खूप छान माहिती परेश. आम्हाला घरबसल्या तू सर्व किल्यांवर फेरफटका मारून आणत आहेस. सुरेख आणि अतिशय स्पष्ट वर्णन केले आहेस. तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे आभार आणि अभिनंदन, स्पेसियली तुझ्या दोन्ही लिटल चॅम्पस चे. तुझ्यासारख्या ध्येयवेड्या मावळ्यांमुळे पुढच्या पिढीला महाराजानबद्दल अभिमान आणि प्रेरणा मिळत राहील. मला आठवतंय आपण रायगड, सिंहगड , प्रतापगड, मुरुड जंजिरा, अलिबाग, दौलताबाद हॆ किल्ले एकत्र चढलोय. रायगड वर तर आपण उतरताना अवघड वाटेवरून खाली उतरलो. काही आठवणी ताज्या झाल्या. असंच आम्हाला दुर्गदर्शन घडवत राहा, हिच सदिच्छा. यशस्वी भव !!!
खूपच छान सर
खूप सुंदर ❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
सुंदर👌👌👌 जय शिवराय 🚩
जय शिवराय
खुपच सुंदर माहिती पण आपला फोन शेवटी द्या.दोघीना खुप खुप आशिर्वाद हार्दिक शुभेच्छा हर हाल में खुशी जय शिवराय.
खूप छान माहिती परेश. आम्हाला घरबसल्या तू सर्व किल्यांवर फेरफटका मारून आणत आहेस. सुरेख आणि अतिशय स्पष्ट वर्णन केले आहेस. तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे आभार आणि अभिनंदन, स्पेसियली तुझ्या दोन्ही लिटल चॅम्पस चे. तुझ्यासारख्या ध्येयवेड्या मावळ्यांमुळे पुढच्या पिढीला महाराजानबद्दल अभिमान आणि प्रेरणा मिळत राहील. मला आठवतंय आपण रायगड, सिंहगड , प्रतापगड, मुरुड जंजिरा, अलिबाग, दौलताबाद हॆ किल्ले एकत्र चढलोय. रायगड वर तर आपण उतरताना अवघड वाटेवरून खाली उतरलो. काही आठवणी ताज्या झाल्या. असंच आम्हाला दुर्गदर्शन घडवत राहा, हिच सदिच्छा. यशस्वी भव !!!
@@SandeepGhadi-i6i धन्यवाद मित्रा..