कल्याण कोनगावाचं सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon | कोनगावाचं ड्राय फिश मार्केट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 89

  • @adityahaldankar6733
    @adityahaldankar6733 Год назад +13

    मी इथूनच घेऊन जातो सुक्की मच्ची
    दर मंगळवारी मार्केट असतो आणि खूप स्वस्त दरात आणि चांगली मच्ची इथे मिळते
    चांगला व्हिडीओ बनवला आहे .मनापासून अभिनंदन 🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😊

    • @jyotimhatre8253
      @jyotimhatre8253 Год назад +3

      Timing kai asto

    • @raissheikh1161
      @raissheikh1161 Год назад +1

      Add sanga

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад +2

      Please व्हिडिओ पूर्ण पहा
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 2 месяца назад

    थँक्स माहित नव्हते padaga बाजार माहित होते 👌

  • @rokhthokpanchnama
    @rokhthokpanchnama Год назад +1

    खूप छान... व्हिडीओ.....

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Год назад +1

    ताई फार छान माहिती मिळाली तुमच्या व्हिडियो मुळे

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Год назад +2

    जबरदस्त बाजार आहे .खूप वरायटी आहे.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @GDD_30
    @GDD_30 2 месяца назад

    सुंदर

  • @balasahebarsule
    @balasahebarsule Месяц назад

    🌹🌹👍👍🙏🙏🌹🌹🚘🚘
    ,,very good information,,
    Thankyou,,🌹

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 Год назад +1

    Khup chhan vedio

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Год назад +1

    .mast maja Ali market magun , sode tar😋

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @nishigandhakurne1846
    @nishigandhakurne1846 Год назад +1

    Chan ahe video

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @subhashtamse2448
    @subhashtamse2448 Год назад +1

    👌👍👌 Great Tai

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @balumehere6051
    @balumehere6051 Год назад +1

    खुप छान

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @FaizuddinShaikh-yk1pk
    @FaizuddinShaikh-yk1pk Год назад +1

    Khoop changli mahiti dili beta .

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 Год назад +1

    Very nice

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @manjushreepatil8758
    @manjushreepatil8758 Год назад +1

    Hi ekdam mast tai asch Thane district madhil market video takat ja jyana mahiti nasate tyana ti milate thanks for this.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @siddharthjadhav8874
    @siddharthjadhav8874 Год назад +1

    Tai
    Namaskar, kase aahat tumhi sagale
    Tai khup chaan & mast , + swast dry fish market madhe dekhil amhala tumchya utube chanel through gheun gelat , tumhala dhanyawad,
    Tumche utube videos khupach chaan aahet
    Tai, God bless you always 🙏

  • @sujatakadam4106
    @sujatakadam4106 Год назад +1

    Hi , thanks for sharing this video,I want this video

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sunilmagire8870
    @sunilmagire8870 Год назад +1

    Thanku mam

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी सांगितलं होतं ना की व्हिडिओ येईल 😊

  • @surekha659
    @surekha659 Год назад +1

    Tai khop chan mahiti sagitali 👌

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Год назад +1

    मस्त आहे की👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Год назад +3

    भाईन्दरला सगळ्यात स्वस्त भेटते त्या तुलनेत हे खूप महाग आहेत.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      लवकरचं त्या मार्केट ला पण विसीट देईन तेव्हा कळेल 😍🙏

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 Год назад +1

    छान माहिती दिलीत...
    आज चा video pan छान झालाय👌..
    video कुठेही blur वगैरे झाला नाही..
    keep it up👍👍👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @devikamhatre8280
    @devikamhatre8280 Год назад +1

    1 no , aamhi konkar

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 2 месяца назад +1

    ताई काल पाऊस झाला खूप,, आज मंगळवार आहे,, आज असेल का ते मार्केट मला जायचं होत,, बोंबील आंबाड घ्यायला,, plz sanga🙏

