Story of my first Pandharpur visit | Mahesh Kale | माझी विठ्ठल दर्शनाची पहिली आठवण | महेश काळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии •

  • @mansijoshi2952
    @mansijoshi2952 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️ सर मला खूप खूप आवडतो हा अभंग❤❤❤❤

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 года назад +32

    महेश खरच तु खुप भाग्यवान आहेस तुला पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभले त्याचे आशिर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेतच तु जेव्हा विठ्ठलाचा मनापासून गजर करतोस तो ऐकताना आम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचा पुर्ण पणे विसर पडतो आम्ही तल्लीन होऊन जातो पांडुरंग तुला उदंड व निरोगी भरपूर आयुष्य देवो हीच मनापासून त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.🙏🙏

  • @vidyaskale
    @vidyaskale 3 года назад +12

    मी चतुर्शिंगी मंदिर पुणे येथे दोन / तीन वर्षापूर्वी महेश सरांचे भक्तिगीत ऐकले होते. आणि विठ्ठल नामाचा इतका गजर केला होता त्यांनी की साक्षात पांडुरंग आहे इथे असा भास होत होता मला. भावना दाटून आल्या होत्या. अष्टभाव जाग्रृत झाले होते. खूप धन्यवाद दादा

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 3 года назад +22

    गायक खूप आहेत पण, गायक आणि भक्त कमी च असतात त्यातील एक भाग्यवान...महेश दादा काळे.
    राम कृष्ण हरी.

  • @dnyaneshwarikangude8313
    @dnyaneshwarikangude8313 3 года назад +45

    Mahesh sir, I do not have words to describe how talented you are. I am extremely grateful to live in this generation and listen to great like you and Rahul Deshpande sir. You both are greatest singers Your singing is so soulful and heart touching. God bless you..

    • @smitakulkarni1584
      @smitakulkarni1584 3 года назад +2

      महेश , खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा तुला .परवा सुर नवा मधील सोहिरांचा अभंग अप्रतिम .तुझ्या म्हणण्यातून गूढार्थ कळला .शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारी , अगदी थोडं जाणणारी प्रौढा .

    • @sampachatterjee1294
      @sampachatterjee1294 2 года назад +1

      Maa..Srawrasati...human.
      .image

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Год назад

      KAAY BAAT AAHE DYANESHWARIJI

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Год назад

      LOVELY BEAUTIFUL EVINING

  • @krushnatarang1365
    @krushnatarang1365 3 года назад +22

    अवर्णनीय सोहळा, तुमची स्टोरी, तुमचा सुरेल आवाज आणि तुकोबा महाराजांचा अभंग सर्वच विश्णुमय
    आरती गुरव

  • @pankajjadhav4675
    @pankajjadhav4675 3 года назад +30

    माझा आवडता अभंग, ऐकून शेवटची इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटतये....माझी ६महिन्याची मुलगी तुमचा अभंग ऐकल्याशिवाय झोपत नाही...God Bless You Maheshji❣️

  • @sampadaranade5829
    @sampadaranade5829 3 года назад +34

    अप्रतिम, एकच नंबर, तुझ्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंग च दिसला खूप छान 👌👌🙏

  • @shanmukhwaghmare3085
    @shanmukhwaghmare3085 3 года назад +184

    दादा, तुझ्या गाण्याचे दोन शब्द जरी कानावर पडले तरी तरी विठ्ठल डोळ्यासमोर उभा रहतोच् रे!!!....तुला विठ्ठला समोर गायच होत पण तुझ्या गाण्यातुन तु विठ्ठलाला आम्हाला दर्शन देण्यास भाग पाडतोस याच्यापेक्शा वेगळं अजून काय पाहिजे...!!!

    • @shubhavaze4043
      @shubhavaze4043 3 года назад +1

      Far sundar

    • @shanmukhwaghmare3085
      @shanmukhwaghmare3085 3 года назад +1

      @@shubhavaze4043 धन्यवाद....

    • @smitakolhatkar932
      @smitakolhatkar932 3 года назад +2

      खूप छान

    • @manjushawadekar66
      @manjushawadekar66 3 года назад +1

      🙏🙏

    • @shanmukhwaghmare3085
      @shanmukhwaghmare3085 3 года назад +1

      @@manjushawadekar66 धन्यवाद महेश दादा ला च द्यायला हवेत हो कि नाय्....तो एवढे कर्णमधुर अभंग जो देतो आपल्याला!!

