जेथे जेथे मन | डॉ. आशिष रानडे | संत नामदेव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • घेऊन येत आहोत संत नामदेव यांनी रचलेला आणि डॉ.आशिष रानडे यांनी स्वरबद्ध केलेला अभंग 'जेथे जेथे मन जाईल गा माझे'...
    या अभंगाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा अभंग या आधी श्राव्य (Audio)स्वरूपात याच channel वर आधी प्रदर्शित झालेला आहे. मात्र आता अभंग द्रुकश्राव्य (Audiovisual)स्वरूपात आपल्यासमोर घेऊन येतो आहोत.
    संत नामदेव या अभंगात म्हणतात , जिथे जिथे मी जाईन ,माझे मन जाईल तिथे तिथे तुझे रूप मला असो ..तुझे रूप मला सगळीकडे दिसो अशी माझ्या मनाला सवय लागावी अस मागण ते विठ्ठलाकडे मागत आहेत . अभंगाच्या शेवटी संत नामदेव म्हणतात , या संसाराचे बीज मुळ खुडी .. या संसाराचे मूळ समूळ नष्ट कर आणि मला तुझ्या पाशी आणि तुझ्या रुपाशी एकरूप होऊ दे ..
    गायक आणि संगीतकार - डॉ. आशिष रानडे
    तबला - रसिक कुलकर्णी
    पखवाज - दिगंबर सोनवणे
    संगीत संयोजन - अनिल धुमाळ
    रेकॉर्डिंग - फेदर टच स्टुडिओ ,नाशिक .
    संकल्पना - कलाश्री संगीत गुरुकुल,नाशिक .

Комментарии • 3