नमस्कार, आपल्या पैकी अनेक दत्तभक्तांनी माझ्या आवाजातील ह्या दत्त बावन्नी स्तोत्राला आपल्या प्ले लिस्ट मध्ये ऍड केले आहे...!!! कित्येक जणं रोज हां विडिओ अतिशय श्रद्धेने ऐकतात...हां विडिओ बघता बघता 98,000 view च्या टप्प्यावर आहे...कृपया हां video आपल्याला आवडला असल्यास ह्या video ला like करायला विसरू नका...🙏 नारायण...
दर गुरुवारी 52 वेळा... रोजच्या उपासनेसाठी जमल्यास 13 वेळा... आणि प्राथमिक स्थितीत रोज किमान 3 वेळा...अगदी एखादा जरी पाठ श्रद्धेने केला तरी चालेल...👍 नारायण...
गुरुदत्त माऊली नृसिंह वाडीत जी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे ती निवारण करण्यासाठी अवतार घ्यावा. सर्व जीव धोक्यात आले आहे तेव्हा वाचवायला. हीच एक कळवळून प्रार्थना सद्गुरु! 🙏🪔🌹🙏😢😭
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🎉🎉❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
Hari Om Tatsat Om Anusuya Mata ki Jai Hari Om Tatsat Om Atripita ki Jai Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Om Dram Dattatreya Namah
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री खूप छान चाल पण व आवाज पण ऐकत राहावे वाटते. स्पष्ट उच्चार खूप खूप खूप छान. 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ मी सेवा केले आहे रोज ऐकण्यासाठी व. म्हणण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺
आज 3 आवर्तन पूर्ण 🙏🙏 औरंगाबाद जिल्ह्यात पाल नावाचे गाव आहे. तेथील प. प.श्री वासुदेवानंद सरस्वती चे शिष्य प.पू. योगानंद (जानकी राम ) महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे. माझ्या आजीचे सद्गुरू होते ते. 🙏🙏
त्यांची काही माहिती असल्यास मला खालील ई-मेल id जरूर कळवा...👇 vivekgokhale821@gmail.com वर ई-मेल करा.. ई-मेल करता आला नाही तर 9403356270 ह्या ब्रॉडकास्ट लिस्ट च्या whats app नंबर वर msg करून पाठवा...👍 धन्यवाद... नारायण...
Namskar .....Atiprasanna vatale .sahajchi mod lage hati....labhe manashi vishranti ..... Manpurvak Aabhar Buva..... Nityapathan karavech ase sapadalyacha Aanand kay varnava.....Dhanyavad.....
पुन्हा पुन्हा एकू वाटते श्री गुरु देव दत गुजराथी मध्ये ऐकाला खूपच छान वाटते प्रसन्न वाटते
दत्त बवणी ऐकण्यासाठी आपोआप आठवण येते
एकदा सहज यूट्यूब वर ऐकली चित्त अगदी प्रसन्न झाले. तेव्हापासून रोज दिवसाची सुरुवात दत्त बावनीनेच होते. फारच सुंदर 👌
Shree gurudev datta Shree swami samarth 🙏🙏🙏
नमस्कार, आपल्या पैकी अनेक दत्तभक्तांनी माझ्या आवाजातील ह्या दत्त बावन्नी स्तोत्राला आपल्या प्ले लिस्ट मध्ये ऍड केले आहे...!!!
कित्येक जणं रोज हां विडिओ अतिशय श्रद्धेने ऐकतात...हां विडिओ बघता बघता 98,000 view च्या टप्प्यावर आहे...कृपया हां video आपल्याला आवडला असल्यास ह्या video ला like करायला विसरू नका...🙏
नारायण...
Vivek Buwa Gokhale I
किती वेळा मनावि रोज ११ कि १३
दर गुरुवारी 52 वेळा...
रोजच्या उपासनेसाठी जमल्यास 13 वेळा...
आणि प्राथमिक स्थितीत रोज किमान 3 वेळा...अगदी एखादा जरी पाठ श्रद्धेने केला तरी चालेल...👍
नारायण...