  • @pranjalideshmukh4785
    @pranjalideshmukh4785 3 года назад +79

    Young generation is coming towards Indian classical music because of only MAHESH KALE SIR .

  • @prasannakokad7146
    @prasannakokad7146 3 года назад +3

    महेश, गाण्याबद्दल काय बोलणार! उत्तमच असतं नेहेमी. तू ज्या पद्धतीने नवीन पिढीला पुन्हा आपल्या अभिजात संगीताची आवड लावलीस, ते कार्य ईश्वरी आहे ह्यात शंका नाही!
    गाते रहो, जीते रहो!!!

  • @vikasgadkariaw421ss2
    @vikasgadkariaw421ss2 3 года назад +5

    भाव भक्तीने ओथःबलेला स्वर!! डोळे बंद केले. मनानी गाभार्यात पोचलो.खूपच सुंदर!!महेशजी
    2005 साली तुम्हाला पहिल्यांदा पुण्यात ऐकलं!! (सवाई)मध्ये. you are simply great!!

  • @prasadkumdale9262
    @prasadkumdale9262 3 года назад +10

    Young generation coming towards Indian classical music because of THE MAHESH KALE SIR

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 3 года назад +12

    तुमचं गाणं ऐकणं हेच आमच्यासाठी विठ्ठल दर्शन आहे 🙏🙏

  • @kdwild
    @kdwild 3 года назад +12

    मंत्रमुग्ध...! किती खोल अर्थ आहे... आणि तेवढे जरी आयुष्यात समजले तरी आयुष्य सार्थकी लागेल..🙏❤️

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 3 года назад +1

    वा ! खूप छान...खरच विष्णुमय झाले जग 👍

  • @paramanandbhat2010
    @paramanandbhat2010 3 года назад +3

    अहो, महदानन्दकरं गीतमिदम्।धन्योऽस्मि। माधुर्यपूर्णं भक्ति-भावपूर्णं गायनं मनः तोषयति। मग्नो भूत्वा शान्तिं आप्नोति श्रोता। नमो नमः।

  • @dnahire1811
    @dnahire1811 3 года назад +48

    विट्ठल नाम ऐकून मन भराउन येते😔😔😔😔अखंड हरि नाम कानावर पडू दे पांडुरंगा।।great गायन🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @ushabhosale1251
      @ushabhosale1251 3 года назад +1

      फार सुंदर आहे मी तुम्हांला नमन करते

  • @vinodsahastrabudhe4262
    @vinodsahastrabudhe4262 2 года назад

    अतिशय गोड अप्रतीम! तुमची सगळीच गाणी आवडतात. अतिशय शांत सात्विकता आहे आवाजात.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 3 года назад

    महेश ,आपल्याला इच्छेप्रमाणे विठ्ठलासमोर शांत बसायला मिळाले ,किती सुंदर अनुभूती असेल,शब्दातीत.आणि हॉलमध्ये गाण चालू असताना विठ्ठलाला तळमळीने ,बाबा तू तिथे ये रेहे कळवळून सांगण हिच पांडुरंगाची मनोमनी भेट हेच आशीर्वाद, आणखी काय हवे भक्ताला

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 3 года назад +19

    Miss you live!
    विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म,
    भेदाभेद भ्रम अमंगळ।
    देश प्रांत भेद ना जाणी तो।

  • @jyothimjyothim9392
    @jyothimjyothim9392 3 года назад +30

    U r not only the pride of
    Maharashtra
    U r the pride of India
    🙏🙏🙏🙏
    Regards from Mangalore

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 3 года назад +28

    खरोखर विठू माउली च्या दर्शनाने अंगावर रोमांच उभे राहतात याचा मी ही अनुभव घेतला आहे..

    • @Itspdtalks
      @Itspdtalks 3 года назад +1

      Mala pn anibhav ala ahe

  • @mahendragawade
    @mahendragawade 3 года назад +11

    आपली आणि राहुल देशपांडे यांची अभिजात संगीतावरील पकड शब्दांत सांगणे कठीण आहे.
    त्यातच महाराष्ट्र संगिताला साथ द्यायला साहित्यामध्ये एवढा श्रीमंत आहे की जगाच्या पाठीवर पैज लावून सांगतो कोणीच नसेल.
    धन्यवाद. बुवांनी पूर्णजन्म घेतला असंच वाटत.

