मुक्ता बर्वे ,अमृता सुभाष,वैभव मांगले, असे इतर छान कलाकारांची मुलाखत झाली तर खूप बरं वाटेल ,तुम्ही मुलाखत घेता हयात फार महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही प्रश्न विचारून शांत बसता मध्ये मध्ये नाही बोलत, हे मस्त आहे. धन्यवाद
Have always appreciated him as an artist, but loved his genuine views and truthfulness which came across as it is. My best wishes to him. Totally enjoyed both the parts. Thanks Sulekha...Looking ahead to watching more....best wishes to you too.
दिल के करीब मध्ये आज पर्यंत पहिलेल्या सर्व मुलखतीतील सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. आनंद इंगळे खूपच छान विचार, सुंदर कविता आणि तुमचे बोलणे पण.... खूप खूप आनंद झाला तुम्हाला ऐकून. एक उत्तम व्यक्तीमत्व आहात तुम्ही. सुलेखा तुमचे आणि तुमच्या टीम चे कौतुक आणि पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. 💐
We have seen Anand's outstanding stage performances during US trips. But now I have added respect for his outstanding human qualities and humor. Sulekha truly makes you feel Dil Ke Karib.
आनंद इंगळे ची मुलाखत दोन्ही भाग बघितले आणि आवडले नागरिक शास्त्राचा धडा ही कविता खूप आवडली शेवटची ओळ खूप सुंदर आहे सगळयांनी नागरिक शास्त्राचे पालन करणे गरजेचे आहे सुलेखाजी तुम्ही गप्पा छान मारता, तुमचा कार्यक्रम आवडतो
आनंद सर नाही म्हणणार कारण माझे पण विचार असेच आहेत पण आज तुमच्या बद्दल आदर खुप वाढला अतिशय सुंदर मुलाखत आभार सुलेखा ताई नाही म्हणू शकत कारण वय जास्त आहे पण खुप खुप धन्यवाद मॅडम
सुलेखा ताई, अतिशय आवडला हा तुमचा कार्यक्रम! Interview न वाटता त्या गप्पा वाटतात, हे सगळ्यात मोठे यश आहे आणि त्याचे श्रेय तुम्हाला आहे. Please keep up the good work! खूप खूप शुभेच्छा! नीना कुळकर्णी, सुहास जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, स्वाती चिटणीस, सुनील बर्वे, जब्बार पटेल, सयाजी शिंदे, स्मिता जयकर, चिन्मयी सुमीत, नाना पाटेकर, प्रल्हाद ओक, वंदना गुप्ते...........wish list! जरा लांब लचक आहे खरी.....🙏😊
सुलेखा,आपला हा कार्यक्रम खूपच छान आहे मी याचे अनेक भाग पाहिले़ आवडलेही़ आज आनंद इंगळे यांच्या बरोबरचा कार्यक्रम पाहिला़ त्यात प्रथम एकदा तुम्ही त्यांना ' अंड्या ' म्हंटलात तेंव्हा तुम्ही खूप जवळचे मित्र मैत्रिण आहात हे खळले। पण सतत तुम्ही असेच म्हणत राहिलात ते जरा बरे वाटले नाही़. आपण आदराने बोलावलेल्या व्यक्तिचा आपणच मान न ठेवणे बरोबर दिसत नाही। आणि त्यातून अशा जगभर पाहिल्या जाणार्या कार्यक्रमात तर ते चांगले वाटत नाही़
2 part var thambun chalnar nahi hya manvache asankhya ep zale pahijet hi iccha. khup khup god manus ,actor God bless you, love you so much anand dada 🥰
अप्रतिम 🙏🏻🙏🏻 . मी पुणेकर आहे. आणि आनंद आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मुलाला प्रपंच मालिके पासूनच अतिशय आवडतो. पण अजूनही भेटण्याचा योग आलेला नाहि.🙄 बघुया 🙏🏻
गप्पा छानच रंगल्या आहेत. समाजसेवा ही मनाला भिडली.मूलाबाबत ची मते व्यक्त केली ती बरोबर आहेत.सामाजिक भान असलेले विचार कवितेतून मांडले आहेत.खूप छान लिहिलंय. धन्यवाद.
