शास्त्रीय पद्धतीने जीर्णोद्धार करतांना सहभागी असणाऱ्या सर्व कारागिरांचे, अधिकाऱ्यांचे आणि ही चित्रफीत बनवून ते आमच्यापर्यंत पोहचविणाऱ्यांचे मनापासून आभार. देव सदैव तुमच्या सोबत राहो.
खूप छान मंदिर.... शेवटी इतकचं की आपला राजा होता म्हणून मंदिरे आणि देव टिकले... मावळ्यांनी कधीही अशी नासधूस केली नाही ही होती आपल्या राजाची शिकवण. जय शिवराय 🚩🙏
Really touching Video Shivaji महाराज 🙏आपले मराठा समाजाला वरदान होते, त्यना त्रिवार मुजरा, जुनी मंदिरे ashi preserve keli पाहिजे🥰 govt ne, आपली संस्कृती जपली पाहिजे Thanks🙏 प्रसाद for blissful😇 video हरी ओम्🙏
Maza Raja Dev navta..Pan mazya Rajamule aaj Devlat Dev Ahet..aaj apan hindu mhanun rahilo...🙏.. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau...🙏
व्वा, निव्वळ अप्रतिम. गोवा हे बीचेस च्या पलीकडे जाऊन पण खूप काही आहे, आणि असे व्हिडिओ ही बाब लोकांपर्यंत पोहचवण्यास खूप मदत करतील. परत एकदा धन्यवाद. आणि गोवा सरकारचे पण आभार या मंदिराचे जुनेपण जपत नूतनीकरण केल्याबद्दल 🙏🙏
गोव्याला गेल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण.... शांत आणि निसर्गरम्य स्थान..... Restoration सुद्धा खूप छान केलंय. गोव्याची कावी कला जपली आहे हे पाहून समाधान वाटलं 👍🏻🙏🏻🙏🏻
प्रसाद तुझे विष्लेषण अभ्यास पूर्ण आहे, पण जसे श्रीराम सेतू बांधताना ज्या खारीसारख्या वाटा उचलणाऱ्याचा विसर होतो तसाच येथील श्री साप्तकोटेश्वर मंदिरा प्रेमानेच उत्तर गोव्यात असलेली स्वयंभू पुरातन देऊळांचा विसर होतोय. आणि महत्वाचे ज्यांनी ही मंदिरे उभारले त्यांचा मी एक वंशज आहे आणि मी ते कार्य पूर्ण कण्याचे हाती घेतले आहे.
खूप छान व्हिडिओ. प्रसाद, तू आम्हाला आमच्याच गावाची आणि आमच्याच कुलदैवताची नव्याने ओळख करून दिलीस. खूप अभिमान वाटला. खूप खूप धन्यवाद. आम्ही मुंबईत रहातो, पण जेव्हां जेव्हां गोव्यातल्या आमच्या घरी जातो तेव्हां तेव्हां कुलदैवत आणि कुलदेवतेचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतो. तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.
प्रसाद, तुझं खूप खूप अभिनंदन. श्री सप्तकोटेश्वर माझं माहेर चे कुलदेव. पण मी इथे कधीच पोचले नाही.त्यावेळी जमले नाही.पण मुंबई ,माहीम la मला ह्या देवाचे दर्शन झाले.शिवाय कारवार la आमच्या घराजवळच देवाचे मंदिर आहे,तरी मला नार्वे chya देवलाय विषयी उत्सुकता होतीच.तू खूप सखोल माहिती दिलीस,आणि मॅडम नी पण बांधकाम विषयी छान सांगितलं.खूप आभार तुझे. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी आता जाणें शक्य नाही पण तुझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहीन.तुझे सगळे व्हिडिओज बघते मी,खूप युनिक असतात,पण ह्या व्हिडिओ ने तू जो आनंद दिलास,त्याबद्द्ल खूप thanks. 👍👍
🌹🙏🙏🌹 माझ्या माहेरचे कुलदेव आम्ही September 2022 मधेच जाऊन आलो … at that time restoration work was going on …very good temple …thank you very much for this video 👍👍👌👍🙏
अतिशय उत्तम कामगिरी गोवा शासनाने बजावली आहे आहे... अतिशय सुंदर, उत्तम, भव्यदिव्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे... पुरातत्व खात्याचेही मनापासून आभार... आवश्य भेट देण्यायोग्य असे भव्य मंदिराची उभारणी पहाण्यासाठी सज्ज झाली आहे... छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते सदर मंदिराची पुनर्बांधणी झाली होती... जिथे प्रत्यक्ष महाराज येऊन गेले आहेत अशा प्रवित्र ठिकाणी आपण अवश्य भेट द्या...
