युरोप च्या घरी विराजमान झाले गणपती बाप्पा | Italian lady कडून मिळाली compliment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • नमस्कार,
    गणपति बप्पा मोरया
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    @indianmomineurope
    for promotions and business Inquiries Contact me on: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official
    Facebook: www.facebook.c...

Комментарии • 391

  • @deepalidighe4271
    @deepalidighe4271 7 дней назад +9

    कोमल तु इंडियातुन येऊन खूप छान गणपती बाप्पा च सगळं छान केलंस खरंच तुझ आणि मनोजच कौतुक आहे.

  • @sheetal1132
    @sheetal1132 7 дней назад +87

    कोमल अप्रतिम आहे गणपती बाप्पा चे आगमन सिंपल आणि सोबर डेकोरेशन आहे एवढा प्रवास करून सगळं छान केलं आहेस स्वयंपाक आणि नैवेद्य पण कौतुक आहे तुमच्या दोघांचे Love you all ❤

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 7 дней назад +16

    कोमल खुप कौतुक तुझे भारतातुन लक्झबरला जाऊन गणपती ची सुंदर प्रतिष्ठापना, नैवेद्य केला.
    गणपती बाप्पा मोरया
    मंगल मूर्ती मोरया
    उंदीर मामा की जय
    बाप्पा ला नमस्कार.

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 7 дней назад +42

    खूप सुंदर ❤ खूप गुणी मुलगी आहे.संपूर्ण कुटुंब श्रध्दाळू आणि संस्कृती जपणारं आहे.खूप आशीर्वाद आणि सदैव असेच आनंदात रहा.गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 7 дней назад +13

    कोमल सगळे व्यवस्थित करतेस मुलींवर पण आपोआप संस्कार होतात तू खूपच ग्रेट आहेस

  • @kishorgimonkar4899
    @kishorgimonkar4899 3 дня назад +1

    सुरेख गणपतीचं सुंदर आगमन ब्लॉग आवडला. नमस्कार 🎉

  • @devashreeandfamily3697
    @devashreeandfamily3697 7 дней назад +29

    Naral (coconut) ulta thevla aahe komal

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 7 дней назад +22

    खूप छान दिसतेस ताई आजच्या लूकमध्ये तू कौतुक करण्यासारखीच आहेस किती केल कमी आहेस तुला वाईट दाखवणारे तुझ्यावर जळणारे त्यांचं स्वभाव लायकी दाखवतात म्हणून ते मागेच आहेत त्यांनीच दाखवून देतात आम्ही काय आहोत चांगल तरी काय करू शकत नाहीत म्हणून दुसऱ्यांवर वाईटवर टपलेले असतात तेवढंच जमत त्यांना थकत नाहीस ग ताई किती करतेस 👌👌👌

  • @latakatore9114
    @latakatore9114 7 дней назад +9

    गणपती बाप्पा आणतांना ..आरती करताना डोक्यात टोपी घालावी .. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @payals821
    @payals821 7 дней назад +16

    गणपती बाप्पाचे आगमन खूप छान झाले डेकोरेशन सिम्पल आणि खूप छान दिसत आहे... उकडीचे मोदक एकच नंबर
    Nice video Tai 👌👌👌👌👌

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 7 дней назад +5

    खूप सुंदर गणपती बाप्पा डेकोरेशन. कोमल तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये तू स्वर्ग तयार करतेस. हीच कला श्रीने केली तर जगातली सर्व घर सुखी होतील. खूप आशीर्वाद भेटा तुला.