Anand's art of living is 'assal punekari' as expected. Thought- provoking poem by him. One cannot live w/o that 'close to heart ' friend with whom you share your issues. I don't know about Anand. Maza ek advocate mitra tar ghari yeun radto. You are as always pretty soul over pretty face. Next week you are travelling towards a milestone. Please control your speed that will remove a man inside you (your dream). Expecting 'big dhamaka' next week ... ... !!!
Doghehi majhe favourite.. Anand sir timing Cha badshah.. Ani sulekha Tai evergreen queen.. sulekha Tai me Tuza home minister Cha pn episode pahilay tevha tu jitki God disat hotis titakich aajhi distes... ~ Smita
Surely ... Will ask her soon. But she s a senior citizen. I don't want to pressurise seniors in this pandemic situation. But with all safety precautions being taken. I shall surely try.
व्वा... सुंदर बोललात...saglach patlay ase nahi...कविता.. खूप छान...जिव्हाळ्याचा विषय...charity begins at home....🎯 , Tumha doghanche" 9koti .." mi pahile aahe. Tuphaaaaaan ,.. not to forget Sanjay. Sulekha..tu mast,sahaj....all the best!💪
I have suggestions please note them Please release short clips like the Nagarikshastra Dhada poem And also add the time & question in description so whenever we want to watch this episode for particular question it will be easy to navigate
@@sulekhatalwalkar5714 Thanks you mam for considering my point. I literally loved each every episode under DIL KE KARIB. Hope we will have more number great personalities from our marathi industry on this show. Your show is very initiative. I brought us the different side of celebrities which we might not be aware of also their thoughts . So thank you mam for such wonderful show
शिरीष दाते किंवा सचिन देवधर यांचा नंबर मिळू शकेल का? एक आजी आजोबा आहेत त्यांना मदतीची गरज आहे. आनंद इंगळे खुप छान काम करतो, सुलेखा तुझा तर प्रश्नच नाही. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ❤❤❤
Tumhi pratteka la surwati la tyanchya lehan pana baddal vicharta n acting kade kase val la ha pahila question asto... Why did you not ask this particular question to Anand Ingle,even after preparing two episodes on him.Me M.P bhopal madhe aste,n aamhala maharastrian kalakaran baddal detail tumchya hya program madhun kalte.Though max artist are your friend,but we want to know about them
मुक्ता बर्वे ,अमृता सुभाष,वैभव मांगले, असे इतर छान कलाकारांची मुलाखत झाली तर खूप बरं वाटेल ,तुम्ही मुलाखत घेता हयात फार महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही प्रश्न विचारून शांत बसता मध्ये मध्ये नाही बोलत, हे मस्त आहे. धन्यवाद
Have always appreciated him as an artist, but loved his genuine views and truthfulness which came across as it is. My best wishes to him. Totally enjoyed both the parts. Thanks Sulekha...Looking ahead to watching more....best wishes to you too.
OMG, what a person & personality Anand Ingale is. Very much liked this interview. Hight of Clarity of thoughts 🙌🙌🙌
आनंद इंगळेचा, मी पाहिलेला, पाहिला interview. हा एक special माणूस आहे. 😃 Thank you for the treat.
True🙌🙌
Very true
दिल के करीब मध्ये आज पर्यंत पहिलेल्या सर्व मुलखतीतील सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. आनंद इंगळे खूपच छान विचार, सुंदर कविता आणि तुमचे बोलणे पण.... खूप खूप आनंद झाला तुम्हाला ऐकून. एक उत्तम व्यक्तीमत्व आहात तुम्ही.
सुलेखा तुमचे आणि तुमच्या टीम चे कौतुक आणि पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. 💐
he is the gem.......always liked him but today onwards more respect n love 4him....he is d best
We have seen Anand's outstanding stage performances during US trips. But now I have added respect for his outstanding human qualities and humor. Sulekha truly makes you feel Dil Ke Karib.
एक सच्ची मुलाखत.कविताही सुंदर.धन्यवाद सुलेखा ताई.
आनंद इंगळे ची मुलाखत दोन्ही भाग बघितले आणि आवडले
नागरिक शास्त्राचा धडा ही कविता खूप आवडली शेवटची ओळ खूप सुंदर आहे सगळयांनी नागरिक शास्त्राचे पालन करणे गरजेचे आहे
सुलेखाजी
तुम्ही गप्पा छान मारता,
तुमचा कार्यक्रम आवडतो
Khup khup Dhanyawaad
कविता खूपच छान आहे. 👏👏हो, आनंद इंगळे आमच्यासुद्धा दिल के करीब 👍
स्पष्टव्यक्ती.. खूप छान मुलाखत आणि मराठीचा जास्त वापर त्यामुळे जास्त छान वाटले अतुल कुलकर्णी सरांना पण बघायला आवडेल
liked his one line... dusryanna madat kartana apan kon ahe te kalta... u come to who u are when u r in such situation..
