Badde Mudde | Mumbai-Goa Highway | कोकणवासीयांचे हालच! मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार पूर्ण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Badde Mudde | Mumbai-Goa Highway | कोकणवासीयांचे हालच! मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार पूर्ण?
    #mumbaigoahighway #arvindsawant #politics #eknatshinde #marathinews18 #marathibatmyanews18 #maharashtranews18 #puku
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 148

  • @anantparab3200
    @anantparab3200 17 дней назад +16

    निर्लज्ज किळसवाणे राजकारणी लोक आहेत. यांना प्रवास करताना विमाने आणि हेलिकॉप्टर लागते.

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 17 дней назад +13

    अजून ५ वर्ष रस्ता काय होतं नाही 😂😂 कोणीपण कितीही बोला आमच्या नशीबात नाही असा रस्ता

  • @ravindrachavan9444
    @ravindrachavan9444 17 дней назад +6

    सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...

  • @csb7007
    @csb7007 17 дней назад +8

    जी जनहित याचिका पेचकरांनी लढा देऊन इथपर्यंत आणली म्हणून जो झालाय त्या बद्दल आभार माना

  • @kashinathpawar8004
    @kashinathpawar8004 17 дней назад +5

    कोकणातील खासदार व आमदार आजी माजी यांच खूप मोठं अपयश म्हणजे मुंबई गोवा हायवे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 17 дней назад +12

    तो गडकरी काय करतो फक्त निवडणूक आली की हा सांगतो व तारीख पे तारीख देतो

    • @ganeshjavarat2115
      @ganeshjavarat2115 13 дней назад +1

      या गडकरींनी मुंबई-गोवा हवाई चा वाटोळं केलं आहे

  • @csb7007
    @csb7007 17 дней назад +5

    ओवैस पेचकर.... तयारी करा.... रस्ता पुरा झाला तरी दरज्याबद्दल प्रश्न उपास्थित करायची तयारी ठेवा

    • @bilal_kwt86
      @bilal_kwt86 16 дней назад

      Kama Chi quality tar worst hai

  • @vaibhavanavkar3221
    @vaibhavanavkar3221 17 дней назад +1

    खरं तर या चर्चेत सत्ताधारी मंत्री व आमदार सहभागी केले पाहिजेत

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 17 дней назад +3

    कसा होणार काम लवकर पूर्ण करुन निवडणुकीत १५० करोड लोकांना वाटायला आणणार कोठून

  • @bhagyeshpednekar7606
    @bhagyeshpednekar7606 17 дней назад +1

    आता एकच केले पाहिजे या कोकण माणसांनी या सगळ्यांच्या इलेक्शन वरती बहिष्कार घातला पाहिजे

  • @subhashparab6279
    @subhashparab6279 17 дней назад +4

    बढे साहेब हे जे मध्यें मध्ये जे बोलतात त्यानासमज द्यालहान मुलासारखे वागतातहे कसले लोकप्रतिनिधी?

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 17 дней назад +2

    मुंबई गोवा रोडसाठी ते गोडबोले मंत्री महाशय रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत, त्याना निवडणुकीत घरी बसवा, आता कुठे गायब झाले ते.

  • @SafaShaikh-b9w
    @SafaShaikh-b9w 17 дней назад +3

    2011 पासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे तो कधी पूर्ण होणार हा मोठा प्रश्न आहे पण ज्या दिवशी ते पूर्ण होईल त्यादिवशी मी सुद्धा toll भरणार नाही अनेक वर्षांचा विषय बंद......10 वर्षे मला चांगला रस्ता मिळाला नाही तो बनल्यानंतर मी पुढील 10 वर्षे टोल भरणार नाही......

