आत्मा मालिक खरोखर स्पेशल एक आदर्श वस्तीगृह आहे .अत्यंत स्वच्छता टापटीपपणा आणि कर्तव्यदक्षक वस्तीग्रह शिक्षक अशा वस्तीगृहात मला सेवा करण्याची संधी मिळाली याचा मी भाग्य समजतो प्रगल्भ मार्गदर्शक वस्तीगृह व्यवस्थापक वर्पे सर नाविन्य प्रकल्प राबविणारे माननीय अधीक्षक सोनवणे सर तसेच शंभर टक्के समर्पण करणारे असे पावरा सर ,सोळसे सर, कराळे सर.यामुळे वस्तीगृह विद्यार्थी नियमित पहिल्या क्रमांकावर राहील. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...
हो खरच आत्मा मलिक हे ऐक आदर्श वसतिगृह आहे . या वसतिगृहांमध्ये स्वच्छता व नीटनेटकेपणा खूप असतो सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते , खरचं मुला मुलींचे वसतिगृह हे खूप कर्तव्यदक्ष आहे या च वर्षी माझ्या मुलीचे गुरुकुल सेमी इयत्ता आठवी मध्ये ऍडमिशन केले आहे हा सर्व वसतिगृहाचा अनुभव माझा स्वतःचा आहे ❤
आत्मा मालिक सर स्पेशल सेमी वसतिगृह विभाग म्हणजे शिस्त व अभ्यास कायमच हा विभागा स्पर्धा परिक्षा , खेळ याच्यात आघाडीवर असतो. स्पेशल सेमी वसतिगृह विभाग अधिक्षक सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नविन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतो आणि तो यशस्वी ठरतो त्यासोबत त्यांची सर्व टीम अर्थात वसतिगृह शिक्षक त्यांच्या कार्याला हातभार लावते. खरच सलाम आहे स्पेशल सेमी वसतिगृह विभागाला 🌈🎉🌈🎉 - क-हाळे सुर्यकांत
आत्मा मालिक खरोखर स्पेशल एक आदर्श वस्तीगृह आहे .अत्यंत स्वच्छता टापटीपपणा आणि कर्तव्यदक्षक वस्तीग्रह शिक्षक अशा वस्तीगृहात मला सेवा करण्याची संधी मिळाली याचा मी भाग्य समजतो प्रगल्भ मार्गदर्शक वस्तीगृह व्यवस्थापक वर्पे सर नाविन्य प्रकल्प राबविणारे माननीय अधीक्षक सोनवणे सर तसेच शंभर टक्के समर्पण करणारे असे पावरा सर ,सोळसे सर, कराळे सर.यामुळे वस्तीगृह विद्यार्थी नियमित पहिल्या क्रमांकावर राहील. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...
धन्यवाद सर खरंतर आपण देखील स्पेशल सेमी उत्कृष्ट बनवण्यामध्ये मोलाचा वाटा आपण उचललेला आहे हे देखील विसरून चालणार नाही
@@kiransolase2024 सर तुमचा मोबाईल नंबर
@@kiransolase2024संपर्क नंबर मिळेल का मला माझ्या मुलाचं अॅडमिशन करायचं आहे
स्कूल चा नंबर देत जावा
खरच का सर 😢 मी माझ्या मुलाला घर सोडून पहिल्यांदा सोडणार आहे 🤗
Atma Malik sir nice school
हो खरच आत्मा मलिक हे ऐक आदर्श वसतिगृह आहे . या वसतिगृहांमध्ये स्वच्छता व नीटनेटकेपणा खूप असतो सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते , खरचं मुला मुलींचे वसतिगृह हे खूप कर्तव्यदक्ष आहे या च वर्षी माझ्या मुलीचे गुरुकुल सेमी इयत्ता आठवी मध्ये ऍडमिशन केले आहे हा सर्व वसतिगृहाचा अनुभव माझा स्वतःचा आहे ❤
नमस्ते मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे का सीबीएसई बोर्ड साठी आम्हाला पण दोन मुलींची ॲडमिशन करायचे आहेत इयत्ता सातवी सीबीएसई साठी
Hi
मला माझ्या मुलाचं ॲडमिशन कराच आहे
काही नंबर मिळेल का
6वर्षाचं आहे माझा मुलग फी विषयी माहिती साठी नंबर मिळेल का
संपर्क नंबर मिळेल का मला पण माझ्या मुलाचं अॅडमिशन करायचं आहे
Mobile number betel ka kiti varsha pasun mulach admition hot
👍👍👍
आत्मा मलिक शैक्षणिक संकुलातील स्पेशल सेमी आदर्श वसतिगृह आहे 👌👌✌️👍
आत्मा मालिक सर
स्पेशल सेमी वसतिगृह विभाग म्हणजे शिस्त व अभ्यास कायमच हा विभागा स्पर्धा परिक्षा , खेळ याच्यात आघाडीवर असतो.
स्पेशल सेमी वसतिगृह विभाग अधिक्षक सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नविन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतो आणि तो यशस्वी ठरतो त्यासोबत त्यांची सर्व टीम अर्थात वसतिगृह शिक्षक त्यांच्या कार्याला हातभार लावते.
खरच सलाम आहे स्पेशल सेमी वसतिगृह विभागाला
🌈🎉🌈🎉
- क-हाळे सुर्यकांत
खरंतर स्पेशल सेमी येत्या विभागातील शिक्षकांच्या कर्तुत्वावरच कुटुंब भरारी कायमच घेत असते धन्यवाद सर
Atma malik
सर नंबर द्या 🙏 @@kiransolase2024
सदगुरू जंगली.महाराज.की.जय.
सदगुरू.जंगली.दास.महाराज.की.जय.
बाबा.बाबा.बाबा.बाबा.बाबा.
आत्मा मालिक
🎉 very good
❤🎉
अप्रतिम
Khup chan
सोळसे सर... अतिशय सुंदर 👌
Thank you
@@kiransolase2024संपर्क नंबर मिळेल का
💯🙏👌
Nice
सर तुमच्या वसतीगृहाचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का माझ्या मुलीला एडमिशन घ्यायचे आहे.
Sir 5st pasun gheta ka semi la
माझा मुलाला साठी एडमिशन पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर माझ्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचे आहे त्याची प्रोसिजर काय आहे सांगा तुमचा नंबर द् आपला नंबर पाठवा
सर मला माझ्या मुलाला वसतिगृहात टाकायचं आहे एसएससी बोर्ड ३ ला किती फी आहे
Sir pon nambar patawa
सर सविस्तर माहीती दया ना कुठेय फि किती ये
ऑल fess
पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल का
सर्व ठीक आहे पण मुलानं मद्ये प्रगती नाही हे खर आहे
हो का 🤔
बोगस मार्क देत्तात पालकांना खुश. ठेवण्यासाठी