नावातच आनंद आहे! छान मुलाखत आणि पटणारे मुद्दे! नागरिकशास्त्र 👌👌
Atta baghitla ha video..khupach chan interview
आनंद सर नाही म्हणणार कारण माझे पण विचार असेच आहेत पण आज तुमच्या बद्दल आदर खुप वाढला अतिशय सुंदर मुलाखत आभार सुलेखा ताई नाही म्हणू शकत कारण वय जास्त आहे पण खुप खुप धन्यवाद मॅडम
नागरिकशास्त्र कविता उत्तम
Struggle ani lahan mulanchya spardha hya baddal ekdam uttam points raise kele. Overall very good interview
आनंद इंगळे यांचा जीवनाविषयी दृष्टीकोन खूप आवडला.
'नागरिकशास्त्र' कविता मनापासून आवडली.
सुलेखा ताई, अतिशय आवडला हा तुमचा कार्यक्रम! Interview न वाटता त्या गप्पा वाटतात, हे सगळ्यात मोठे यश आहे आणि त्याचे श्रेय तुम्हाला आहे. Please keep up the good work! खूप खूप शुभेच्छा! नीना कुळकर्णी, सुहास जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, स्वाती चिटणीस, सुनील बर्वे, जब्बार पटेल, सयाजी शिंदे, स्मिता जयकर, चिन्मयी सुमीत, नाना पाटेकर, प्रल्हाद ओक, वंदना गुप्ते...........wish list! जरा लांब लचक आहे खरी.....🙏😊
Dhanyawaad. List mothi asli tari masta ahe . Majha sathi challenging. 😁. Pan nakki prayatna karin . 👍
Truly, the name Deserves, Dil ke Kareeb.
Nice, nostalgic culture of questionare, Sulekha.
Great Going once again.
Thanks a lot dear .
सुलेखा,आपला हा कार्यक्रम खूपच छान आहे मी याचे अनेक भाग पाहिले़ आवडलेही़ आज आनंद इंगळे यांच्या बरोबरचा कार्यक्रम पाहिला़ त्यात प्रथम एकदा तुम्ही त्यांना ' अंड्या ' म्हंटलात तेंव्हा तुम्ही खूप जवळचे मित्र मैत्रिण आहात हे खळले। पण सतत तुम्ही असेच म्हणत राहिलात ते जरा बरे वाटले नाही़. आपण आदराने बोलावलेल्या व्यक्तिचा आपणच मान न ठेवणे बरोबर दिसत नाही। आणि त्यातून अशा जगभर पाहिल्या जाणार्या कार्यक्रमात तर ते चांगले वाटत नाही़
2 part var thambun chalnar nahi hya manvache asankhya ep zale pahijet hi iccha. khup khup god manus ,actor God bless you, love you so much anand dada 🥰
"लोकां'ची' मदत तू मदत करत होतास" असं नाही गं सुलेखा, "लोकां'ना' मदत करीत होतास"😊
आनंद इंगळे मस्त बोलले..
He is ब्रिलीयंट👍
धन्यवाद, पुढच्या वेळेपासून नक्की लक्षात ठेवेन.
I love your program very much... thank you for taking such program...
Our pleasure!
अप्रतिम 🙏🏻🙏🏻 . मी पुणेकर आहे. आणि आनंद आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मुलाला प्रपंच मालिके पासूनच अतिशय आवडतो. पण अजूनही भेटण्याचा योग आलेला नाहि.🙄 बघुया 🙏🏻
कविता करताना संकल्पना महत्वाची बाकी ते अलंकारिक शब्दात बसवणे तेवढे अवघड नाही , ह्या आनंद इंगळे यांच्या वक्तव्यावर खरचं फिदा आहे
गप्पा छानच रंगल्या आहेत. समाजसेवा ही मनाला भिडली.मूलाबाबत ची मते व्यक्त केली ती बरोबर आहेत.सामाजिक भान असलेले विचार कवितेतून मांडले आहेत.खूप छान लिहिलंय. धन्यवाद.
