Sir maz dted English medium he mi ctet paper 1st pass he 85 marks first language marathi hoti ctet la , m tait la medium english thevl tr ,..... maza English medium jage sathi vichar kela jail ka ki problem yeil
सर मी D.ed धारक असून सध्या आर्मी मध्ये जॉब करत आहे (13 वर्ष झालेली आहेत ) ,मी CTET ची तयारी करत असून दिल्ली मधेच exam देणार आहे....!! या संदर्भात काही मार्गदर्शन सांगा.....!!!
Hello sir, me Ded, BA and M.A. englisb zal aahe aani CTET 2024 madhe paper 1 la 102 aani paper 2 la 87 marks aahe.. Tr mala TAIT exam deta yeil ka ? Me Bed next year karnar aahe
Bed Appeared असताना TET/CTET देता येते. परंतू Sorry to Say ..Bed Completed असल्याशिवाय देता येत नाही. परंतु Notification पुर्वी Bed वर्षाच्या अंतिम सेमिस्टर चे Papers झालेले असतिल तर सवलत दिली जाऊ शकते.
TAIT 2022 Score Card Download करण्यासाठी ठराविक मुदत असते. जर आपण काही कारणास्तव Download केले तरी काही हरकत नाही. RESULT PDF मधील आपले नाव Seat Number सह शोधा..तेच Page Print काढा. तरी आपली अडचण दूर होईल. DON'T WORRY
2022 TAIT Notification नुसार नाही. Complete लागेल. पण Notification च्या अगोदर आपली Final सेमिस्टर झालेले असेल तर सवलत दिली जावू शकते. परंतू ते Third TAIT Notification आल्यावरच त्यानुसार खात्री देता येईल.
नाही...Maha TET ही महाराष्ट्र राज्य ची शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि CTET ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आपण TET Paper-1(Std 1 ते 5th साठी)/ Paper-2(Std 6 ते 8th साठी) किंवा CTET Paper-1(Std 1 ते 5th साठी)/Paper-2 (Std 6 ते 8th साठी) परीक्षा Qualify होणे अपेक्षित असते. तसेच Std-9 ते 12th साठी या दोन्ही Exam ची आवश्यकता नाही. 📌अधिक माहितीसाठी :- wa.me/917057503110 t.me/Maharashtra_Teacher
Previous Years Questions Papers अगोदर अभ्यासा त्यानुसार आपणास काय वाचावे? काय नाही समजेल. CONTET वरील घटक पहावेत. जे वारंवार Repeat होतात. CDP साठी Himanshi Mam ची CDP Playlist पूर्ण पाहत असताना Micro Notes काढा व त्यास Revise करत चला. MCQ प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करा. त्यासाठी आपल्या Telegram Channel ला Jion करा. t.me/Maharashtra_Teacher
Sir mi Tet paper1-85 & paper2-86 OBC category madhun pass ahe. Jr mi Aug mdhe Tet dili ani incase score kmi jhala tr ya qualified marks vr tyacha kahi effect honar nahi na. Mjhyakde qualified chi certificates ahet
काही परीणाम होणार नाही. Don't worry 😊 परंतु आपण Category मधून Qualified आहात तर फक्त आपल्या Category जागेवर पात्र असाल. त्यामुळे Be Positive रहा योग्य Strategy ने अभ्यास करा. 90 किंवा त्यापेक्षा चांगले गुण प्राप्त होतील.