  • @vasudhaherekar9207
    @vasudhaherekar9207 5 дней назад +1

    Ho kharach tujha koutuk karav tevdh a kamich aahe. tu pramanik pane tujha kam kartes .tu khup eferts ghetes tujhya ya sarva krutitun mulinvar aaple bhartiy sanskar hotat. Sanskar kadhi padhvun hot nastat palkanchya krutitunch mulanvar nikhal sanskar hotat. Tumhi chough hi khup chhan disat aahat. Sarva aaple san utsav aslelya samugrimadhe chhan utsahane kartes aani vishesh mhanje bhartache nav kadhtes.❤👏👏👌👍

  • @user-vp7tn2tg3c
    @user-vp7tn2tg3c 7 дней назад +11

    खूप सुंदर केलेला आहे गणपतीचं डेकोरेशन आणि पूजा गणपतीच्या अंगावर पाठीमागून वस्त्र टाकायचं असतं नारळ उलटा ठेवलेला आहे नारळाची शेंडी वरती असते बाकी तू खूप मेहनती आहेस आणि अगदी मनापासून बोलत आहे तू खूप सुंदर दिसत आहेस❤

  • @babitas6400
    @babitas6400 7 дней назад +3

    Khup sundar. Etka prvas karun aali tari khup chhan pooja keli. Looking beautiful

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 7 дней назад +4

    कोमल छान आहे डेकोरेशन येवढा प्रवास करुन आल्यावर सुध्दा तुम्ही दोघांनी बाप्पा आणुन छान साग्रसंगीत पूजा केली आणि नैवेद्य खूप सुंदर कुटुंबाला गणेश ऊत्सवा निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 6 дней назад +1

    😊खूप छान तयारी चालू होती, रांगोळी पण छान काढली, गणपती बाप्पा चे डेकोरेशन पण भारी केले, परी पिल्लू बेला पिल्लू ची पण छान तयारी केली तुम्ही पण छान दिसत आहेत 😊आजी ने छान कौतुक केले,,मोदक पण खूप भारी दिसत होते,,जेवण छान बनवले आहे,,,छान विडिओ 😊

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 6 дней назад

    एवढा स्वयंपाक आणि मोदक करताना स्वतःची एवढी छान तयारी सुध्दा केलीस.. कसं काय जमतं तुला ...great आहेस...❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 7 дней назад +1

    Khup Chan ahe tai decoration simple & sobar 🎉❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🎉❤

  • @sarojchawan421
    @sarojchawan421 2 дня назад

    Bappachi tujhya Purna kutumbavar ashich krupa asu de 🙏 Ganpati Bappa Morya😇🙏

  • @Advik_28
    @Advik_28 3 дня назад

    Hard working woman. I appreciate your energy!

  • @poojapawar991
    @poojapawar991 6 дней назад

    खूप खूप छान केलं सगळं व्यवस्थित गणपती बाप्पाचं आगमन खूप छान गणपती बाप्पा मोरया व्हिडिओ खूप छान😊❤

  • @SurekhaJohnson-o8q
    @SurekhaJohnson-o8q 4 дня назад +1

    Hi Komal, I enjoy watching your videos. I have put in so much effort into Ganesh celebration. Nice decoration.

  • @user-iw3mb6rh1s
    @user-iw3mb6rh1s 7 дней назад +6

    Tu Pujecha Naral cha shendi bhag Khali thevala aahe nit bag to saral thevava jari tyala shendi nahi asel tari

  • @binatiwari4364
    @binatiwari4364 7 дней назад +2

    Shendi nahi tari naral ulta thevaycha nahi. Aluminum foil chi shendi karun lavaychi.

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 7 дней назад +19

    गणपती बाप्पा मोरया 🌹 छान गणपतीची सेवा केलीत 👍 मुलींनी हौशीने मोदक केले मस्त वाटल पाहून 👍

  • @vasantkale6549
    @vasantkale6549 5 дней назад +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @arunwadhai527
    @arunwadhai527 7 дней назад +3

    So beautiful look Komal Tai 👌👌 Happy Ganesh chaturthi 🥰🙏 Ganpati Bappa khup Chan ahe 😊

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav 7 дней назад +16

    कोमल कळसाचा नारळ सोललेला आहे ठीक आहे नारळाला तीन डोळे असतात ते वरती बाजू करायची असते त्याच्या शेंडीचे टोक असते, तू नारळाचे डोळे असलेली बाजू खाली केलेली आहे ती नारळाच्या सेंडी ची बाजू असते. राग मानू नको. बाकी व्हिडिओ खूप छान कोमल .👌👌❤ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏🙏

