Loha Kandhar Constituency | मुलाऐवजी दाजींना MLA केलं, स्वत: MP, पण गावातच मेहुण्याने आसमान दाखवलं!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ... स्वातंत्र्यानंतरच्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई होत असलेला नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ... २००४ ला या मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रताप पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. पुढे २०१९ ला इथूनच खासदारही झाले... चिखलीकरांचा मतदारसंघावर असलेला वरचष्मा असल्याचे अनेकदा उघड झालंय. त्यात नांदेडमधील कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जे घडलं त्याची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. खासदार विरुद्ध आमदार म्हणजेच मेहुणा विरुद्ध दाजींमध्ये झालेल्या लढतीमुळे राजकीय वाद पुन्हा एकदा चर्चेला आलाय... कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? खासदार असलेल्या मेहण्याने आमदार असलेल्या दाजींना कसं आसमान दाखवलं? दोघांमधील राजकीय संघर्ष नेमका काय आहे? तेच या व्हिडिओत पाहू.....
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 34

  • @akashtate8473
    @akashtate8473 Месяц назад +2

    लोहा,कंधार.तालुक्यातील 2024 चा आमदार जरांगे पाटील जे उमेदवार देतील तोच निवडून येण्याची 99%टक्के शक्यता नक्कीच आहे.🎉

  • @umakantghorband4227
    @umakantghorband4227 Год назад +19

    महाविकास आघाडीचा नवा आमदार निवडून येणार आहे लोहा कंधार

  • @devabansode2590
    @devabansode2590 18 часов назад

    सौ आशाताई शामसुंदर शिंदे कार आतापर्यंत जेवढे आमदार झाले आहेत त्या सगळ्यापेक्षा जास्त विकास आमदार शिंदे साहेबांनी केला आहे आणि गोरगरीब जनतेपर्यंत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात मध्ये सहभाग घेऊन प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये विकास करण्याची भूमिका सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केली आहे म्हणून सर्वसाधारण जनता यांनाच परत आमदार करेन ✌️✌️✌️

  • @gajananrunje1206
    @gajananrunje1206 Год назад +13

    महाविकास आघाडी चा विजय असेल

  • @RajendraBhelonde-cm3zv
    @RajendraBhelonde-cm3zv Год назад +5

    महाविकास आघाडी

  • @sambhajilimebwad3198
    @sambhajilimebwad3198 Год назад +9

    शिंदे साहेब होतील आमदार

  • @pralhadwartale9136
    @pralhadwartale9136 2 дня назад

    दोघालाही घरी बसवणार

  • @dattachandane9139
    @dattachandane9139 2 месяца назад

    एकनाथ दादा पवार हेच आमदार असणार आहेत 2024 ला

  • @ramdaspatilkadam5351
    @ramdaspatilkadam5351 8 месяцев назад +2

    एकनाथ दादा पवार फिक्स आमदार

  • @Love_Magic
    @Love_Magic 11 месяцев назад

    सर्वात पहिले हे राजकीय वंशावळ बंद करा नंतरच लोहा कंधार चा विकास होईल हे मात्र खरं आहे......💯

  • @santoshgaware1129
    @santoshgaware1129 Месяц назад

    वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष,शिवाभाऊ नरंगले..

  • @Defenceguidance-0712
    @Defenceguidance-0712 4 месяца назад

    शिंदे साहेब एकटेच काही करून शकत नव्हते.त्याच्या पाठीशी काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार व एकनाथ दादा पवार होते.शिंदे पेक्षा पवार पावरफुल आहेत.

  • @yogeshjadhav2619
    @yogeshjadhav2619 11 месяцев назад +2

    एकनाथ दादा पवार साहेब आमदार होणार

  • @GajananShinde-p3y
    @GajananShinde-p3y 6 месяцев назад

    दाजी मेहुणी एकमेकांच्या विरोधात उभे राहू शकत नाही जनतेची फुल आहे

  • @yogeshjadhav2619
    @yogeshjadhav2619 9 месяцев назад +1

    एकनाथ दादा पवार होनार आमदार

  • @manohardhonde418
    @manohardhonde418 11 месяцев назад +2

    Tyanchya Bapala Loha Kandhar vikla Nahi He 2024 La maharastrala Kalel...

  • @SachinPatil-j1l
    @SachinPatil-j1l 11 месяцев назад +1

    आमदार शिंदे साहेब

  • @vaibhavdarbeshwar2096
    @vaibhavdarbeshwar2096 11 месяцев назад +3

    लोह्यात चित केलं शिंदेनी प्रतापरावला... 2024 ला चिखलीकर पडणार

  • @motiramlondhe4567
    @motiramlondhe4567 Год назад +2

    बाळासाहेब पाटील कराळे शिवसेना ठाकरे

  • @narendragaikwad2775
    @narendragaikwad2775 11 месяцев назад +2

    फ्कत प्रविण पाटील चिखलीकर साहेब

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp 6 месяцев назад

    आता नविन चेहरा येणार आता जुन्याच विट आला आहे.

  • @DattatrayWadje-u2n
    @DattatrayWadje-u2n 11 месяцев назад +1

    एकनाथ पवार

  • @OmkarSasani
    @OmkarSasani 7 месяцев назад

    Shinde saheb

  • @NikhilJamge
    @NikhilJamge 11 месяцев назад

    Khoti mahiti deu naka

  • @dnynehwarshinde5200
    @dnynehwarshinde5200 9 месяцев назад

    एकनाथ दादा पवार

  • @amolgadwe4156
    @amolgadwe4156 11 месяцев назад +1

    2024 आमदार प्रवीण पाटील चिखलीकर,
    2024 खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब....

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 11 месяцев назад +1

    Only pratap patil chikhalikar ❤

  • @vijaykamble7604
    @vijaykamble7604 Год назад +1

    वंचित बहुजन आघाडी 👑👑

  • @shivrajpatil1932
    @shivrajpatil1932 11 месяцев назад +1

    Pravin dada 707❤❤❤

  • @manjeetsinhparmar2209
    @manjeetsinhparmar2209 6 месяцев назад

    Next M.P. is PARTAP chikhlikar.

  • @ankushmore1586
    @ankushmore1586 10 месяцев назад +1

    प्रताप पाटील

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 10 месяцев назад

    VBA on fire loha kandhar

  • @sambhajisambhaji2318
    @sambhajisambhaji2318 11 месяцев назад

    bjp