मी रागडावर ७ वेळा गेलोय , पण अभ्यासाला पहिल्यांदा ते ह्या व्हिडीओ मुळे. वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा तीच energy आणि तळमळ पाहून मन भरून येत. खरंच आपण नशीबवान आहोत कि आपल्याला असा इतिहास लाभलाय पण आपल्याला तो जपता येत नाही ह्याची खंत आहे. आज रायगडाची आवस्था पाहिली तर मन व्यथित होत , ज्या राजांनी आपल्या राज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्यांचा साधा इतिहास हि आपण जपू शकत नाही. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं कि आपण स्वतःला मराठा समजतो पण अप्पासाहेबांसारखे मावळे आहेत म्हणून तो इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतोय. नाहीतर त्या पडक्या भिंती आणि दगडी या पलीकडे काहीच उरल नाही. महाराष्ट्र राज्य सरकार दार वर्षी ६जून ला राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी लाखो करोडो खर्च करतो , पण गडाच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडे पैसे नसतो. काय करायचेत असले पुढारी जे फक्त राजकारणासाठी महाराजांचं नाव लावतात. हाच फरक आहे आपल्यात आणि विदेशात , विदेशात त्यांचा इतिहास छोटा असतो पण ते मोठ्याने सांगतात , आपला इतिहास मोठा आहे पण आपण तो इतरांपर्यंत पोहोचवत नाही.
पहिला भाग ऐकला आणि अजून पुढे असेच विलक्षण गोष्टी कळणार हे वाटलेच होते आणि ते खरं ही झाले. आप्पा काकांचा अभ्यास इतका गाढा आहे कि त्यांच्या सोबत रायगड वारी करायलाच हवी असं वाटते. मी एकदा रायगडावर जाऊन आले आहे पण तेंव्हा इतकी माहिती मिळाली नव्हती. खुप खुप धन्यवाद. ❤🙏🙏🙏
इतिहासाठी वाहुन घेतलेल्या मा.श्री.आप्पा परब यांच्या सारख्या संशोधकांनी संकलीत केलेल्या लोक कथा , ऐतिहासिक संदर्भ, अभ्यास, ध्यास व छत्रपतींची प्रतीमा मनामनात ठसवण्याचा प्रभावी प्रयत्नासमोर शतश: नतमस्तक. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले आभार 🙏🏻
👌 अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤️🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️
अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤
खरचं आप्पा, किती तळमळीने सांगताय महाराजा बाबत. तुम्ही खरचं निरपेक्षपणे शिवरायाचे भक्तिरुप भावाने आपणं वर्णन सांगताय. मी तुमची जवळची नातेवाईक असून सुद्धा ह्या व्हिडिओज पाहून आपली शिवरायावरील भक्ती बाबत फक्त सुमतीताईच्या(आपल्या पत्नी) तोंडून एकले होते. तुम्हाला खुप खूप निरोगी आरोग्यासाठी साठी ईश्वर चरणी प्रार्थना
आपण लिहिलेली कमेंट वाचली, आपण त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहात असे आपल्या कमेंट मधून कळले. आप्पांनी लिहिलेली पुस्तकं हवी असल्यास ती कशी उपलब्ध होतील याबाबत तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.
Khupch chan sangat ahet shri Appasaheb parab sir ni aamhi pahat ahot ani tyani sangitleli pratek gosht dolyasamor ghadat ahe ani pahat ahot khup khup abhar
Ninadrao ji bedekar sir , appa parab hyancha sarkhya lokancha karya khup kamalicha ahe. Ani itkya lokanna gadavar baghunahi bara vatla. Itihasa baddal odh aslya shivay evdha vel kon kadhat nahi
इर्शाळवाडी मधील दुर्घटना बघून मनाला खूप त्रास होतो..सर्व मृत आत्म्याना भावपुर्ण श्रद्धांजली.💐..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ही वाडी तिथे असेल.. आज पर्येंत इथे असं काही घडलं नाही.. आत्ताच का असं घडलं..? माणसाचं काहीतरी अलीकडच्या काळात चुकत आहे.. ते काय चुकत माणूस सुद्धा जाणतो .. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.. आणि अशी गावे सुरक्षित केली पाहिजे .. जीवन जी तुम्ही जे गाव दाखवलं ते निसर्ग रम्य गाव,समाधानी गाव दिसत होत पण क्षणात होत्याच नव्हतं झालं...