Great work Anandji. Thanx to Sulekha too.
Thank u
दोघही अतिशय प्रामाणिक आहेत स्वतःशी....आवडलं...!!
Anand's art of living is 'assal punekari' as expected. Thought- provoking poem by him. One cannot live w/o that 'close to heart ' friend with whom you share your issues. I don't know about Anand. Maza ek advocate mitra tar ghari yeun radto. You are as always pretty soul over pretty face. Next week you are travelling towards a milestone. Please control your speed that will remove a man inside you (your dream). Expecting 'big dhamaka' next week ... ... !!!
Thank u Sir . Need your blessings always
Anand is versatile actor..need one more interview
Intervew khup chan zala ahe .khup Pramanik pane bolale ahet Anandji.
Mastach मुलाखत!! खूप छान कविता 👌👌👌
खूप छान झाली मुलाखत. कविता तर मस्तच एकदम.
आयुष्यात सगळेच कष्ट करतात . आपण आपल्यासाठी करतो त्याला स्ट्रगल का म्हणायचं ? हा विचार एकदम आवडला !!!
Mastch yaar
Vichar karnyas bhag padale
Khup khup sunder interview punha yekada yana bolava.... Tyanche vichar khup ch chan aahet yekatch rahav as vatat....
खरं बोलणारे, खरं जाणणारे.. वास्तव समोर ठेवले.. आनंद इंगळे... खूप छान 🙏🙏 सुलेखा जी...dil ke karib... खूप खूप धन्यवाद 🙏👍
कविता फार ना. शा.चा खुलासा करत खोचक समज सहज देत थेट पोचली . आजी आजोबांसाठी जे केले त्या टीमचे मनापासून धन्यवाद.🌷🙏
Dhanyawaad
Salam Aanand Ingale sir nice
खूप सुंदर मुलाखत
नागरीक शास्त्राचा धडा... फारच सुंदर कविता....
Nagrik shastra kavita khup mast...Mulakhat khup chhan
खूप सुंदर मुलाखत 👍 कविता लाजवाब.🙏
मुलाखत पण छान👌नागरिक शास्त्राचा धडा पण मस्त
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी हजारो लोकांना रोज जेवण दिले
Anand Ingale The great...
My favourite Hero...👍
Atishay budhiman...bolanyatale timing...vinodi vrutti....wah mast vatale donahi bhag..
Thanku Sulekha...😘
नागरिक शास्त्राची कविता खूप सुंदर केलीत आनंद सर आणि बाकीची चर्चा सुद्धा खूप सुंदर झाली👌👌👌
Great work Anandji..
Dear "Anandrao", I am really impressed. You are a genius. Sulekha is, in fact, "Surekha" to me. You are gorgeous.
क्या बात है। नागरिकशास्त्राचा धडा.....
humourously put, but with dollops of intelligence!!
Mr.Ingle, too good.
अतिशय भावपूर्ण ...
खुप छान मुलाखत
आनंद इंगळे यांनी स्पष्ट मत मांडल्या बद्दल आणि नुसतं गोड गोड बोलणं टाळलं हे बरं वाटलं
Awesome interview & please convey Anand Ingle - fabulous poem - thank you 😊
कविता फार छान
नागरिक शास्त्राचा धडा - एक नंबर!!
Doghehi majhe favourite.. Anand sir timing Cha badshah.. Ani sulekha Tai evergreen queen.. sulekha Tai me Tuza home minister Cha pn episode pahilay tevha tu jitki God disat hotis titakich aajhi distes...
~ Smita
Thank u dear
Madam please do interview with great actress Joti Subhash
Surely ... Will ask her soon. But she s a senior citizen. I don't want to pressurise seniors in this pandemic situation. But with all safety precautions being taken. I shall surely try.
Why she was not supporting Kangna..
Ky kavita ahe...khupch mast ❤️
कविता पण खुप सुंदर
Nice interview but there should have been more discussion about his work e.g. in Prapanch serial or outstanding play Makadachya Hati Champagne
व्वा... सुंदर बोललात...saglach patlay ase nahi...कविता.. खूप छान...जिव्हाळ्याचा विषय...charity begins at home....🎯 , Tumha doghanche" 9koti .." mi pahile aahe. Tuphaaaaaan ,.. not to forget Sanjay. Sulekha..tu mast,sahaj....all the best!💪
Are waahhh tumcha naav vegla ahe ... Very unique 😁
Thank u for warm complimens👍
आनंद, अगदी मुद्द्याचं बोलला आहात -- "हल्ली स्वतःवर विनोद करायची पद्धतच बंद होत चालली आहे". :( :(
माहित नव्हतं पण यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कसे आहे ते समजले 👍
किती सुंदर कविता
I have suggestions please note them
Please release short clips like the Nagarikshastra Dhada poem
And also add the time & question in description so whenever we want to watch this episode for particular question it will be easy to navigate
Ok. Will surely try that for your convenience 🙏
@@sulekhatalwalkar5714
Thanks you mam for considering my point.