    • @niranjandeshpande5869
      @niranjandeshpande5869 3 года назад

      महेशजी ,पंढरपूर ची अनुभूती आपण अभिव्यक्त केली आणि आम्ही सर्व पंढरपूरकर अक्षरशः आपल्या विठ्ठलप्रेमावर भारावून गेलो आहोत.परमात्म्याने वारंवार पंढरी क्षेत्रात बोलावून "भक्तीसेवा" करून घ्यावी अशी विनवणी विठुरायाच्या चरणी आम्ही करतो.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 3 года назад

    अप्रतिम, ऐकताना डोळे भरून आले.
    खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद.

  • @minadhavale8628
    @minadhavale8628 3 года назад +5

    अप्रतिम , विष्णुमय जग .. 👌👌👌👌🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 3 года назад

    खूपच सुंदर तुम्ही गाताना भक्ती दाटून येते खूप भक्तीने मनापासून म्हणतात ते भगवंतापर्यंत नक्कीच पोहचते

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 3 года назад +1

    ग्रेट महेश दादा , तुझं हे समर्पण तु जेंव्हा विठ्ठल नामा चा गजर करतोस तेंव्हा स्पष्ट दिसतं , खरंच , खुप भक्तीप्रेमा चा झरा खळाळतो तुझ्या स्वरामध्ये

  • @shashikantkelkar5680
    @shashikantkelkar5680 2 года назад

    शास्त्रीय संगीताला लाभलेलं अनमोल रत्न.

  • @जाणिवांचे_विश्व

    Dada, its only bacause of u we( 90s gen.) are get in touch with this treasure of our culture. Thank u.....ekahi diwas asa jat nahi ki tuz gayan eikl nasel mg te vividh thikani ka hoina. Apalasa watnara ha awaj sadaiv gunjat raho.......

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 3 года назад

    चंद्रभागेत डुबकी घेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवलेचा भास झाला महेश दादा तुझ्या ह्या प्रस्तुतीतुन... खुप धन्यवाद.

  • @neheresharyu4792
    @neheresharyu4792 3 года назад +1

    किती शुद्ध सात्विक आणि सुंदर भाव आहे दादा तुझा.......फार आनंद वाटला ऐकून 🙏 रामकृष्ण हरी

  • @gauri855
    @gauri855 2 года назад

    Khupch surekh 🙏🙏thank you Mahesh sir 🙏🙏❤️❤️🙏🙏

  • @anjuanju2971
    @anjuanju2971 Год назад

    ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏me karnataka but I love your varkari abhangas ani your santas voice ❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 2 года назад

    Divine energy!!👌🏼🙏🏼
    Thank You, Mahesh ji !

  • @pallaviexpressionqueen6260
    @pallaviexpressionqueen6260 3 года назад

    व्वा व्वा क्या बात है अप्रतिम

  • @sharvarijoshi325
    @sharvarijoshi325 3 года назад +29

    महेश दादा तुझ्या आणि माझ्यामधली हीच common गोष्ट किंवा दुवा आहे की ज्यामुळे मी तुझी एवढी मोठी fan आहे आणि ती गोष्ट म्हणजे "पांडुरंग "

  • @ganeshthakar7487
    @ganeshthakar7487 3 года назад +1

    महेशदादा नमस्कार,
    गायनात आपण या मायभूमीतील तरुणाईचे नेतृत्व करत आहात त्यामुळे प्रत्यक्ष श्री पांडुरंग परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.
    राम कृष्ण हरि .. 🙏🙏

  • @latagujar9078
    @latagujar9078 2 года назад

    महेशजी तुमचा मधुर आवाज,आवाजातील आर्तता, यातच तुम्ही पांडुरंगाचे दर्शन घडविले. धन्य धन्य झाले.

  • @prameelavn5743
    @prameelavn5743 3 года назад +2

    Mahesh Ji, I do not understand Marathi, but still, try to understand the above ...But the music is Divine.....It gives immense pleasure as every performance spreads the divinity which is the need of the hour. I think all of us are blessed to hear your songs and performances.