रायगड पाहिला पण जे आप्पा परब यांनी जे वर्णन केलंय त्यातून अस वाटतंय की स्वतः तिथे त्यांच्यासोबत राहून गड पाहिल्यासारखं वाटतंय. मी अजून एकदा पुढच्या महिन्यात जाऊन येणार आहे. जस आप्पांनी वर्णन केलं ते मनात ठेऊन गड पहायचं आणि त्याच वाटेने जायचं ❤❤❤
🙏 Salute to Rishi Tulya Adarniya Appa Parab Ji. He is great, thn any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of d entire Bhartiya Samaj. Govt should utilise, avail services and knowledge of Appa ji for nation building.
Ho subscribe kelyavr mahiti padal, udya 3,4,5 he part baghto.. Mi raigad cha aahe javala javal 12.13 vela gelo asel pn prattek velela kahi na kahi navin mahiti milte, jasi aplya hya video madhye milali
आबांचं खूप गाढा अभ्यास आहे तो एकदम उच्च दर्जाचा अभ्यास आहे आणि तो आम्हाला वाचण्यास मिळावा त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही इथुन प्रत्येक व्हिडीओज मध्ये आबांची जेवढी ही पुस्तक आहेत त्या पुस्तकाच्या संबंधित संपर्क क्रमांक द्यावा जेणेकरून आम्ही पुस्तकं मिळू शकेल आणि आबांनी आतापर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते जरूर आमच्यापर्यंत देतील आणि आम्हाला इतिहास अजून चांगल्या प्रकारे कळेल.....🙏🙏🙏🙏🙏 आणि आबा मी तुमचे धन्यवाद मानतो.मी रायगड दोन वेळा पाहिला या वास्तू मी सर्व तिथे पाहिल्या पण तेथे त्या कशासाठी आहे याचं कारण मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळल आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रींमंत सईबाई राणी साहेब या फलटण च्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या असं इतिहास सांगतो , कृपया यावर अधिक स्पष्टीकरण कोण देईल काय ?
मी रागडावर ७ वेळा गेलोय , पण अभ्यासाला पहिल्यांदा ते ह्या व्हिडीओ मुळे. वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा तीच energy आणि तळमळ पाहून मन भरून येत. खरंच आपण नशीबवान आहोत कि आपल्याला असा इतिहास लाभलाय पण आपल्याला तो जपता येत नाही ह्याची खंत आहे. आज रायगडाची आवस्था पाहिली तर मन व्यथित होत , ज्या राजांनी आपल्या राज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्यांचा साधा इतिहास हि आपण जपू शकत नाही. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं कि आपण स्वतःला मराठा समजतो पण अप्पासाहेबांसारखे मावळे आहेत म्हणून तो इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतोय. नाहीतर त्या पडक्या भिंती आणि दगडी या पलीकडे काहीच उरल नाही.
महाराष्ट्र राज्य सरकार दार वर्षी ६जून ला राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी लाखो करोडो खर्च करतो , पण गडाच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडे पैसे नसतो. काय करायचेत असले पुढारी जे फक्त राजकारणासाठी महाराजांचं नाव लावतात.
