अभिनंदन . माहिती प्रवास ग्रुपचे 10 हजार मित्र झाल्याबद्दल . " नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प " या साठी अगदी १० दिवसापूर्वी केंद्र सरकारने बजेट मध्ये सुमारे २४२३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा मार्ग बदलल्यास अंतर वाढुन भाडे पण वाढणार नाशिक हून ज्यांना पुण्याला जायचे आहे ते प्रवासी रोड मार्गाने प्रवास करतील तसेच सिन्नर, नांदुर शिंगोटे,संगमनेर , घारगाव, अळे फाटा, ई गावांना त्याचा फटका बसून गैरसोय होईल. रेल्वेचे उत्पन्न पण घटेल किंवा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल सद्या आहे तोच मार्ग कायम करून नाशिकच्या कुंभमेलाव्यापूर्वी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प युद्ध पातळीवर पुर्ण करावा.
शिर्डी येथे काम,,,,,?🔔🔔🔔🤑🛕😂😂 साई बाबा उर्फ चांद मियां 😂,,, आम्ही तर त्या होटेल मध्ये पाय सुध्दा ठेवत नाही जिथे साई बाबा उर्फ चांद मियां चे नाव अथवा फोटो चिटकवून ठेवले आहे 😂
Kahihi सुचना n देता aahe tasa margache kam suru karudya. Aata ek matache sarkar rahile nahi he asatana tary kahi hoil nanter tar apeksha thevatahi yenar nahi.
निवडणुका आल्या कि पूना नाशिक रेल्वे फक्त फक्त व्हिडिओमध्ये पुणे नाशिक रेल्वे पाहायची आणि समाधान म्हणायचं आपण जिवंत आहे तोपर्यंत पुणे नाशिक रेल्वे होणार नाही पन्नास वर्षे झाली वाटलं होतं भाजप सत्तेत आल्यावर होईल 10 वर्षे झाली निवडणुका आल्या की फक्त आश्वासन
पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ राजकीय विषय आहे माझे कडे सत्ता आहे म्हणून आम्ही वेळोवेळी त्या मध्ये बद्दल करायचे मनमानी पणाचा कळस म्हणजे पुणे नाशिक रेल्वे मार्ग
Sir, almost last 30 years, we have been listening to the train from Nasik city and Pune, but didn't take ground reality, and it is a dream... Now wait and watch.......Wishing this will be in the ground reality...and in future citizens will enjoy this route..thank you
श्री. फडणवीस साहेबांनी गेल्या दहा वर्षात नाशिकला येऊन ब-याच घोषणा केल्यात, पण त्यातली एक जरी गोष्ट करुन दाखवली असती तर या गोष्टीवर विश्वास ठेवता आला असता.
निवडणूक जवळ आल्यामुळे पुणे नासिक रेल्वे ची आठवण झाली. नविन चॅनल आहे. बघु या किती प्रामाणिकपणे बातम्या देतात. कृतित्वरीत झाली पाहिजे घोषणाबाजी नेहमीच चालू असते.
Virar - Nashik railway project plan kara ,Mumbai North ani Palghar, Dahanu la connection milel ,it can join Nashik at Goti , crossing from Wada- Jawahar areas .
Railway department Ne Wardha Nanded railway line ko shift karon Pusad to mahur (Renuka mata) Aani Mahur to Umarkhed ani pudhe tasich thewawe Ani yach wardha Nanded railway line la extension deon waranga phata to Hingoli Via Kalamnuri karaylach pahije Ani pudhe hingoli to Aundha to Parbhani to parli vaijnath ani beed jodawe Result Pohradevi Renuka mata (Mahur) Laman dev (Kalamnuri) Aundha Nagnath Parli vaijnath Ase devsthan Jodle Jatil
त्या जि एम आर टी मुळे आधीच जुन्नर तालुक्याचा विकास खुंटलेला आहे . आता जि एम आर टी घ्या नावाखाली केंद्र सरकारने आतीतायीपणा चालविला आहे . त्यामुळे जुन्या मार्गातील जी स्टेशन होती मांजरी वाघोली आळंदी चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा यांचाही विकास खुंटणार आहे .
