लावणी | कोकणातील भातशेती | Lavani | Kokanatli Bhatsheti | Kokani Karti | Ep - 45

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Creator -
    Amit Kubade
    Pritesh Rahate
    Rohit Mhadlekar
    रत्नागिरी - गुहागर - जानवळे
    व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    #LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
    for more such amazing videos 💐💐💐
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
    संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
    #अमित कुबडे
    दिग्दर्शन
    अमित कुबडे #प्रितेश रहाटे
    छायाचित्रण
    अमित कुबडे
    संकल्पना
    अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
    संगीत
    सागर कांबळे
    • Taronke Shehar Me Love...
    रुपेश शेलार
    अक्षय नावले
    टायटल ग्राफिक्स-
    ओंकार कदम
    कोकणी कार्टी टीम -
    अक्षय म्‍हादलेकर
    अंकित म्‍हादलेकर
    सिद्धेश म्‍हादलेकर
    अवधूत म्‍हादलेकर
    राजेश म्‍हादलेकर
    सुदीप तुप्ते
    यश रहाटे
    राकेश रहाटे
    स्वप्नील तुप्ते
    सोहम महाडिक
    मनीष बेंद्रे
    सिद्धेश शितप
    प्रतीक बेंद्रे
    contact Us Insta I'd - kokani_karti_official
    -------------------Disclaimer--------------------
    Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use

Комментарии • 529

  • @kokanikarti
    @kokanikarti  3 года назад +124

    लावणी म्हणजे समस्त कोकणकरांचा जिव्हाळ्याचा विषय ! कोकणी माणसाची एकजुट दाखविणारी जिवा - भावाची शेती आणि तुम्ही लहानपणी शेतात जगलेल्या सर्व आठवणींना उजाळा देणारा भाग!
    आम्ही कोकणी माणस एकत्र येऊ शकत नाही अस म्हणतात पण हे साफ चुकीचे आहे!
    कोकणी माणसे एकत्र येऊ शकत नाहीत असे म्हणणार्‍या प्रत्येकाला दिलेले उत्तर....! Video आवडल्यास LIKE | SHARE | SUBSCRIBE करायला विसरू नका !

    • @Yzz11146
      @Yzz11146 3 года назад +4

      Love from रत्नागिरी 😍😘🥰🥰❤❤❤❤❤

    • @advrupalikadam627
      @advrupalikadam627 3 года назад +2

      कोकणी माणूस आयुष्यभर एकत्रच असतो. आपल्या कडे शेती असो, पुजा असो, लग्न असो की कोणाचे कार्य "किमान" भावकी (..तसं आख्य गाव एकत्र यावं लागतं) एकत्र आल्याशिवाय यातलं काहीही शक्य होत नाही.

    • @asmitabhayde8858
      @asmitabhayde8858 3 года назад

      Bharich 👌👌😊

    • @akshatagholap4736
      @akshatagholap4736 3 года назад

      Kon bol kokni mans ektra nahe yeu shakat aamhi ek meka na jiv denari mans ahhot aamhi aani ekmekachya sakatla dhaun janare ahot chukun pn as dokyat aanu naka olka asudya kiva nasudya aamhi pahile dhaun jato aamhi kokni mans ahot aamhi kokankar ahet ❤️❤️❤️

    • @user-cb7mk6qp7l
      @user-cb7mk6qp7l 3 года назад

      ruclips.net/video/DjUxaGZFJRU/видео.html
      व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो....

  • @swapnilkhake1817
    @swapnilkhake1817 3 года назад +2

    तुमच्या दोघांचा आणि आपल्या कोकणी माणसाचा नाद खुळा. कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे. 👍👍❤️❤️❤️❤️

    • @swapnilkhake1817
      @swapnilkhake1817 3 года назад +1

      हया व्हिडिओ च्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या प्रित्त्या आणि अमित ❤️❤️❤️

  • @tushargangavane4739
    @tushargangavane4739 3 года назад +1

    शेतावरच्या बांदावरचा चहा आणि दुपारची शेतावर खाल्लेली भाकरी हे म्हणजे स्वर्ग सुख आहे दादा जे विकत घेऊन सुद्धा मिळणार नाही🌾🌾🌾🌾❤️❤️❤️ I LOVE KONKAN ❤️❤️