हाच फरक आहे आपल्यात आणि विदेशात , विदेशात त्यांचा इतिहास छोटा असतो पण ते मोठ्याने सांगतात , आपला इतिहास मोठा आहे पण आपण तो इतरांपर्यंत पोहोचवत नाही.
pp
Rajkarni sagle labad lok ahet tyancha kadun nahi apeksha karun chalnar. Sagle labad landge zale ahet kuthlahi paksha asude thoda far farkane sagle sarkhech. Gad sanvardhana sathi iccha shakti lagte ti asna shakya ch nahi Ani hya pudhe tar konich asa nahi yenar
अगदी बरोबर बोललात दादा. आप्पा काकांनी खुप महत्वपूर्ण माहिती दिली आहे.🙏🙏🙏
मग आता जे महाराजांचे वंशज म्हणवून घेतात् या लबाड राजकारण करणाऱ्या लांडग्यांना धुतलं पाहिजे.
kup kup uttam
आप्पांच्या रूपाने नक्कीच कोणतातरी मावळा परत आला आहे ❤❤
छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जलसंचलना विषयी दूरदृष्टी आप्पासाहेब यांनी अभ्यास करून सांगितली आहे. आप्पासाहेब आपले धन्यवाद.
ते ह्या समस्त जगाला सांगताय तीच मोठी गोष्ट आहे 😇😇
@@pravinmore8743क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क
@@pravinmore8743 love p
Ok
@@baile857of 8
❤ bu mo
पहिला भाग ऐकला आणि अजून पुढे असेच विलक्षण गोष्टी कळणार हे वाटलेच होते आणि ते खरं ही झाले. आप्पा काकांचा अभ्यास इतका गाढा आहे कि त्यांच्या सोबत रायगड वारी करायलाच हवी असं वाटते. मी एकदा रायगडावर जाऊन आले आहे पण तेंव्हा इतकी माहिती मिळाली नव्हती. खुप खुप धन्यवाद. ❤🙏🙏🙏
इतिहासाठी वाहुन घेतलेल्या मा.श्री.आप्पा परब यांच्या सारख्या संशोधकांनी संकलीत केलेल्या लोक कथा , ऐतिहासिक संदर्भ, अभ्यास, ध्यास व छत्रपतींची प्रतीमा मनामनात ठसवण्याचा प्रभावी प्रयत्नासमोर शतश: नतमस्तक. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले आभार 🙏🏻
👌 अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤️🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️
अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤
खरचं आप्पा, किती तळमळीने सांगताय महाराजा बाबत. तुम्ही खरचं निरपेक्षपणे शिवरायाचे भक्तिरुप भावाने आपणं वर्णन सांगताय. मी तुमची जवळची नातेवाईक असून सुद्धा ह्या व्हिडिओज पाहून आपली शिवरायावरील भक्ती बाबत फक्त सुमतीताईच्या(आपल्या पत्नी) तोंडून एकले होते. तुम्हाला खुप खूप निरोगी आरोग्यासाठी साठी ईश्वर चरणी प्रार्थना
आपण लिहिलेली कमेंट वाचली, आपण त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहात असे आपल्या कमेंट मधून कळले. आप्पांनी लिहिलेली पुस्तकं हवी असल्यास ती कशी उपलब्ध होतील याबाबत तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.
बहुतेक महाराजांच्या उजव्या हाताने पुनर्जन्म घेतलाय वाटतय अप्पांच्या रूपाने... शतश् प्रणाम
असा महान व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य . आपल्या दैवताचा इतिहास एवढा छान रीतीने सांगतात अप्पा.
Ho pan putala Matoshri ncha vaigere ekeri uchhar karat aahet
RS आणि अप्पासाहेब, आपण रायगडाचे अप्रतिम दर्शन घड़वीले त्याबद्दल खुप, खुप आभार व अभिनंदन.