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад +3

    राऊत साहेब तुम्ही स्वतः दहा वर्षे होता तुम्ही जनतेला का सांगितले नाही
    साडे सात वर्षे तुम्ही सत्तेत असताना का केले नाही
    पत्र काय करायची आम्ही त्रास भोगतोय
    म्हणून तुम्हाला जनतेने पडले हा पण विचार करा

  • @GajananDeshamukh-qg6my
    @GajananDeshamukh-qg6my 17 дней назад +5

    चांगले काम करायचे नाहीत त्यांना

  • @SafaShaikh-b9w
    @SafaShaikh-b9w 17 дней назад +3

    2011 पासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे तो कधी पूर्ण होणार हा मोठा प्रश्न आहे पण ज्या दिवशी ते पूर्ण होईल त्यादिवशी मी सुद्धा toll भरणार नाही अनेक वर्षांचा विषय बंद......10 वर्षे मला चांगला रस्ता मिळाला नाही तो बनल्यानंतर मी पुढील 10 वर्षे टोल भरणार नाही

    • @ganeshjavarat2115
      @ganeshjavarat2115 13 дней назад

      आपल्या या लढ्याला मी सहमत आहे

  • @waghvilas
    @waghvilas 17 дней назад +4

    हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी इतका वेळ घेतला आहे तर लवकरात लवकर पूर्ण करावा आणि त्या नंतर कुठेही टोल असता काम नये, कारण अगोदरच जनतेचे भरपूर नुकसान झालेलं आहे.

  • @csb7007
    @csb7007 17 дней назад +3

    ओवैस पेचकर हाय एक व्यक्तीमुळे जेवढा आहे तेवढा रस्ता झाला आहे... नाहीतर अजून किमान 20 वर्ष अजून काही हा रस्ता झाला नस्ता..

  • @aniljoshi9758
    @aniljoshi9758 17 дней назад +1

    राऊत सर तुम्हाला जनता निवडून देते कशासाठी या सर्व गोष्टींवर लक्ष देण्यासाठी च ना???

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 17 дней назад +4

    दर दिवशी 50 कोटी दंड केलं पाहिजे

  • @user-mr8ce6kf2y
    @user-mr8ce6kf2y 17 дней назад +1

    सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 13 дней назад

    वास्तव दाखवले, त्या बाबत् या news channel चे धन्य वाद

  • @user-mr8ce6kf2y
    @user-mr8ce6kf2y 17 дней назад +1

    विधान सभा निवडणूक नजरेसमोर ठेवून शिंदे साहेबांना जाग आली, ते सत्तेवर अडीच वर्ष आहेत

  • @sirajmulla8414
    @sirajmulla8414 16 дней назад +1

    All public should vote for nota in coming election. 100% nota

  • @rajudilwala1
    @rajudilwala1 17 дней назад +1

    नुसती चर्चा बाकी काही नाही,हे सर्व राजकारणी 40 टक्के कमिशन खाऊन मोकळे होतात बाकीचे 20 टक्के इतर यंत्रणा खातात मग हे असंच होणार

  • @user-rc6kc9dc4u
    @user-rc6kc9dc4u 16 дней назад

    आधी स्वत्वाची साठवण आता जनतेची आठवण अशी परीस्थिती आहे

  • @abubakarkazi190
    @abubakarkazi190 17 дней назад

    Owes ji on fire 🔥

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 17 дней назад

    वकील साहेब बरोबर बोलतात

  • @saurabhkuwar6888
    @saurabhkuwar6888 17 дней назад +1

    Land acquisition ch sangu nka...atleast jo existing २ lane ahe toh tari changla Karu dya

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 7 дней назад

    चुकून जर हा मुंबई -गोवा महामार्ग वाहातूकीसाठी तयार झाला तर सरकार यावर टोल प्रवाशांना टोल आकारणी करणार नाही हीच कोकणासाठी भेट सरकार देणार का?

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 17 дней назад +2

    प्रमोद जठार कोणती लेन झाली ओ तयार काय पण फेका फेकी करु नका

  • @chandrakantjadhav528
    @chandrakantjadhav528 15 дней назад

    कोकणचा चौदा वर्ष वनवास संपला नाही परतु चौदा वर्ष कमिशन मात्र जमवण्याचे काम केल

  • @anandraosawant5909
    @anandraosawant5909 17 дней назад

    कोकण वासियांची माफी मागतो अश्या आशयाचे फलक शासनाने लावावेत

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 13 дней назад

    विधानसभेच्या निवडणुकीत दणका दिल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही, हे कोकणी माणसा तू पक्के लक्षात ठेव. नाहीतर तुझे नशीब!

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 17 дней назад +1

    गडकरी यांनी राजीनामा घ्यावा.....वापरत कधीही बांधकाम व्यावसायिक विकास करू नका.....