I literally loved each every episode under DIL KE KARIB. Hope we will have more number great personalities from our marathi industry on this show.
Your show is very initiative. I brought us the different side of celebrities which we might not be aware of also their thoughts .
So thank you mam for such wonderful show
Thank u Saurabh ji . My pleasure . And yes releasing Nagarik shaashtracha dhada for you . 😁
Mast, Tai tuzhi majha hoshil na malika pan Khup Chan ahe mala saglyat zast tuzhich acting avadte
Anand sir kavita khup chhan ..part 2 ajun jast chhan
धन्यवाद
Yayyyy... First one to like n comment 😄😄😄😄😅😅
Thanks Ira. It means a lot !!!
@@SulekhaTalwalkarofficial ☺☺☺love uuuuu💕💕💕💕💕💕💕💕💕
मुलाखत छान आहे पण एकदम अंड्या खुप खुपतय....छान आनंद किंवा अंद्या ठीक आहे... त्यांच्या social work la सलाम
निदान social media वर तरी अंड्या हा शब्द वापरू नये असे watale.
@@sumatisumati1229 exactly...it sounds bad
Mast kavita
Mastch sunder
खूप छान मनापासून आवडलं 👍
Kya baat hai kavita mast
Ha khup vegla aahe khup avadala
नागरिक शास्त्राची कविता खूप सुंदर!
Tevdhich kavita khaas release kartey
Loved It 🎉🎉👌🏼👌🏼👌🏼😊
शिरीष दाते किंवा सचिन देवधर यांचा नंबर मिळू शकेल का? एक आजी आजोबा आहेत त्यांना मदतीची गरज आहे.
आनंद इंगळे खुप छान काम करतो, सुलेखा तुझा तर प्रश्नच नाही. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ❤❤❤
आनंद इंगळे नांवाप्रमाणेच आनंदी राहतो. नाव साजेसं ठेवले आहे.
नित्य वाहु द्या असाच
"आनंदाचा नितळ झरा"
"दिल के करीब"ला अमुचा
मनापासून मुजरा ....
वा.....धन्यवाद
Kavita khup sunder
Apartim interview Anand ji
मुलाखत छान वाटली.
वास्तववादी कविता आणि मस्त मुलाखत
Pls send this superb poem
There is a separate video on poem. Please check
नागरिकशास्रावरची कविता अप्रतिम....!!!
Sundar kavita
Kvita khupch chan. 👌👍👍💐
Mast kavita... kharch Arthpurn
Uttam vichar
दुसरा भाग चांगला वाटला !
संपूर्ण व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहण्यात मजा आली.
Thank u
Thank u
Thank u
Thank u
फार प्रांजळ माणूस.. पण स्वतःला कवी म्हणायला हरकत नसावी. कारण कोणताही विचार तसाही स्वतःचा म्हणताच येणार नाही ! व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं !
Khari manas aaplya dukhach bhandaval nahi karat. Ha difference baghayacha tar ha inereview n rupali cha interview madhil pharak bagha
Khup chhan program, mrunal kulkarni cha interview awadel
Nakki vicharte. Thank u . She's a legend . 🙏
Kavita ( vichar) apratim.
‘नागरीकशास्त्र’ highlight of the interview
Tumhi pratteka la surwati la tyanchya lehan pana baddal vicharta n acting kade kase val la ha pahila question asto...
Why did you not ask this particular question to Anand Ingle,even after preparing two episodes on him.Me M.P bhopal madhe aste,n aamhala maharastrian kalakaran baddal detail tumchya hya program madhun kalte.Though max artist are your friend,but we want to know about them
Plz vaibhav tatwawadi sobat interview kara im big fan of him
Ok nakki vicharte tyanna .
Atta attapasun Zalay kharach Dil ke Karib!
Nice thought
Kavita mastach