  • @mamawithdaugther513
    @mamawithdaugther513 7 дней назад

    गणपती बाप्पा तुझी सर्व मनोकामना पूर्ण करो तायडे फार दमलीस आहे दिसत आहे ज्यास्त दगदग करू नकोस काळजी घे ट्रॅव्हलिंग vlog पण मस्त केलास एकच vlog मध्ये छान दाखवले आहे... तुम्हां सर्वांना गणेशतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @kiranedhate
    @kiranedhate 7 дней назад +3

    Khub Chan vlogs hota Komal Tumi sarw thakley aahat tari Ganpati Bappa ghari aanle hat's off bless you always ❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 дней назад +7

    गणपति बप्पा मोरया 🙏 कोमल बेटा तुझ्या कर्तव्यों चे कौशल कौतुक करावे तेवढे ‌कमीच आहे सर्व जवाबदारी पारपाडुन परत गणपति बप्पा ला‌आणले तुझे कडे असे च बापा येदे 🎉🎉🎉🎉🎉

  • @komalpagare9984
    @komalpagare9984 7 дней назад +2

    Komal kiti sundar padhitne kelas g .. India madhe sarv available asun suddha kahich karat ani tu tikde je ahe tyat itak sundar kelas, hats off to you and Manoj, you are giving nice upbringing for your kids. They will learn from you, teaching them our rituals and traditions is a good sign of Indian parent 😘😘😘😘
    Tu aaj khup sundar disat hotis .. tu actially simple looks madhech jast attractive and beautiful distes

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 7 дней назад +3

    Khup chan 👌👍🙏❤ ganpati bappa morya 🌺🙏🌺

  • @ManthanBavaskar
    @ManthanBavaskar 7 дней назад +5

    Komal tu khup mehnati ahes ga.....
    Evdha pravas karun evdha sagla chan decoration,modak,Jevan sagla khup chan tarif karnyasarkha ahe......
    Hat's off to you 🎉🎉

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 7 дней назад

    ताई कधी पोचलात कोणत्या वारी मनोज दादा कितीसपोट करतात सगळ्यांना च डेकोरेशन पण छान केलं साधेसोबर रांगोळी पण छान काढलीय.साडी छान आता येतिना आणलीकापरी बेला पण छान दिसतात मूर्ती छान दिवा खूप छान किती छान मेनेज करतेस सगळ्या गोष्टी मोदक फार छान केलेत

  • @sangeetakamble6108
    @sangeetakamble6108 7 дней назад +3

    छान. आहे. गणपती बाप्पा

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 7 дней назад

    Komal khup chhan ganpati bappa aahe.itka pravas karun tu sagle chhan manage keles.khup kautuk vatate tumha doghanchehi.shivay tu ukdiche modak chhan keles.
    Bappa ch decoration simple v khup chhan aahe.Pari,Bela sathi tumhi khup changla vichar kelat ki Tyanna aapli sanskruti samajli pahije 👍
    Komal Bappa cha aagmana sathi tumhi sagle chhan tayar zalat.Tu khup surekh disat hotis👌👌👌👌👌🌹🙌🙌
    Ganpati Bappa morya
    Mangal murti morya 🌺🙏🙏🌺
    Undir mama ki jay 🙏😃💃🎊

  • @varshamujumdar9647
    @varshamujumdar9647 7 дней назад +4

    मोदकासोबत नेहेमी एक करंजी करावी आणि करंजी सोबत एक मोदक. मी मागे पण एकदा हे सांगितलं होतं. कदाचित तुमच्याकडे तसं करत नसावते. पण जर नवीन काही चांगलं कळलं तर follow करावं. हे माझं मत आहे. आग्रह कशाचाच नाही. बाकी सर्व छान. मी ही युरोप मध्ये राहते आमच्या घरी सुद्धा बाप्पा असतात. सगळं manage करणं किती अवघड आहे ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. 😊

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 7 дней назад +2

    Khuo mast ❤ ganpati bappa morya

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 7 дней назад

    Tya Aaji hotya nebar tyani tuzha chan koutak kela chan vatala ikun ❤❤ India is the best ❤❤🎉🎉