Pune te nashik darmyan Chakan ,Rajgurunagar, Manchar ,Narayangaon, Alephata, ani Sangamner ya mothya bajarpetha aahet.. yala sideline karun railway ch moth nuksan hoil.. ya project la aata jari jast kharch asla tari long term chya drustine khup fayde shir aahe.. aani rahili shirdi ch tar future madhe sangamner varun ek vegli rail line pan taku sakhta..
लोगों की सुविधाए बढ़ाने की बजाय जबरजस्ती रेलवे मार्ग बनाया जाना अपना ऊल्लु सीधा करने की बातें हैं. एक तो मार्ग की लंबाई बढ़ाई जा रही है जबकि बेलापुर से नासिक ही सीधा मार्ग या इससे कम दूरी का रेलवे मार्ग बनाया जा सकता है. क्योंकि जिन्हें शिरडी जाना है वे तो सीधे जा सकते हैं.
हे नुसते गाजर दाखवत आहे. काही होणार नाही.या प्रतिक्षेत एक पिढी भिंती वर तसबिरी तर आहे.आमची पिढी लवकरच मोक्ष प्राप्त करणार आहे.पण हे काम काही होणार नाही.
Toll साठी सर्व धडपड आहे यांची 😂😂😂 गरीब बिचारे ट्रॅव्हल्स चे भरमसाठ भाडे भरून बेजार, तरीही सहा ते सात तास प्रवास वेळ हा लागणारच बाय रोड आणि accident zale टायर फुटला की गाडी चाच दोष काढायचा. आणि ट्रक वसुली ती वेगळी.
अभिनंदन . माहिती प्रवास ग्रुपचे 10 हजार मित्र झाल्याबद्दल .
" नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प " या साठी अगदी १० दिवसापूर्वी केंद्र सरकारने बजेट मध्ये सुमारे २४२३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
हा मार्ग बदलल्यास अंतर वाढुन भाडे पण वाढणार नाशिक हून ज्यांना पुण्याला जायचे आहे ते प्रवासी रोड मार्गाने प्रवास करतील तसेच सिन्नर, नांदुर शिंगोटे,संगमनेर , घारगाव, अळे फाटा, ई गावांना त्याचा फटका बसून गैरसोय होईल. रेल्वेचे उत्पन्न पण घटेल किंवा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल
सद्या आहे तोच मार्ग कायम करून नाशिकच्या कुंभमेलाव्यापूर्वी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प युद्ध पातळीवर पुर्ण करावा.
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे भुसंपादन कधी सुरू होणार
पहिले जे रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत त्यासाठी पावले टाका आणि नंतर फोका सोडा
मलकापूर - अजिंठा - संभाजीनगर - सोलापूर,
खामगाव जालना, भुसावळ अजिंठा,,
Pruthviraj chavan cm Astana tyani talegaon chakan marge khed manchar narayangaon sinnar ashi rly line chi aakhni keli hotti
नाशिक संगमनेर पुणे मार्गे रेल्वे गेली पाहिजे याच्यात राजकारण
काही होणार नाही सर्व सामान्य लोकांनी पुणे नाशिक रेल्वे विसरून जावे
Thank You For Comment ❤️
काय बोलता राव मी कालच रात्रीला नाशिक पुणे हाई स्पीड रेल्वेने प्रवास केला. खुप आनंद झाला पण डोळे उघडल्यावर फार वाईट वाटले
जर नीतीन जी गडकरी रेल्वे मंत्री असते तर दोन वर्ष पूर्वीच पुणे नाशिक रेल्वे धावली अस्ती... सध्या फक्त nivdnukipurta वेळकाढूपणा चालला आहे😂
शिर्डी येथे काम,,,,,?🔔🔔🔔🤑🛕😂😂
साई बाबा उर्फ चांद मियां 😂,,,
आम्ही तर त्या होटेल मध्ये पाय सुध्दा ठेवत नाही जिथे साई बाबा उर्फ चांद मियां चे नाव अथवा फोटो चिटकवून ठेवले आहे 😂
पुणे - आळंदी - चाकण - नारायणगाव - आळे फाटा - घारगाव - साकुर - संगमनेर - देवठाण (अकोले) - सिन्नर - नाशिक रोड असाच होने योग्य राहील.