  • @poojavelhal4641
    @poojavelhal4641 3 года назад +1

    शेती आपली संस्कृती आहे,आणि ती आजही आपल्याकडे केली जाते याहून मोठी गोष्ट आपल्या कोकण करांसाठी असूच शकत नाही आणि ही संस्कृती आपण पिढ्यानपिढ्या जपली पाहिजे....🙏😘
    कोकणी कार्टीला खरंच मनापासून सलाम आणि धन्यवाद🙏🙏...तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपली संस्कृती,कला दाखवली.कोकण वासियांच्या मनावर अधिराज्य केलंय कोकणी कार्टी ने,म्हणूनच कोकणी कार्टी जगात एक नंबर आहे.😘👍❤️😘

  • @vishalbargude2301
    @vishalbargude2301 3 года назад +1

    खूप सुंदर आहे video खर तर गेल्या वर्षी लावणी लावायला होतो खूप खूप मजा केली आणि आज तुमची video बगून खूप miss केले. I Love Kokni Karti,,💝💝💝

  • @pankajpatil6221
    @pankajpatil6221 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ, शेतकऱ्याच नशिबी आलेलं दुःख ते कसे आनंदात सहन करतात याच एक अप्रतिम उधारण

  • @ganeshveer1316
    @ganeshveer1316 3 года назад +2

    Pratyek kokni manasane ye swathahun sundar koknat jarur sheti sathi jave

  • @kokanachaninadchinkate
    @kokanachaninadchinkate 3 года назад +2

    Nice 1 नो ब्रेग्राऊंड आवाज अमित दादा

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 3 года назад +1

    स्वर्गा हुनहि सुंदर आपला कोकण 👌👌👌👌

  • @pareshmane451
    @pareshmane451 3 года назад +2

    कोकण अनी लावणी एक वेगालाच नात अहे ... 😍

  • @vickyjadhav9470
    @vickyjadhav9470 3 года назад

    खूपच सुंदर व्हिडीओ...👌👌..भात लावणीमुळे गावाकडची आठवण आली...कोकणी कार्टीचे अभिनंदन..💐👍...एकदा संपूर्ण कोकण फिरायचे आहे...

  • @vrushalivarvatkar6515
    @vrushalivarvatkar6515 3 года назад +2

    मी कोकण कर
    लय भारी कोकणी कार्टी ❤️😘👌👌👌👌👍

  • @vikaskhegde8019
    @vikaskhegde8019 3 года назад +1

    ♨ खुप छान पित्या दादा ♨
    ✨⚡कोकण म्हणजे स्वर्ग ⚡✨

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 3 года назад +2

    गावाकडे मज्जाच भारी आणि त्यात लावणी 👌👍

  • @madhuriparse8511
    @madhuriparse8511 3 года назад

    कोकणी कार्टी तुमचे खूप खूप आभार.तुमच्यामुळे आम्ही हे सर्व माहित होत.
    I Love you kokani karti tim.

  • @madhuriparse8511
    @madhuriparse8511 3 года назад

    आम्ही मुंबईला. राहतो म्हणून हे सर्व खूप miss करतो पण तुमच्या मुळे आम्हाला गावी असल्याचं वाटत.मी आभारीआहे कोकणी कार्टी टीमची.
    I love you all kokani karti tim

  • @rahuldhangat5921
    @rahuldhangat5921 3 года назад +2

    भारी व्हिडिओ आहे भावा🥰🥰💪🏻

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 3 года назад +2

    भावा,जिंकलेस.
    आपण कितीही उद्योग केले तरी जगण्याचा शाश्वत उद्योग शेती आहे.हा खरा मुलमंत्र तु आज या चित्रफितीच्या माध्यमातुन दिलास.

  • @vivekpalande8966
    @vivekpalande8966 3 года назад +6

    ❤❤❤कोकणापासुन सध्या कामधंदा निमित्ताने लांब असलेल्या अनेकांना आपल्या गावाची नक्कीच आठवण आली असेल।।। धन्यवाद😘💕 प्रितेशजी।।।

  • @omkarkamble9223
    @omkarkamble9223 3 года назад +2

    लावणीला जाम मज्जा येते ,आम्ही मुद्दाम आमच्या मामाकडे लावणीला जातो.

