindrabhosale1571 धन्यवाद🙏💕
महाराज अभंगाचे आपण नोटेशन टाका खूप खूप सुंदर चालू आहे तरी नोटेशन पाठवा ही विनंती जय हरी माऊली
रामकृषणहरी 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋
👍👌👌 याला च म्हणतात धनंजय माहाराज ओलेकर स्वर बध्द व ताल बध्द
असे एकमेव धनंजय महाराज ओलेकर च
आळंदीकर छान छान गायला आहे...
राग - चारुकेशी मध्ये स्किरीन नोटेशन द्दावे
आम्हाला ही खुप खुप हा राग आवडला आहे.... लवकर आम्हाला ही नोटेशन द्दावे
महाराजांना विनंम्र विनंती... जयहरी 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋
Very nice and sweet mahraj.
Super
अप्रतिम
Sundr mama 1no
महाराज मी तुमचे सर्व अभंग ऐकतो मला तुमचा हरिपाठ ऐकायचा आहे रेकॉर्ड असेल तर युट्युब वर टाका
खूप छान
अप्रतिम गायन
स्केल किती आहे
काळी दोन
खूपच छान माउली गायन एकच नंबर, पण एक कडवं सुटलं...
कोणच कडव
वाटुली पाहता शिणले डोळूले |दाविसी पाऊले कई वो डोळा||
अभंगाचे हे पहिले चरण आहे.
छान गायन 👌🏻🙏🏻
Very Nice
अप्रतिम...👍👍
No deya
वा!खुपच छान...
छान
Very very nice and sweet
Thanks❤🌹
@@Dhananjayolekar .