"कैलास मंदिर: मानवी निर्मिती की परग्रहवासीय संस्कृती?"
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- "कैलास मंदिर: मानवी निर्मिती की परग्रहवासीय संस्कृती?"
#हिंदू #आध्यात्मिकstories #facts #shivajimaharaj #architecture #art #temple #alien
@atharvasudame4601 @PavanWaghulkar @marathiknowledgeworld @JabardastMarathiGoshti @TrakinTechMarathi @KING_SHIVAJI_FF @shivaji_raje249 @IndiaMARTAffiliateProgram
हिंदू #आध्यात्मिकstories #ramayan #ramayana #दुर्लक्षित कथा #aadhyatmikam आध्यात्मिक
@marathiknowledgeworld @infobellshindirhymes @JabardastMarathiGoshti @zeemarathi @TV9MarathiLive
Nice video
Thanks
Interesting video 👍
@@GauriHolay Thanks 🙏
Alienne nahi banawal. Puratan bhartiy sanskruti aahe
मानवी निर्मितीच आहे. बौद्ध विरासत आहे. बौद्ध शिल्पकला दिसते तरीही कैलास मंदिर म्हणून कब्जा केलाय. दुसऱ्याची वास्तु संस्कृती हडपली.
मुघलांच्या कडून नष्ट होण्यापेक्षा हिंदू संस्कृतीचा भाग होणे कधीही चांगले.
आणि मी ही कथा धर्मासाठी नाही सांगितलीय त्यातील कलाकारी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. कृपया आपणास विनंती की आपण ही त्याच पद्धतीने याकडे बघावे.
@shreepuranik1989 कोणत्याही हिंदू ग्रंथात या शिल्पकला, मुर्ती कलांचा, मुर्ती पुजेचा उल्लेख नाही. बौद्ध काळात हिंदू शब्द अस्तीत्वात नव्हता. असेल तर पुरावा द्या. तर मग बौध्द संस्कृती हिंदु संस्कृति कशी होईल? या नंतर हडप केलेल्या वास्तु आहेत. हिंदु हा शब्दच मुळात मुघलानीच अस्तित्वात आणला. अलिकडच्या काळातील शब्द आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी पासून बौद्ध काळ आहे. या पूर्ण बौध्दशिल्प कला आहेत.अशा पुरातन स्थळांची माहिती देताना त्याचा खरा इतिहास माहित करुन घेऊन सांगावा. मनाला वाटते ते सांगू नये.