  • @manojnivate1419
    @manojnivate1419 3 года назад +1

    भावांनो खरंच तुम्ही खूप भारी विडिओ बनवता जुनी आठवणी ताज्या करुंन दीलात love u kokani karti grup

  • @mayurithukrul575
    @mayurithukrul575 3 года назад +1

    Khup chan video pahun aathvan aali gelyavarshichi mja keleli tya lock down madhye 👍👍❤️❤️👌👌👌

  • @advrupalikadam627
    @advrupalikadam627 3 года назад

    सर्वप्रथम मी कोकणी कार्टी चे आभार मानते की मला जसा हवा होता तसा व्हिडीओ आपण बनवलात. आपल्या कोकणी लोकांची पारंपरिक शेती करण्याची पद्धत या व्हिडीओ च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली. कितीही आकाशी झेप घेणारा कोकणी माणूस त्याच्या मातीशी जोडून ठेवण्याचे काम आपली शेतीची पद्धत करते. त्या सगळ्या बळीराजांना माझा मानाचा मुजरा..

  • @udayraje9721
    @udayraje9721 3 года назад +2

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ इतकच करू शकतो या व्हिडिओ साठी....खूपच सुंदर भवणो

  • @swarajmalap2211
    @swarajmalap2211 3 года назад +1

    Mast hoti video🎥🎥🎥
    Kharch video baghun gavachi aatavan jhali ❤
    ❤❤❤❤❤

  • @siddharthdhumal3404
    @siddharthdhumal3404 2 года назад

    प्रितेश दादा अमित दादा आणि तुमचे सर्व कोकणी कर्टी ची टीम तुम्ही खर्च खूप छान व्हिडिओ करता 😍😍😍😍😍

  • @prembagde8888
    @prembagde8888 3 года назад +1

    Tumcha video la kahi shabdach nahi bhavano. 🙏🙏🙏🥰🌄

  • @mangeshdingankar5327
    @mangeshdingankar5327 3 года назад

    खरच खूपच छान संकल्पना ... आपली कोकणी संस्कृती लोप पावत चालली आहे .. क्वचित सर्वत्र पहायला मिळतेय .. आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत खरचं परत कोकणात आल्यासारखे वाटले .. ही विस्मरणीय मज्जा अनुभवली असं वाटू लागले आहे ... खूपच छान व्हिडिओ
    धन्यवाद भावांनो असेच नवनवीन व्हिडिओ प्रसारित करत रहा ...

  • @runiksakpal7535
    @runiksakpal7535 3 года назад +1

    Kadakk kokani karti khup chan 👍👍👍😘😘😘❤️❤️🥰🥰🥰

  • @rafiklambe9499
    @rafiklambe9499 3 года назад +2

    खूपच सुंदर तुमचे व्हिडिओ बगून पूर्ण कोकण आठवतो ❤❤❤

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 3 года назад +2

    आजचा विडिओ एक नंबर खूप छान कोकणातली लावणी दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @dhyaneshwardhanawade8836
    @dhyaneshwardhanawade8836 3 года назад

    खूपच छान भावांनो...नाद नाय करायचा कोकणी कार्टिच्या पोरांचा

  • @mangeshpadwal804
    @mangeshpadwal804 3 года назад

    कोकणातील पारंपरिक विषय तुम्हीं चॕनलच्या माध्यमातून जगासमोर थेट दाखण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल संपूर्ण कोकणी कार्टि टिम चे जाहीर आभार .....!

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 года назад +1

    Jagacha poshinda.asa maza konkancha devmanus..👍👌💐💐💐💐

  • @hindhurav8029
    @hindhurav8029 3 года назад +1

    Aamit ch kaam khup Mhot Ahe karch Ani khup sundhar video banvle

  • @umeshdhulapkar5096
    @umeshdhulapkar5096 3 года назад +2

    अमित भावा सलाम तुज्या संकल्पनेला 🙏 एक नो वीडियो आहे 🥰🥰

  • @Nikhil-1594
    @Nikhil-1594 3 года назад

    आज रविवार सुट्टी चा दिवस आणि ह्या आरामच्या सुट्टी ला तुम्ही ही विनोदी आणि लहानपणी च्या आठवणी जाग्या करणारे विडिओ ची साथ नेहमी राहूदे खूप छान वाटत विडिओ पाहून खूप खूप अभिनंदन तुमच्या टीमच 💐💐 # आम्ही कोकणकर

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg 3 года назад

    भावा ही शेतात लावली पाहीली आणि ४० वर्षे पाठी गेल्याचा भास झाला.पावसात भिजने,चिकलात लोलने सारं आठवलं.धन्य तू आणि तुझी टीम.🌹🌹🌹🌹🌹

