"मला पप्पांची केबिन पाहिजे" 🙃🙃 | आईची Reaction बघण्यासारखी 🤷🤷 | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार मंडळी
    "मला पप्पांची केबिन पाहिजे" 🙃🙃. आईची Reaction बघण्यासारखी 🤷🤷. विडिओ पुर्ण बघा!!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #DPDada

Комментарии • 75

  • @RajeshKokate-n1u
    @RajeshKokate-n1u 6 месяцев назад +4

    आई साहेबांचा अभिनय एक नंबर धन्या दादा

  • @krupatandel1526
    @krupatandel1526 2 года назад +35

    जरी dp दादा बोलत असतील तरी त्यांचा मनात वडीलान बद्दल खूप आदर आहे

  • @sanjivanishinde1766
    @sanjivanishinde1766 2 года назад +16

    दादा हे सगळ त्याच आहे ते आहेत म्हणुनच तुम्हीच आहे ते केबिन pappa असुदेत👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍pappa the great 👍 👌🏻 ♥ AAI pn 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mangeshbhujbal9740
    @mangeshbhujbal9740 Год назад +4

    दादा असा एकही दिवस जात नाही की मी तुमची व्हिडिओ पाहत नाही तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला दिवस संपल्यासारखा वाटत नाही खूप छान मी कधी हसत नाही पण तुमचे व्हिडिओ पाहून हसते

  • @SwatiPadale-jq1tt
    @SwatiPadale-jq1tt 7 месяцев назад +1

    Dada aai & kalyani vahini kup Chan ahet. Tumhi ugac bhandan lavat astat 😊

  • @shivajikachare7993
    @shivajikachare7993 2 года назад +6

    दादा आईला खुप चिडवता तुम्ही मस्त व्हिडिओ आहे छान.😂😂😂🤣🤣🤣

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +4

    दादा किती लाड पुरून घेता स्वतः च बोलता पैसा बा चा असेल यातच तुमचे प्रेम व निःस्वार्थ पणा दिसतो तुमचे आई वडील तुमचे गुरू आहे व शिष्य नेहमी गुरूदक्षिणा देतो गुरूकडून प्रेम आशीर्वाद घेतो तुम्ही सुद्धा त्यालाच भुकेले आहात पण आई ला हा विषय काढून आम्हाला व आईला हसवण्याचा जो आनंद देता यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏

  • @mahadevmore6399
    @mahadevmore6399 2 года назад +13

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @PMantri6194
    @PMantri6194 2 года назад +2

    जबरदस्त मजा आली

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 2 года назад +3

    बापाची गादी बापाच्या हयातीत आई बळकाऊ देणार नाही नाही नाही ।।।

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +3

    मागुन प्रकाश येत असल्याने VDO धुरकट आला आहे..... केबिन चा विषय लय गुंतागुंतीचा झालाय 😀😀😀😀😀😀

  • @alokyadav511
    @alokyadav511 6 месяцев назад

    Kalyani ani aai saheb dagin lay bhari
    Aai shebani asch rahile phahije mazhya kade pan same story

  • @nilam7103
    @nilam7103 2 года назад +1

    Dp sir u really very lucky

  • @trushalishinde5784
    @trushalishinde5784 2 года назад

    खुप गंमतीदार व्हीडीओ असतात दादा तुमचे 👌👌

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 года назад

    अतिशय सुंदर जागेला खिळवून ठेवणारे विडीओ
    धनंजयराव नाव आणखी मोठे करा

  • @shankarmane-d3p
    @shankarmane-d3p 6 месяцев назад

    👌👌👌👌Dp dada

  • @arunmore8223
    @arunmore8223 2 года назад

    आई एक नंबर 👍👍🙏

  • @dipakpatil3575
    @dipakpatil3575 2 года назад +3

    धनजय आई वडील दैवत आहेत परंतु तात्या वडीलाप्रमाने आहेत आरे तुरे नको thanku dp god place you

  • @pravinbhandigare1272
    @pravinbhandigare1272 2 года назад +4

    DP ना नवीन केबिन बांधून द्या.(गेट जवळ)

  • @adarshshinde3574
    @adarshshinde3574 2 года назад +2

    Dp दादा तुम्हाला भेटच आहे केव्हा वेळ आहे तुम्हाला 😊✌️

  • @someshingle9333
    @someshingle9333 2 года назад +5

    Big fan Dada ❤️😘

  • @omk944
    @omk944 Год назад

    Dp dada betayach tumhala....

  • @Cham-h4d
    @Cham-h4d 2 года назад

    Aai saheb jorat ahet Dp dada......