📌 शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✔️ इयत्ता:- 1ली ते 5 वी 〰〰〰〰〰〰 👉 12th ➕ Ded ➕ TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे आहे. ✔️इयत्ता:- 6 वी ते 8 वी 〰〰〰〰〰〰 👉 संबंधित विषयातील पदवी ➕ D.ed/Be.d (* दोन्ही/ दोन्ही पैकी किमान एक व्यावसायिक पात्रता) ➕ TET किंवा CTET चा Paper-2 च Qualified असणे आवश्यक आहे. ( * फक्त TET किंवा CTET Paper-1 नको आहे) ✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी 〰〰〰〰〰〰 👉संबंधित विषयातील पदवी ➕Be.d (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही) ✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी (शारीरिक शिक्षण) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 संबंधित विषयातील पदवी ➕B.P.ed(शारीरिक शिक्षण ) (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही) ✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी 〰〰〰〰〰〰〰〰〰 संबंधित विषयातील पदव्युतर पदवी +B.ed (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.) ✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी ( शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण) 〰〰〰〰〰〰〰〰〰 पदवी +M.P.ed(शारीरिक शिक्षण) (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
Sir mala tait la 93 open madun ,tet 1 pass aahe tar without la hoil ka kam,manje mala part tait sati tayari karayla ,ya marks var chances aahe ka without la
Sir mlaTet -1pass, Tait 103 open asun hi without la jhala nahi & with interview la pn hoil na hoil.....तरीही .3rd Tait द्यायची आहे.....Class baddal details sanga🙏
Std 6th ते Std 8th साठी शिक्षक होयचे असेल तर TET Paper-2/CTET Paper-2 Qualify असणे गरजेचे आहे . Std 9 to 12th साठी आवश्यकता नाही.TET/CTET Qualify नसाल तरीही तुम्ही TAIT देऊ शकाल.
असे नाही सांगता येणार! Mam येणारी दुसर्या टप्प्यातील रिक्त जागांची जाहिरात,परीक्षार्थी तसेच Paper ची काठिण्य पातळी या निकषानुसार CuttOff मार्क्स ठरतील.
मि EWS अंध अपंग आहे सर जी M.A English Ycmou D. Ed CTET exam January paper 1 paper 2 social science both paper' qualified आहे सर जी मी टीईटी परिक्षा 3rd TAIT Exam 💯💯 होणार आहे का सर जी प्लीज रिप्लाय मी
वय मर्यादा बाबत MahaTAIT 2022 परीक्षा अंतर्गत Pavitra Portal 2022 भरती साठी निकष पुढील प्रमाणे होते (📌वयोमर्यादा मागासवर्गीय 45 वर्ष; खुला 40 वर्ष होती) 🔸️सविस्तर स्पष्टीकरण:- ✔️ Open Catagory: 16 ऑक्टोबर 1983 नंतरची जन्म दिनांक असेल तेच साठी पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील. ✔️2. Other Catagory:* 16 ऑक्टोबर 1978 नंतरची जन्म दिनांक असेल तेच पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील.
📌 शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✔️ इयत्ता:- 1ली ते 5 वी 〰〰〰〰〰〰 👉 12th ➕ Ded ➕ TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे आहे. ✔️इयत्ता:- 6 वी ते 8 वी 〰〰〰〰〰〰 👉 संबंधित विषयातील पदवी ➕ D.ed/Be.d (* दोन्ही/ दोन्ही पैकी किमान एक व्यावसायिक पात्रता) ➕ TET किंवा CTET चा Paper-2 च Qualified असणे आवश्यक आहे. ( * फक्त TET किंवा CTET Paper-1 नको आहे) ✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी 〰〰〰〰〰〰 👉संबंधित विषयातील पदवी ➕Be.d (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही) ✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी (शारीरिक शिक्षण) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 संबंधित विषयातील पदवी ➕B.P.ed(शारीरिक शिक्षण ) (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही) ✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी 〰〰〰〰〰〰〰〰〰 संबंधित विषयातील पदव्युतर पदवी +B.ed (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.) ✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी ( शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण) 〰〰〰〰〰〰〰〰〰 पदवी +M.P.ed(शारीरिक शिक्षण) (*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
होय Mam, पण आपण जर राखीव प्रवर्गासाठी असाल 90+ असाल तर काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही खुला तसेच राखीव प्रवर्गासाठी रिक्त जागांवर आपला विचार पवित्र पोर्टल मार्फत होईल. अन्यथा फक्त राखीव जागांवर होईल.
जर आपले Std 6th - Std 8th वर्गांसाठी Maharashtra Government Teacher/ Maharashtra Government अनुदानित शाळेत शिक्षक होयचे ध्येय असेल तर TET Paper-2 पेपर Qualify करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या तरी Std 9- Std12 वर्गांसाठी TET Qualify करणे गरजेचे नाही.