  • @sandhyapatwardhan6679
    @sandhyapatwardhan6679 3 года назад

    Aapale gane nehamich apratim hote.aamhi tumache khup fan aahot

  • @vinodsahastrabudhe4262
    @vinodsahastrabudhe4262 2 года назад

    अतिशय सुरेख! ह्रदयाला स्पर्श करणारे

  • @rashminaik537
    @rashminaik537 3 года назад +56

    अभिनंदन. तु भाग्यवान आहेस, किर्तिवान आहेस, निरोगी आयुष्यवान लाभो!!😀😀

  • @tejaswiniamrutpatel9425
    @tejaswiniamrutpatel9425 3 года назад +8

    touching....it's always been special to hear abhang from you. May Vitthala keep pouring his blessings on you.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 года назад

    सावळै सुंदर रूप मनोहर अभंग ऐकता पंढरि चापांडरंग भजनात दिसलाम महेश जी काळें माऊली ऊ

  • @athirapvr7376
    @athirapvr7376 Год назад

    I am seeing Lord Vitthal though your Bhajans Mahesh Dada . Lord Vitthal has given you fabulous voice so that we can reach him through your Bhajans dada . ❤❤❤

  • @muktapawar7309
    @muktapawar7309 3 года назад +3

    खूपच सुंदर महेश दादा.असेच गात रहा.पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी ठेवो हिच त्याच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏

  • @pramila_tarne_11
    @pramila_tarne_11 3 года назад

    दादा तुमच्या आवाजाने मन भारावून जाते
    तुमच्या गायनाने साक्षात माझा पांडुरंग माझा विठू राया मला भेटल्या सारखा वाटतो.
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा महेश दादा

  • @hari_78
    @hari_78 3 года назад

    Khoop sundar bhav ani aawaz suddha..jay hari vitthal🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙌🏻👏👏

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 3 года назад

    धन्य आहेत आपन माऊली अप्रतिम माऊली
    आपल्याला माझ्या विठ्ठल माऊली पाच मिनिटं वेळ दिला महेश महाराज काळे सगळ्या जगाला
    वेड लावणारा आवाज आहे माझ्या विठ्ठल माऊली ला ऐकायचा होता

  • @sangitagarud7443
    @sangitagarud7443 3 года назад +4

    विठ्ठला मायबापा 🙏
    तुम्ही मायबापा शी संवाद साधू शकला...भाग्यवान आहात.🙏
    गाण्यातून देवाला शोधू शकला असेच म्हणावे लागेल.....❤️
    तुम्हास ही नमस्कार🙏

  • @vishalpawar849
    @vishalpawar849 3 года назад

    अप्रतिम महेश जी. ...आनंदअश्रू आले डोळ्यात आणि मन तृप्त होऊन थेट आत्म्यास भेटल्या सारखे वाटले. ..

  • @VarshaKadu-q4b
    @VarshaKadu-q4b 4 месяца назад

    खूप च सुंदर मनातल्या आवाज श्रोत्यांच्या हॄदयापर्यंत पोहचविला खूप पुण्य मिळेल दादा

  • @janakisubramanian5576
    @janakisubramanian5576 3 года назад +3

    Sooper... Such a soulful voice... Great singing... I could not control my tears...fully engrossed in ur singing nd vitthala bhagvan...

  • @harshadadatar3410
    @harshadadatar3410 2 года назад

    खूप छान !! नेहमीप्रमाणे भावपूर्ण !!विठ्ठलाची अखंड कृपा तुमच्यावर राहो !!!! 🙏

  • @alkadhumal5972
    @alkadhumal5972 3 года назад +1

    जय हरी विठ्ठल

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 3 года назад +3

    I am in tears. You made my day. Thankful from bottom of my heart

  • @wandanevada4287
    @wandanevada4287 3 года назад

    Faarach chan. Sarv Shreshth asa ha Abhang sundar gayla. Video pan chan 🌝🙏 . Thx 👍❤️

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 2 года назад

    Bahut badhiya 👍👍😊

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar8479 2 года назад

    सुंदर, अप्रतिम.

