कढईमध्ये वाटी-चमच्याचे प्रमाण घेऊन बनवा रवा केक, एकदम सोप्पी पद्धत No कोको पावडर | easy rava Cake
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार !!
कढईमध्ये वाटी-चमच्याचे प्रमाण घेऊन बनवा रवा केक, एकदम सोप्पी पद्धत No कोको पावडर | easy rava Cake
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य ( कपचे प्रमाण ) : -
रवा - १ कप
साखर - १/२ कप
दही - १/२ कप
तेल - १/४ कप
ओरिओ बिस्कीट - ६ / कोको पावडर - २tbsp
मैदा - १/४ कप
बेकिंग पावडर - १tbsp
बेकिंग सोडा - १/४ tbsp
साहित्य ( वाटी/चमचा प्रमाण ) : -
रवा - १.५ वाटी
साखर - १ वाटी
दही - १ वाटी
तेल - १/४ वाटी आणि १ चमचा
ओरिओ बिस्कीट - ६ / कोको पावडर - ४ पोहेचे चमचे
मैदा - १/४ वाटी आणि १ चमचा
बेकिंग पावडर - २ पोहेचे चमचे
बेकिंग सोडा - १/२ चमच
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Products Links:
Wonderchef Tri-ply SS Kadhai - amzn.to/3SstaJY
Supvox® 8Pcs Measuring Cups and Spoons Set - amzn.to/46YoBvk
AVIAS Riara Triply Kadhai - amzn.to/3sj0GI6
Jyoti 335 Bahubali 3D Swirl 4 Burner Gas Stove - amzn.to/49pzXub
Atomberg MG 1 All-in-One Mixer Grinder - amzn.to/47fgASC
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Tujhi mulagi aahe ka?
Ho mazich mulgi ahe Advita 🥰
Cute aahe khup 😍😘😘
नाव खूप सुंदर आहे 😍
Thank you 😊
Thank you रवा केक दाखवल्या बद्दल मी नक्की करून बघेन
😊
खुपचं छान रेसिपी केकची आवडली.
Yummy 😋 Big like Kiya my friend stay connected
Yummy cake 🎂
खूप सुंदर केक आहे.🎉🎉🎉🎉👌👌👌👍👍 खूप मस्त आहे ताई
Thank you 😊
सुंदरच❤❤❤❤
Nice,,,perfect recipe for rawa cake,,,,wl surely try it,,, thank u tai
Thanks a lot😊
❤
मैद्याचा केक दाखवा
साहित्या मध्ये अर्धा टेबल स्पून आहे,पण सांगतांना आणि दाखवतांना अर्धा टी स्पून घेतलात तुम्ही,नक्की सांगा,नाहीतर केक बिघडू शकतो,प्लिज