🙏 गोव्यातील "सप्तकोटेश्वर देऊळ" त्याचे जीर्णोद्धाराचे महत्व पूर्ण काम योग्य व्यक्ती करवी झाले, प्रसाद व सावनी मॅडमचे मनःपूर्वक आभार. 💐 महाराष्ट्रातील तळकोकणातील देवळांचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी कश्या प्रकारे करायला हवा, या करीता हा व्हिडियो प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
सुंदर मंदीर आहे... ऐतिहासिक पार्श्वभूमी सुध्दा आहे. ज्यांच्या साठी हे नवीन आहे व दर्शन घेण्याची इच्छा आहे त्यांच्या करिता पूर्ण पत्ता व गूगल मॅप द्यावा. नारवे येथे याच नावाची दोन मंदीर दिसत आहेत गुगल वर. कृपया स्पष्ट करा
मंदिर परिसराला भेट दिली, फार प्रसन्नता व गर्व वाटला....पण खेदाची गोष्ट म्हणजे गोवा सरकार तर्फे सुशोभीकरण केलेल्या मंदिरात महाराजांनी केलेल्या जीर्णध्दार विषयी काहीच माहिती दिसून आली नाही. वाईट वाटले...
प्रसाद विडीओ खूप सुंदर ! कोकणातदेखील अलिकडे मंदिर जिर्णोध्दार ठिकठिकाणी सुरू आहेत पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत की मंदिराना अधिकाधिक आधूनिक दाखविण्याचा प्रयत्न असतो पारंपारीकपणा जपला जात पुढच्या पिढ्यांना कोंकणी संस्कृती कशी कळणार? सप्तकोटेश्वर जिर्णोध्दार मध्ये पुरातत्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय 👍
खुपचं छान प्रसाद , माझा राजा होता म्हणून देवळात देव आणि घरात देव्हारा राहिला याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सप्तकोटेश्वराचं गोव्यातील मंदिर
शास्त्रीय पद्धतीने जीर्णोद्धार करतांना सहभागी असणाऱ्या सर्व कारागिरांचे, अधिकाऱ्यांचे आणि ही चित्रफीत बनवून ते आमच्यापर्यंत पोहचविणाऱ्यांचे मनापासून आभार. देव सदैव तुमच्या सोबत राहो.
♥️🔱🌼हर हर महादेव☘️🚩🕉️🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम व्हिडीओ आवडला दादा तुला नमस्कार
वा!वा!भाऊ एकदम मस्त व्हिडीवो बनवला.
गोवा सरकार आणि प्रसाद दोघांचे कौतुक
खूप छान मंदिर....
शेवटी इतकचं की आपला राजा होता म्हणून मंदिरे आणि देव टिकले...
मावळ्यांनी कधीही अशी नासधूस केली नाही ही होती आपल्या राजाची शिकवण.
जय शिवराय 🚩🙏
Really touching Video Shivaji महाराज 🙏आपले मराठा समाजाला वरदान होते, त्यना त्रिवार मुजरा, जुनी मंदिरे ashi preserve keli पाहिजे🥰 govt ne, आपली संस्कृती जपली पाहिजे Thanks🙏 प्रसाद for blissful😇 video हरी ओम्🙏
Maza Raja Dev navta..Pan mazya Rajamule aaj Devlat Dev Ahet..aaj apan hindu mhanun rahilo...🙏.. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau...🙏
व्वा, निव्वळ अप्रतिम. गोवा हे बीचेस च्या पलीकडे जाऊन पण खूप काही आहे, आणि असे व्हिडिओ ही बाब लोकांपर्यंत पोहचवण्यास खूप मदत करतील. परत एकदा धन्यवाद. आणि गोवा सरकारचे पण आभार या मंदिराचे जुनेपण जपत नूतनीकरण केल्याबद्दल 🙏🙏
छान प्रेक्षणीय एकदा अवश्य पाहावा.