Kahihi सुचना n देता aahe tasa margache kam suru karudya. Aata ek matache sarkar rahile nahi he asatana tary kahi hoil nanter tar apeksha thevatahi yenar nahi.
पहिला मार्ग तोच मार्ग बरोबर आहे मार्गात बदल झाल्यास जनता या सरकारवर खूप नाराज होणार आहे जय महाराष्ट्र
पुणे नाशिक रेल्वे सुरू होण्या आधी एअर टॅक्सी सुरू होतील......
प्रकल्पाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार आहे हा! नाशिक ते शिर्डी आणि शिर्डी ते पुणे रेल्वेमार्ग उपलब्ध आहेच!
संगमनेर मार्गाने गेला पाहिजे
Sangamner karani aandolan karave
Sangamner madhe khoop industry yetil jar rly line via Sangam ner kela tar
निवडणुका आल्या कि पूना नाशिक रेल्वे फक्त फक्त व्हिडिओमध्ये पुणे नाशिक रेल्वे पाहायची आणि समाधान म्हणायचं आपण जिवंत आहे तोपर्यंत पुणे नाशिक रेल्वे होणार नाही पन्नास वर्षे झाली वाटलं होतं भाजप सत्तेत आल्यावर होईल 10 वर्षे झाली निवडणुका आल्या की फक्त आश्वासन
पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ राजकीय विषय आहे माझे कडे सत्ता आहे म्हणून आम्ही वेळोवेळी त्या मध्ये बद्दल करायचे मनमानी पणाचा कळस म्हणजे पुणे नाशिक रेल्वे मार्ग
पुणे नाशिक रेल्वे फक्त स्वप्न राहणार
नाशिककर व पुणे कराची ईछा नाही की हा मारग बदलावा आहे तसा ठेवा सरकार
Ekdum barobar pan shirdikaranchya hattapudhe kaahi chaalat naahi
पंत काही होवू देणार नाही पुढचे पाच वर्ष 😂😂😂
यांना गरज नसताना पुणे नाशिक express way आणायचा आहे आदनी साठी , आणि भरमसाठ टोल गोळा करायचा आहे 😂😂😂
Ekdum barobar
pant ne maharashtrachi waat lawli aahe
Lokani aandolan kele paahije rastyavar utrun
@@ashutoshupasani2747हो खर आहे सर, पण सामान्य माणूस खूप दुर आहे आंदोलनापासून. 😢
आणि तरुण पिढी भरकटली आहे मीडिया मुळे 😢😢😢
जय श्री कृष्ण धन्यवाद
फक्त बाळासाहेब थोरात आणि संगमनेर ला फायदा नको म्हणून आहे...... थोरात भाजपात आले का लगेच बोदगे सर्व नीट होतील....
Ho agdi barobar
नक्की गेम आहे. रेल्वे जाणार आहे मी पन्नास वर्षे ऐकतो आहे आता 65 मी वर्षा चा आहे
😂😂😂😂
पुणे -शिर्डी -नासिक मार्ग न.को पुणे -संगमनेर -सिन्नर असाच हवा
विचार चांगला आहे पण लवकर व्हावा शिर्डीचे साईबाबा नकीच आशीर्वाद देतील
साई बाबा उर्फ चांद मियां 😂🤑✅😂 अमर अकबर अँथनी फिल्मी ची पैदास वाले साईबाबा
आणखी एक गाजर, पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गच geli pahije
पुणे नाशीक मार्ग व्हावा ही स्थानिक व राजनैतिक इच्छा नाही, म्हणून हा होत नाही.
कल्याण मुरबाड असा रेल्वे मार्ग पुणे नासिक रेल्वे मार्गाला जोडण्यात यावा
एक पिढीने आयुष्य गेले पण पुणे nashik नाही झाली आता नवीन मार्ग पुन्हा पुढे 15 वर्षे जाणार ,नवीन jamin sampadan असेच चालू होणार
फडणवीस साहेब शिर्डी मार्गे घेतल्यामुळे धन्यवाद
महविकास आघाडीने मुद्दाम बंद केलेले प्रोजेक्ट तूम्ही आणि अजितदादा पूर्ण करणार,
काळाची गरज ओळखुन चांगला निर्णय देवेंद्रजीसह सर्वांचे अभिनंदन.... 😀जय साईराम...