  • @neverend4318
    @neverend4318 3 года назад

    Main west bengal se hun.apka sangeet ati sundar.shubha mangal🙏

  • @shilpaparalkar5166
    @shilpaparalkar5166 3 года назад

    I am big fan of you mahesh sir aani tumcha voice kiti god ahe apratim

  • @prashantpawar1060
    @prashantpawar1060 2 года назад

    Heart touching singing 👌👌

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 2 года назад +1

    कधी मन निराश झाले तर हया संतांची अभंगवाणी ऐकून मनाला नवीन उभारी येते..... अप्रतिम काळजाचा ठाव घेतला......

  • @namratapawar1414
    @namratapawar1414 3 года назад +38

    I can't sleep without listening your songs😅vitthal always blessed u sir🙏🏻🚩

    • @sureshsaykhedkar2736
      @sureshsaykhedkar2736 3 года назад

      The best thank you Mr MAash kale Suresh Saykhedkar Naishik

    • @uttampatil1343
      @uttampatil1343 3 года назад

      @@sureshsaykhedkar2736 एलएलएलएल

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 3 года назад

    साहेब फार सुंदर

  • @kamblireshma
    @kamblireshma 3 года назад +1

    OMG! I was in tears listening to this beautiful song. Thank you Mahesh ji. Absolutely loved it!

  • @ashatandale4457
    @ashatandale4457 3 года назад

    अतिशय सुंदर भावपुर्ण विष्णुमय

  • @shivarya1752
    @shivarya1752 3 года назад +2

    इतक्या गोड सुरेख गान ऐकून कोणाला dislike करण्याची वृत्ती तयार होऊच कशी शकते?
    महेश काळे दादा🙏
    खरच अश्रू आणलेत🙏
    मराठी संस्कृतीचे दर्शन असेच घडवत रहा🙏
    जय महाराष्ट्र जय मराठी.
    जय हिंद🙏

  • @hrushikeshpanchal6791
    @hrushikeshpanchal6791 3 года назад

    अप्रतिम गायन महेश सर....

  • @daneshawarsahane9002
    @daneshawarsahane9002 3 года назад

    महेश जी खुप छान
    जय हारी

  • @Krish_kulsange43
    @Krish_kulsange43 Год назад

    Khup sunder dada...!!!

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 3 года назад +1

    अप्रतिम गायले आहे , महेश तुझ्या गाण्यात समोरच्या श्रोत्याला बांधून ठेवण्याची ताकत आहे

  • @vedashreehivarekar8923
    @vedashreehivarekar8923 3 года назад +49

    होय महेश दादा तुम्ही आला होता पंढरपूरला नवरात्रीमध्ये.
    मी पंढरपूरचीच आहे.मी होते तुमच्या कार्यक्रमाला.

    • @purnanandjambhavdekar2540
      @purnanandjambhavdekar2540 3 года назад +4

      Tai tumi khup bhagywan aahat tumala aamcha namskar.
      Pandhurangala aamcha kutumbacha nmskar pochva. Shkutumb aami drshnala yenarch aahot.

    • @rajmak1881
      @rajmak1881 3 года назад

      ताई तुम्ही भाग्यवान आहात

    • @pandharinathdeokar7021
      @pandharinathdeokar7021 3 года назад

      श्रीराम 🙏🙏

  • @snehalrasane6624
    @snehalrasane6624 3 года назад +4

    Waa dada apratim😍

  • @sagaryt9551
    @sagaryt9551 3 года назад +1

    खूपच सुंदर.... धन्यवाद सर..... अप्रतिम 🙏

  • @sudhirranjane2984
    @sudhirranjane2984 2 года назад

    Love you, and thanks for diverting my in all of my struggle

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 3 года назад

    काय ,,सुंदर भाव आहेत चेहऱ्यावर देवा सारखे मंन खुश झाले

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹👌🌹🙏संत नामदेवांचा हट्ट पांडुरंगाने पूर्ण केला, तसाच महेशजी तुमचाही. हीच भक्तीची किमया🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹💐🌹🌹🙏🌹👌

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 года назад +1

    अप्रतिम गायन 👌👌

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 3 года назад

    🙏🏻🙏🏻🌹 khupch god Mauli mhante etar veli Mahesh Kale karan tumhi etuka bhavpurn aawajat eikavila mi Pandharpurat Panduranga samor aahe asa bhas zala khupch sundar parat parat eikat hote Khup khup Dhanyawad Mauli 🌹🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @neelamkamat3543
    @neelamkamat3543 2 года назад

