खूप म्हणजे खूपच हुशार आहे ही चिमणी व खूपच गोड न अडखळता एवढ सुंदर वक्तव्य ते ही शिवाजी महाराजांवर मग दाद दिलीच पाहिजे तिच्या हुशारीची व एवढ्या गोड बोलाची खूपच सुंदर वक्तव्य व चिमणी देखील ❤️👍🤗👌
आज जरा बरे वाटले.युथ पिढी सोशल मीडिया वर खऱ्या अर्थाने पुढं येत आहे पाहून.असेच प्रत्येक घरात सक्षम पिढी घडवा.नाहीतर हातात मोबाईल देऊन रील वर वाया घालवू नका...
खूप हुशार मुलगी आहे. ही नक्की आयुष्यात खूप मोठी व्यक्ती बनणार.
खूप खूप गोड हुशार मुलगी आहे , अशी मुले मराठी अस्मिता जपणारी होतील हाच विश्वास सार्थकी लागावा
mast 🙏🙏
चिमणी मस्तच आहे
खूप गोड मुलगी आहे. भाषण तर अतिशय सुंदर आहे,
आताच्या जमन्यात कोण नेता हृदयाशी कनेक्ट होत असेल तर राज ठाकरे साहेब ❤❤❤
Bharichhhhh
100%
@@sandeepdivekar655 rajsaheb
नक्कीच
खरोखरच कौतुकास्पद, जय शिवाजी जय भवानी, आतां महाराष्ट्रात राज ठाकरे शिवाय पर्याय नाही
दुआ जरा खुलकर देना!
इन प्यारे बाल गोपालो को!
ऐसे प्यारे बच्चे देता!
ईश्वर किस्मत वालो को!!
शानदार बहुत सुन्दर keep it up🤞
छान छान छानच
किती गोड आवाज आहे ......
खुप खुप आभार,धन्यवाद,आणि शुभेच्छा...बच्ची..
खूप म्हणजे खूपच हुशार आहे ही चिमणी व खूपच गोड न अडखळता एवढ सुंदर वक्तव्य ते ही शिवाजी महाराजांवर मग दाद दिलीच पाहिजे तिच्या हुशारीची व एवढ्या गोड बोलाची खूपच सुंदर वक्तव्य व चिमणी देखील ❤️👍🤗👌
18 ते 35 या वयोगटातील मुलींनी आदर्श घावा.
वावा का नाही
खूपच छान बेटा.. वयाच्या मानाने पाठांतर, वक्तव्य आणि उच्चार अप्रतिम.. 👌👌👍✌😍
आई कुलस्वामिनी सप्तश्रृंगी माता मुद्राला भविष्यात खूप मोठी शक्ती देवो हीच आई जगदंबा माते जवळ प्रार्थना करतो . 🙏
मुलगी खूप गोड आणि हुशार आहे👍
Proud of you Mudra ❤️❣️
पूर्व जन्माचे संस्कार पुण्यवान मायबाप 🙏🙏🙏🚩
खूप छान
Bhari👍
धन्य ते आई बाप
चिमणे खरोखरच मन जिंकलस बाळा आयुष्यमान भव!!
🙏🙏खुप खुप सुंदर येवढ्या लहान वयात कुठून येत हे ज्ञान 👍👍
Shree छत्रपती शिवाजी महाराजांची लेडी मावळा 🙏🏻🙏🏻 खूप छान
जय महाराष्ट्र 🚩❤️
खुपचं छान भाषण केले खुप खुप शुभेच्छा धन्यवाद
खुप च छान ! कीती गोड बोल,नक्की नाव काढेल !
खुप छान
लई भारी बेटा 👍❤️
खूप खूप सुंदर मुद्रा 👌👌👌
खुप सुंदर कन्यारत्न
खूप खूप गोड आहे मुलगी😘👌👌👌👌👌👌👌
Khup chan
खुप गोड छान मस्त 👌👍🍫😘
लैय भारी जय जिजाऊ
Khup ch chhan mudra ....
Khupcch chhyan
खुप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी मुलगी खूप निरागस आहे हे निरागसपणा असाच राहूदे
मुद्रा बाळा तुला मानाचा मुजरा ..जय जिजाऊ जय शिवराय मुद्रा
खुपच हुशार मुलगि आहे असाच महाराष्ट्र झुकत राहो 🙏🙏जय महाराष्ट्र
जय हिंद जय भारत
God bless u baccha lots of love beta.
wahh bala wahh ...khup khup ashirwad
Proud of you Mudhra 👍
Bhari
khupach mast.....
ही खरी जिजाऊ आहे महाराष्ट्र ची 😊💐👌
वीर शिवाजी महाराज
Khup chan bala ❤
शिखा आमच्या चिमुकली कडहून tv 9 वाल्यानी
खूप खूप छान 👌🏻👍🏻
So cutee
खूपच गोड बोलतेय ही चीमनी
So Sweet
Khup goad chiu🥰🙏👌🏻❤💝
Nice 👌👍🏼
लहान बाळाला छत्रपती कळले, पण त्याच्या नावाने राजकारण करणाऱयांना नाही कळले. 🙏🙏
👍👍👍
So cute baby God bless you bala
Jay shivray jay shambhuraje 🙏🚩
लहान लेकराला शिवाजी महाराज कळले पण त्यांच्या नावाने राजकरण करतात त्यांना अजुन कळलेच नाही त्यांनी फत्त भेसळ कराव एवडच येत त्याना जय शिवराय ..
Very Nice
Kip chan Beta ,👏
Very cutenesss 😘😘
👌🙏🙏
किती गोड
खुप छान, सुंदर भाषण
Lai bhariiiii 👌👌proud of you
खुप छान आतिशय सुंदर
chan 👌👌
गोड आहेस चिमणी
सुंदर
Chan chan
Mudra khup goad mulgi ahes tu , ticha pathantar tiche uchchar , ticha confidence kahi tod nahi tyala ...apan kayam bhetato pan aaj tula TV var baghun khup khup anand vatla
Khup chan 🙏🏼🙏🏼
Nice speach
ग्रेट
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan🔥👌👌
खुप छान चीमनी
🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
Very nice 🙂
❤️❤️❤️❤️
Khup hushar aha👌
Very beautiful
Jay shivaray
👍👍👍
मुद्रा तुला मानाचा मुजरा 💐
Sarwat pude Maharashtra majha jai hind jai maharashtra
👌👌🙏
👌
खुप खुप खुप छान
Wawa very good
मन जिंकले बेटा
Khup chaan beta
वावा अस कुठेच ऐकल नाही
Shivaji maharajan la kiti abhiman vatala aasata ...
🔥🙏🙏🔥
❤🔥
👌👌👌👌👌🥇❤
💐💐💐💐💐💐💐💐👌👌
आज जरा बरे वाटले.युथ पिढी सोशल मीडिया वर खऱ्या अर्थाने पुढं येत आहे पाहून.असेच प्रत्येक घरात सक्षम पिढी घडवा.नाहीतर हातात मोबाईल देऊन रील वर वाया घालवू नका...
Raj saheb
🙏🙏👌🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
Chan bala khup mothi ho
Chimni tar god aahech pan tila ghadvinare Aai Vadil pan thor.....
Itrani jarur aadarsh ghyava....