गोव्याला गेल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण.... शांत आणि निसर्गरम्य स्थान..... Restoration सुद्धा खूप छान केलंय. गोव्याची कावी कला जपली आहे हे पाहून समाधान वाटलं 👍🏻🙏🏻🙏🏻
प्रसाद आणि सावनी..तुम्ही दोघेही खूप छान काम करत आहात...खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🚩
Sundar sundarch mahiti 👌👌👌👌🙏🙏🙏
खुपच चांगली माहिती दिली दादा तुमच्या माहिती मुले goa ला जाणारे लोक या मंदिर ला भेट देतील❤️🙏
अखंड भारताचे दैवत राजराजेश्वर शौर्यपुरुषोत्तम श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
अप्रतिम दुसरा शब्दच नाही अभिमान आहे मला मी गोव्याचा आहे याचा व तुझा ही असेच काम करत रहा
अनिल सांगोडकर, मुंबई
प्रसाद तुझे विष्लेषण अभ्यास पूर्ण आहे, पण जसे श्रीराम सेतू बांधताना ज्या खारीसारख्या वाटा उचलणाऱ्याचा विसर होतो तसाच येथील श्री साप्तकोटेश्वर मंदिरा प्रेमानेच उत्तर गोव्यात असलेली स्वयंभू पुरातन देऊळांचा विसर होतोय.
आणि महत्वाचे ज्यांनी ही मंदिरे उभारले त्यांचा मी एक वंशज आहे आणि मी ते कार्य पूर्ण कण्याचे हाती घेतले आहे.
खूप छान व्हिडिओ. प्रसाद, तू आम्हाला आमच्याच गावाची आणि आमच्याच कुलदैवताची नव्याने ओळख करून दिलीस. खूप अभिमान वाटला. खूप खूप धन्यवाद. आम्ही मुंबईत रहातो, पण जेव्हां जेव्हां गोव्यातल्या आमच्या घरी जातो तेव्हां तेव्हां कुलदैवत आणि कुलदेवतेचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतो. तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.
थैंकयू प्रसाद दादा, कोकनी राण मानुस ला शूभेछाँ
प्रसाद, तुझं खूप खूप अभिनंदन.
श्री सप्तकोटेश्वर माझं माहेर चे कुलदेव.
पण मी इथे कधीच पोचले नाही.त्यावेळी जमले नाही.पण मुंबई ,माहीम la मला ह्या देवाचे दर्शन झाले.शिवाय कारवार la आमच्या घराजवळच देवाचे मंदिर आहे,तरी मला नार्वे chya देवलाय
विषयी उत्सुकता होतीच.तू खूप सखोल माहिती दिलीस,आणि मॅडम नी पण बांधकाम विषयी
छान सांगितलं.खूप आभार तुझे. माझ्या
आयुष्याच्या संध्याकाळी आता जाणें शक्य नाही
पण तुझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहीन.तुझे सगळे व्हिडिओज बघते मी,खूप युनिक असतात,पण ह्या व्हिडिओ ने तू जो आनंद दिलास,त्याबद्द्ल खूप thanks. 👍👍
सर्व गोवेकरानकडून धन्यवाद प्रसाद, छान माहिती दिलीस. आम्हाला गोव्याचा अभिमान आहे.
