Delhi travel vlog no 2 | Qutub Minar | Top 5 places in delhi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • Music: Sunny
    Musician: @iksonmusic
    Music: Views
    Musician: @iksonmusic
    Music: Last Summer
    Musician: @iksonmusic
    .
    .
    .
    Qutub Minar Delhi
    Delhi travel vlog
    Top places in delhi City
    Delhi metro
    #travel #trending #delhi #qutubminarvlog #qutubminar
    माहिती आवडल्यास like व subscribe करा धन्यवाद .
    The Qutub Minar, also spelled "Qutb Minar," was built in 1192 by Qutb-ud-din Aibak, the first Sultan and first Muslim ruler of Delhi, and was completed in 1368 by Firoz Shah Tughlaq. The history of building royal tombs dates back to the 13th century, with the square tomb of Iltutmish in Quwwat-ul-Islam mosque.
    जगात काळाच्या रेतीवर ज्या वास्तूंनी आपले ठसे उमटवले अशा अशा अनेक वास्तू भारतात हजारो वर्षांपासून उभ्या आहेत. मग ते औरंगाबादचं अजंठा, वेरुळ असो वा दिल्लीचा ताजमहाल. दक्षिण दिल्लीतच महरौली भागात अशीच एक वास्तू पर्यटनाचं केद्र आहे. मातीच्या विटांपासून बनविलेली तब्बल 237 फूट उंच कुतुब मीनार. दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबउद्दीन ऐबक याने कुतुब मीनार बांधायला सुरुवात केली ती 1192 मध्ये. अफगाणिस्तानातल्या जान की मीनारसारखी रचना ऐबकला करायची होती. कुतुब मीनारचा पाया कुतुबउद्दीननं बांधला, त्यानंतर मात्र त्याचा मृत्यू झाल्यामुळे नंतरचे तीन मजले इल्तूतमिशनं बांधले, ते 1220 पर्यंत.
    kutoob मिनार ला जाण्यासाठी रिक्षा ,बस व मेट्रो आहे .
    #history #qutubminarvlog

Комментарии •