Sir...Std 9 ते 12 वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी TET/CTET ची आवश्यकता सध्या तरी नाही. पण आपण TET Paper-2 किंवा CTET Paper-2 Qualify करून घ्यावा. जेणेकरून Std 9 ते 12 साठी जागा कमी आल्यावर Std 6 ते 8 ला लागण्यासाठी संधी मिळते.
Sir, mi Tait feb dili त्यात मला 78 mark मिळाले, sir माझे Ma bed ,हिन्दी आहे. With interview मध्ये नाहि लागला, tar without interviews लागेल का, आणी नाहि झाले तर मला 3rd TAIT देता येईल का .please reply sir mala tumachi बॅच join करायची आहे. Please reply 🙏
📲 Telegram Link:-
t.me/Maharashtra_Teacher
📲App Link:-play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
📱Contact :- wa.me/917057503110
✅️ utube च्या आत्ता पर्यन्त मी पाहिलेल्या पर्यंत च्या सेक्शन pekki सर्वात बेस्ट क्लास....
✅️ tnks so much sir for ur ग्रेट help🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir kharch no 1 information dilit aani khari aani yogya tich dlilit thank you sir 🙏
This man is really great teacher
योग्य दिशेने मार्गदर्शन सर...
Khup chhan vishleshan Sir 👌
Very nice bharne sir👍😇🙌
Sir CTET पेपर 1 la form bhrla ahe CTET qualified zhlya vr Tait deu shkte ka mi
होय mam!
Sir aapne 3 mahine pahle ye video dali thi, apki tet aur tait ki date bilkul perfect aayi hai.. 👍
💝🤝
Sir lagna nantar , mahercha nav ch bhukampgrast certificate use karu shakto ka , shikshak bharti madhe
होय! Educational Documents प्रमाणे नाव असणे आवश्यक आहे.
Nice info.
Sir magcha tait madhe syllabus shiway vegla paper pattern hota.. manje jast questions math che hote..ter ya weles sudha syllabus asach asel ka
नाही!
Sir maz dted English medium he mi ctet paper 1st pass he 85 marks first language marathi hoti ctet la , m tait la medium english thevl tr ,..... maza English medium jage sathi vichar kela jail ka ki problem yeil
काही अडचण नाही.
ही पात्रता Exam आहे.
कोणतेही Medium घेऊन Qualify केली तर काहीही अडचण येत नाही. DON'T WORRY
सर मी D.ed धारक असून सध्या आर्मी मध्ये जॉब करत आहे (13 वर्ष झालेली आहेत ) ,मी CTET ची तयारी करत असून दिल्ली मधेच exam देणार आहे....!! या संदर्भात काही मार्गदर्शन सांगा.....!!!
💝
सर,2nd TAIT ने ६-८(Math -sci) च्या zp च्या सर्वच जागा भरल्या जातील का आणि 3rd tait मध्ये zp च्या ६-८ च्या जागा नसणार का सर ?
येतील Mam/Sir Don't Worry!,
अशा अफवा वर विश्वास ठेऊ नका.
Sir mi ctet pass ahe tet nahi tar mi tetch abhyas karava ka tait cha
Hello sir, me Ded, BA and M.A. englisb zal aahe aani CTET 2024 madhe paper 1 la 102 aani paper 2 la 87 marks aahe.. Tr mala TAIT exam deta yeil ka ? Me Bed next year karnar aahe
देता येईल!.
Don't worry!
सर खूप छान विश्लेषण केलात
मला एक सांगा bed appear असताना TET देता येते का
हो असेल आणि TET पास झल पण तरीही BED APPEAR असताना TAIT देता येते का
Bed Appeared असताना TET/CTET देता येते.
परंतू Sorry to Say ..Bed Completed असल्याशिवाय देता येत नाही. परंतु Notification पुर्वी Bed वर्षाच्या अंतिम सेमिस्टर चे Papers झालेले असतिल तर सवलत दिली जाऊ शकते.