  • @user-dl9ou2ju1h
    @user-dl9ou2ju1h 7 дней назад +1

    बेला खुप चुळबुळी आहे मोदक जेव्हा साचेतुन बाहेर काढला आणि तु म्हणालीस आईग एकदम भारी वाटल ❤

  • @vaishalizad8002
    @vaishalizad8002 7 дней назад +4

    Welcome home... Chan kele ganpati che swagat. Khup exertion jhale tumha doghana magchta don mahenyat... But then also u did best dear and that also with all protocol...💗

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 дней назад

    सुंदर सजावट गणपति बप्पा ची❤🎉🎉🎉

  • @PoojaDhage-q7i
    @PoojaDhage-q7i 7 дней назад +1

    Khup Chan komal tai ganptibappa tumhala shukianandi theo

  • @AlkadattaKavade
    @AlkadattaKavade 7 дней назад +4

    ताई खुप छान मला तुझे व्हिडीओ खुप आवडतात रोज बघते मी तुझे व्हिडीओ भारीच वाटत बघुन टेन्शन असेल तर मी बघतेंच कारण मग डोक्यात कुठले विषय येत नाही भारीच वाटत 😘😘😘😘

  • @surekhabudhe4995
    @surekhabudhe4995 7 дней назад +7

    ब्रेसलेट छान आहे जवळून डिझाईन दाखवने, मोदक मस्तच, परी,बेला खूप छान मदत करतात, मनोज ला टोपी घालत जा पुजा करताना,छान दिसतात सर्व जन छान विडिओ.

  • @sarojk5516
    @sarojk5516 7 дней назад +1

    कोमल.. तूझ्या सर्व कुटुंबाचे खूप खूप कौतुक
    एवढा मोठा ऐरोप आणि भारत मोठा प्रवास करून
    तुमचा उत्साह बघून खूप कौतुक

  • @chhayabagul5326
    @chhayabagul5326 7 дней назад +18

    सिम्पल आणि सोबर डेकोरेशन मस्त❤

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 7 дней назад +2

    Tu tuzych ghari chan disate tuze rup yuroop mandech khulun disate ajun ky bolayache sarve khup khup chan❤😊

  • @sewwithstyleboutique6771
    @sewwithstyleboutique6771 7 дней назад +1

    गणपती बाप्पा मोरया खूप छान कोमल पोरी तर कमाल आहे तुझ्या एक नंबरच🎉🎉❤

  • @archanadhotre8582
    @archanadhotre8582 7 дней назад

    I liked this video so much..simple sobar mast.jast show of nahi konashi comparison nahi...je available asel tyanusar kelel.positive approch ekdam chan.komal blouse chan shivle tu.sadi pn best ekdam..

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 7 дней назад +2

    गणपती बाप्पा मोरया ! Decoration खुप छान..आपण चौघेही खुप सुंदर दिसत आहात.रांगोळी पाहून खुप आनंद वाटला.आता Rangoli mat available आहेत ते मागवा . खुप छान दिसतात.

  • @Chhaya_Harne855
    @Chhaya_Harne855 7 дней назад

    🎉 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🎉 खूप छान दिसत आहे तुम्हीं सर्व.❤❤

  • @childhoodmemorycaption.2754
    @childhoodmemorycaption.2754 7 дней назад +12

    Komal tai tu maharastrat khup trol hot aahes pn tula aamchyasarkhe suruvatipadun video pahanare changle olkhatat.tyamule tyanchyasathi vegla video banvnyachi garj nahi je kahi dakhvaych aahe te krutitun dakhv..karn tu baryach jannicha potapanyacha prashn sodvteyas tyanche subscriber vadhvun..😂keep it up etka pravas karun gelyavar sudhha tu ganeshotsav sajra kelas titkyach utshahane..aamhi tuzyakde positively baghtoy... nairashya tun punha punha ubh rahnyachi takd milte..