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar 3 года назад +2

    खूप सुंदर चित्रण
    मी खूप वेळा हे अनुभवलंय हे
    वतातवरण खूप मस्त असते

  • @dineshkadam143
    @dineshkadam143 3 года назад +1

    डोळे भरुन आले. 👌लहानपणी चे दिवस आठवले ❤💕

  • @sandippate4193
    @sandippate4193 3 года назад

    सुंदर संभाषण lokdoun मदे अनुभव नसून अनुभवलेल्या क्षणाची आठवण झाली bhawanu .मस्त मज्जा केली आम्ही पणं लावणी काय असते हे पाहता आले खूप छान video गाणं pn bhari टाकलात 👍👍👍🌴🌴👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dineshkadam3102
    @dineshkadam3102 3 года назад +2

    खूपच छान व्हिडिओ 👌👌 कोकणच्या लावणीची मज्जाच भारी

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 3 года назад +2

    जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही......कोकणी कार्टी एक नंबर.....👌👌👌❣️❤️

  • @devgonbare
    @devgonbare 3 года назад

    #लावणी म्हटलायावर ज्यांना #शेत डोळ्यासमोर येते तेच खरे #शेतकरी..❤️❣️💞
    छान व्हिडिओ #कोकणी #कार्टी. मुंबईतून तुम्हाला हातजोडून प्रणाम,,🙏🙏🙏

  • @bharatgrv
    @bharatgrv 3 года назад +3

    खूपच छान दादा, शब्दच नाहीत बोलायला🙏🙏

  • @tejasdayate5026
    @tejasdayate5026 3 года назад

    Love for lavni...
    Love from konkan
    Love for sheti

  • @dineshkhade9673
    @dineshkhade9673 3 года назад +1

    💐👍👌 एक नंबर आहे कोकणी कार्टी

  • @aasana9163
    @aasana9163 3 года назад +1

    Kharch khup mast video ahe 👌♥️🌍

  • @niteshkhandekar7608
    @niteshkhandekar7608 3 года назад +1

    😇😇😇आठवणी जाग्या झाल्या

  • @satyamjuwale3409
    @satyamjuwale3409 3 года назад +2

    मस्त आपली कोकणातली पारंपारीक पद्धतीची लावणी संपुर्ण जगाला दाखवलात खुप भारी वाटली 🙏❤

  • @manalibalgude2575
    @manalibalgude2575 3 года назад +1

    Mla pn bhetych ahe Pritesh dada Tula 😍❤❤❤

  • @pradipshingare5810
    @pradipshingare5810 3 года назад +1

    गेल्या वर्षी मी लाकडाऊन मध्ये गावाला होतो पहालयानदा गावाला शेती करायला मिळाली आणि ते माझ स्वप्न होत ते पूण झाल आणि विडिओ बघितलया वर आठवणी जाग्या झाल्या
    मस्त विडाओ

  • @akshaypadye5990
    @akshaypadye5990 3 года назад +28

    खुप छान सुंदर आहे व्हिडिओ गेल्या वर्षी लावणीला होतो या वर्षी आठवण जागी केली ❤️❤️❤️❤️ एक नंबर कोकणी कार्टी

  • @Sushant_Utekar
    @Sushant_Utekar 3 года назад

    व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा आठवनीना उजाळा मिळाला आणि अश्रू अनावर झाले खरंच खूप छान दिवस असतात हे लावणी चे.. सध्या चा परिस्थिती मदे आपल्या भागात शेती चे प्रमाण कमी झाले आहे
    नक्कीच ही व्हिडीओ पाहून सर्वाना प्रेरणा मिलो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 तसेच कोकणी कार्टी चे आभार 💐🙏❤️

  • @atishgothal6628
    @atishgothal6628 3 года назад +2

    एक no आमचा कोकण खूप मन भरून आलं. मीच लावणी सोडून आलो मुंबईला. लय भारी कोकणी कार्टी ❤🥰😍

