*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं* *"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" ** सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती. २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही. *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.* *निशब्द.*
महाराष्ट्रात सर्व पक्ष मिळून २७० घराणे राज्य करतात तिसरी, चौथी पिढी एकच घरण्याचे मंत्री आमदार खासदार, आहेत, सहकारी साखर कारखाने, दुध डेअरी जिल्हा बँका याच घरण्या कडे आहेत सर्वसामान्यांना जतपतीत गुंडाळून देवतात
या लोकांना बाहेर जाणे maza करणे खूप सोपी आहे या लोकाना ना corona che काही टेंशन ना कशाचे मस्त पणे बाहेर फिरणे सुरू आहे अणि त्रास हा सामान्य लोकांना द्या चा... सर्वात मस्त acting कोणी करत असेल तर हे राजकारणी लोक च करू शकतात 🎭🎭
Rohitdada your great leader for youth I follow you so much like to meet you one day for my village development... Pankajatai and Pranatitai you both are really sweaty persons thank you all for such good moments.
कोल्हापूरचा एका तरुण व्यक्तीला बोलवायचं राहिलात युवा आमदार ला ऋतुराज पाटील यांना अनेक गोष्टी ऐकायला मिळाले असते कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा इतर गोष्टी
Ya show madhe sarvana ekacha padartha karayla dyayala pahije ,mahnje sarba participantas la ekacha dish banvayla sangital pahije mahje pardarth sopa ki avghad asa honar nahi,sarvana vagvegli banvalayala laval tar kahina khup sopi aani kahina khup avghad asa hot aahe
Rohit Dada Pawar Always Rock 👌🤙
Only Pankajatai Munde👍😊👌👌
पंकजाताईनी एकदम मस्त मजेदार किस्सा सांगितला
*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं*
*"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" **
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
*खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
*निशब्द.*
Khup chan
Ekdam barobar ahe bhava 👏👏
Dolyat pani aal dadahe aikun 😢 nalayk lok bharun thevleyet ithe fkt
Wow...im exited..आम्हा बारामतीकरांची शान म्हणजे #रोहितदादा_पवार ❤️❤️...पंकजाताई माझी आवडती राजकारणी आहे 😍😍
कधी आहे
@@lalitarathod1146 5 जानेवारी किंवा 6 जानेवारी (बुधवार/गुरुवार) 🙏
बारामती एवढीच मर्यादित राहूदे शा...न
नाही तंर महाराष्ट्रत घा.....
@@ashvinikishor5451 नक्की पाहणार 👌👌👌
Bas kra kiti rajkarni lokanche Paya khali lolnar ahat. Harami ahet sarv
महाराष्ट्रात सर्व पक्ष मिळून २७० घराणे राज्य करतात तिसरी, चौथी पिढी एकच घरण्याचे मंत्री आमदार खासदार, आहेत, सहकारी साखर कारखाने, दुध डेअरी जिल्हा बँका याच घरण्या कडे आहेत सर्वसामान्यांना जतपतीत गुंडाळून देवतात
हे सर्व सामान्य नागरिकांना कधी समजणार हे सर्व राजकीय लाेक स्वत:च्या फायद्यासाठी करीत आहेत
सत्य 👍👍👍
Nepotism
Only pankaja tai 🔥🔥
पंकजा ताई ❣❣💫
Pankjatai munde 💯 ♥ ❤
Rohit Pawar one of my favourite politician.
शेवटी डोळ्यात पाणी आल 🥺
मुंडे साहेब सदैव स्मरणात 🙏
पंकजा ताई भावी मुख्यमंत्री
असे अ-राजकीय कार्यक्रम होत राहिले पाहिजेत. नुसती टीका, विरोध बघून बोर होत.
