मी पहिल्यांदाच तुमच्या पद्धतीनें तुमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरून मिसळ पाव केली खूपच टेस्टी झाली ओ माझी मुलं म्हणत होती उगाच हॉटेलला इतके पैसे द्यायचो छान झाली ❤❤
ताई मला आज सकाळी मसाल्याचे पार्सल मिळाले, सगळ्या घरभर मसाल्याचा घमघमाट पसरलाय आत्ताच कोल्हापुरी चटणी वापरून सुकं झुणका केला काय म्हणून सांगू खूप टेस्टी 👌👌👌👌👌
Mi order kele hote masale Kharach khup chan aahet masale Kolhapuri ghati masala Malvani masala Goda masala Fish masala Sagle masale khup chaan aahe taste pan aani smell pan khup chan yeto
Khup chan ani sopi padhtat ghargebanvayche tumhi dakhvli ahe Sugran Tai tumhi me gelya varshi banavle hote khup mast zalehote tu che khup dhanyavad amchya sobat share kele tya sathi
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
मी पहिल्यांदाच तुमच्या पद्धतीनें तुमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरून मिसळ पाव केली खूपच टेस्टी झाली ओ माझी मुलं म्हणत होती उगाच हॉटेलला इतके पैसे द्यायचो छान झाली ❤❤
आईची आठवण झाली घारगे बघून खूपच सुंदर ताई 🙏
ताई मला आज सकाळी मसाल्याचे पार्सल मिळाले, सगळ्या घरभर मसाल्याचा घमघमाट पसरलाय आत्ताच कोल्हापुरी चटणी वापरून सुकं झुणका केला काय म्हणून सांगू खूप टेस्टी 👌👌👌👌👌
अप्रतिम घारगे रेसिपी मी नक्की करून बघेन.👍👌👌
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks 👍
खूपच मस्त झाले आहेत भोपळ्याचे घार्गे भोपळा किसायचा त्रास वाचला😊
खूप छान रेसिपी सांगितलीत नक्कीच करून बघणार 👌
खूप छान होता ते भोपळ्याचे घारे मी सुद्धा केले होते असे मस्तच लागतात😊 न्यू फ्रेंड😊
अप्रतिम आहे👌👌❤❤तोंडात पाणी आले
खूप छान आहे ताई
मी लाल भोपळा किसून घेते आणि तूपावर परतुन त्यात गुळ घालुन बाकी अशाच पध्दती प्रमाणेच घारगे बनवते. खुप खुसखुशीत होतात. करून पाहा
Mi order kele hote masale
Kharach khup chan aahet masale
Kolhapuri ghati masala
Malvani masala
Goda masala
Fish masala
Sagle masale khup chaan aahe taste pan aani smell pan khup chan yeto
मस्त 😊 thank you easy receipe
Tai gharge khupach chhan zale
Baghta kshani khavese vatle
Mi nakki karun baghnar ❤
खुप छान ताई घारगे रेसिपी आवडली 👌👌❤️
Khup सुगरण aahat tumi
Akda kolhapuri ghati masala recipe share kra please
मस्त झाले त.
खुप छान👏✊👍😊
करुन पहाते 😊
Yummy😋😋
खूप मस्त
Khup chan ani sopi padhtat ghargebanvayche tumhi dakhvli ahe Sugran Tai tumhi me gelya varshi banavle hote khup mast zalehote tu che khup dhanyavad amchya sobat share kele tya sathi
Khupach chaan.. तुम्ही गूळ कुठचा घेतलाय...brand name
Loss आहे कोल्हापुर ला मागे गेलो होतो तिथून 5 किलो आणला होता.
घारगे मऊ होत नाहीत वातड होतात त्यासाठी काय करावे
घारघे चपाती सारखे केले तर आठ दिवस टिकेल का?
2 दिवस टिकतात, घारगे कसे आपण तेलात खरपूस तळून काढतो म्हणून जास्त टिकतात