  • @sanjaykulkarni9359
    @sanjaykulkarni9359 17 дней назад

    Adchani kay ahe te sanga bade saheb nakki issue kay te explain kara

  • @shripadpange1134
    @shripadpange1134 17 дней назад

    हा तर मुंबई गोवा बोलता पण गावातल्या रस्ताच काय savdav गावातल्या रस्ताच काय जरा ह्याची माहीती घ्या

  • @chandrakantrenuse8692
    @chandrakantrenuse8692 17 дней назад

    कोणकोण साठी कोणी काय करत नाही

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    Sindhudurg पहिले खासदार राणे साहेबांनी केला, तुम्ही नाहीं

  • @aniljoshi9758
    @aniljoshi9758 17 дней назад

    तुमच्या वया भान ठेवा आणि बोला साहेब

  • @bhagyeshpednekar7606
    @bhagyeshpednekar7606 17 дней назад

    बीजेपी सरकार कधी आपली चूक मान्य करणार नाही. जठार साहेब आता तरी मान्य करा तुमचे मंत्री हे काम करण्यात सक्षम नाही आहे.

  • @chandrakantrenuse8692
    @chandrakantrenuse8692 17 дней назад

    विनाकाय राऊत यांनी केले नाही राणे saheb yani kele nahi

  • @SandeepRane00
    @SandeepRane00 17 дней назад

    New land acquisition walech road होतात.. Ha tr extension aahe na..kasa honar.

  • @shailajadandge6049
    @shailajadandge6049 17 дней назад

    C.m photoshooting chhan kartat

  • @umeshpandit5227
    @umeshpandit5227 17 дней назад

    एक उपाय करा बघा हायवे कसा पटापट पुर्ण होतो
    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका तसेच या नेत्यांना गावबंदी करा

  • @brs5767
    @brs5767 10 дней назад

    माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात खूप खूप रखडलेले दोन हायवे म्हणजे.
    1)मुंबई गोवा.
    2) पुणे नासिक.
    आणि दोन्ही ठिकाणी एकच अडथळा जाणवतो तो म्हणजे कोत्या वृत्तीचे स्थानिक नेते.

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 17 дней назад

    खरं आहे. ्यात 60% पैशात कन्त्राट दार कोणत्या गतीने रस्ता पूर्ण करणार .

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 17 дней назад +2

    हे बिजेपिच पाप आहें

  • @rnaik5009
    @rnaik5009 17 дней назад

    Raigad aani ratnagiri madhe nete nishkriye aahet

  • @sirajmulla8414
    @sirajmulla8414 16 дней назад

    Rather than public enjoying parties i n election public should use his nota power

  • @rnaik5009
    @rnaik5009 17 дней назад

    Sindhudurg madhe yeu baga road chaka chak

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 17 дней назад

    Vinayak Raut Loksabha member hote 10 yrs tya paiki 7.5 yrs sattet hote tari jababdari ghet naahi….😡

  • @chandrakantrenuse8692
    @chandrakantrenuse8692 17 дней назад

    आमचे फक्त ओठ pahije

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 17 дней назад

    एका कोकणातल्या मंत्र्याच्या आईला उचकी लागते तिला मोठ्या मोठ्या दवाखान्यात नेहतात पण तरी काय तिची उचकी काय जाता जात नाही नंतर डॉकटर त्यांना म्हणतो साहेब गणपती आलेत त्याच्या मुले तुमच्या आईची आठवण सर्व कोकणकर काढत असतील हे आता तेच ह्यांना बरे करतील आम्ही कोकणकर

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 17 дней назад +2

    निर्लज्ज सरकारने कोकणची वाट लावली भाजप सरकारने टक्केवारी कडे लक्ष दिले म्हणून हा रस्ता रखडला

    • @demya3464
      @demya3464 17 дней назад

      ठाकरे सरकार फेसबुक लाईव्ह वर च होत जमिनीवर आलाच नाही उध्दव. मंत्रालयात २ वेळेला आलेला काय कर्तुत्व असेल त्याच 😂

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 13 дней назад

    मुंबई गोवा महामार्ग इतकी वर्षे रखडत कोकण सतत शिवसेनेला साथ देतो याची सल भाजपला आहे भाजपवाल्यांनी मुद्दाम कु मनोवृत्तीतून हा महामार्ग दुर्लक्षित ठेवला आहे