  • @shwetagadade4284
    @shwetagadade4284 7 дней назад

    गणपती बाप्पा मोरया,🙏

  • @priyag1869
    @priyag1869 7 дней назад

    Where do you get the energy? You just got back from India. Hats off to you.

  • @supi.more.5
    @supi.more.5 7 дней назад +1

    नैवद्य अर्पण करते असे बोलावे
    बाप्पानी सुख फक्त दाखवले तर कस वाटेल
    म्हणून बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा नाकी दाखवावा
    राग मानू naka

  • @user-hw5pc1bs9k
    @user-hw5pc1bs9k 7 дней назад +3

    खूप छान दिसते ❤

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 7 дней назад +4

    कोमल अतिशय सुंदर. कमी वेळात डेकोरेशन छान केलेस. ❤❤❤❤❤

  • @amitawayangankar8531
    @amitawayangankar8531 7 дней назад

    Modak is looking great, mouthwatering and sll are of same size and shape, very good preparation by you Komal, now enjoy food.

  • @Neel-c5u
    @Neel-c5u 7 дней назад

    Khup sundar decoration komal, bappa moraya 🙏🏼

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 дней назад

    गणपती बाप्पा मोरया 🙏🌹🌺🪷🌷🌷🌼

  • @SonaliKengale-zm4ur
    @SonaliKengale-zm4ur 7 дней назад

    गणपती बाप्पा मोरया 🙏💐🙏

  • @jija_the_princess3217
    @jija_the_princess3217 7 дней назад

    गणपती बाप्पा मोरया 🙏 india che vedio pn chan hote pn mala Luxemburg che vedio bghayla khup jast awdtat , exited for new vedio

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 7 дней назад +2

    खूप छान डेकोरेशन केले गणपती बाप्पासाठी ❤👍 Nice video

  • @madhuriburile1803
    @madhuriburile1803 7 дней назад +4

    Tai khup Chan desat aye g tu Dekoration pan khup Chan aye ❤🎉🎉 ganpati bappa morya 🎉

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare 7 дней назад +2

    Hi very nice family happy Ganesh Chaturthi

  • @12345jffhdhdj
    @12345jffhdhdj 7 дней назад +3

    Ag komal tu naral a che je dole ahet te var karayche na shendi Naslli tri Chalel pn ji shendi chi baju ahe ti vr Tevaychi

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 5 дней назад +1

    Mast video

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 5 дней назад +2

    Ganpati chi pran pratishtha nahi karat ka. ? Bappala janve nahi ghatale. ?

  • @nagaricookies8257
    @nagaricookies8257 7 дней назад

    Mast Chan decoration
    Bappa pn mast🙏🌹tai tu
    Kiti Chan kartes planning
    Bharatiya sanskruti japtes
    Khup Chan vatata

  • @BhagyshreeGawande
    @BhagyshreeGawande 7 дней назад +3

    कोमल ताई खुप छान ❤ हैप्पी फैमिली

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 7 дней назад +5

    ,🔥🔥🔥🔥💪 Ganpati Bappa Morya 🙏🌹🙏 🥰🥰🥰🥰♥️🚩 Bappa tumchi sarv echa purn karo 🙏🌺

  • @ManasiPokale-h3i
    @ManasiPokale-h3i 7 дней назад +3

    गणपती बाप्पा ची प्राणप्रतिष्ठा खूप सुंदर पद्धतीने केली.,👌👌🙏

  • @rx7819
    @rx7819 7 дней назад +2

    गणपतीच्या बाजुला नारळाची वाटी व त्यात थोडा गूळ ठेव.. गणपतीला दुर्वा व कापसाची वस्त्राचा हार घाल

  • @Sunitarangoli24
    @Sunitarangoli24 6 дней назад

    Hii
    नारळाला जे दोन ठिपके असतात तो शेंडी असते ती साईट नेहमी वर करायची😊बाकी खूप छान

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 7 дней назад

    कोमल जी आम्हाला तुमच्या घरातले व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि खूप प्रसन्न वाटते छान केली बाप्पाची स्थापना ❤❤❤

