सर आपल्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारला सांगा . महाराष्ट्रामध्ये दुष्काळ,ओला दुष्काळ पडतो मुळे शेतकरी अति बिकट परिस्थिती आहे सरकार मदत अगदी कवडीमोल इतकीच करतं .आज दिसत नसेल दोन-तीन वर्षांत अति भयानक परिस्थिती होईल.तुम्ही थेट शेतकरी च्या बांधावर वरून काम करता
देऊळनकर सर यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली त्यांचे धन्यवाद
खूप धन्यवाद उदय देवळणकर साहेब आणि अँगौ् वन
छान माहिती सर,हवामान विषयी इतकी विस्तुत माहिती पहिल्यांदा मिऴाली.धन्यवाद!
Khoop Chan Sir
देऊळनकर साहेबा चे आभार
सर आपल्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारला सांगा . महाराष्ट्रामध्ये दुष्काळ,ओला दुष्काळ पडतो मुळे शेतकरी अति बिकट परिस्थिती आहे सरकार मदत अगदी कवडीमोल इतकीच करतं .आज दिसत नसेल दोन-तीन वर्षांत अति भयानक परिस्थिती होईल.तुम्ही थेट शेतकरी च्या बांधावर वरून काम करता
अतिशय विस्तृत व छान माहिती..
खूप छान माहिती सर,सर्व सामान्यांना हवामानशास्त्र काय असते ते समजावून सांगणारी,धन्यवाद सर जी
खुपचं छान माहिती दिली सर आभारी आहे
खुपच छान माहिती सर
धन्यवाद सर
Khup chan
👍👍
Deoulakar sir amachya Osmanabad jilhyat Wadgaon shi yethe khup paaus daily hotoy.kal ratri tar 27/9/21 sarkha paaus zala.khup soyabean nuksan hotey.
Supper👌 . Ashi mahiti veloveli det ja sair🙏
वैज्ञानिक माहिती Sir, Punjab dakh सारखे हवेत गोळ्या नाही
थँक्स Agrowon
नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी झाले आहे नंदुरबार पाऊस ची गरज आहे
नंदुरबार जिल्ह्याती पाऊस आहे का सर
विदर्भ वर परतीचा पाऊस कसा राहेल सर...?
🙏
पृर्व भारत मझे माहाराष्ट्ररा वरती काय परीनाम
Good
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे सरांनी
Nandurbar che sanga
छान माहिती दिली सर
सर आताची परिस्थिती कडवा