Rishikesh Paranjape - काजू प्रक्रिया उद्योग - कृषीदर्शन 07.09.2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 22

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 3 года назад

    Heartiest Congratulations .Wish you Great success ahead. God bless you

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 4 года назад +2

    वा, झकास... 👌👌

  • @Onkarjadhav0
    @Onkarjadhav0 7 месяцев назад

    काजू प्रक्रिया उद्योग मध्ये कोणी हि उतरू नये. वस्तुस्थिती खूप वेगळी आहे

  • @kaleemusmanmalim9214
    @kaleemusmanmalim9214 4 года назад +1

    well done rushikesh

  • @suhaskolapkar951
    @suhaskolapkar951 3 года назад

    सुंदर सुपर

  • @anilbhate6317
    @anilbhate6317 3 года назад +1

    सर आपला एक प्रोजेक्ट आमच्या चंंदगड मधे ह्वावा

  • @bharatshirsath9019
    @bharatshirsath9019 2 года назад

    अहो परान्जपेसाहेब नुसती माहिती दिल्याने काजु नाही मिलत त्यासाठी फोन नंबरची व पत्त्याची गरज असते याचेही भान असु ध्यावे ही विनंती

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 года назад

    Nice sir

  • @akshataajadhav9196
    @akshataajadhav9196 4 года назад

    If i want to buy kaju, how should i order it?

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs 4 года назад

    Hrushikesh paranjape sir, Congrulation. Raju Patil Aurangabad.

  • @saralsevabharti76
    @saralsevabharti76 3 года назад +2

    सर बोलतात खूप छान पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. यांचा एकदा अनुभव घेऊ न पहावा.

    • @suyogbhayje.
      @suyogbhayje. 3 года назад

      का काय केलं

    • @abhisheksgawade
      @abhisheksgawade 3 года назад

      Plz explain करा...

    • @abhisheksgawade
      @abhisheksgawade 3 года назад

      Tumhi yanchyakade kahi madat magitali hoti ka?
      Karan mi hyana bhetaycha vichar kartoy mhanun mhatal.

    • @saralsevabharti76
      @saralsevabharti76 3 года назад +3

      @@suyogbhayje. माल कधीही वेळेवर मिळाला नाही. या ठिकाणी सरांच्या स्वभावाबाबत मी बोलत नाही तो वेगळा विषय आहे, या ठिकाणी ग्राहकाचे हित अजिबातच पाहिले जात नाही, चुकीचे मार्गदर्शन या सर्व गोष्टी येतात. 3 लाख ते 24 लाखापर्यंत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जाते, प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक जर केली तर प्रत्यक्ष अनुभव आपणाला येईलच कारण काही अनुभव स्वतः घेतल्याशिवायही कळत नाहीत. एखादया चॅनेलवर पैसे देऊन कार्यक्रम घ्यायचा व आपली चांगली मते लोकांपर्यंत पोहचवून त्यांना आकर्षित करावयाचे आणि प्रत्यक्षात व्यवहाराच्या वेळी स्वतःचे हित पाहयचे हे बरोबर नाही असे जर उदयोजक आपल्या देशात व्हायला लागले तर एखादी सर्वसामान्य व्यक्ती एकदा फसल्यानंतर पुन्हा व्यवसाय करु शकणार नाही हे अत्यंत वाईट आहे आणि जर आपणाला एवढेच वाईट वाटत असेल तर गुंतवून पहा पैसे. अजुन बरेच आहे जे आपणास सांगता येणार नाही. मी अगदी शून्यापासून सुरवात करताना यांचे टाव्हीवरील व्याख्यान पाहूनच आकर्षित झालो होतो व 5 लाख् रुपये सुरवातीला गुंतवले होते. आज मला महिन्याला ड्रायफुटचा 9 ते 10 टन माल लागतो पण या ठिकाणचा आलेला अनुभव इतर कोणत्याही ठिकाणी आला नाही. परांजपे सरांनाही विनंती आहे की नवीन मुले तुमच्याकडे येताना खूप आशेने येतात त्यांना अशा प्रकारे अनुभव आले तर ते पुन्हा उभारण्याची शक्यता कमी असते, तुम्ही जे गाहकाला सांगता त्याच्यावर ठाम रहा. आणखी काय सांगू?

    • @saralsevabharti76
      @saralsevabharti76 3 года назад +1

      @@abhisheksgawade माल कधीही वेळेवर मिळाला नाही. या ठिकाणी सरांच्या स्वभावाबाबत मी बोलत नाही तो वेगळा विषय आहे, या ठिकाणी ग्राहकाचे हित अजिबातच पाहिले जात नाही, चुकीचे मार्गदर्शन या सर्व गोष्टी येतात. 3 लाख ते 24 लाखापर्यंत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जाते, प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक जर केली तर प्रत्यक्ष अनुभव आपणाला येईलच कारण काही अनुभव स्वतः घेतल्याशिवायही कळत नाहीत. एखादया चॅनेलवर पैसे देऊ न कार्यक्रम घ्यायचा व आपली चांगली मते लोकांपर्यंत पोहचवून त्यांना आकर्षित करावयाचे आणि प्रत्यक्षात व्यवहाराच्या वेळी स्वतःचे हित पाहयचे हे बरोबर नाही असे जर उदयोजक आपल्या देशात व्हायला लागले तर एखादी सर्वसामान्य व्यक्ती एकदा फसल्यानंतर पुन्हा व्यवसाय करु शकणार नाही हे अत्यंत वाईट आहे आणि जर आपणाला एवढेच वाईट वाटत असेल तर गुंतवून पहा पैसे. अजुन बरेच आहे जे आपणास सांगता येणार नाही. मी अगदी शून्यापासून सुरवात करताना यांचे टाव्हीवरील व्याख्यान पाहूनच आकर्षित झालो होतो व 5 लाख् रुपये सुरवातीला गुंतवले होते. आज मला महिन्याला ड्रायफुटचा 9 ते 10 टन माल लागतो पण या ठिकाणचा आलेला अनुभव इतर कोणत्याही ठिकाणी आला नाही. परांजपे सरांनाही विनंती आहे की नवीन मुले तुमच्याकडे येताना खूप आशेने येतात त्यांना अशा प्रकारे अनुभव आले तर ते पुन्हा उभारण्याची शक्यता कमी असते, तुम्ही जे गाहकाला सांगता त्याच्यावर ठाम रहा. आणखी काय सांगू?