बदल नको_शिरडी मार्गे नकोच.
नासिक _ सिन्नर _ संगमनेर _ साकूर_ घारगाव _ आळेफाटा _नारायण गाव _
मंचर _ खेड/राजगुरुनगर _ चाकण _
आळंदी _ हडपसर/पुणे
औद्योगिक, कृषी ,शैक्षणिक, व्यवसाय, व्यापार वृद्धी होईल.
Kontehi margane kam hou dya karan nasatana विरोध karu naka. Nahitar hehi jail tehi jail.
Sir, almost last 30 years, we have been listening to the train from Nasik city and Pune, but didn't take ground reality, and it is a dream...
Now wait and watch.......Wishing this will be in the ground reality...and in future citizens will enjoy this route..thank you
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण नगर जिल्ह्याबद्दल काहीच घेनदेन दिसत नाही.
हे जिल्ह्यासाठी घातक आहे.
श्री. फडणवीस साहेबांनी गेल्या दहा वर्षात नाशिकला येऊन ब-याच घोषणा केल्यात, पण त्यातली एक जरी गोष्ट करुन दाखवली असती तर या गोष्टीवर विश्वास ठेवता आला असता.
निवडणूक जवळ आल्यामुळे पुणे नासिक रेल्वे ची आठवण झाली. नविन चॅनल आहे. बघु या किती प्रामाणिकपणे बातम्या देतात. कृतित्वरीत झाली पाहिजे घोषणाबाजी नेहमीच चालू असते.
नागपूर- वर्धा- यवतमाळ - दरव्हा - वाशिम - मेहकर - जालना - छ.संभाजीनगर - शिर्डी अशी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळायला पाहिजे😊😊
Sangmner varun ch gela pahije
very great option, with less cost
फक्त गाजर लोकांना हा काय समजतो हयला पुणे नाशिक नगर च्या लोकांनी जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे नाही तर हा कायमच गाजर दाखवणार
आदिवासींना आदिवासी ठेवायचा प्रकल्प अकोले आदिवासी तालुक्यांना न्याय कधी?
Very nice dy. Chief minister sir.
Virar - Nashik railway project plan kara ,Mumbai North ani Palghar, Dahanu la connection milel ,it can join Nashik at Goti , crossing from Wada- Jawahar areas .
Sangamner station आहे की नाही.....दळभद्री sangamner & पुढारी....sangamner ते राजगुरू नगर दरम्यान मार्गात बदल आहे त्यामूळे शंका
एखाद्यी नागपूर वरुड चांदुर बजार अमरावती करीता रेल्वे चालू करा 🙏
पुणे -संगमनेर -लोणी-प्रवरानगर-राहाता -शिर्डी -सिन्नर-नाशिक
या रेल्वे मार्गाचा फायदा दौंड नगर शिर्डी मनमाड मार्गे दक्षिण व उत्तर भारतासाठी सुद्धा होईल .व नाशिक शिर्डी मार्गे नगर दौंड साठी सुद्धा कनेक्ट होईल
Thank You For Comment ❤️
हा मार्ग पुणे संगमनेर शिर्डी नासिक पुढे त्रंयबकेश्वर पर्यन्त आसावा म्हणजे पर्यटनाला चालना मिळेल
Railway department Ne Wardha Nanded railway line ko shift karon
Pusad to mahur (Renuka mata)
Aani Mahur to Umarkhed ani pudhe tasich thewawe
Ani yach wardha Nanded railway line la extension deon waranga phata to Hingoli Via Kalamnuri karaylach pahije
Ani pudhe hingoli to Aundha to Parbhani to parli vaijnath ani beed jodawe
Result
Pohradevi
Renuka mata (Mahur)
Laman dev (Kalamnuri)
Aundha Nagnath
Parli vaijnath
Ase devsthan Jodle Jatil
Thank You For Comment ❤️
Pune daund ahmednagar puntamba shirdi asa rly line existing ahe mage ekach rly line doni sideni karnyamadhe kaay potential ahe ?