  • @shamalbandivadekar9570
    @shamalbandivadekar9570 Год назад +3

    प्लास्टिकची सुटी फुलं ,हार बनवण्याचे सामान कुठे मिळते मुंबईत ? त्यावर व्हिडिओ करा

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Год назад +1

    Ok vlog

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад +1

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 Год назад

    Madam padhge machhi market Sunday la asto swast machhi market ahe

  • @rajeshsapat9401
    @rajeshsapat9401 Год назад +1

    सर्वात मोटा मारकीट पडघा आहे ठाने जींल्यातला कोनगावचा नाही मी कोनगावचाच आहे

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      लवकरच पडघा येथील पण व्हिडिओ येईल 🙏😍

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 Год назад +2

    रविवार चा बाजार असतो.... कोन 😊चा आमचा कोळी लोकांचा बाजार

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      नाही मंगळवारी असतो ना
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

    • @briyasandesh1163
      @briyasandesh1163 5 месяцев назад

      Roz nasthe ka?

    • @vijetashirsat6545
      @vijetashirsat6545 2 месяца назад

      आज ते मार्केट चालू असेल का,, pavsach

  • @harishchandraghare2914
    @harishchandraghare2914 3 месяца назад

    Tumhi kuthe rahata

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 Год назад +1

    Bhiwandi kongaon taka kalyan naka taku.......

  • @moryaestateagencydombivli6676
    @moryaestateagencydombivli6676 Год назад +1

    दररोज भरतो का हा मार्केट

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      नाही फक्त मंगळवारी असते हे मार्केट व्हिडिओ मध्ये सर्व सांगितलं आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 😍🙏

  • @jyotimhatre8253
    @jyotimhatre8253 Год назад +1

    Kdhi asto ha bazhar
    Ani timing kai ahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @ranisonawalerani940
    @ranisonawalerani940 Год назад +1

    ताई कोनत्या दिवशी
    हा बाजार भरतो
    कोनता वार असतो

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 🙏😍

  • @vamannaik7771
    @vamannaik7771 Год назад +1

    रविवारचा नाही मंगलवारचा असतो

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी पण तेच सांगितलं
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Год назад +1

    कोणगाव भिवंडी मध्ये येतो आणि ह्या पेक्षा कमी दरात सुकी मच्छी पालघर च्या सातपाटी,दांडी,अर्नाळा,वसई मध्ये मिळते

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 😍🙏 लवकरच या पैकी एका मार्केट ला विसीट करेन
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

    • @loopvideo26
      @loopvideo26 Год назад

      वसई ला कुठे? व वसई रेल्वे स्टेशन वरून कसे जावे

  • @tejasvivlogs8207
    @tejasvivlogs8207 Год назад +1

    Tai sangyche na mala bhetyche ahe mi kqlyanchi ahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      Thank you 🙏😍
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @vishalchandivade1570
    @vishalchandivade1570 Год назад +1

    Market kadi asto ani taiming

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितले आहे please व्हिडिओ पूर्ण पहा 🙏😍

  • @dhanrajbhandibale1012
    @dhanrajbhandibale1012 5 месяцев назад

    ताई कोनगाव ला भाडे कंपनी आहे वीडियो काडा

  • @dineshgaikar1673
    @dineshgaikar1673 Год назад +1

    Bajar kadhi asto ithe

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मंगळवारी असतो
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sunitarathod6414
    @sunitarathod6414 Год назад +1

    बाजर कधी असतो

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @akshaymhatre6940
    @akshaymhatre6940 Год назад +1

    मी पन राहतो कोन मदे

  • @AB-vd7zm
    @AB-vd7zm Год назад +1

    कधी भरतो हा बाजार? दररोज असतो का?

    • @anitamokal6685
      @anitamokal6685 Год назад +1

      मंगळवार सकाळी7 ते1

    • @lifewithantara
      @lifewithantara  Год назад

      मी व्हिडिओ मध्ये सर्व सांगितल आहे please व्हिडिओ पूर्ण पहा व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @balirathod83
    @balirathod83 Год назад +2

    Mst mobile phone number patva..
    Mast mahiti