Karykartyanche ky 😂😂
पंकजाताई छान विनोदी प्रसंग
पंकजा ताईंनी खूप विकास केला आहे बीड चा
rohit dada rocksstar🤩💥
या लोकांना बाहेर जाणे maza करणे खूप सोपी आहे या लोकाना ना corona che काही टेंशन ना कशाचे मस्त पणे बाहेर फिरणे सुरू आहे अणि त्रास हा सामान्य लोकांना द्या चा... सर्वात मस्त acting कोणी करत असेल तर हे राजकारणी लोक च करू शकतात 🎭🎭
अमावस्या ही गटारी नसते मँडम त्याला दिप अमावास्या असे म्हणतात
पंकजा ताई आणि रोहित दादा हे महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री आहे....
छान आहे जोक!!😁😁
@@1972vaishali OK pan fadnvis parat cm nahi .baki 😃 chhan ahe .
Rohit dada bhavi CM of MAHARASHTRA
Ti kurchi mhanje CM
Bhai karjat jamkhed mdhe jri parat nivdun ala tri khup zala
Aale ek garaneshahi che chatnare majur
जनतेने आणि कट्टर कार्यकर्त्यानी बोध घेतला पाहीजे .नेत्यासाठी भांडु नका .हे एकत्र खानापिना करतात .तुम्ही बसता कट्टर कट्टर करीत .ह्यांचा नाद (राजकारण )नाद सोडा धंदापाणी करा
Agadi barobar aahe bhava 👌👌
Zee marathi tumhi sheth la o sheth gani bhari vatat
Only rohit dada
महाराष्ट्राच्या गरीब जनतेला लुटले आणि पैसे कमावले आहे true100%
अहो सोलापुरचा दुर्देव आहे हे आमदार आहेत पहिल्यांदा साहेबांनी लुटल आता हे लुटत आहेत काहीतर बोध घ्या बीडवाल्यांनकडुन आणि
बारामतीवाल्यांनकडुन
Best episode.. Entertaining..
प्रणिती ताई भविष्यात बारामतीलाच जाणार का दर वेळेस ताईचा विमान बारामतीला लाईड होतंय 😜😜😜
Ki ye
Madhura yeil asa vatla hota mala raj chef mhanun 👌👌😊 jayanti tai pan masta guide kartat
फक्त रोहित दादा....
Pankajatai❤️
Rohit dada⏱️🤘👑❣️✨
बीड ला तर एअरपोर्ट च नाही त्यामुळे तिथं तर उतरायचा संबंध च येत नाही👍🏻
Dada 🤣🤣🤣
Rohit dada 👑👑👑👑💖
आपल्या मराठी NEWS CHANNELS ची
" प्रणितीताई आणि पंकजाताई यांच्यासाठी केला रोहित पवारांनी खुर्ची चा त्याग "
अशी BREAKING NEWS आली
तर नवल वाटायला नको...😃
Rohitdada your great leader for youth I follow you so much like to meet you one day for my village development... Pankajatai and Pranatitai you both are really sweaty persons thank you all for such good moments.
कोल्हापूरचा एका तरुण व्यक्तीला बोलवायचं राहिलात युवा आमदार ला ऋतुराज पाटील यांना अनेक गोष्टी ऐकायला मिळाले असते कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा इतर गोष्टी
Ekdm khr👍
😂😂👍
😂😂
या तिघांना पाहून मन प्रसन्न झाले
Pooja kr fool vajun
@@Shri_07.07 😘😘
@@varshayogeshwarmadgulkar5208 Direct kis kasky varsha ?
प्रणिती बेस्ट❤❤❤
0:48 la kontya song che music play hotey???
Only ##ROHITDADA.
Mast
Aamche Dada great leader of political
Is this full episode available on zee5 ?
Pankaja palve tumchyat tr baya nonvej khat nahi mane
ताईंनी बीडची इज्जत काढली, एअर पोर्ट काय तुम्ही साधं बस स्थानक नीट नाही बनवलं. 🔥👍
Ani railway aali ahe ti.. Tyach kay
@@geetasawant7070 २५ वर्षापासून येत आहे.