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 7 дней назад +1

    Hi Komal🤗खूप सुंदर तयारी केलेय गणपती बाप्पाची सुंदर आरास सुंदर दिसताय तुम्ही चौघ साडी मध्ये तू नेहमीच सुंदर दिसतेस अगदी मनापासून सगळे सण साजरे करतेस ते नेहमीच खूप आवडत❤👌खूप धावपळ गडबड होत असेल तरी चेहऱ्यावर निखळ हास्य असत खूप पॉझिटिव्ह वाटत नेहमीच बघून तुझ्याकडे❤ मोदक खूपच सुरेख 👌खूप छान संस्कार झालेत तुझ्यावर कोण काय बोलताहेत त्याकडे अजिबात लक्ष देवू नको आम्ही कायम आहोत तुझ्यासोबत❤👍नेहमीप्रमाणेच सुंदर vlog❤love u pari bela komal❤😘🍫

  • @sanjaysalunke682
    @sanjaysalunke682 7 дней назад +1

    चॅाकलेट मोदक बनव. त्या साचा ने सारण भरून छान होतात.

  • @user-mc8wo1xd4i
    @user-mc8wo1xd4i 7 дней назад

    Hi komal and manoj nice ganpati. Beautiful. Simple positive nice. 🎉🎉❤❤

  • @pianotutorialsbysoham4700
    @pianotutorialsbysoham4700 7 дней назад +1

    Happy ganesh utsav ❤😊

  • @aaradhyashirke1936
    @aaradhyashirke1936 7 дней назад +1

    Khup sundar decoration kelel ahe srv mast ready jhaly tumhi srvjn bappa ch aagman jhale ganpati bappaa morya 🙏🙏🙏 नैवेद्य pn chan srv chan kelas tu tai❤❤❤❤❤

  • @ashashriyan2668
    @ashashriyan2668 7 дней назад

    Nice decoration.

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 7 дней назад +2

    गणपती बाप्पा मोरया डेकोरेशन छान ❤❤

  • @Bhavana.Trives
    @Bhavana.Trives 6 дней назад

    Ganpati bappa morya

  • @vandanamisal642
    @vandanamisal642 7 дней назад +2

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌺🌹❤

  • @dhanashrikolle3746
    @dhanashrikolle3746 6 дней назад

    Di bappachya varun blause pise kivha chan vastra tevaych di baki khup mast...🎉🎉

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 7 дней назад +4

    गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 7 дней назад

    Very nice thoughts God bless you komal N Ur family 🙏🙏🙏🙏❤

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454 7 дней назад

    Nice video.Ganpati bappa morya.

  • @apurvkoli4494
    @apurvkoli4494 7 дней назад

    कोमल खूप खूप छान दिसत आहे साडी खुप छान आहे मोदक एकदम भारी झाले गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤

  • @sonushende4190
    @sonushende4190 7 дней назад +1

    Khup sundar diste ahe Komal tu

  • @Univers555-q4m
    @Univers555-q4m 7 дней назад +4

    Komal kalshavr naral ult thevl ahe.

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 дней назад +2

    Apratim video komal mala tuja abhiman vatho tu bhartatun yeun pravas kaeun uttam prakare aras keli

  • @anuyasatam6065
    @anuyasatam6065 7 дней назад

    Very nice blog good effort keep going always simple and easy keep simple 😊

  • @vishakhagawde3855
    @vishakhagawde3855 7 дней назад

    Manoj bhau sarkhya navharyachi sath asel tar kahi kathin nahi khup chan jodi aahe

  • @ManasiPokale-h3i
    @ManasiPokale-h3i 7 дней назад

    मोदक तर खूपच सुंदर दिसत आहे.👌👌👍

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 7 дней назад

    विडिओ फार छान वाटला.ताई

  • @pratibhachougule3750
    @pratibhachougule3750 7 дней назад

    खूप सुंदर....

  • @Rakshajadhao-l3l
    @Rakshajadhao-l3l 7 дней назад +1

    Khup Chan aahe vilog aani ukdiche Modak pan chan tumchi family cute disat aahe ❤❤🥰