हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे ।।धृ।। हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा . ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगिचा माझा अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करता त्या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू पाहू द्यारे ।।१॥ . . हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला ह्या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्यारे ॥२॥ जरी अनेक आपुले धर्म . . .जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग असु द्या सदैव अपुली माणुसकीची नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे अेक तुतारी संदेह शेष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्यारे ॥३॥
Great series of taal in various tempo.We can easily learn the great art of singing and playing. Long live Gurji,namaste
Sooooooooooper
👍Mükemmel.
Best
PLease Subscribe My Channel
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे ।।धृ।।
हा उंच हिमालय माझा
हा विशाल सागर माझा
. ह्या गंगा यमुना शेती धरती
बाग बगिचा माझा
अभिलाषा याची धरिता
कुणी नजर वाकडी करता
त्या मरण द्यावया स्फुरण आपुले
बाहू पाहू द्यारे ।।१॥
. . हे हात उत्सुकलेले
दगडांच्या वर्षावाला
रोका ते लावा कार्याला
ह्या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात
थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा
अर्थही येऊ द्यारे ॥२॥
जरी अनेक आपुले धर्म
. . .जरी अनेक आपुल्या जाती
परी अभंग असु द्या सदैव अपुली
माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी
फुंकारे अेक तुतारी
संदेह शेष जे द्वेष मनातील
वाहून जाऊ द्यारे ॥३॥
I want sample