Khupch chan sangat ahet shri Appasaheb parab sir ni aamhi pahat ahot ani tyani sangitleli pratek gosht dolyasamor ghadat ahe ani pahat ahot khup khup abhar
अप्पासाहेब तुमच्या वाणीतुन देवी सरस्वती शिवदुत बनुन सर्व कथन करीत आहे.्
अप्पांना सखोल माहीती आहे l🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ईतिहास तुमच्या सेवेची नोंद घेइल 👌👌मानाचा मुजरा
Aappa tumchyamule kupach sikhayal milale❤❤❤❤❤❤ thank you very muchh
खरे महाराष्ट्र भूषण व्यक्तिमत्त्व, मानाचा मुजरा नमस्कार जय हिंद
I visited Raigad 3-4 times and one along with Appa Parab.we were lucky and Appa Sir is great.
can i get his contact no. ??
Sorry but you can find him in Dadar near Paneri as he was selling books.
खूप खूप धन्यवाद आप्पा 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती मिळाली व त्यामुळे इतिहास कळला 🙏
Ninadrao ji bedekar sir , appa parab hyancha sarkhya lokancha karya khup kamalicha ahe. Ani itkya lokanna gadavar baghunahi bara vatla. Itihasa baddal odh aslya shivay evdha vel kon kadhat nahi
इर्शाळवाडी मधील दुर्घटना बघून मनाला खूप त्रास होतो..सर्व मृत आत्म्याना भावपुर्ण श्रद्धांजली.💐..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ही वाडी तिथे असेल.. आज पर्येंत इथे असं काही घडलं नाही.. आत्ताच का असं घडलं..? माणसाचं काहीतरी अलीकडच्या काळात चुकत आहे.. ते काय चुकत माणूस सुद्धा जाणतो .. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.. आणि अशी गावे सुरक्षित केली पाहिजे .. जीवन जी तुम्ही जे गाव दाखवलं ते निसर्ग रम्य गाव,समाधानी गाव दिसत होत पण क्षणात होत्याच नव्हतं झालं...
आप्पा दंडवत आपल्याला
आप्पा किती आपल्या लाडके
छत्र पति शिवा जी महा रा जा ची दु र दु र ष टी आ मच्या समोर माडली त रा जे ना व तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🌹
खूप छान माहिती!! धन्यवाद!! एक इतिहास वेडा माणूस... फार सुंदर! आमचे भाग्य!
Appa Parbanna Che Darshan Va Bhetane Aahe
रायगड पाहिला पण जे आप्पा परब यांनी जे वर्णन केलंय त्यातून अस वाटतंय की स्वतः तिथे त्यांच्यासोबत राहून गड पाहिल्यासारखं वाटतंय. मी अजून एकदा पुढच्या महिन्यात जाऊन येणार आहे. जस आप्पांनी वर्णन केलं ते मनात ठेऊन गड पहायचं आणि त्याच वाटेने जायचं ❤❤❤
🙏 Salute to Rishi Tulya Adarniya Appa Parab Ji. He is great, thn any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of d entire Bhartiya Samaj. Govt should utilise, avail services and knowledge of Appa ji for nation building.
Appa is a national treasure...thank you for this video.
अप्रतिम...सखोल अभ्यास...
शतशः नमन आपणास,.... 🚩🚩🚩
आप्पा खरच ही आशी माहिती कोणीही दिली नाही ❤🙏
दासी या कुनबिनी होत्या ,दास हे कुणबी होते ,शूद्रां ना माणुसकी दाखवणारा राजा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम याच्या भागवत धर्माच पाठीराखा😊😊
मुळात महाराजांच्या काळात कुलंबी म्हणजे शेतकरी त्याचे कुणबी इंग्रजांनी आणि कर्मठांनी केले जातपात ही काही कर्मठांनी सुरु केली
Dhanyawad appa 🙏🙏🙏
शब्द अपुरे पडतात आप्पा साहेबांसाठी ❤
तिसऱ्या पार्ट ची वाट बघतोय,
खूपच सरळ आणि सत्य माहिती दिलीत आपण, जय शिवराय 🚩🚩🚩🚩
तिसरा भाग टाकला आहे -
ruclips.net/video/Z-4IFiA6qY8/видео.html
Ho subscribe kelyavr mahiti padal, udya 3,4,5 he part baghto..