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *अजित पवार सारखं होईल आधी 35 आमदार सोबात आणि दुपरून पवार साहेबांनी मोर्चा हातात घेतल्यावर 5 पण नाहीं राहिले तस तुमचं कामगार* 😂🤣😂🤣

  • @chandachothe.8700
    @chandachothe.8700 2 года назад +2

    हे सर्व बाबांचं आहे

  • @samirjadhav977
    @samirjadhav977 2 года назад +1

    सर्जेराव म्हणतय डोचक दुखायलय माझ 😂

  • @akshaymurkhe2294
    @akshaymurkhe2294 2 года назад

    दादा मीटिंग मध्ये आहे 🤣🤣🤣

  • @kapasekaveri5274
    @kapasekaveri5274 2 года назад +3

    दादा सोसायटी फर्निचर ला कीती वर्ष झालीत

  • @ganeshshete1496
    @ganeshshete1496 2 года назад +4

    DP ठरवून तात्याना राऊंडात घेतलाय काय !!!!😆😅😂 तात्या च मधल्या मध्ये पानिपत झालं की हो.....😆

  • @sunildeshpande9594
    @sunildeshpande9594 2 года назад

    DP मस्त 🤣🤣

  • @Vikas...Rangle...साखरी..मंडणगड

    भारी दादा

  • @vijaypopere9692
    @vijaypopere9692 2 года назад

    Dada sarwana dakhvt ja ajun changal vatl

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 2 года назад

    Sofa chaaan aahe magacha....

  • @nandinikulkarni4968
    @nandinikulkarni4968 2 года назад

    22 March mjya mulicha vadhdivas ch planing Kela aani lock down yeun basla

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 2 года назад

    वट वक्ष 😀😀

  • @nisha8500
    @nisha8500 6 месяцев назад +1

    He sagal te Fakt video sathi boltat .. reality madhe nahi

  • @shekhardeokar9533
    @shekhardeokar9533 2 года назад +1

    DP,
    मधल्या मधे तात्या च Sandwitch झाल की राव !!

  • @akshaymsutar1996
    @akshaymsutar1996 2 года назад

    Big fan dada ☺☺✌✌

  • @Cham-h4d
    @Cham-h4d 2 года назад

    Kiti samjutdar ahet

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 года назад +1

    दादा... आई काय बाबांच्याविरूद्ध बोलणं खपवून घेत नाय

  • @shiddu8135
    @shiddu8135 7 месяцев назад

    इतक्या वयस्कर लोकांना पण अरे तुरे करतोय मग बापाला तरी पप्पा कशाला म्हणताय

  • @vineshmirashi219
    @vineshmirashi219 2 года назад +1

    तुमचे showroom कुठे आहे मला यायचं आहे

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 2 года назад

    डोचकं दुखायला लागलं (सर्जेराव चा‌ विडिओ डाऊनलोड करा)

  • @ashokshirsat2687
    @ashokshirsat2687 2 года назад +1

    हाय

  • @tejaspatil9674
    @tejaspatil9674 2 года назад

    Dada gopro camera ghya ankhin quality yeil video madhe ❤️❤️❤️

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 2 года назад

    ❤️

  • @seemagadhave9205
    @seemagadhave9205 2 года назад +3

    डी पी दादाची केबिन दुकानआत शिरताना दरवाज्याच्या बाजुला बनवा

    • @aaisahebvastram
      @aaisahebvastram 2 года назад

      Watchman ky

    • @seemagadhave9205
      @seemagadhave9205 2 года назад

      नाही दादा मस्करी केली तुमचं आणि पप्पांच प्रेम पाहून दोघांची केबिन एकच असावी दोन खुर्च्या ठेवा एकाच केबिन मध्ये

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 года назад

    😂😂

  • @sandippatil-wr5yx
    @sandippatil-wr5yx 2 года назад

    Dada camera navin ghy

  • @Dnyanukshirsagar
    @Dnyanukshirsagar 2 года назад

    नमस्कार दादा 🙏🙏🙏👍

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 2 года назад +1

    😂😂🤣🤣

  • @ravaniparesh5381
    @ravaniparesh5381 2 года назад +1

    🤣🤣🤣

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 2 года назад

    🤣😂😂

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 2 года назад

    श्री स्वामी समर्थ

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 2 года назад +1

    🤣

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 2 года назад +1

    👌👌👌👌👍👍👍👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 2 года назад +1

    Nice vlogs

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад +2

    Dp ह्या व्हिडिओ चे तात्यांना हजार रूपये द्या

  • @kiranjambhale6132
    @kiranjambhale6132 2 года назад

    Hi

  • @suvarna-gaikwad
    @suvarna-gaikwad 2 года назад

    Tatya mhnje sarjyache vadil hav kay

  • @swatimhaske7256
    @swatimhaske7256 2 года назад

    Ekulttya ek mulacha asach asta kitihi kashta kele tari lok mhantat yaar kaya av

    • @swatimhaske7256
      @swatimhaske7256 2 года назад +1

      Ayata milala yala asach mhatat kashta kiti kele tari

  • @jagrutidevrukhkar8379
    @jagrutidevrukhkar8379 2 года назад

    छोट्या वडाच्या झाडाच वडवृक्ष केला

  • @seemagadhave9205
    @seemagadhave9205 2 года назад +1

    🤣🤣🤣

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      खुपच मजेशीर व्हीडिओ.खुप मजा आली.

  • @bhushanvarale5827
    @bhushanvarale5827 2 года назад +1

    Nice vlogs

  • @jotibanavgekar7355
    @jotibanavgekar7355 2 года назад

    🤣🤣🤣