नाद खुला केला राव आजून परियांत 100/150 वेला ऐकला असेल गाणं खूप छ्यान दोघांचा ही आवाज अप्रतिम आहे . आमच्या अख्या गावात एकाच गाणं वाजताय चाफ्याची कळी कशी लाल ग चाफा पिवळा 😎👌👏👏👏👍 गण्या मगच संगीत ला तर तोड नाय खूप छ्यान , एक फक्त सांगू शकतो हा जो ग्रुप नाचतोय ना ह्यांनी मन मोखल नाचल ना तरं गाण्याला आजून रंगत चढेल 👌👍 ज्या मुलींचा डान्स ग्रुप आहे त्यांनी अस नाका समजू की तुम्ही छोट्या पडद्यावर आहेत . तुम्ही खूप मोठी प्रसिद्धी मिळवले खूप छ्यान भावी वाटचाली साठी तुमच्या पुर्ण ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💪😎👌👍🙏
मि सर्व टीम चे मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत आहात आणि सर्व कलाकारांनी खूप छान आप आपली भूमिका पार पडली आहे,,, जय महाराष्ट्र
सर्वांनी Like,Share,Subscribe करा मिञांनो..
Kahi song asel tr aamhla pn sanga 🙄 ,
Immediate p
👍👍👍
Nice👌👌👌
@@nikitasonawane5589 contact kas karu
खुप छान भाई osm
Mast👌👌
नाद खुला केला राव आजून परियांत 100/150 वेला ऐकला असेल गाणं खूप छ्यान दोघांचा ही आवाज अप्रतिम आहे . आमच्या अख्या गावात एकाच गाणं वाजताय चाफ्याची कळी कशी लाल ग चाफा पिवळा 😎👌👏👏👏👍 गण्या मगच संगीत ला तर तोड नाय खूप छ्यान , एक फक्त सांगू शकतो हा जो ग्रुप नाचतोय ना ह्यांनी मन मोखल नाचल ना तरं गाण्याला आजून रंगत चढेल 👌👍 ज्या मुलींचा डान्स ग्रुप आहे त्यांनी अस नाका समजू की तुम्ही छोट्या पडद्यावर आहेत . तुम्ही खूप मोठी प्रसिद्धी मिळवले खूप छ्यान भावी वाटचाली साठी तुमच्या पुर्ण ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💪😎👌👍🙏
Thank you so much 👍
Mast gan aahe 🌹🌹
खूप छान
All team nice work
खूप छान गाण आहे
Ajav khup mast ahe donghacha pn 🔥💓
खुप सुंदर....
फार बेस भाऊराव👌
अतिशय चांगले सोन्ग आहे.
कलाकारचा पण भारी डान्स आहे
दोन्ही गायकांचा आवाज मस्त आहे गाणं मस्त झाला आहे खूप छान
गाणं चांगले आहे 🌷🌷🌷
Mast 👍👍👍
सुंदर अशी चाल आणि छान असे गाणे.
मस्त गांण आहे भावा👌👌👌👌
जय आदिवासी
Nice song 👌👍
तुझी खुप मेहनत आहे संजना 👌👌👌👌
Thanks Didi
खूपच छान 🔥🔥💐❤️
एक no. गाणं आहे. अन् आवाज osm
Mst
मस्त मस्त दादा
Thanks bro
Super
Ek dm mast
😍😍😍👌👌👌✨✨ Kdk...
मस्त
Thanks 😊
खूप छान 👍🥳😘🥰💯👌
Full kdk song 😍😍
Nice videography rohit and prakash
रोशन आणि संजना तुमचा आवाज खुपच छान आहे
कठीण आहे 👌👌
Bhari aahe gan 💯💯💯💯
Nice ....song ..
Khupp chaan God bless u all team
Very nice
खूप सुंदर गाणे
जयेश दादा छान दिग्दर्शन
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
Nice song संजना आणि रोशन 👌👌👌👌👌
खूपच छान... 👍👍👍
अप्रतिम.... 👌👌👌👌
Thanks
Nice song🎶
खूप सुदंर पारंपारिक आदिवासी गीत साजरा केल आहे .
जोहर
Nice all team work 👍 video and kaaddak voice roshan and sanjana
Thanks bro
पालघरमध्ये पारंपारिक गाणं खुप छान...