Mi raigad cha aahe javala javal 12.13 vela gelo asel pn prattek velela kahi na kahi navin mahiti milte, jasi aplya hya video madhye milali
आप्पा तुमचे ज्ञान अगाध आहे. खूप छान.
आबांचं खूप गाढा अभ्यास आहे तो एकदम उच्च दर्जाचा अभ्यास आहे आणि तो आम्हाला वाचण्यास मिळावा त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही इथुन प्रत्येक व्हिडीओज मध्ये आबांची जेवढी ही पुस्तक आहेत त्या पुस्तकाच्या संबंधित संपर्क क्रमांक द्यावा जेणेकरून आम्ही पुस्तकं मिळू शकेल आणि आबांनी आतापर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते जरूर आमच्यापर्यंत देतील आणि आम्हाला इतिहास अजून चांगल्या प्रकारे कळेल.....🙏🙏🙏🙏🙏
आणि आबा मी तुमचे धन्यवाद मानतो.मी रायगड दोन वेळा पाहिला या वास्तू मी सर्व तिथे पाहिल्या पण तेथे त्या कशासाठी आहे याचं कारण मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळल आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
@@RaashtraSevak पण मला त्या व्हिडिओ मधे अप्पा ज्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत ते पुस्तक हवंय ......
त्याच नाव सांगितलं तर खूपच भारी होईल🙏🙏
Chaan mahiti sangitli aapaasaheb khup khup dhanyawad 🙏👌jay shivray
जय शिवराय अप्पा..🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर आहे बाबा सत्य आहे मि रायगड पाहिला नाहि महादेवाचि पूजा करत आहे सपन पडल होत
खुपच सुंदर आपण दिलीत आपल्या राजांच्या गडाची रायगडाची खुप खुप धन्यवाद आप्पा साहेब .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
🎉 मनापासून धन्यवाद साहेब
Vedi manasech itihas ghadavatat jase appasaheb parab jay shivaraya 🙏💐🚩
मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great... Bharath salutes him
श्रींमंत सईबाई राणी साहेब या फलटण च्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या असं इतिहास सांगतो , कृपया यावर अधिक स्पष्टीकरण कोण देईल काय ?
फारच सुरेख विश्लेषण अप्पासाहेब
जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌼🌺🌼🌹🥀🌹🌿🌹🌿🌼🌺🌹🌿🙏🙏🙏🙏
बाळासाहेब पुरंदरे यांची आठवण करून देणारे श्री आप्पासाहेब पवार महाराजांची माहिती अप्रतिम सांगितले धन्यवाद तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
रायगड किल्ला ऐतिहासिक माहिती खूप सुंदर सांगितले आहे, जय शिवराय जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🌹🌹👍🏻
Ha etihas japun theva ajobana manacha mujra Jay shivrai
Khoop talmaline abhyaspurn mahiti sangitalit aappsaheb ! Raygadache darshan ghadle .aaplya charni natamastak .
फारच छान इतिहासाचे अभ्यासक अप्पासाहेब याना आमचा नमस्कार 🚩🚩🙏🙏👍👍
खुप खुप आभार आप्पासाहेब अत्यंत साध्या व सोप्या पद्द्धतिने समजवल 🙏🙏 कृपया आपला सम्पर्क क्रमांक द्या.
अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112
माझ्या राजार..... माझ्या शिवबार......
जय शिवराय जय शंभुराजे
आप्पा परब यांना दंडवत. इतिहास अक्षरशः जीवंत केला. आप्पा परब यांच्या समवेत रायगड पाहायला आवडेल.
आप्पांना मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र
आत्तापर्यंत कोण्ही ही माहिती दिली नाही एव्हडी माहिती अप्पा आपण दिले आपले आम्ही अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
अप्रतिम ज्ञान आणी माहिती, अप्पाना मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏
खूप छान माहिती ❤️
Bapre ajoba 🙏 tumhi grear ahat. Jalashastra cha abbyas nakki zalach pahije !