Very nice information
Sir mi aat b. Ed la admission ghetl ahe tr mi preparation guidance bhetl kaa
wa.me/917057503110
सर मी पहील्यानदाच CTET देत आहे... तर result लवकर लागते का जेणेकरून मला Tait पण देता येईल
होय सर!
Sir jya sbc vj nt sati 10% kapat keli hoti tya jaga yetil ka 3rd tait mde ??
बिंदू नामावली नुसार रिक्त जागा मध्ये 10 % जागा Add होतील.
Sir mi tait exam pass ahe 2023 madhe, pn mi certificate download nhi tele tevha. Ata nhi hot ahe download kay karave lagel plz help mi.
TAIT 2022 Score Card Download करण्यासाठी ठराविक मुदत असते. जर आपण काही कारणास्तव Download केले तरी काही हरकत नाही. RESULT PDF मधील आपले नाव Seat Number सह शोधा..तेच Page Print काढा. तरी आपली अडचण दूर होईल. DON'T WORRY
Sir mi CTET qualify zalo a 96 marks ne aani mazi category ST aahe mg aata TET chi tayari kru ki direct TAIT chi tayari kru ?
TAIT ची तयारी चालू करावी.
Study Management cha video banva sir
नक्किच सर!
Sir mi bed 1st year lach aahe aani Ctet cha form bharlela aahe... jr CTET qualified zale tr mg tet or tait cha form bharu shkel ka..?
CTET बरोबरच TET सुद्धा देता येईल.
परंतू TAIT साठी Bed पूर्ण लागेल.
Sir jr suppose me tet 2024 pass zalo
Pn maz b.ed final year chalu ahe
Tr mi Tait exam sathi apply kru shkto ka
2022 TAIT Notification नुसार नाही.
Complete लागेल.
पण Notification च्या अगोदर आपली Final सेमिस्टर झालेले असेल तर सवलत दिली जावू शकते.
परंतू ते Third TAIT Notification आल्यावरच त्यानुसार खात्री देता येईल.
Maz Ctet already qualified ahe sir. Mg tet dyaychi garaj ahe ky mla ata TAIT sati.
90+ असाल तर आवश्यकता नाही.
जर मागासवर्गीय असाल तर; 83 ते 89 Marks असतील तर 90+ मिळवण्याची आवश्यकता आहे. तरच खुला गटात आपला विचार होईल.
Sir mala class jion karaychi ahe pn age limit kiti asel ya bharti pl sanga
Me khup divsapasun vat baghate
Mam Please Check on
t.me/Maharashtra_Teacher
Sir mala 2017 tait madhe 97 marks hote pan me form nahi bharla ata kahi hou shakte ka
TAIT 2017 marks साठी Advertisement येणे बंद झालेले आहे.
सध्या Advertisement , TAIT 2022 गुणासाठी येत आहेत.
Sir tait classes chi fees kiti ahe please reply
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Time ksa aahe class cha
Sir,TET exam denysathi CTET exam davi lagte ka,Tet exam chi form bharychi date sampli ka
नाही...Maha TET ही महाराष्ट्र राज्य ची शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि CTET ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे.
आपण TET Paper-1(Std 1 ते 5th साठी)/ Paper-2(Std 6 ते 8th साठी) किंवा CTET Paper-1(Std 1 ते 5th साठी)/Paper-2 (Std 6 ते 8th साठी) परीक्षा Qualify होणे अपेक्षित असते.
तसेच Std-9 ते 12th साठी या दोन्ही Exam ची आवश्यकता नाही.
📌अधिक माहितीसाठी :-
wa.me/917057503110
t.me/Maharashtra_Teacher
Sir mala 82 aahet ctet la January chya result madhe quaify dakhavaty tar mi tait deu shakto ka
होय सर!
Sir ctet sathi konte books use करायचे
Previous Years Questions Papers अगोदर अभ्यासा त्यानुसार आपणास काय वाचावे? काय नाही समजेल. CONTET वरील घटक पहावेत. जे वारंवार Repeat होतात. CDP साठी Himanshi Mam ची CDP Playlist पूर्ण पाहत असताना Micro Notes काढा व त्यास Revise करत चला. MCQ प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करा. त्यासाठी आपल्या Telegram Channel ला Jion करा.
t.me/Maharashtra_Teacher
Mala class lavaycha hota ,konte subject shikvta aapan , sir takli 3 tait hoil ch ka
मीच सर्व शिकवतो.