  • @sureshthakur9444
    @sureshthakur9444 3 года назад +1

    Lay bhari gavachi aatun aali

  • @ajaygoriwale4047
    @ajaygoriwale4047 3 года назад +2

    खूप छान विडिओ बनवलाय दादा. लहानपणी चे दिवस आठवले.धन्यवाद😍😍❤️

  • @tejasvigurav4372
    @tejasvigurav4372 3 года назад +1

    Khup chan video....gavich aslyasarkh vatla...bhatshetatli Gani hi kharokhatr khup eiknyasarkhi astat Ani bandhavr basun ektra chaha pinaychi mjja far veglich aste... amit sir khup chan paddatine sangilat sagla 👍👌🙏

  • @jayuraut9773
    @jayuraut9773 3 года назад

    प्रितेश आणि अमित भावानु कोंकणा मध्य लावणी लावणे ही एक खरोखरच एक वेगळी मज्जा असते आणि ती तुम्ही विडियो मधून सर्वाना पर्यन्त पोचवलीत खूप सुन्दर विडियो बनवला खरोखर मला पण अभिमान आहे मी एक कोकणी आहे याचा......आणि तुम्हा सर्व टीमला फुडच्या वाटचाली साठी खुपखुप शुभेच्या........👍👍👍

  • @prodevidas
    @prodevidas 3 года назад +1

    खुपच छान व्हिडीओ 👌👍🙏

  • @mahendrayerim4565
    @mahendrayerim4565 3 года назад +2

    Thank you so much कोकणी कार्टी❤ अस वाटतं गावी जाऊन परत ते दिवस अनुभवावे.

  • @malvanikedar313
    @malvanikedar313 3 года назад +2

    सुंदर कोकण आणि कोकणातली भात शेती, अमित तुला ह्या vidos मद्ये खूप miss केलं बाकी आमच्या कणकवली च्या भाषेत लय भारी

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 3 года назад +2

    आम्ही कोकणकर💪💪💪खूप दिवस आठवतात पाहिले😘😘😴😴

  • @Omkar-wr1cw
    @Omkar-wr1cw 3 года назад +11

    अप्रतिम....आयुष्यातील अविस्मरणीय क्षण....म्हणून जमीनी विकू नका....कारण ती आपली दुसरी आई आहे.

  • @kavitatupte7694
    @kavitatupte7694 3 года назад +1

    व्हिडिओ छान झाला
    गाव वाले दिसले, खूपच भारी वाटते
    मस्तच छान सर्व एकत्र लावणी करता, गाणी गाता खूप छान
    शेती छान मस्तच होवो यासाठी शुभेच्छा

  • @prashantmarchande9949
    @prashantmarchande9949 3 года назад +1

    Khupach sundar video ahe...lahan pan achya goshati pan aadhavlya ani junya goshati pan aadhavlya
    Khup khup aabhar ha video banvalya badal 🙏🙏🙏🙏

  • @snehalshirkar8380
    @snehalshirkar8380 3 года назад

    Khupa chhan video aahe kokani karti amit aani pritetsh 👌👌👌👌👌👌👌👌

  • @ajaymore3719
    @ajaymore3719 3 года назад

    तुमच्या व्हिडिओ एक दम नादान असतात खूप भारी वाटत बघुन 👌👌👌👍👍👍

  • @reshmapawar2959
    @reshmapawar2959 2 года назад

    Very nice & very beautiful shoot this video🙏🙏🙏🙏I am so happy😊😊😊😊

  • @mangeshmuknak6168
    @mangeshmuknak6168 3 года назад

    आपल्या कोकणा बद्दल काय बोलणार भावानो तुम्ही तर माझं बालपण परत आल्या सारख विडिओ बनवला .... 🙏खूप छान 😥🥰🥰👍

  • @tusharmuknak
    @tusharmuknak 2 года назад +1

    Kup chan ,Sudeep kam barobar , Mami pan ahee

  • @dilipkamble5436
    @dilipkamble5436 3 года назад

    खुप छान कोकणी कार्टी टीम ला मानाचा मुजरा ❤️❤️❤️

  • @anantjadhav8698
    @anantjadhav8698 3 года назад

    लहान पणीच्या आठवणी ताजा केलात 👌👌👍👍

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw 3 года назад +1

    लय भारी व्हिडिओ 👌👌🙏🙋

  • @nileshkadam6349
    @nileshkadam6349 3 года назад

    Khup sundar video junya athavani jagya jhalya👍👌👏👏👏👏

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 года назад

    Khup chan video dada

  • @subhashsanas3677
    @subhashsanas3677 3 года назад +2

    खुप छान विडिओ बनवला आहे. भात लावणीच सादरीकरण खुप सुंदर प्रकारे करण्यात आल आहे.