@@geetasawant7070 aali nhi complete nusta nagar boundry cross karun aashti la aali
Aashti to beed khup kaam baki ahe
Te fakt apla vichar karat nahit
Chikki khali ka pahila te sang naa bhava 😄😅😅😂😁😁🤣🤣🤣
Pankaja tai saheb
ए रोहित पवार तुझे योगदान काय आहे तुझे नाव लोकांना माहीत आहे ते केवळ शरद पवार यांच्या मुळे तुझे योगदान शुण्य आहे तुला कोण ओळखतय
Ya show madhe sarvana ekacha padartha karayla dyayala pahije ,mahnje sarba participantas la ekacha dish banvayla sangital pahije mahje pardarth sopa ki avghad asa honar nahi,sarvana vagvegli banvalayala laval tar kahina khup sopi aani kahina khup avghad asa hot aahe
अरे आदित्य ठाकरे ठाकरे पण घ्याचे ना
Kashala Penguin la bolavataa
👍👍👌
कशाला फालतू लोक बोलवुन चालनारा शो बंद करायच्या मागे लागलाय
हे असले दळभद्रि का बोलवता
पैसा तर खाऊन माजले आता अन्न ही खाऊ घालुन माजवता का
✌️✌️✌️👍
Aaplyala Kay krachy tp mhnun bagaych.
Ho na..itkya mahatvachya vyakti ahet kyani samajasthi ground vr kam kely
नीट बोल रे swnskar आहेत का
🚩BJP🚩
आज यातले दोघे कोरोना positive आहे😑😑🤐
Rohit pawar is behaving over smart.
Exactly
काय कौतुक.
बालबुद्धीचे सारे, संपले यांचे राजकारण यापुढे.
best ep
Kadhi hota?
yl
रोहित दादा पवार ❤️🔥
कधी आहे
Rohit sir 😀
Aajyavr gelay
Kaion Rohit pawar.
Rohit Dada no 1
Great
Chikki ghotala kela mhanun rasssa pathavala tula...😂😂
🤣🤣🤣🤣🤣😂
Tuzya aaichya gandit ghatla rassa aaighalya 🤬
लय भारी
Corona positive astana shooting kelay
Madhura mam la jast dakhvaat ch nahi aahe ase kaa
ताई नका म्हणू हो दिप अमावस्येला गटारी अमावस्या 🙄
Kai pan dakvta Rao
कधी असतो हा कार्यक्रम??
Rohit dada mast
छान
कधी आहे हा एपिसोड
5 or 6 January
@@adityashitole6864 Thank you sir
Zee marathi ne yana gheun comedy show suru karava.
*Only PM*
Pankaja tai
आधी यांना गल्लीतील रस्ते वगटारींची नीट व्यवस्था करण्यास सांगा
He kontya pracharala ale ahe?
Media la olkl ahe lokani
Bahu legand ahet
Hyatle doghe Corona positive zale. Aata aankhin kiti positive zale aahet dev jane
Hi
🙏🙏
MH 13
yana nepotism mhantat yanchya peksha baap & ajoba khare नेतृत्व होते आणि आहेतच
Rohit pawar te navapramanech vagnar.
Ful episode uplod kara
Zee 5 var
Ya wednesday Or thursday la bagha zee मराठी var ajun ha episode telecast jhala nahi ya week madhe hoil
बनवाबनवी आहे बाकी काहीच नाही काहीच नाही
ती कोणती खुर्ची नेमकी
Rohit ...... who is he " Maharashtrian Pappu"
तणाव होता तिघांमध्येही मोकळेपणा नव्हता
या लोकांना बोलून तुमि जनते एवढ उपकार केली काय सांगू
OP.
Are sangit khurchi cha music vajavanara tithe path karun ubha asto
त्या शेठ ला घरी पाठवा,खूप बोर मारतो तो
Rohit pawar fakt gosti karu shakto baki kahi karu shakt nahi , maharashtratil yuva aaj horpalun night astani ha tyavr kadhich bolt nahi
Only ghraneshai
दाण्याची चटणी
हेच धंदे राहिले होते....
MadhurA