भाऊ ते जमिनीवर नाहीत की व्हिडिओज सरळ येतील ते पाण्यात बोटी मद्ये आहेत आणि हा ते तिथे व्हिडिओ शूट नाही करत की एकदम वेवस्तीत व्हिडिओ येईल तो आपला काम करत आहे आणि काम करता करता आपल्या मनोरंजन साठी व आपल्याला ती माहिती मिळण्या साठी तो व्हिडिओ मेहनत करत आहे सो plz support करा 🙏🏻
समुद्राची पीवळी वामन रस्सा एकच नंबर ,फ्राय पण मस्तच.
एकदम भारी आहे कामगिरी आणि चित्रीकरण
Dhanyawad 🙏🏻🤗
एकदम भारी कोळी बांधवांचे जीव धोक्यात घालुन खुप कष्टाचे काम पहायला मीळाले .
Thank you 🙏🏻😊
मजा आली भाऊ ❤
आपली फेवरेट पिवळी वाम ❤
Jaam bhari❤
आपले टीम वर्क खुप भारी दादांनो ❤❤❤
Thank you so much 😊🙏🏻
समुद्राचे राजे
मासेमारी सोपे काम नाही
दादा शिर्डीला दर्शनाला आल्यावर भेटु ॐ साई राम🙏🏻🚩🌹
Om sai ram 🙏🏻🤗
Bhai aap ko bhaut jaigad se flow jarte lekin aap notikal nhi bolte kaha h wo
Mala khup aavdte❤❤❤mast
800 रुपये किलो मिळते पिवळी वाम खायला खूप छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
Mast 👌🏼
❤
जाम भारी 🔥
Thank you 😊
Kdk Bhai
Thank you dada 🤗🙏🏻
वाम शेततळ्यात मत्स्यसंवर्धन करता येते का
No.1
दादुस मी येवू का बोटीवर १ दिवस तुमच्या पाठी
Sorting going on
Nahu koli konache ⛵ hai 🤔🤔
व्हिडिओ चांगला बनवला तुम्ही पण कॅमेरा बदली करा व्हिडिओ शूटिंग करायचा. खूप वाकडेतिकडे दिसते बरोबर वाटत नाही
भाऊ ते जमिनीवर नाहीत की व्हिडिओज सरळ येतील ते पाण्यात बोटी मद्ये आहेत आणि हा ते तिथे व्हिडिओ शूट नाही करत की एकदम वेवस्तीत व्हिडिओ येईल तो आपला काम करत आहे आणि काम करता करता आपल्या मनोरंजन साठी व आपल्याला ती माहिती मिळण्या साठी तो व्हिडिओ मेहनत करत आहे सो plz support करा 🙏🏻
@@bharatkoli5497कॅमेऱ्याच्या लेन्स चा प्रॉब्लेम आहे तो तुला कळणार नाही जाऊ दे
Bam lachi totally Pani paplet ki topi Kitty price aahe
जाम भारी
Vav de bhai..🥵
Bs kay bhava
Mandeli Ani bombil oneside khayla baki macchi pecsha
👍🏻🤗❤️
Pritesh koli chi entry 🐟😂
😂
😂
Ami mashin chi boat gheti jaav nay teyala boltan asli damani ok😂
Kiti aat jatav bhau😂
Boti madhe jevnache video dakhava
Ho nakkich banvel dada 🤗
मला जाम आवडते पिवली वाम खायला
आमच्या नाशिकला मोठी वाम मिळत नाही
Mg ya Mumbai la😊
तुम्ही नाशिक ला राहत च नाही कारण नाशिक ला पाहिजे तेव्हढी वाम मिळते
व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ....
भाऊ तुम्ही बाहेर काय फेकता हे दाखवत नाही
Bhai no. De tuza
No. De
Ekhadi whale aana RAAV
Bhai tumhara number dm karo mumbai mai fishing karte na
Mast 👌👌
❤