Khup chhan!!! Appreciate
खूप छान माहिती 👌🏻... आणि आपला इतिहास हा पुढच्या पिढीला समजावा यासाठी खूप कळवळीने सांगितलेली माहिती ऐकतच रहावी अस वाटत
Apasaheb kup chagali mahity sagtat tumi
बाबा तुमची माहिती आम्हाला खूप आवडली तुम्हाला भेटण्याची इच्छा माझी झालेली आहे मी रायगडावर येणार तेव्हा तुमची भेट घेणार
Khup khup abhar tumche appasaheb.... Jai shivray🚩🚩🚩🚩
धन्यवाद आप्पा 🚩
खूपच महत्वपूर्ण माहिती...आपली
एकदा तरी भेट घ्यायची आहे..
खुप छान माहिती सागितले आपण ❤❤
पुढचे भाग लवकर उपलब्ध Kara
🙏🙏👌👌☝️☝️⭐⭐♥️♥️🌸🌸. JAI MAHARASHTRA .🌸🌸🚩🚩.
खुप सुंदर सांगितलं सरांनी 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
🙏🏿 Khupach 🌴 chan 🌴 upakram 🎇 MAULI 🌈 aplya 🌈 karyalamanacha 🎇 MUJRA 🙏🏿🌴🌴🎇🌈🌈🎇🎇🌈🌺🌺
आप्पासाहेब अभ्यासपुर्ण माहिती दिलीत किती विद्वत्ता आहे
खूपच छान
खुप महत्त्वाची माहिती दिली आप्पांनी.धन्यवाद
आपणास धन्यवाद.मानाचा.मुजरा
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
He is great person ...god bless mr parab ..🙏🇮🇳
फार सुंदर आणि ह्यासाठी धन्यवाद 🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्पा अशी माहिती सांगतात ती तशीच पुढे पिढी पीडित जावो हीच अपेक्षा
अप्रतिम माहिती❤❤
Nice video Sahab ji 🙏🙏🙏🙏🙏🚩
You are great
सोयराबाई मोहिते घराण्यातील हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव यांच्या भगिनी होत्या पुतळाबाई पालकर घराण्यातील आसाव्यात
हो दादा, अगदी बरोबर आहे, हेच स्वराज्य रक्षक संभाजी मलिकेमदे ही दाखविले आहे की सोयराबाई मोहिते घरण्यातून होत्या
Curiosity feels appas informative given excellent even am encourage heartfelt thanks and historical strories glorious so keep it up 👍❤️👌💪🇮🇳
❤
👌👌🚩💪🙏⚔️🔥⛳
वाह !!!
अप्रतिम, आप्पा ज्या पुस्तकांचा उल्लेख करत आहेत ती पुस्तकं कुठे मिळतील? त्यांच्याशी कसा संपर्क करावा? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.
Nice Explanation 🌹🌹🙏🌹🌹
पुढचा भाग (भाग ३) कधी बघायला मिळेल ?
कृपया लवकर टाकावा.
जय शिवराय
उद्या सकाळी
बाबजिंनी राजे किल्ले वर गाईड बनावे हीच श्रींची ईच्छा.
Good 👍👍👍👍
या माणसाला काय म्हणावें 🚩शिववेडा की गडवेडा?
पण आप्पांची पाठवरची बॅग कोणी तरुण का नाही घेत आहे...वजन का कॅरी करायला लावलात त्यांना
👌👌
Soyarabai shevatchi rani kashi tya tr number 2 chya na
Appana.Manacha.Mujra.
very beautiful
Maj ek confusion zaly ki पुतळाबाई या पालकर घराण्यातल्या होत्या तर त्या सोयराबाई साहेब यांच्या चुलत बहीण कसकाय झाल्या