||१५ मिनिटात झटपट बनवा चविष्ट चिकन पुलाव ||
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- |१५ मिनिटात झटपट बनवा चविष्ट चिकन पुलाव |
Suberna's recipe
त्यासाठी लागणारे साहित्य
३ वाटी तांदूळ
५00 ग्रॅम चिकन
४-5 लवंग
४-५ काळी मिरी
१ दालचिनी तुकडा
१ बादलफुल
१ मसाला विलायची
२ कांदा
१ टमाटा
४ चमचे तेल
१ चमचा मिरची पावडर
१/२ चमचा हळद पावडर
२ चमचे मिठ
५ ग्लास पाणी
#chickenpulao
#चिकन
#southstyle
#pulaorecipe
#pulaav
सुंदर...
😊😊
❤
Khup chan
Khup Chan pan mi nahi that 👌👌