त्या जि एम आर टी मुळे आधीच जुन्नर तालुक्याचा विकास खुंटलेला आहे . आता जि एम आर टी घ्या नावाखाली केंद्र सरकारने आतीतायीपणा चालविला आहे .
त्यामुळे जुन्या मार्गातील जी स्टेशन होती मांजरी वाघोली आळंदी चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा यांचाही विकास खुंटणार आहे .
आम्ही जे बोलतो तसे आम्ही कधीच करीत नाहीत म्हणून, आणि आम्ही तर यासाठी प्रसिद्ध आहोत
Pune te nashik darmyan Chakan ,Rajgurunagar, Manchar ,Narayangaon, Alephata, ani Sangamner ya mothya bajarpetha aahet.. yala sideline karun railway ch moth nuksan hoil.. ya project la aata jari jast kharch asla tari long term chya drustine khup fayde shir aahe.. aani rahili shirdi ch tar future madhe sangamner varun ek vegli rail line pan taku sakhta..
Thank You For Comment ❤️
पुणे नाशिक रेल्वे अहमदनगर मार्गे चे पाहिजे, कारण एक तर अंतर, वेळ आणि पैसा वाचेल. मार्ग बदलण्यास कोणी सांगितले आहे. उगाच सरकार पैशाची उदळ पट्टा नको
Pune sangamner nashik ralwy fakt congres gaverment ani Sharad pawar sieb ch karu shaktatate
लोगों की सुविधाए बढ़ाने की बजाय जबरजस्ती रेलवे मार्ग बनाया जाना अपना ऊल्लु सीधा करने की बातें हैं. एक तो मार्ग की लंबाई बढ़ाई जा रही है जबकि बेलापुर से नासिक ही सीधा मार्ग या इससे कम दूरी का रेलवे मार्ग बनाया जा सकता है. क्योंकि जिन्हें शिरडी जाना है वे तो सीधे जा सकते हैं.
Amrit Bharat Express Should start from Mumbai CSMT to Secundrabad junction via Manmad n Pune..
शिर्डी वरून टाकायची गरज नव्हती... शिर्डी नंतर पण जोडता येईल
पुण्याहून पुणतांबा 😂😂😂 दोन तासांचे प्रवासचे बारा तास होणार.
म्हणे ग्रीनफिल्ड corridor 😂😂😂
फडवणीस साहेब तुम्ही असच गाजर दाखवा आम्हाला तुम्हा काही च नाही करणार हे आम्हाला कळलं आहे आता .
Merro 11 route to be arramged to gate of india please consider ballard pier also which is busy office goers and intetnational maritime also
Route change karava lagat asel tar railway karu naka sangamner var anyay zala aahe
Ekdum barobar
पहिला रूट होता तसिच गेली पाहिजे रेल्वे तरच सगळ्यांना फायदा होईल 🌹🙏 जय श्रीराम
Thank You For Comment ❤️
पुणे ते नंदुरबार रेल्वे सुरू करा
छ. संभाजीनगर - अहमदनगर - पुणे रेल्वे मार्गाचे अपडेट द्या
अगदी बरोबर,हा पूर्ण केल्यास त्यालाच नाशीक साठी नगरहून फाटा फोडता येईल.
Sangamner pahije
सब शहरी एक , sangagmneri एक,
तुमच्या backside sound सिस्टिम्स बंद करा, फार मागासलेले आणि कर्कश / हेटक आहे हे, "कामाची गोष्ट बाजूला आणि गावठी नखरा तोऱ्याचा "‼️ सुधारणा करावी 👍
Ok Sir, 👍🏻. Thank You For Feedback...
Next time improve hoil..
सर घाटनादुर अंबाजोगाई दौंड तरतुद कर
Station ची नावे सांगा ना?....का लपवायची गरज आहे?
अहमदनगर शहराला या मार्गाचा कसा उपयोग होणार आहे?
औद्योगिक कॉरिडॉर कसा साधणार आहे
Better to announce this project as cancelled. No government will ever do it.
