आईला शिव्या दिल्यानंतर नवऱ्याला माफ करू का 😥 गौराई आणि करिष्मा गेली सासरी 😥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • आईला शिव्या दिल्यानंतर नवऱ्याला माफ करू का 😥 गौराई आणि करिष्मा गेली सासरी 😥 #mohinihajare #vlog..
    Mohini ganesh Hajare, family vlogger, गर्भधारणेच्या बातम्या, Mohini chi प्रेग्नन्सी, Mohini pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby, Daily vlogs, Day in my life, family vlog, Daily vlog, Family vlogs, a day in my life, पती पत्नी, पती पत्नी व्लॉग, मराठी व्लॉगर, दैनंदिन व्लॉग, मोहिनी हजारे , नवीन व्लॉग, मोहिणीची गर्भधारणा, मराठी पत्नी, मराठी पती, गणेश धार्डीकर , मराठी चॅनेल, मराठी लग्न, मोहिनी गणेश धार्डीकर , स्वराज, स्वरा , आई, मराठी कुटुंब व्लॉग, गर्भधारणेच्या बातम्या, , भारतीय व्लॉगर, , फॅमिली पावलाँग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog
    #dailyvlogger #dayinmylife #husbandwife
    #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger
    #marathivlogger #newvlog #marathichannel
    #marathiwife #komalomsawale #weddingvlogs
    #lagna #familyvlog #familyvlogs #dailyvlog
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging
    #dailyvlog #komalomsawale #marathichannel
    business enquiries, please mail
    Mohinih683@gmail.com

Комментарии • 15

  • @sonalidukare1126
    @sonalidukare1126 15 часов назад +2

    मी काय तुझ्यापेक्षा मोठी नाहीये तू दादांना किती वेळा माफ केलं सासू-सासर्‍यांना सांभाळते पण चूक सारखी सारखी होत नाही त्यामुळे काय होते हे व्ह्यू साठी चाले आहे असं सगळ्यांना वाटतं पण ज्याच्यावर वेळ येते त्याला कळते हा निर्णय सर्वस्व तुझा असेल लोकं काय चांगला सल्लाही देतील आणि वाईट सल्लाही देतील

  • @rohinapatel4064
    @rohinapatel4064 3 часа назад

    ताई तुम्ही खूप strong आहात

  • @VishalDhanorkar-y8j
    @VishalDhanorkar-y8j 21 час назад +6

    महालक्ष्मी यांच्यावर सावली पडू नाही द्यायची

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 14 часов назад

    माझ्या घरी बसतात गौरी ❤ पुण्यश्लोक अहिल्यानगर 🎉

  • @hemlatapatil6350
    @hemlatapatil6350 21 час назад +5

    मनीषा ताई तुमच्या कोणआहे व काय करतात व कुठे रहातात

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 20 часов назад +1

      देवांनी तुझ्या मदतीला भाऊ पाठवला आपण सगळ्याचे चांगले केल तर देव पण आपल्या मदतीला कोणाला तरी.पाठवतो

  • @priyankabangar2278
    @priyankabangar2278 21 час назад +7

    Chotya vahini ny dist tai

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 14 часов назад

    गोळ्या घेऊ नको. त्रास होतो आपल्या गर्भ पिशवीला.

  • @sushmakhaandekar350
    @sushmakhaandekar350 14 часов назад

    Mohini maaf tr nahi kelel karnar pn nahi pn to navra mhnaycha manus sodun pn jaat nahi ky karayche sang

  • @surajjaiswal412
    @surajjaiswal412 21 час назад +2

    First comment khupach chan tai🎉🎉😊❤

  • @karishma__official_1998
    @karishma__official_1998 18 часов назад

    Miss you all family 😢

  • @happykittens6407
    @happykittens6407 21 час назад +4

    Tumcha mothya vahini vgere nhi yet ka help karayla

  • @manishaTayade-nl5mz
    @manishaTayade-nl5mz 19 часов назад

    Tynchi aai aani aapli aali ek ch ki as ks koni shivhi deu sakte tai

  • @anjanigaikwad2422
    @anjanigaikwad2422 21 час назад +1

    Manisha kon aahe tumchi

  • @meenapande9159
    @meenapande9159 21 час назад

    Khub chan