Manoj Jarange Beed: जरांगेंचा थेट इशारा Beed Santosh Deshmukh | Munde | Walmik Karad N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 42

  • @kk4603
    @kk4603 14 часов назад +16

    संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 14 часов назад +10

    पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपी सापडत नाहीत...

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 9 часов назад

      पुणे आमदार मामाचा खुनाचं पण आरोपी घरात आणी सुपारी बाज अटकं होते,आज बायको सापडलीय,,दम धरा पोलीस नां जो पर्यंत धागा दोरा हाती लागत नाही तो पर्यंत गप्पं बसतात,कारण पुरावा नसताना पोलीस ने जर उचला तर तुम्हीच म्हणता निलबंन करा,,देशमुखं हत्या प्रकरणात तपास बायको दिर,व मुडें कराड चा 4 बाजुने करा,,पोलीस त्याचं काम करतील,तुम्हीं जातीवाद नका वाढवु,

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 14 часов назад +7

    जनतेच्या टॅक्स पैशातून पोलीस पगार घेतात... मग आरोपींच्या मुस्कान त्यांचं काम नाही काय

  • @SudarshanNikam-hn2pr
    @SudarshanNikam-hn2pr 13 часов назад +2

    जरांगे साहेब धन्य 🙏🙏

  • @SudarshanNikam-hn2pr
    @SudarshanNikam-hn2pr 13 часов назад +3

    राज्य चालवणारेच असे करत असतील तर् सामान्य माणसाने कसे जगावे 😭😭

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 14 часов назад +8

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री... बोलाचीच कडी अन बोलाचाच भात😢😮😮

  • @maratharb6552
    @maratharb6552 13 часов назад +2

    संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज मुस्लिम समाज जरंगे पाटील सोबत आहेत

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 14 часов назад +2

    महाराष्ट्र मलीन झालेला महाराष्ट्र हा पूर्ण स्वच्छ व्हायला पाहिजे

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 13 часов назад +1

    पोलीस तपास मोर्च्या अगोदर होऊन आरोपी गजा आड झाला पाहिजे. पाहूया सरकार कि जनता या मधील चूक कोणाची होते ती.

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 14 часов назад +2

    आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जातो की काय..???

  • @harighadage8057
    @harighadage8057 14 часов назад +2

    पोलिस काय करतात हे कळत नाही रे

  • @NileshDeshmukh-rl4xp
    @NileshDeshmukh-rl4xp 9 часов назад +1

    Patil. Only

  • @hsjakla_jekksk
    @hsjakla_jekksk 9 часов назад +1

    रिपोर्टर जारंगे खाली झोप रात्री

  • @Rrr0948-x6o
    @Rrr0948-x6o 14 часов назад +4

    Kahi dum nahi rahila Marathyan madhe. Ug moth moth bolatay he. Lihun ghya Valmik la dhakka suddha lagnar naahi

    • @samadhankathale2950
      @samadhankathale2950 13 часов назад

      पायरी ओळखून बोल रे बाबा पायरीच्या पुढं रान नको हाणू आणि राहिला धक्का बुक्कीचा ते तुला दिसेल मराठ्यांचा धक्का कोणा कोणाला लागतोय
      उगाच जात कशाला आणतो रे घटनेचं गांभीर्य लक्षात घे 1 दिवस घरात येईल तुझ्या
      वाल्मीक गुन्हेगार नसेल तर त्याला न्याय भेटल ना रे बाबा

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 14 часов назад +2

    या पत्रकाराला मात्र 24 तासा करिता जरांगेने कामाला लावले आहे.कोणी कुठल्याही जातीचा असो खरे आरोपी पोलिस शोधून काढणार आणि गुन्हेगाराला सजा होणार हे नक्की. तपास योग्य दिशेने च चालू आहे काही आरोपी पण पकडले आहेत हे कोण सांगणार यात जातीचे राजकारण होता कामा नये.

  • @vinayakpawar9227
    @vinayakpawar9227 13 часов назад

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 8 часов назад

    जरांगे पाटील जिंदाबाद सरकार झोपले का ? वाल्या कुठे आहे फडणवीस साहेब आपल्या वर विश्वास आहे लवकर सारे आरोपी आणि अका आणि सारे गुंडे आत टाका ही हात जोडून विनंती आहे साहेब नसता महाराष्ट्र पेटत राहील रोज मोर्चे अंदलोन होतील आणि महाराष्ट्र अशान्त होतील बघा साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत बीड मधील सारी गुंडगिरी नस्ट करा ही विनंती आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 13 часов назад +2

    अखेर एव्हढ आव्हाने करून पण भाजप जिंकले, म्हणजे मराठा समाज 15 टक्केच आहे...

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 9 часов назад

    मोर्चा नेमकं पक्षचा आहे का मराठा समाजाचा आहे की न्याय मिळवण्यासाठी आहे सर्व सामान्यांचा आहे म्हणजे ओबीसी नी यायचं का नाही यासाठी विचारलं

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 9 часов назад

    तु नको सांगू पोलीस पाहतील तुझ्या नादाला लागून निर्दोष लोकांना जेल पाठवतो का

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 9 часов назад

      तपास हा गाव घर आणी भावा पासुन सुरुवात करा ,1 दिवस अगोदर सख्खां भाऊ पक्का वैरी आरोपी व पोलीसांना चहा पाजवुन बिल का दिलं ,जर भावाचं अपहरण केले होते तर भावा साठी भावाने हाटेल मध्यें च आरोपी चा गळ्याला चाकु लावला असता तर आरोपी ने सरपंचाला सोडायला लावलं असतं,मी तर भावा साठी जिवाला जिव देतोय,,असो तपास चार बाजुंनां करा न्याय द्या,पण विरोध करायचा म्हणुन कोणाला निर अपराध ला शिक्षां नको,

  • @ANANDPALKARA
    @ANANDPALKARA 8 часов назад

    1000 time shevtchi sandhi bolto aani 😂😂😂😂

  • @vishalpatil3353
    @vishalpatil3353 8 часов назад

    सरकार कडून जर न्याय भेटत नसेल तर आता आपल्याला कायदा हातात घेऊन हे साम्राज्य संपून टाकावे लागेल

  • @swapnilpatil3767
    @swapnilpatil3767 10 часов назад

    लवकर कर रे काय करायचे ते तू पण त्यांच्या सारखे desizen नको घेऊ

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 8 часов назад

    Jaranghe na amcha virodh ahe , pan santosh Deshmukhana marekaryna sarakar support kartoy Yogi pattern rabavava ani aropina jagich toka plz

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 14 часов назад +1

    वंजारी ने मराठयाची....फोडली.. नाही का?😂

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 8 часов назад

    Bahin bavacha pahale rajinama gaya mag Police barobar kam karatil sagale marekari pakdalya jatat

  • @pralhadrathod6704
    @pralhadrathod6704 14 часов назад

    😀😀😀

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 14 часов назад +1

    😂😂😂

  • @PradipRajankar
    @PradipRajankar 14 часов назад +1

    Kay मनते Mithun jarange

  • @ANANDPALKARA
    @ANANDPALKARA 8 часов назад

    Tuzya ghantya lavkar vajtil me swatha maratha aahe mhanun sangto