होय, तिसरी TAIT होणारच आहे.
Sir mazi ctet clear ahe tr tait sathi mi tet clear asn grjech ahe ka...open category/ews category....MSc Bed....mi tet skip krun tait cha abhys suru kru ka
CTET Qualified असल्यास TET Qualified तोच Paper असणे गरजेचे नाही.
Don't worry 😊
Third TAIT वर लक्ष केंद्रीत करा.
Sir mi Tet paper1-85 & paper2-86 OBC category madhun pass ahe. Jr mi Aug mdhe Tet dili ani incase score kmi jhala tr ya qualified marks vr tyacha kahi effect honar nahi na. Mjhyakde qualified chi certificates ahet
काही परीणाम होणार नाही.
Don't worry 😊
परंतु आपण Category मधून Qualified आहात तर फक्त आपल्या Category जागेवर पात्र असाल.
त्यामुळे Be Positive रहा योग्य Strategy ने अभ्यास करा. 90 किंवा त्यापेक्षा चांगले गुण प्राप्त होतील.
Sir mla question analysis chi batch lavaychi
B.ed zale TET TAIT CTET lavaychi
wa.me/917057503110
सर 3rd tait साठी age relaxation मिळेल का???
Hoy as per Caste relaxation मिळेल.
Sir mi CTET pass aahe tar Tait3 deta yeil ka
होय!
जर आपण मागासवर्गीय असाल तर 83+ आणि खूला गटात असाल तर90+ गुण मिळवले असतील तर देता येते.
मी 1st इयरला ded आहे आणि tet पास आहे तर 2024ची tait exam देऊ शकतो काय
नाही सर,
व्यावसायिक अर्हता प्राप्त हवी.
म्हणजेच TAIT देण्यासाठी De.d पूर्ण लागेल.
सर या वर्षीची आपली टेट बॅच जॉईन कशी करता येईल?
wa.me/917057503110
Hi Sir..
TAIT Class kadhe suru honar aahe? join kas karaych?
1 May 2024 पासून!
Contact On ://wa.me/917057503110
Sir 2009 la tumi ded la moze college la होतात का.
होय सर!
Hello sir . Bed 1st year che students tet deu shaktat ka
नाही mam!
Second Year Appeared देऊ शकतात.
Sir mi ctet donhi paper pass ahe. Open cast ahe mala tait dyaychi ahe va 1'st attempt madhe pass vaychay please margdarshan kara
t.me/Maharashtra_Teacher
wa.me/917057503110
Sir mi ctet cha form bharla aahe pan first language eng v second language Marathi select jele aahe pan exam pattern kasa asel
Same!
Sir maze m.bed zale aahe maze b.a aani m.a la economics subject aahe tet paas out aahe tr mi tait exam devu shakte plz reply dya
Hoy mam
Sir mi Bed appears astana CTET passout zhalo aahai tar mala Tait passout jhalayaver kahi problem nahi honr ka?
काहीच अडचण नाही.
Don't worry 😊
Tait test series miltil ka ?mi ctet1&2pass ahe
Hoy! Mam
Sir majhe डी एड बीएड एम ए झालं आहे मला tait madhe 89 mark ahe mala तिसरी tait dayychi ahe tar Ata TET द्यायची गरज आहे का ..
📌 शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता
➖➖➖➖➖➖➖➖➖
✔️ इयत्ता:- 1ली ते 5 वी
〰〰〰〰〰〰
👉 12th ➕ Ded ➕ TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे आहे.
✔️इयत्ता:- 6 वी ते 8 वी
〰〰〰〰〰〰
👉 संबंधित विषयातील पदवी ➕ D.ed/Be.d (* दोन्ही/ दोन्ही पैकी किमान एक व्यावसायिक पात्रता) ➕ TET किंवा CTET चा Paper-2 च Qualified असणे आवश्यक आहे.