  • @deepaktapkire3929
    @deepaktapkire3929 17 дней назад

    ह्या सर्व mantyryana मोटर सायकल वर basun फिरायला लावा

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 17 дней назад +1

    निर्लज्ज सरकारने कोकणची वाट लावली

  • @demya3464
    @demya3464 17 дней назад

    ठाकरे सरकार फेसबुक लाईव्ह वर च होत जमिनीवर आलाच नाही उध्दव. मंत्रालयात २ वेळेला आलेला काय कर्तुत्व असेल त्याच 😂

    • @ChatGptIot
      @ChatGptIot 17 дней назад

      Are chutiya to National Highway ahe to Gadkarichya under yeto 🤬🤯

  • @vikaspandit4553
    @vikaspandit4553 11 дней назад

    All leaders should be arrested even Congress, BJP & Shiv Sena including contractor related to this road

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 14 дней назад

    काल बोलेले महाशय कुठे आहे, आम्ही केलेली कामे बघा भावनिक नका होऊ.

  • @satishtare2655
    @satishtare2655 17 дней назад

    गडकरी साहेब मोठ्या मोठ्या बाता मारतात. हे नक्की.

  • @agashakil1252
    @agashakil1252 17 дней назад

    ह्यांना काय विचारता हा प्रश्न माननीय नितीन गडकरी साहेबांना विचारा तेच बरोबर उत्तर देतिल गडकरी साहेब चांगले आहेत

  • @bhpndrsdmk51
    @bhpndrsdmk51 7 дней назад

    Lok responsible ahe voting tumch karta.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 17 дней назад +1

    तो समृद्ध महामार्ग मृत्यू चा साफळा झाला आहें ज्याला मरायच आहें तो तिथून प्रवास करतो

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 17 дней назад

    कमिशन खाणाऱ्यांना पैसे घेऊन निवडून दिले
    कोकणातील मालवणी जनतेने आपला स्वाभिमान विकला

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    तिसरा स्थांभ न्यूज पेपर आहे मग न्यूज 18पण जबाबदारी घेणे महिन्यातील ऐक दिवस प्रगती दाखवा

  • @akashnar9744
    @akashnar9744 16 дней назад

    कोकनी नेते बीन कामी आहेत

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हा रस्ता चांगला बनविला होता

  • @vivekwaikar2591
    @vivekwaikar2591 17 дней назад

    या सर्वांना घरी बसवा एकालाही मतदारसंघात फिरून देऊ नका

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 17 дней назад

    एकनाथ ची गौरंटी आहे हिंदुत्व महत्वाच की हायवे

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 17 дней назад

    98% नेते भ्रष्ट पैसे आपसात वाटून घेतात !!!!
    नेते, अधिकारी, मिडिया व इत्यादी वाटपात भागीदार !!!!
    सर्व सामान्य नागरिक मतदान करा, वाडता TAX भरा !!!!

  • @chandrakantrenuse8692
    @chandrakantrenuse8692 17 дней назад

    तुमचे मोबाईल द्या

  • @pravinmore9775
    @pravinmore9775 17 дней назад

    Dalindar chawan ch statement eika M.G highway var mag majja yel 😂😂

  • @Maratha_07
    @Maratha_07 7 дней назад

    नितीन गडकरी काय कामचा नाहीय.....

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    तुम्ही न्यूज चॅनलची पण जबाबदारी आहे,तुम्ही सर्व रस्त्याचे शूट करून दाखविले का नाही आता सर्वच बोलणार
    सगळे आता बाहेर पडले
    दहावर्षात कोणत्याही पार्टीचा किव्वा चॅनलने बोलले किव्वा दाखविले नाही

  • @deepaktapkire3929
    @deepaktapkire3929 17 дней назад

    त्या nepalyala vvichara camishan ghayla पुढे रहता

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    Saheb काम झाले का, तुम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन भिडला का नाही पत्र पत्र काय सांगता
    काम महत्वाचे आहे तूम्ही निवडणुकी पूर्वी केलेले प्रयत्न जनतेला पत्राद्वारे पेपर मध्ये निवेदन देऊन करायला हवे होते
    तुम्ही कमी पडलात हे मान्य करा
    वकील साहेब तुमचे आभारी तुम्ही खरा जोर लावला
    सलग दहा वर्षे खासदार असून तुमचे कोणी ऐकत नाही तुम्ही अंदाजे अनेक वर्षे सत्ताधारी आघाडीत होता
    म्हणूनच जनतेने चूक सुधारून तुम्हाला पराभूत केले
    आमच्या नशबत खड्डे, ट्रॅफिक चिखल उशीर आहे ग आहे गणपती बाप्पा तूच सुख करत तूच दुःख हर्ता विघ्नहर्त्या धावरे बाबा