    ऐकून आनंद वाटला...खूप समाधान मिळाले

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 3 года назад

    साक्षात पंढरीश पांडुरंगाचे दर्शन घडविले ..🙏🌹
    खूप सुंदर अप्रतिम ...👌

  • @vidyadharmule22
    @vidyadharmule22 3 года назад +1

    दादा तुझे गाण्यात ती ताकद आहे जी मला ब्रह्मानंद मिळवून देतो आणि तुझा आवाज थेट आत लागतो असे वाटते हे ऐकता ऐकता समाधी लागून भगवान पांडुरंग आपल्या ह्रदयात राहील खूप खूप छान अंतःकरण शुद्ध होते शेवटी संगीत भगवंता जवळ नेते

  • @guravtanvi93
    @guravtanvi93 3 года назад

    दादा मनाला खुप भावले सक्षात मायबाप डोळ्यासमोर उभे रहिले अश्रु रोखु शकलो नाहि अप्रतिम खुपछान वाटले
    धंन्यवाद🙏🙏🙏

  • @sunilagale4621
    @sunilagale4621 3 года назад +1

    निशब्द....
    महेश सर पांडुरंगाची आपल्यावर अशीच कृपादृष्टी राहो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना🙏

  • @pradyumnlandge7512
    @pradyumnlandge7512 3 года назад +21

    महेश दादा चा आवाज थेट भगवंताच्या ह्रदयात पोचतो. 💕

  • @chhayabera7871
    @chhayabera7871 3 года назад +1

    अप्रतिम आवाज व असीम भक्ति म्हणजे महेश काले

  • @kanchanapereira7127
    @kanchanapereira7127 3 года назад +1

    Khup sundar Mahesh...there is a divinity in your voice...You are blessed and stay blessed always

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 года назад

    First of all I m ur fan. All ur songs Bright-Excellent- Super-Duper👌👌👌👌👌

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 года назад +2

    महेशजी, खूप खूप सुंदर..🙏🙏

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 3 года назад +4

    विठलं विठ्ठल म्हणताची, विठ्ठलची झालो..
    राम कृष्ण हरी माऊली💐💐

  • @sujatasalukhe7535
    @sujatasalukhe7535 3 года назад

    मी सुद्धा या कार्यक्रम ला होते।तुम्हाला पांडुरंगंच्या समोर गायला मिळाले नाही त्यामुळे तुम्ही नाराज होतात व सत्कार पण स्वीकारला नाहीत।पण या नंतर तुम्ही ती आर्तता ज्या प्रकारे गाण्यातून व्यक्त केली त्यामुळे मी स्वतः ते ऐकताना या जगात नव्हतेच।ती आर्तता माझ्या अनाहत चक्र परेनंत पोचून ते जागृत झाले होते व डोळ्यातून अश्रू वाहत होते।हे फक्त तुमच्या आतीलआर्त भावना गाण्यातून व्यक्त होत होते। हा स्वर्गीय आनंद फक्त तुमच्या मुले मिळाला।खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 года назад +1

    Sundar gane tumchya kanthatun ajun Madhur tumhala deva cha varadhast ahe 🙏🏼🙏🏼

  • @arunanaik3853
    @arunanaik3853 3 года назад

    सुख वाटे जीवा जाता पंढरीसी मस्त शब्द नाहीत तुम्ही साक्षात विठ्ठल च ऊभा केला 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 3 года назад

    अति भावपूर्ण गायन, आणि सात्विक भाव असे गायन, पुष्कळ भावले, महेश सर.

  • @vijaymasurkar5359
    @vijaymasurkar5359 3 года назад +1

    महेशदादा काय जादू आहे तुमच्या आवाजात , डोळे मिटून गायन ऐकतांना आपल्या सभोवतालचा परिसरच विठ्ठलमय झाल्यासारखे वाटते. विठ्ठल विठ्ठल

  • @bhushanbhavalkr
    @bhushanbhavalkr 5 месяцев назад

    पांडुरंग हरी 👏👏

  • @shripadanvekar333
    @shripadanvekar333 3 года назад +1

    Fantastic kiti sweet God bless you

  • @rahuldevale8942
    @rahuldevale8942 3 года назад +2

    मन आनंदाने तृप्त झाले दादा ! तुझ गाणं म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गसुखाचा आनंद असतो.😍😍 साष्टांग नमस्कार 🙏🙏.