( * फक्त TET किंवा CTET Paper-1 नको आहे)
✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी
〰〰〰〰〰〰
👉संबंधित विषयातील पदवी ➕Be.d
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही)
✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी (शारीरिक शिक्षण)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
👉 संबंधित विषयातील पदवी ➕B.P.ed(शारीरिक शिक्षण )
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही)
✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी
〰〰〰〰〰〰〰〰〰
संबंधित विषयातील पदव्युतर पदवी +B.ed
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी
( शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण)
〰〰〰〰〰〰〰〰〰
पदवी +M.P.ed(शारीरिक शिक्षण)
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
Sir mi MSC b.ed ahe. mi ctet cha form bharla nahiye . Tet cha bharane garjeche ahe ka ? Kiwwa Tait direct bharawa ka ?
असे काही नाही.
सध्या तरी Std 9 ते Std12 साठी TET ची आवश्यकता नाही.
परंतू Std 6 ते Std 8 साठी TET Paper-2/CTET Paper-2 पात्र असणे बंधनकारक आहे.
Sir atta bed complete zalay pn ajun result nahi lagala tr tet exam deta yeil
देता येईल. Don't worry Sir
Sir mala tait la 93 open madun ,tet 1 pass aahe tar without la hoil ka kam,manje mala part tait sati tayari karayla ,ya marks var chances aahe ka without la
Without Interview List Already लागली आहे.
Conversion जागा List बाकी आहे.
Sorry! Mam शक्यतो नाही!
आपण निराश न होता 3rd TAIT साठी तयारी सुरू करावी.
Sir TET class join karayche aahe t fees sanga plZ
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
sir 2nd phase he .. 3rd tait mde ahe ka... vegla ahe
Naahi Sir,
Third MahaTAIT 2024 पुर्वी ज्या जाहिराती येतील. त्या Second Phase मधील असतील आणि त्याची MahaTAIT 2022 गुणावर उमेदवारांची निवड होईल.
Sir mlaTet -1pass, Tait 103 open asun hi without la jhala nahi & with interview la pn hoil na hoil.....तरीही .3rd Tait द्यायची आहे.....Class baddal details sanga🙏
wa.me/917057503110
Sir mi open madhun ctet qualified aahe with 95 marks mala tet pn dyavi lagel ka ? Ki mi tait chi tayari karu
काही आवश्यकता नाही mam!
तुम्ही तिसऱ्या TAIT ची तयारी सुरू करा.
Sir, me tet pass ahe tr punha dyaychi garaj ahe ka mala fakt tait dili tr chalel ka
Category मध्ये असाल तर कमीतकमी 90 असावेत. तरच आपण Open च्या जागेवर पात्र असाल अन्यथा फक्त Category मधील जागेसाठी पात्र असाल.
Sir me 2013 chi tet pass ahe mala 24 chi tait deta yeil ka
पात्र असाल तर देता येईल.
Don't worry 😊
Sir, mag mee konti parisha deu shakte?
Sir आपले Qualification सांगावे.
सर माझं एम. कॉम, बी एड झालं आहे तर मला tet देण्याची गरज अहेका? का tait दिली तरी चालेल
Std 6th ते Std 8th साठी शिक्षक होयचे असेल तर TET Paper-2/CTET Paper-2 Qualify असणे गरजेचे आहे .
Std 9 to 12th साठी आवश्यकता नाही.TET/CTET Qualify नसाल तरीही तुम्ही TAIT देऊ शकाल.
Sir 2017 portal cha upyog hoil ka
नाही सर!
Ctet chya original certificate chi garaj aste ka
Digi Locker चे असेल तरी चालते.
Don't worry 😊
Thank u sir
Sir mi ctet paper 1 pass ahe tar mi tet nhi dile tar chalel ka
Sir ,90+ असाल तर आवश्यकता नाही.
Sir tait nov 2024 chi advertisement kadhi yeil.mhanje form kadhi bharayche...?
TET 2024 झाल्यानंतर येईल.