आज कित्येक वर्ष थापा ऐकतोय
Jar aplyala watat asel tar donhi marg tayar wahawe
नाशिक संगमनेर पुना पाहिजे
Good deva bhau
जयसाई राम.... खुप छान
Om Sai Ram...
दिल्ली ते मेरठ RRTS नुसार हा पण रेल्वे मार्ग गतीने पूर्ण करण्यात येणार असा विश्वास आहे।
हे नुसते गाजर दाखवत आहे. काही होणार नाही.या प्रतिक्षेत एक पिढी भिंती वर तसबिरी तर आहे.आमची पिढी लवकरच मोक्ष प्राप्त करणार आहे.पण हे काम काही होणार नाही.
पहिल्या एक्स्प्रेस चालू होते आता ती बंद
केली आहे
पुणे ते भुसावळ एक्स्प्रेस पाहिले ती मेल चालू करा
हेच कित़येकवेळा ऐकले आहे देव नाही देव़हारी अन निवदाची तयारी
भुसावल ते नागपुर मेमू गाडी चालु करा
Nagpur sathi kahi ast tr fadanvis ni lagesch kel ast pn pune ani nashik cha vikas bagavnarch nahi hyana😡🥹
रांजणगाव MIDC आहे का या प्रकल्पामध्ये
परत एकदा पंत आडवा आला
Pune Shirdi Jalgaon Bhusawal train Kara
Stanick public chakan narayan gao aalephata,sangamner sinner ani nasikcha flow punyala jaasta aahe,daar aardhya tasala bus nasik varun sangamner marge punyala jaate, tyamuley pune chakan narayangao aalephata,sangamner sinner railway marg uttam,ani garsj pan
रेल्वे मार्गाचा नकाशा कुठे पाहता येईल
Pune Shirdi nashik haa rly marg haa kasa asel ? Pune nagar road ni ki Pune khed narayangaon margani
Don tasat nashik pune gelpahije
Now speak Chief Minister
पुणे नाशिक पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा रूट टाका?+
मुंबई ते भिमाशंकर पाहिजे 😊
मंचर,नारायणगाव,ला गाजर
Naahi Pune nashik rly route alephata paryant toch raahil fakt alephata sangamner sinnar haa rly marg hilly ahe 18 tunnels karave laagtil tyamule 3000 4000 crore cost vaadhel aani vel pan vaadhel
Sangamner varun gala paijay❤
सर जळगाव ते सिल्लोड संभाजी नगर or जालन रेल्वेमार्ग new update Alika
अजून 30 वर्ष तरी हा रेल्वेमार्ग होत नाही... जनतेने विसरून जावे 😂
🤣
पुण्याचे प्लँटफोम वाढवणे गाड्या वाढवले पण फलाट वाढले नाही।
Shirdi route cha map share kra
बोलाचाच भात, बोलाचीच कढी
अकार्यक्षमता प्रकर्षाने दिसून येते
Nanded to latur road new railway line milni chahiy , Mudkhed se parbhani 3rdline , parbhani to manmad 2nd line
Sangamner
नाशिक ते शिर्डी कोणते गावे येतात तो रूट टाका
Ok Sir 👍🏻
फडणवीस यांचा वर भरोसाच नाही
manmad indor kiti varsha purvi manjur kela v kuni kela te sanga mag bola
नवीन पुणे नाशिक रस्ता गरजेचा आहे का
Toll साठी सर्व धडपड आहे यांची 😂😂😂
गरीब बिचारे ट्रॅव्हल्स चे भरमसाठ भाडे भरून बेजार, तरीही सहा ते सात तास प्रवास वेळ हा लागणारच बाय रोड आणि accident zale टायर फुटला की गाडी चाच दोष काढायचा. आणि ट्रक वसुली ती वेगळी.
Ajibaat naahi alephata te sinnar tunneling aslyamule kharch vaadhnaar ahe mag tyasathi sangamner cancel kele mag Pune nashik industrial express Highway 20000 crore kharch karun kunacha fayda?
Pune chakan alaphata sangamner sinner nasik ralway nahi zala tar loka bus noch ptavaas kartil