Majha Maha Katta : महाकट्ट्यावर सारंग साठे आणि पॉला मॅग्लिन, 'भाडिपा' चा पुढचा प्लॅन काय?
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- #MajhaMajhakatta #SarangSathaye #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPmajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Wow, Paula Hats off to you for promoting Marathi culture 👌🏼
एक कॅनेडियन मुलगी इतकं चांगलं मराठी बोलते आणि आम्ही भारतीय बघा.. 😐😐
Ajun Marathi Gaana mhanta yet nahi .
बरं
Aamhi Pan Bolto Marathi
चांगल म्हणजे?
आपली पोरा हॉलिवूड movie बघत धन्य आणि भारी मानतात ...दुर्दैव
आणि आजकाल आपल्याच मराठी भैयानाच मराठी बोलायची लाज वाटते ही शोकांतिका आहे....
Barobar bollas
Amazing, Paula, really proud of you. But most importantly the message that you passed towards Marathi Culture is truly inspiring, even to a Marathi Mind.
आपण मराठी असून काही मराठी लोकांना आपली मातृभाषा बोलायला लाज वाटते.. आणि परदेशी लोकांना आपली मराठी भाषा बोलायला खूप आवडते.
डिजिटल 'दुनियातील'..की 'दुनियेतील?'...
आधी चॅनलवाल्यांचं मराठी सुधारणं जरुरीचं आहे.
खरं आहे. नाहीतर "वेगळा अंदाज " असले शब्द वापरले जातात. मराठीत अंदाज वेगळ्या अर्थाने वापरतात हे ह्यांच्या गावीच नाही.
सामान्य माणसांना पण संधी असावी कट्ट्यावर .. कारण जगात तुलनेने सामान्य माणसांची संख्या जास्त असते . त्यांचे योगदान नि व्यथा दृग्गोचर व्हाव्यात !
ज्ञानदा कदम , उच्चारशुद्धतेच्या हव्यासापोटी बोलण्यात कृत्रिमपणा येतोय. कृपया तो टाळा. सहजतेने बोला.
अरे बापरे काय छान मराठी बोलते ही नाहीतर आमच्या मराठी पोरी यु नो , तु नो अतिशहाणा
Amhi bolto marathi...
@@redmey6737 jya marathi t bolat nahit tyanna mhatal ahe
😅
@@pradnyasy8082 🤣
खुप छान एक परदेशी मुलगी मराठीबद्दल एवढा विचार करते . आजच्या तरूणांना आपली मातृभाषा बोलायची लाज वाटते
सारंगला आनंद दिघेची भूमिका शोभली असती
पाश्चात्य जगाला मराठी जीवनाचं आकर्षण वाटू लागलंय हे अभिमानास्पद.... 👍🙏
THIS is For My marathi Power Language Jay Maharashtra 😏❤️🙏🚩
भाडिपा ने content वर अजून काम केले पाहिजे. 'आई, मी आणि ....' अप्रतिमच आहे आणि तसेच कार्यक्रम अजून केले पाहिजे. बाकीचे तसे ठीक ठीक आहे
Bhadipa 🔥
Jai Maharashtra 🚩
She speaks better than the local citizen
Great 👍 stage for motivation
My marathi 🥰🚩
छान,
They are always so cute as a couple
पॉला तुझा खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤
She is adorable!
सुरुवातीच्या मिनिटांत शो ची ओळख करून देताना आंबेडकरी विचारांना तसेच पक्षांना वगळता।
हाच तुमच्या चॅनल चा खरा चेहरा।
Good Joke
Rajeev khandekar is not the correct person to host this Show. He ask questions like small kid
Right
Rajeev khandekar Bhad khanara patrkaar aahe hey tyachya bolnyatun ch kalte
Karyakram utkrushta ahe, kahi prashnch nahi, pan video quality improve kara. Atta 720p che divas gele.
Abp majha ch evhada ekch program changla ahe as mala vatat karan divas bhar fakt politics dist
Sarang tula aani Polala khup shubhechhya 💐💐
खूप छान वाटल आजचा कट्टा
Khupach sunder Sarag v Paula tumach kam
Nice couple
Y
The bright day हा सिनेमा अप्रतिम आहे .....का नाहीये तो available??? I 🤔🤔🤔🤔
बाहेरच्या लोकांना मराठी भाषा खूप आवडते आणि आपलेच मराठी लोक, त्यांना एकतर हिंदी किंवा इंग्रजी बोलायचा खूप किडा आहे. मराठी असून पण मराठी बोलायला जास्त लाज वाटते.
♥
Mast episode.. Sarang sathe and Paula solid talent
Sarang n Paula mast jodi
ढोंगी एबीपी आणि सरळ मार्गी सारंग आणि पॉला...
कांदेपोहे एकदम kadddd क
छानच आहे उपक्रम ...स्टँडअप काॕमेडी मधे काम करणाऱ्या तसेच विनोदी लेखन करणाऱ्या एखाद्या महिलेला बोलवा.व्हरायटी जी आहे ती आली पाहिजे !