Sir tumhi tet che class gheta ka
होय!
wa.me/917057503110
Merit jast lagu shakt aadhi peksha aatta ki kami. 🥺
असे नाही सांगता येणार! Mam
येणारी दुसर्या टप्प्यातील रिक्त जागांची जाहिरात,परीक्षार्थी तसेच Paper ची काठिण्य पातळी या निकषानुसार CuttOff मार्क्स ठरतील.
मि EWS अंध अपंग आहे सर जी M.A English Ycmou D. Ed CTET exam January paper 1 paper 2 social science both paper' qualified आहे सर जी मी टीईटी परिक्षा 3rd TAIT Exam 💯💯 होणार आहे का सर जी प्लीज रिप्लाय मी
होय Sir/Mam
Sir ctet qualify kiti mks aahe caste madhe for both papers
Sir age limit karona 2varsha vadhel ka
@@rekhapolke4442EWS handicap मधून पात्र आहे मी CTET exam January paper 1 89 marks paper 2 99 marks both paper' qualified social science
Naahi mam...Age relaxation regular pramne milel.
2024 chya tait la age kiti asel open sathi 38 ka 40
वय मर्यादा बाबत MahaTAIT 2022 परीक्षा अंतर्गत Pavitra Portal 2022 भरती साठी निकष पुढील प्रमाणे होते (📌वयोमर्यादा मागासवर्गीय 45 वर्ष; खुला 40 वर्ष होती)
🔸️सविस्तर स्पष्टीकरण:-
✔️ Open Catagory: 16 ऑक्टोबर 1983 नंतरची जन्म दिनांक असेल तेच साठी पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील.
✔️2. Other Catagory:* 16 ऑक्टोबर 1978 नंतरची जन्म दिनांक असेल तेच पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील.
Sir m ctet 2016 pass he , mi Tait la apply kru shakte ka? Ctet certificate validity sampliye sir please Reply dya?
Don't worry!
The validity Period of CTET qualifying certificate for appointment will be for life time for all categories.
TAIT परीक्षा देण्यासाठी पात्रता काय असते
📌 शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता
➖➖➖➖➖➖➖➖➖
✔️ इयत्ता:- 1ली ते 5 वी
〰〰〰〰〰〰
👉 12th ➕ Ded ➕ TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे आहे.
✔️इयत्ता:- 6 वी ते 8 वी
〰〰〰〰〰〰
👉 संबंधित विषयातील पदवी ➕ D.ed/Be.d (* दोन्ही/ दोन्ही पैकी किमान एक व्यावसायिक पात्रता) ➕ TET किंवा CTET चा Paper-2 च Qualified असणे आवश्यक आहे.
( * फक्त TET किंवा CTET Paper-1 नको आहे)
✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी
〰〰〰〰〰〰
👉संबंधित विषयातील पदवी ➕Be.d
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही)
✔️इयत्ता:- 9 वी ते 10 वी (शारीरिक शिक्षण)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
👉 संबंधित विषयातील पदवी ➕B.P.ed(शारीरिक शिक्षण )
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही)
✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी
〰〰〰〰〰〰〰〰〰
संबंधित विषयातील पदव्युतर पदवी +B.ed
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
✔️इयत्ता:- 11 वी ते 12 वी
( शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण)
〰〰〰〰〰〰〰〰〰
पदवी +M.P.ed(शारीरिक शिक्षण)
(*TET किंवा CTET चा Paper-1/ Paper-2 Qualified असणे गरजेचे नाही.)
Sir 3rd Tait nakki hoil na .....
होय सर!
तिसरी TAIT होणारच आहे.
Sir vidyabhartich book refer karu ka
Naahi Sir/Mam
Kontyahi eka book madhun tayari hot naahi!
100%khare sangta sir tumhi
Sir tumche class ks join kraych fee kiti ahe tet chi
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Sir ctet pass asel tar tet pass karav lagel ka tait sathi. Maja d. Ed ahe. Plz reply 🙏
होय Mam,
पण आपण जर राखीव प्रवर्गासाठी असाल 90+ असाल तर काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही खुला तसेच राखीव प्रवर्गासाठी रिक्त जागांवर आपला विचार पवित्र पोर्टल मार्फत होईल. अन्यथा फक्त राखीव जागांवर होईल.