  • @abdulraufchaugule7515
    @abdulraufchaugule7515 17 дней назад

    Arry dada...5 mahne zr dile aste tr khde tri clear zahle aste aata 5 dewsani festival start hutui aani politicians pahni krtat...
    Hahahahhhhhh

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 17 дней назад

    नपुन्स्क सरकार म्हणजे मोदी सरकार..

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 17 дней назад

    Lok Zabbadar ahyt voting cha veli 500 1000 Mutton party ghetat

  • @user-mr8ce6kf2y
    @user-mr8ce6kf2y 17 дней назад

    तरीही कोकणी माणूस मतदान का करतो?

  • @chandrakantrenuse8692
    @chandrakantrenuse8692 17 дней назад

    लोक मेले कि येणार का

  • @sethmanus2289
    @sethmanus2289 17 дней назад

    लॅंड ॲक्विझेशनचा मुद्दा यायलाच नको होता कारण जर महामार्गाचे विस्तारीकरण करण्याचं सरकारने ठरविले होते तर अगोदरच जमीन अधिग्रहण का केली नाही कारण राज्याचा काही विकास करायचा झाल्यास कोणाचीही जमीन संपादन करता येते.

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 17 дней назад

    Koknatlya pudharyana pn yacha uttar dyava lagel koknatlya netyana changla mahit ahe kokni lokana kasa patvaycha ani tyanchyavar varshanuvarshe kasa rajya karaycha

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation 17 дней назад

    फक्त पहाणी करा बस

  • @shakilparkar50
    @shakilparkar50 17 дней назад

    Maharashtra che chief minister eknath shinde saahebaani kaal 26/08/2024 la yehoon naaral fhodla,pan highway honaar naahi.

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 17 дней назад

    Election javal ale mhanun shinde sindhidurga chya rastyacha pahni daura karyla alet ya agodar te kothe hote

  • @pratiktorne6001
    @pratiktorne6001 17 дней назад

    Amdarna mahite jaga janar ahe tr jaga vikat ghetat n dupat Patti ni vikli jate mg😂😂😂

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 15 дней назад

    जठार साहेब तुम्ही किती लाचारी करणारं,? दहा वर्षापूर्वी तुम्ही भाजपचे सुसंस्कृत आमदार म्हणून होता,आता तर राणे परीवाराचे कार्य कर्ते झालात, थोडा तरी आपल्या पक्षाप्रमाणे वागावे

  • @anandchandramore3278
    @anandchandramore3278 17 дней назад

    ठेकेदार कोन कोणत्या पक्षात आहेत ते पण सांगा

  • @shakilparkar50
    @shakilparkar50 17 дней назад

    Konkanache log premal aahet manoon hot naahi

  • @prakashchavan9968
    @prakashchavan9968 17 дней назад

    नाकर्ते राजकारणी

  • @pradepmanker5959
    @pradepmanker5959 5 дней назад

    Cm che fakta stunt baji chalu ahe baki kamala zandu bam lavaycha chalu ahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 17 дней назад

    Kaswalalajwelasagowamumbaimargapurnaahe

  • @mandarpednekar8436
    @mandarpednekar8436 16 дней назад

    tumhi pan ganpati adhich news dakhavta na. varshbhar kuthe asta.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 17 дней назад

    आता बोलून काही उपयोग नाही
    तुम्ही गडकरी साहेबाना विचारा

  • @shakilparkar50
    @shakilparkar50 17 дней назад

    Maharashtra che chief minister eknath shinde saahebaani kaal 26/08/2024 la yehoon naaral fhodla

  • @amrutkamble1420
    @amrutkamble1420 17 дней назад

    50.khoke.madle..40.janakdun.ghaya
    Rasta.kara.paise

  • @sagarsanagare4366
    @sagarsanagare4366 16 дней назад

    Because Kokani people are not active and don't know their rights. Morcha kadhun 2 divas band kara road, mag bagha. Political leaders from Kokan are not qualified and they don't have future vision.