इंद्रायणीच्या किनारी देहू, आळंदी, तुळापूर आणि पंढरपूर ही महत्वाची क्षेत्र आहेत.. तर सोबतच या नदीचे पात्र नेहमीच सुजलाम् सुफलाम् राहिले आहे.. तुम्ही या नदीची सुंदरता आणि अप्रतिम धबधबा खुप सुरेख पद्धतीने दाखवला आहे.. सोबत कुंडाची माहिती आणि विडिओ सादरीकरण सुरेख आहे.. विडिओ एडिटिंग आणि सूत्रसंचालन उत्तम केलं आहे.. खुप खुप आभार आणि शुभेच्छा या झक्कास विडिओ साठी..👌🙏👍
किती अशक्यसुंदर ठिकाणी आपण घेऊन गेलात. धन्यवाद सर आपले. नक्की बघायला आवडेल हे ठिकाण.
इंद्रायणीच्या किनारी देहू, आळंदी, तुळापूर आणि पंढरपूर ही महत्वाची क्षेत्र आहेत.. तर सोबतच या नदीचे पात्र नेहमीच सुजलाम् सुफलाम् राहिले आहे.. तुम्ही या नदीची सुंदरता आणि अप्रतिम धबधबा खुप सुरेख पद्धतीने दाखवला आहे.. सोबत कुंडाची माहिती आणि विडिओ सादरीकरण सुरेख आहे.. विडिओ एडिटिंग आणि सूत्रसंचालन उत्तम केलं आहे.. खुप खुप आभार आणि शुभेच्छा या झक्कास विडिओ साठी..👌🙏👍
आपल्या मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. खरोखर इंद्रायणीमाई या प्रांत व राज्यासाठी जीवनदायिनी ठरली आहे. खूप मनापासून धन्यवाद. 🙏
डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रदुषणमुक्त धबधबा👌Eye relaxing, totally Pollutionfree Waterfall👍Tysm
😊 Thank you so much
नितांत सुंदर... आता तुम्ही परफेक्ट youtuber झालात..
धन्यवाद😊
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे प्रेरणा मिळते 🙏
खुप छान व्हिडिओ 🙏👍
धन्यवाद 😊
Super location. Lovely vlog😍👌👍
Thanks
सध्या सरळ भाषेत सखोल माहिती मिळाली सर आमच्या साठी मॉर्निग वॉक साठी सुंदर पर्याय आहे.......🙏
Khup khup Dhanyawad sir 🙏
You hv now became expert & fully youtuber👍👍
Tysm bro for ur kind wishes. Long way to go😃
Hey bro.. you a created awesome video.. waiting for next video..
Thank you so much😊
Will soon upload next video.
हे नवीन ठिकाण दाखविल्याबद्दल आभार
🙏
आम्हीही असेच चलचित्र बनविण्याचा प्रयत्न करतो
🙏
Kiti chhan..!!Dhanyawad. Aple channel bghto🙏😊
It's nice to see new location for traveling. Keep it up 👍
Thank you so much😊
Yes it's nice place to visit
V.v.nice place ..specially at begdewadi on mountain inside temple 👍🛕🙏🌹❤️
Thanks. U r ri8, these places r pretty good wid mesmerizing views.😊🙏👍
Nice👍 keep it up👌
Thank you so much 😊
Dhanyawad
Mast
Thank you😊
Nice
Thank you 😊
......Awesome......
Thank you bro🙏👍
Very nice sir.
#amolyoga
Thank you so much😊
Credit goes to Vahini👌😎✌️
😀 हो, नक्कीच 🙏
Video 👌
Thanks 😊
#SamadhanExplorer great 👍
Thank you😊 #SamadhanExplorer
👍👍
Thanks Madhuri
काय मे महिन्यात पण जाण्या सारखे ठिकाण आहे हे
योग्य काळ जून ते जाने-फेब्रुवारी आहे. मे महिन्यात एवढे पाणी नसणार.
Waterfall chya aaju-baju la ajun kahi changle spot aahet ka sir ?
Yes sir, if u love trek then Ghordeshwar Temple ani caves aahet. He temple open ch aste.
Jvlch Pratishirdi temple(Shirgaon) aahe, but temple open aahe ka tevdhe enquiry karavi lagel.
छान. सिमेंट चा पुल वरून 4 वीलर जाते का सही टायमिंग काय आहे. जाण्याचे. Pls सांगावे.
फोर व्हिलर नाही पास होत.
कधीही गेले तरी कुंडमळा जाण्यासाठी प्रवेश असतो. सकाळी लवकर जावे आणि दुपारी उन्हात व संध्याकाळी टाळा.
Shelar vadi he gavach nav aahe
sir navle pasun kiti vel lagel ith janysathi
Traffic nusar vichar kela tar, 2 hr lagu shaktat. Ekda google map la check Kara janya aadhi. He thikan begdewadi railway station javal aahe
Karve nagar vrun pmt ne kas jayc
Karve nagar varun tumhala aadhi Nigdi jave lagel. Tikdun Lonavala pmt bus milel. Swata two wheeler of four wheeler ne jal tr uttam
@@garudzep1 ok......,👍
Is it good time to visit this dam ,waterfall ?
Correct. It’s mostly full of flow in rainy season. It can be same as it is but might water levels could be decreased more now.