Sir maz .b.ed zalay...tr mla tet exam den garjech ahe ka
जर आपले Std 6th - Std 8th वर्गांसाठी Maharashtra Government Teacher/ Maharashtra Government अनुदानित शाळेत शिक्षक होयचे ध्येय असेल तर TET Paper-2 पेपर Qualify करणे गरजेचे आहे.
परंतु, सध्या तरी Std 9- Std12 वर्गांसाठी TET Qualify करणे गरजेचे नाही.
Sir tait chi batch kadhi pasun chalu hoil classesschi
10 May पासून Starts झाली आहे.
Sir me Bsc B.ed ahe me tet den garjech ahe ka
Sir...Std 9 ते 12 वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी TET/CTET ची आवश्यकता सध्या तरी नाही.
पण आपण TET Paper-2 किंवा CTET Paper-2 Qualify करून घ्यावा. जेणेकरून Std 9 ते 12 साठी जागा कमी आल्यावर Std 6 ते 8 ला लागण्यासाठी संधी मिळते.
Atta tet hoil ka
Hoil tar form kadhi yenar ahet
Aguest/September 2024 मध्ये Notification येईल.
Sir mla class lavaycha aahe tr ks admition ghysych
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Sir tumche peper set che books kuthe milel .
Sorry mam सर्व प्रती संपल्या आहेत.
Sir , mee M.A. B.ed aahe 😮mala Tet dilli pahije ka? please reply
इयत्ता 9 ते 12 साठी शिक्षक होणे ध्येय असेल तर सध्या तरी आवश्यकता नाही.
*कधी होईल सर ही TAIT परीक्षा??*
November/December 2024
Sir amhala class join karaycha ahe plz reply
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Ctet class ahet ka
नाही mam..CTET Test Series आहे.
Sir क्लास join करायचं आहे. मला कसा करायचा सांगा
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Sar पहिला टप्पा 21678 पदांचा आहे 30000 चा नाही .
नाही सर..... 21678 पवित्र पोर्टल + 4849 पेसा = एकूण 26527 ( मी सरासरी 30 हजार उल्लेख त्यामुळेच स्पष्ट केले)
@@MaharashtaTeacher ok सर 🙏🏻🙏🏻🌲🌲
Sir tet chi notification kadhi yenar
TET Tentative Exam Month August/September 2024 and TAIT Tentative Exam Month Nov/Dec 2024
Sir, mi Tait feb dili त्यात मला 78 mark मिळाले, sir माझे Ma bed ,हिन्दी आहे. With interview मध्ये नाहि लागला, tar without interviews लागेल का, आणी नाहि झाले तर मला 3rd TAIT देता येईल का .please reply sir mala tumachi बॅच join करायची आहे. Please reply 🙏
Without Interview ची यादी Already लागली आहे. With Interview List बाकी आहे.
आपणास 3rd TAIT देण्यास काहीही अडचण नाही. Don't worry!
आपण तयारी सुरू करावी.
Tumhala personal contact krta yeil ka sir
Hoy
7057503110
Sir tet colified karun tait data yata ka
होय!
Tait sathi appear mhnun form bhrta yeto ka
Naahi!
Sorry mam!
Complete लागते.
Sir mala tet paper 2chi batch ghyayachi aahe
wa.me/917057503110
Class join kasa kraycha
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
Sir TET sathi kuthli batch ghyavi karn tyat sepret batch diliy
Aaple Qualification Bed asel Tr Paper 2
And Ded asel tr Paper-1
Mg phase 2 ch ky hoil
Hoy होईल..त्यासाठी त्यांनी 3rd TAIT Tentative Timetable कोर्ट मध्ये सादर केले आहे.
Sir online Bach aahe ka
Hoy Sir..TET and TAIT Only
✔️App Link:-
play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko
✔️Telegram Channel Link:-
t.me/Maharashtra_Teacher
Sir classes online kdhi suru hotat
Message on WhatsApp. wa.me/917057503110