Shivraj Bangar Beed : कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही, शिवराज बांगर यांचं स्पष्टीकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 40

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 4 месяца назад +43

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे आमदार करा.

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 4 месяца назад +1

      😂😂😂

    • @thevanjari
      @thevanjari 4 месяца назад

      हि क्लिप हया बांगर आणि खांडे नी मिळवून बानवाली. हा बांगर फटाके वाजवत होता गावात सोनवणे जिकला म्हणून. नंतर सोनवणे बुके देऊन सत्कार करत होता

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 4 месяца назад

      @@thevanjari vanjaryancha netrutva sampala 😂😂😂

    • @thevanjari
      @thevanjari 4 месяца назад

      @@Jayeshpatil-s8x संपुद्या साहेब. तुम्ही करा नेत्रुव. पण अगोदर कुणबी प्रमाणप्रत घ्या

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 4 месяца назад +1

      @@thevanjari gheu pan tumhi madhe madhe nako Kara .Tumhi nt madhe ahat tumcha vegala aarakshan ahe.

  • @theking3200
    @theking3200 4 месяца назад +8

    पुष्टी करत नाहीत म्हटल्यावर मग वातावरण कश्याला खराब करता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल त्याच काय

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 4 месяца назад +23

    आता सुट्टी नाही

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 4 месяца назад +25

    गद्धारांना क्षमा नाही

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 4 месяца назад +9

    मुद्दाम चुकीच Audio clip viral केली आहे,,,दंगली घडवायच शडयन्त्र चालू आहे

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 4 месяца назад +7

    हि चुकीची गोष्ट आहे

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 4 месяца назад +2

    झाली निवडणूक जय पराजय होतो असतो . बीड जिल्यातील सर्व पक्षनेते कार्यकर्ते यांनी विषय पूर्ण पणे बंद करावा एक , सामान्य मतदार म्हणून बोलतो

  • @thevanjari
    @thevanjari 4 месяца назад +8

    हि क्लिप हया बांगर आणि खांडे नी मिळवून बानवाली. हा बांगर फटाके वाजवत होता गावात सोनवणे जिकला म्हणून. नंतर सोनवणे बुके देऊन सत्कार करत होता

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 4 месяца назад +23

    महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हा जातीयवादी मुख्यमंत्री भेटलाय महाराष्ट्राला.

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 4 месяца назад

      शरद पवार तर हिंदुवादी आहे का?

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 4 месяца назад +10

    Tu mela shivraj

  • @rajeshlande723
    @rajeshlande723 4 месяца назад +1

    कुंडलिक खांडे इमानदार आहे असे करनार नाहीत

  • @sachinkardak
    @sachinkardak 4 месяца назад +3

    हा तर वंचित बहुजन आघाडी मध्ये होता. वंचित चा जिल्हा अध्यक्ष म्हणून. खायला नाय मिळाले म्हणून पळाला.

  • @Raj-b3c6m
    @Raj-b3c6m 4 месяца назад +4

    Jarange ne Maharastra naswal khup

  • @shreeramtikande9115
    @shreeramtikande9115 4 месяца назад +1

    Marata

  • @career720k4
    @career720k4 4 месяца назад

    एक पण मराठा नसेल ज्याने पंकजा मुंडे ला मतदान केलं असेल....10 हजार वंजारी फितूर झाले ज्याने बजरंग सोनवणे ला मतदान केलं

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 4 месяца назад

    चोरी केलेल कोणी ही सांगत नाही .