Apratim zlay katta 🎉😊
लय भारी.👌
Mast zala .khup chan 👏Paula sarang ❤️❤️
सारंग नि पाॅला, एक छान नि क्युट जोडपं.
सारंग आता money heist चा professor वाटतो... 😊
Ani tu Kon
Chan Jodi
🥰🙏🙏🙏🙏👌
Bha di pa cha aartha Kay aahe
Bhartiy digital party
Plzz amit Sheb thakre ani mitali vahini la ana
जळगाव च भरीत😎
Like
Kdk re satay 👍
presidential debate.. bhartat he vhaylach hawa.
खांडेकर किती अडखळत मराठी बोलत असतात... काय अडचण आहे या माणसाची काय कळत नाही... कोणत्याही interview मध्ये हा माणूस असेच अडखळत बोलत असतो..
😂
Kande pohe,aai aani mi ,
Hari potor episode
Puneri lok mahnje.......
नऊ वर्षे एकत्र रहातायत तरी पाॅलाला अजून चार वाक्ये मराठीत सलग बोलता येत नाहीत मग काय उपयोग एकत्र रहाण्याचा सारंग साठे?🤨
मराठी भाषेमध्ये एक प्रकारचा गर्व आहे.... प्रॉबलेम एकच आहे कि आपण मराठी माणसे जेव्हा पण घरातून बाहेर निघतो तेव्हा फालतू इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न किव्वा हिंदी बोलतो... भाजीवाला मराठी आहे कि भैय्या (यू. पी. वाले चुतिये) हे न जाणता आपण हिंदी मध्ये बोलायला सुरुवात करतो... हीच एक महत्वाची समस्या आहे....बा झवत गेले इतर..आपण मराठीच बोलायचं असं ठरवलं तर भैया आणि लांड्या (कटेले: मुस्लिम ज्यांच्या .. चे टोक कापलेले आहे. थोडक्यात कतेले लौंडे ) अश्या लोकांचे लौंडे लागतील.
बा झवत गेले सगळे आपण जिथे जाऊ ती तिकडे मराठीच बोलायचं.... ज्यांना संजयचं त्यांना समजेल,,नाही समजेल ते शिकतील.. पण फक्त मराठीच बोलायचं..
मी मराठीमध्ये च बोलतो
Marathi men are less adjusting than marathi woman . Marathi Woman are very adjusting and have independent thought
खांडेकरांच्या जागी ज्ञानदा लवकरच बसली पाहिजे
Casting couch parat gheun ya
Behan ji ka to accent bhi bhartiya ho chuka hain,visheshkar Marathi wala
Anchor badla re🤦♀️
First
Amchya south mumbai madhe.. Marathi bolaychi laaj vate mulana
Mala vat t aahe khup loka na poula Marathi chaan bolate he mahit ch nahi
हूऊऊऊ मी l
Nice feel seeing you very beautifull wife is forener
Ani aplyacha maharashtrat marathi loka marathi sodun hindi bolatat durdaiva !
Overrated show hyancha...kahihi taku shakta digital platform madhe...
ते च तेच चेहरे का बोलवतात सामान्य माणसाला बोलवा
Tumhala bolavun tumhi Kay bolnar aani kashyabaddal bolnaar
सारंग साठे, प्रत्येक वाक्यात प्रत्येक शब्दापूर्वी अं, अं, अं कशाला म्हणावं लागतं? म्हणजे बोलताना नक्की काय होतं डोक्यात? विचार सुचत नाहीत? की शब्द येत नाहीत? एकूण मिळून १२४१ वेळा अं, अं, अं म्हंटलं आहेस. त्यामुळे संवाद इतका तुटक होतो, की बघवत नाही. पॉलेचं (पॉला आकारान्त स्त्रीलिंगी. सीता शब्दाप्रमाणे चालेल. म्हणून पॉलेचं) पॉलेचं सोड ती कॅनडीअन् आहे. तिला करू दे अं अं अं, सुधरेल ती हळूहळू. पण लेकाच्या तू तर महाराष्ट्राचा आहेस?
सवय आहे त्याला ती....
खुप छान निरीक्षण, .....आणि हे मातृभाषेत मराठीत बोलताना, ही नक्कीच शोकांतिका आहे.
Devaaa ! why so nit picky ? Just chill
अती भाषाशुद्धतेपेक्षा विचार जास्त महत्त्वाचा...तो 'अं' मध्ये विचार करण्याकरिता वेळ घेतला जात असावा...पण संवाद तुटणे वगैरे इतकं काहीही होत नाहीये
@@harshaddate876 भाषेच्या अति-शुद्धीचा प्रश्न कुठे आणलाय का मी? आणि काय रे, “संवाद तुटणे” आणि “तुटक संवाद” ह्यातील अर्थभेद कळत नाही का तुला? की इंग्रजीतून सांगू?
CANADIAN MULLI LA FULL FALTU BOLTE HINDU DHARMA BADAL ....WATCH HER RAKSHABANDAN VIDEO ON BHADIPA.......