सुंदर काम झालेले दिसत आहे. गोव्यात आल्यावर भेट द्यायला आवडेल. गोवा शासन आणि पुरातत्व खात्याचे विशेष अभिनंदन. धन्यवाद प्रसाद 🙏
प्रसाद भावा तुझा व्हिडिओ फार चांगला आहे. कोकणसाठी खुप खुप जिव लावतो आहे. जर रानमाणूस हा ब्रॅण्ड बनव मि तुझ्या बरोबर आहे कोकण आपन जगाभर नेऊ
Very informative video prasaad bhai🎉
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती मिळाली आणि तुमच्या कामाला मनापासून सलाम
खुप छान मंदिर बाधले आहे आणि ते आमचे कुलदेवत श्री संप्तकोटेश्वर मंदिर आहे
प्रसाद तुझे मनापासून आभार आमचे कुलदैवत आहे श्री सप्तकोटेश्वर खूप छान व्हिडिओ बनवला आहे
हे सर्व काम चालू होतं तेव्हा मागची चार पाच वर्षे मी सतत जायचे ह्या सर्वांची साक्षीदार व्हायला. .. खुप धन्य वाटतं
अप्रतिम निवेदन धन्यवाद
🌹🙏🙏🌹 माझ्या माहेरचे कुलदेव आम्ही September 2022 मधेच जाऊन आलो … at that time restoration work was going on …very good temple …thank you very much for this video 👍👍👌👍🙏
धन्यवाद प्रसाद दादा एवढा छान व्हिडिओ बनवल्या बद्दल...आमचं कुलदैवत 🙏🙏🙏
अतिशय उत्तम कामगिरी गोवा शासनाने बजावली आहे आहे... अतिशय सुंदर, उत्तम, भव्यदिव्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे... पुरातत्व खात्याचेही मनापासून आभार... आवश्य भेट देण्यायोग्य असे भव्य मंदिराची उभारणी पहाण्यासाठी सज्ज झाली आहे...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते सदर मंदिराची पुनर्बांधणी झाली होती... जिथे प्रत्यक्ष महाराज येऊन गेले आहेत अशा प्रवित्र ठिकाणी आपण अवश्य भेट द्या...
Jai bhawani jai Shivaji.. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩
सावनीजी नमस्कार अभिनंदन
प्रसाद खूप छान आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा माझा.
🚩⚔️ श्री सप्तकोटिष्वर तुळजा भवानी लब्धवर प्रसाद श्री जय केशिंद कदंब ⚔️🚩
प्रसाद खूप भारी अशीच माहिती आमच्या सारख्या लोकांन पर्यंत पोचवत रहा खूप खूप धन्यवाद 🙏🏻
ग्रेट ग्रेट आणि ग्रेट, जय शिवराय, हर हर महादेव🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनि स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदुराष्ट्र 🚩त्याचंच एक उदाहरण श्री सप्तकोटेश्वर मंदिर
Chaan ahe mandir sawani khoop mashe pun khate
Very nice friend, great work
वा!खूप छान.आवडला video.माहिती आवडली.खूप शुभेच्छा.
🙏 गोव्यातील "सप्तकोटेश्वर देऊळ" त्याचे जीर्णोद्धाराचे महत्व पूर्ण काम योग्य व्यक्ती करवी झाले, प्रसाद व सावनी मॅडमचे मनःपूर्वक आभार. 💐
महाराष्ट्रातील तळकोकणातील देवळांचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी कश्या प्रकारे करायला हवा, या करीता हा व्हिडियो प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ होता भावा😊🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏
प्रसाद मस्तच अगदी मस्त एपिसोड झाला सावनी ने सुद्धा अगदी परिपूर्ण अशी माहिती दिली धन्यवाद असेच चालू राहू दे
😊 Thank you so much
Chaanch...me jirnodhar kaam chalu hote tevha gele hote...ata nakki pahayla janar... good work👍
Om Namah Shivaay .Har Har Mahaadev
खुप सुंदर मंदिर आहे.🚩 जय शिवराय. 🚩
🙏 हे प्रभू आपको कोटी प्रणाम ❤️❤️🙏
Fantastic restoration by Goa government. Enjoyed the new format of presentation Prasad.
Proud to be resident of narve village 🙏🙏
Shiv Leela transcending beautiful picturesque narve village at saptkotheswar mandir. Deva Mahadeva tuka koti koti naman. 🌸🌸🙏
Goa sarkarche khup aabhari ahot Jai Bhavani Jai Shivaji
ओम नमः शिवाय
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
बरेच दिवस झाले आपल्या रिळ ची वाट बघत होतो. धन्यवाद. फारच छान आहे मनाला समाधान झाले. असेच VDO टाकत रहा.
सुंदर मंदीर आहे... ऐतिहासिक पार्श्वभूमी सुध्दा आहे. ज्यांच्या साठी हे नवीन आहे व दर्शन घेण्याची इच्छा आहे त्यांच्या करिता पूर्ण पत्ता व गूगल मॅप द्यावा.
