||१५ मिनिटात झटपट बनवा चविष्ट चिकन पुलाव ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • |१५ मिनिटात झटपट बनवा चविष्ट चिकन पुलाव |
    Suberna's recipe
    त्यासाठी लागणारे साहित्य
    ३ वाटी तांदूळ
    ५00 ग्रॅम चिकन
    ४-5 लवंग
    ४-५ काळी मिरी
    १ दालचिनी तुकडा
    १ बादलफुल
    १ मसाला विलायची
    २ कांदा
    १ टमाटा
    ४ चमचे तेल
    १ चमचा मिरची पावडर
    १/२ चमचा हळद पावडर
    २ चमचे मिठ
    ५ ग्लास पाणी
    #chickenpulao
    #चिकन
    #southstyle
    #pulaorecipe
    #pulaav

Комментарии • 5