खूप खूप छान आणि सुंदर धन्यवाद गुरूजी मी पण इचलकरंजी येथील आहे माझे माहेर आहे
@@vivekbuwagokhale गुजराती मध्ये आहे का हा video. मराठी मध्ये मिळेल का
देवा पूर्ण कोपरगावकर आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरोघरी दत्त बावन्नि चा पाठ करताय
गुरुदत्त माऊली नृसिंह वाडीत जी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे ती निवारण करण्यासाठी अवतार घ्यावा. सर्व जीव धोक्यात आले आहे तेव्हा वाचवायला. हीच एक कळवळून प्रार्थना सद्गुरु! 🙏🪔🌹🙏😢😭
नर्मदे हर.खुप मजा अवी गई.नरेश्वर्ं नि याद अविगई .
Shreea Gurudev Datta🙏🌹
Shree Gurudev Datta🌹🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त! दत्त!
Anusaye trisabhito Datttrayo digambra samrtugami swabhaktana udhrta bhavsanktat!
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
text स्वरूपात देऊन खूप छान केले
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🎉🎉❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप भारी वाटल दत्तबावनी ऐकून
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
Hari Om Tatsat Om Anusuya Mata ki Jai Hari Om Tatsat Om Atripita ki Jai Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Om Dram Dattatreya Namah
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 गुरुदेव दत्त🙏🏻 गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खुपच सुंदर
Shree guru dev datta 🙏🙏🙏
👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री गुरु देव दत्त
Namaskar 🙏Khup kup chaan aaहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🙏
श्री गुरुदत्त प्रसन्न।
सुंदर, स्पष्ट ऊच्चार, नवीन सुरु करणारा लवकर पिक-अप करु शकतो. श्री गुरुदेव दत्त नमस्कार
बोलो जय जय श्रीगुरुदेव
🙏🙏🙏🌷😌
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth🌹🙏
Aum.sjre.guru.dev.swami.ji.kotj.koti.vandAN
Datta Bawani Bhakti.Sangeet. arth puran I like. it..very much
Avadhut chintan shree Gurudevdatta namaskar 🎉🎉🎉
Avadhoot
खूप छान आहे दत्त बावनी
मी रेखा देशकर नागपूर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏👌👌🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🌹 Avdhoot Chintan Shree Gurudev Datta 🌹🙏❤️
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏❤️
श्री गुरूदेव दत्त।
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
श्री गुरुदेव दत्त🌺🙏🙏🙏🌺
बोलो जयजय श्रीगुरुदेव !
Khupach Sundar. Me prathamch kal Datta Bavani aikli. Tyanantar parat parat ti aikat rahili. Tumchya video madhun ti jashi aahe tashich majhya vachanasathi lihun kadhali.
Khup khup aabhar ! Tumche sarvach video far sundar aahet 🙏
Lihun kadleli dutt bavani photo send krana..mlapn vachaychi ahe
खूप छान
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
I l श्री गुरुदेव दत्त l I
ओम श्री गुरदेव दत्त🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त
धन्यवाद
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त
Aum shrre guru Dev swami ji.kote kote vandan
Khup divsanni aikle.surekh.❤❤❤🙏🙏🙏🌷dhanyawad.
Shree guru dev datta 🙏🙏🙏🙏🌹🌹
नमस्कार , अत्यन्त रसाळ वाणी , शुद्ध व स्पष्ट उच्चार , मधुर स्वरात गायिली आहे .
ॐ श्रीगुरुदत्त 🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री खूप छान चाल पण व आवाज पण ऐकत राहावे वाटते. स्पष्ट उच्चार खूप खूप खूप छान. 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ मी सेवा केले आहे रोज ऐकण्यासाठी व. म्हणण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺
🙏🙏
१०८ Vela datta bavnni म्हणायची सोय करा.
हरिओम श्रीराम ❤❤❤❤❤
🎉🎉🎉
दत्त बावनी ऐकून खूप प्रसन्न वाटते.
Namaskar very nive
Shree guru dev datte
🙇🏼♀️🌷☘️🪔❤️🚩
अर्चना दत्तात्रेय बारडकर
खुप.छाण.दतबावनी
🎉🎉🎉😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
विवेक बुवा गोखले दत्त भक्त साष्टांग नमस्कार
Bavni is very very powerful. We had many experiences. Gurudev datt.
ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त: 🙌🏻🚩
माझी दत्त बावन्नी वाचुन झाली. श्री चरणी अर्पण
खूप धन्यवाद लोणावळ्यात तुम्ही मका दत्तबावनीं चा परिचय सुवर्णस्पर्श करून दिला.
श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺🌺
जय श्री गुरुदेव दत्त.खुप छान ऐकून समाधान वाटले.
🙏 datta bavani eikun manala khoop samadhan milale. Tya varil nirupan khoop sunder ahe. Eikun bare vatale.
Mi apali Facebook Live chi sagale episode eikale. Khoop sunder ani sahaj sopi bhasha . Atmik samadhan milale 🙏
🙏🏿🙏🏿
अप्रतिम चाल आणि आवाज 👌💐
Kharach. Amazing
दत्त स्तोत्र रोज म्हणतो, व ऐकतो,खूप सुंदर अनुभव,
श्री गुरुदेव दत्त...
नमस्कार गुरुजी. मी रोज म्हणते. खूप छान वाटते.
ऐकून खुप प्रसन्न वाटते दिवस खुपच छान जातो
🙏
🙏🏻🌹अप्रतिम🌹दत्त बावणी ऐकुन आणि बोलून मनाला आनंद मिळतो.तुमची मी आभारी आहे.दत्त गुरूची आपल्या सर्वांवर कृपा आहे.🙏🏻
अतिसुंदर गुरुदेव दत्त
सर्व संकट निवारण करावे गुरूदेव दत्त महाराज ही कळकळची आपल्या चरणी प्रार्थना आहे . गुरूदेव दत्त🙏🏻🙏🏻🌹🌹
आज 3 आवर्तन पूर्ण 🙏🙏
औरंगाबाद जिल्ह्यात पाल नावाचे गाव आहे. तेथील प. प.श्री वासुदेवानंद सरस्वती चे शिष्य प.पू. योगानंद (जानकी राम ) महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे. माझ्या आजीचे सद्गुरू होते ते. 🙏🙏
त्यांची काही माहिती असल्यास मला खालील ई-मेल id जरूर कळवा...👇
vivekgokhale821@gmail.com वर ई-मेल करा..
ई-मेल करता आला नाही तर 9403356270 ह्या ब्रॉडकास्ट लिस्ट च्या whats app नंबर वर msg करून पाठवा...👍
धन्यवाद...
नारायण...
Mazi pn hi datta bavnni paath zaliy. Shree gurudev datta. Shree swami samarth 🙏🙏
आपण ईच्छपूर्ती करणारा व्हिडीओ पाहा असे लिहिण्याचे टाळावे. कारण परमेश्वर आपली सर्व काळजी घेतच असतो..
नमस्कार आवाज छान आहेच आणि त्याबरोबरच प्रत्येक शब्द स्पष्ट सुंदर खूपच छान 🙏🙏
Very Good Bolo jay jay Shree Gurudev 🙏
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Avdhut chintan shree gurudev dutt🙏🙏🙏
Avdhut chintan shrre guru dev datt🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त .मस्तच . खूपच आवडलं .साज आवाज दोन्हीही छान.मन प्रसन्न झाले.
श्रवणीय .फारच सुंदर..
I am Mrs Sneha Modak here, from Mumbai, I chat 8 time Dutta bavanni.Jai sadguru
🎉
मी रोज ऐकते.म्हणतेही
Namskar .....Atiprasanna vatale .sahajchi mod lage hati....labhe manashi vishranti .....
Manpurvak Aabhar Buva.....
Nityapathan karavech ase sapadalyacha Aanand kay varnava.....Dhanyavad.....
Shri datta swami Maharaj ki Jay 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌼🌼🌼
सुंदर ❤
Jay gurudev datt
Shree swami samrtha
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
फारच छान वाटले
मी मराठी दत्त बावन्नी म्हणते . यात शब्द वेगळे आहेत . खुपच छान म्हटलं . लिहलेले निट वाचता येत .
Nalini datt bavani aikatey pan khoop tension madhe aahe kai karu
जय श्री गुरूदेव दत्त
🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
Guru.ge.sarav.uattam🕉🕉🙏🙏👍👍😷😷