नारवे येथे याच नावाची दोन मंदीर दिसत आहेत गुगल वर. कृपया स्पष्ट करा
फारच सुंदर वीडियो बनविला प्रसाद्जी धन्यवाद
आवाज खुप जबरदस्त आहे रे तुझा दादा 😍🌏🚩
अप्रतिम विश्लेषण आणि तुझा काळजाला भिडनारा आवाज....जय शिवराय
अतिशय सुंदर चित्रीकरण , ऍनिमेशन, उत्तम माहिती 🙏
खुप छान महिती सांगितली दादा आनी ताई , हर हर महादेव 🔱🚩
फक्त thode divas ते चर्च पॅन todnyat yetil 🔱🚩
Very good work by archeological departments. Keep it up.
मंदिर परिसराला भेट दिली, फार प्रसन्नता व गर्व वाटला....पण खेदाची गोष्ट म्हणजे गोवा सरकार तर्फे सुशोभीकरण केलेल्या मंदिरात महाराजांनी केलेल्या जीर्णध्दार विषयी काहीच माहिती दिसून आली नाही. वाईट वाटले...
Kharch khup Chan Vatale bagun..hats off the madam who have great knowledge about the archeology... need to come forward for other temple work..
प्रसाद विडीओ खूप सुंदर ! कोकणातदेखील अलिकडे मंदिर जिर्णोध्दार ठिकठिकाणी सुरू आहेत पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत की मंदिराना अधिकाधिक आधूनिक दाखविण्याचा प्रयत्न असतो पारंपारीकपणा जपला जात पुढच्या पिढ्यांना कोंकणी संस्कृती कशी कळणार? सप्तकोटेश्वर जिर्णोध्दार मध्ये पुरातत्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय 👍
Khup chan mahiti prasad dada aaplya raja mule aaj aapan dev ani devstan baghu shaktoy. Saptakoteshwar amche kuldaivat aahe. God bless you dada
खूपच छान !
तुझे विडिओ आम्ही बघत असतो,सावनी चे ही काही पाहिले आहेत,मस्त, उत्तम, छान काम चालले आहे, तसेच करत रहा, शुभेच्छा.
Mitra tujhe video khup avadtat detailed astat thanks
Good Information
Chatrapati shivaji maharaj ki jay. Jay maharatra
Khup Chaan ,
खुप छान माहिती दिली आहे विडिओ मध्ये हे आमचे कुळदैवत आहे धन्यवाद करते दादा तुला 🙏
जय शिवराय ......गोवा सरकार चे मनापासून धन्यवाद......💐💐💐💐💐💐
Kai sunder mandir ahe .....👍
छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद.
❤️जबरदस्त...खूप खूप छान वाटलं.... 😍
खुप छान..
Kubh saras Prasad
अप्रतीम 👍
Khoop soonder video 🙏🙏
Jagdamb❤
हर हर महादेव🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
We are with you Prasad keep doing work to save konkan
छान विडिओ... सुंदर मंदिर... मॅडमनी माहितीही छान दिली... Nice presentation 👏👌
Chan mahiti dili dada
My village narve 😍 thanks for covering this ❤
उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण ब्लॉग
Very very important information. Very Beautifully restored Temple Architecture. Thanks a lot.
खुप खुप धन्यवाद ह्या व्हिडिओसाठी !
Khup Sunder
👌👌👌👌
खूप chhaan mahiti amazing
Tumchi ardhi Kadamba vishayi mahiti chukuchi aahe . .. saptakoteshwar mandir he adhipasun hota . Kadambanninrycha jinoddhar karun aaple raaj daivat mhanun sweekar kela
Keep it bro..... Really you are legend for us....
Wa apratim Vlog. Thanks for sharing
Dada Khup Khup Chan aahe
Prasad...aaj paryantacha sarvat unquie vedio..🙏...khup khup khup bhari...Amka tuzo abhiman asa...
Prasad ...asa vedio Amhi aaj paryant bagitla navta ..tu story telling madhe ji method vaprali ..je animation vaparlas tyala hatts off..tyala salute...🙏...love you yaar...God bless you..🙏