  • @kokani_mulgi25
    @kokani_mulgi25 3 года назад +2

    आपल्या कोकणात जे सुख मिळत ना ते कुठेच नाही 👌🏻😘 खरच व्हिडिओ खूप छान आहे❤️❤️❤️

  • @dineshchougule9916
    @dineshchougule9916 3 года назад +1

    शेतीचे काम करून भुख खुप लागते
    झोप पण मस्त येते
    खुप सुंदर शुट केले आहे प्रितेश दादाने

  • @mazkonkanratnagiri8459
    @mazkonkanratnagiri8459 3 года назад

    खूप छान विडिओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या विडिओ पाहून ।
    आपलं कोंकण म्हणजे आपलं सर्वस्व। गावची खूप आठवण येते विडिओ पाहून ।

  • @sejalbhagve1412
    @sejalbhagve1412 3 года назад +1

    Khup mast video ek no hoti👍

  • @bharatmore8578
    @bharatmore8578 3 года назад +7

    डोळ्यात पाणी काढले दादा तुमि कुअप आठवण येतंय गावच पण
    लोकडाऊन मूळे सुट्या भेटत नाही
    मस्त

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 года назад +1

    Very nice video
    God bless you all

  • @mahihindola6188
    @mahihindola6188 3 года назад +1

    Mast shoot kelay bhava❤️

  • @mauli...9991
    @mauli...9991 3 года назад

    खुपचं सुंदर सर्व कलाकार कामगारांना धन्यवाद

  • @ankushkanse786
    @ankushkanse786 3 года назад

    खुप छान आहे vedio.... असेच ़छान छान कोकणातील vedio patva..... 👍👍👍

  • @pramoddongre2802
    @pramoddongre2802 3 года назад

    स्वर्गाहूनही सुंदर आपलं कोकण...☺️

  • @prakashveer9468
    @prakashveer9468 3 года назад +1

    विडिओ खुपच छान, अप्रतिम

  • @sumedhsakpal719
    @sumedhsakpal719 3 года назад +17

    कोकण म्हणजे निसर्गाचा थाट असतो आणि शेती म्हणजे शेतकऱ्यांचा जीव🤘👌👌👌

  • @pramodsangale5718
    @pramodsangale5718 3 года назад +2

    जगाचा पोशिंदा शेतकरी राजा.... खूपच सुंदर...कोकणी संस्कृती आणि एकरुप होऊन जीवाला जीव देणारी कोकणची माणसं आणि ती माती याचा सार्थ अभिमान वाटतो..!

  • @samsalvi1267
    @samsalvi1267 3 года назад +15

    कोकण म्हणजे पृथ्वीवरच स्वर्गच ❣️❣️❣️
    खूप भारी 👌👌👌

  • @kalpesh.devale427
    @kalpesh.devale427 3 года назад +16

    ❤️❤️❤️❤️ कोकण स्वर्ग आहे आपलं ❤️❤️❤️❤️

  • @rahulbhave3105
    @rahulbhave3105 3 года назад +2

    Kadhich naad karaych nhi aamchya kokani karti chaa aani kokani mansancha...🤙❤❤🏝🌍🥳🥳

  • @user-fe9xz5iw2k
    @user-fe9xz5iw2k 2 месяца назад

    I love kokan and i love all of you ❤❤❤ garv aahe mala kokani asalyacha

  • @mandarguravvelaneshwar8527
    @mandarguravvelaneshwar8527 3 года назад

    👌👌 1 नंबर वेडीओ, एडिटिंग खूपच छान केलंय 👌👌👌

  • @minachavan4573
    @minachavan4573 3 года назад +2

    मस्त वाटलं व्हिडीओ बगून गावची आठवण आली ♥️🙏🌴🌴

  • @SANDESHREWALE12
    @SANDESHREWALE12 3 года назад

    आमची माती.... आमची माणसं..😊
    खूपच छान...👌👌👌

  • @pallavikadam6387
    @pallavikadam6387 3 года назад +1

    Edit 1no

  • @aishwaryagondal2479
    @aishwaryagondal2479 3 года назад +1

    खूपच छान ...👌👌👌😊😊😊😊

  • @prashantyelonde8894
    @prashantyelonde8894 3 года назад

    खूप छान आहे विडीओ कोकणी कार्टी