Thanks
Nice Song JK Bhai..... Direction....🎬
खूप छान आहे गाणं रोशन दादा आणि संजना ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Nice song Roshan dada
Nice song
खूपच सुंदर पारंपरिक गाणं आहे
Nice song voice all team god work super song 🎤🎹📷🎞️👌👌👌👌👌
Thanks yogi bro
खुपच सुंदर गाणं, आवाज तर भन्नाट ,सुंदर दिग्दर्शन सर्व कलाकारांचे खुपच सुंदर सादरीकरण सर्वांना खुप खुप शुभेच्छा
Thanks sir
Nice 👌😍
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोशन रावते 🎂🍰🥧
Thanks bro 😊
Nice song bro
Thanks bro
JK bhava excellent work ... ❤️❤️... 😊😊...pahilach gan hit dilas .. 😘😘
Mast song 👌👌👌
Roshan khup. Mast song ahe asc song kadt ja khup chhan
Thanks bro
Nice song 👍👌 bro
मस्त 👍👍👌👌 रोशन bro....
Kdkkk Roshan Bhai..
Very nice all actors सर्वानी खुप छान प्रयत्न केला👍👍💃💃💃🕺🕺
Jk lay bhari na 👌👌👍🥰🥰
सर्वांच काम अप्रतिम......🥰👌
Thanks
💃🕺🤘👆👆👌 khup Sunder Songs Nice yaar😍😍😍👍
खूपच सुंदर गाणं आहे रोशन भावा
मस्त रोशन भावा आणि संजना ताई. & all team👌👌✨️
Thank u bro
Mast aahe song 👌👌✌️
मस्त आवाज संजना
लाईक करायचं असेल तर अशा गाण्यासाठी करा.खूप छान गाणं
खुप छान गाणं आहे आवाज पण छान
Kaddaakk 💪💪👌👌👌
मस्त 👍👍👍👍👍तुफान
Sanjana आणि Roshan bhavu che aavaj kontyapan song la aag lavel (1 number song )
खूपच सुंदर गाण आहे आवाज खुप छान
Khup chhan song ahe bhava mala khup aavadel ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतीम गाण आहे,,,,अक्षय डीजे,भावा अशीच नविन नविन म्युझीक आम्हाला ऐकवत राहा,,दोन्ही गायकांच मनापासुन आभार,,,,,,,खुप खुप सुभेच्छा तुम्हाला
Thanks
P
Khupach Chhan Song 👌👌 Rutik Bhava, 💐💐,🙏🙏🇮🇳
Nice song bhava
Thanks bro
Nice song dada
Kadak bhai ravte ❤️❤️❤️🤩🤩🤩🤩😍😍😍👍👍👍👍👍
Thanks bro
Thanks bro
या आदिवासी सिंगरचा आवाज खुप सुन्दर आहे संजना हे गाण बॉल्कबॉस्टर आहे
खुप मस्त गाणं, गोड व मधुर आवाज एक नंबर
Nice Direction Jayesh Bro ❤️
Bhari aahe 🎶
Thanks bro
खूप छान.. परत परत पाहण्यासारखे गाणे...
Khup shaan song aahe wel done 👌👌👌
Thanks bro
खुप छान आहे गान दादा👌👌👌
Nice all song and singing 👌👌👌
Thanks
आवाज खूप छान आहे दोघांचा
Nice दिग्दर्शन
जयेश कदम
खूप सुंदर नृत्य 👌👌👌 1no voice
छान गीत
Beautiful song and dance
भावा मस्त आवाज आहे तुझा आणि ताई चा👌👌👌👍❤
Nice voices yar amazing 💟💟💟💟💟
Super song bro 🔥🔥🔥
Nice song dada super🎵🎧🎤🎹🎶🥁
मि सर्व टीम चे मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत आहात आणि सर्व कलाकारांनी खूप छान आप आपली भूमिका पार पडली आहे,,, जय महाराष्ट्र
Mast song,❤❤❤Voice😍😍Music🎹😘😘Mast Videography📷
Thanks bhava
Thanks
👌👌👌👍👍👍
खुपच सुंदर आहे songs भावा 👍👌💐.....
खूपच सुंदर सोंग आहे 🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌 chan