संपूर्ण महाराष्ट्रात जो विधानसभेचा निकाल लागलेला आहे तो आम्हाला मान्य नाही- माजी आ.विक्रमसिंह सावंत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 179

  • @Rdx857-v7o
    @Rdx857-v7o 3 дня назад +43

    जत cha निकाल बरोबर आहे, बाकी ठिकाणी काय झाले हे सांगू शकत नाही

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 дня назад +85

    गोपीचंद पडळकर साहेबांनी.. हा आहे OBC बहुजन पॅटर्न..🚩✌️😎
    जयंत पाटील ल घाम फोडला.. तू कोण सावंत.😂😂😂

  • @nikitamanesangli2912
    @nikitamanesangli2912 3 дня назад +24

    विक्रम दादा पण फेमस होणार आहेत पडळकर मुळे 😂

  • @malakarasiddabagali6567
    @malakarasiddabagali6567 3 дня назад +30

    तुमचा कदम साहेब बी evm hak करून च आला वाटतंय
    जयंत पाटील बी असाचा केला वाटत

  • @kirantengale9356
    @kirantengale9356 3 дня назад +35

    तुम्ही शेतकऱ्यांची जमीन ढापून कारखाना काढा की म्हणजे तुम्हाला भरपूर मतदान मिळेल , तुमचा विकास म्हणजेच महाविकास आघाडी भकास.

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 3 дня назад +67

    तुम्ही योजना बंध करताय... कोर्टात जाताय. मग बहिणींनी घरीच बसवले 😂😂

    • @Yyyssggr
      @Yyyssggr 3 дня назад

      बहिणीची पोर कठोरा घेऊन गुजरात कडे भिक मागायला जाणार...💯

  • @vikrambudhe6814
    @vikrambudhe6814 3 дня назад +38

    Amdar gopichand brand is brand 🎉

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 3 дня назад +26

    We support gopichand padalkar saheb❤❤❤❤

  • @rajchavan7312
    @rajchavan7312 3 дня назад +22

    दादा आपल्या बरोबर जे नेते आले त्यानीच आपला गेम केला आहे

  • @raghupadalkar6138
    @raghupadalkar6138 3 дня назад +3

    एकदा जत च्या जनतेला विचारून तर प्रेस घ्यायला हवी होती पण असो तूर्तास तुम्ही अजूनही सर्वसामान्य जनतेला गृहीत धरूनच चाली चालत आहात धन्य ते ते तुमचे मार्गदर्शक आणि राजकीय गुरु

  • @MaheshGore-s8u
    @MaheshGore-s8u 3 дня назад +7

    तुम्ही आमच्या पडळकर साहेबाचे धन्यवाद मानले पाहिजे कारण तुम्हाला कोण ओळखत न्हवते पडळकर सहेबांमुळे ओळखायला तर लागले😂😂😂😂

  • @ShahirTurai-bl9nc
    @ShahirTurai-bl9nc 3 дня назад +23

    जत आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007🔥🔥

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 3 дня назад +27

    कमी रडा बाजार उठवला तुझा जत तालुक्यातील लोकांनी 😂😂😂

  • @YalappaSalagar-f9h
    @YalappaSalagar-f9h 3 дня назад +15

    सनमडी मध्ये मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची गरज होती त्यावेळेस सुनील भैया पवार यांनी आंदोलन केले होते त्यावेळेस आमदार विक्रम दादा सावंत यांनी त्यावर एकही प्रश्न विचारलेला नाही आणि स्वतः शेतकऱ्यांनी पैसे भरून डॅडी काढला होता तरीही आलेले नाही सुनील भैया पवार आंदोलन केल्यानंतर चार-पाच दिवसानंतर पाणी आलेले आहे त्यावेळेस एक ही शब्द विचारायला आलेला नाही आणि वर म्हणायचा पाणीदार आमदार शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा

  • @ravindraburungale8366
    @ravindraburungale8366 3 дня назад +49

    आता रडून काय फायदा नाही. मग तुम्हाला विश्वजित कदम & जयंत पाटील & रोहित पवार यांचा पण निकाल मान्य नाही का

  • @pranalishinde8679
    @pranalishinde8679 3 дня назад +16

    निवडून येण्यासाठी काम करावं लागतं

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 3 дня назад +16

    तुमचा विजय व्हायला पाहिजे पण पुढचे काय गोट्याला खेळायला आले होते काय साहेब.... विजय होईल म्हणून गाफिल राहिला हेच चूक झाली...... शेवटी लोकशाही ahe😊

  • @narayandhadas2521
    @narayandhadas2521 3 дня назад +23

    कमेंट वाचून बघ लायकी कळेल

  • @somanathharudeyategade9034
    @somanathharudeyategade9034 3 дня назад +29

    झोपा आता पाच वर्ष😂😂😂

  • @jayavantpukale912
    @jayavantpukale912 День назад +1

    दणदणीत पराभव झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन😂😂😂😂

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 3 дня назад +9

    रडू नका. हार झाली मान्य करा. गोपीचंद पडळकर म्हणतात.007 😂😂

  • @shankarbandgar2005
    @shankarbandgar2005 3 дня назад +30

    रडायचं नाही आता 😂😂

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 3 дня назад +4

    विश्वजीत कदम, जयंत पाटील रोहित पाटील, रोहित पवार पण ईव्हीएम मुळे निवडून आले वाटत आता 5 वर्ष रडत बसा पडळकर साहेब जतचा विकास करतील

  • @santoshbhanvase4748
    @santoshbhanvase4748 3 дня назад +4

    आमच्या नजरेत सगळे बरोबर झालय तू तुझे बग आत्ता.. एक छंद गोपीचंद ००७❤

  • @sachinaldar5235
    @sachinaldar5235 20 часов назад

    सांगलीत लोकांना माहित नव्हत जतचा आमदार कोन आहेत

  • @V.A.S.123
    @V.A.S.123 3 дня назад +17

    एकच छंद गोपीचंद

  • @vinayak-p8i
    @vinayak-p8i 3 дня назад +15

    Don't cry 😅😅😂 only 007 brand

  • @YalappaSalagar-f9h
    @YalappaSalagar-f9h 3 дня назад +5

    सनमडी मध्ये मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची गरज होती त्यावेळेस सुनील भैया पवार यांनी आंदोलन केले होते त्यावेळेस आमदार विक्रम दादा सावंत यांनी त्यावर एकही प्रश्न विचारलेला नाही आणि स्वतः शेतकऱ्यांनी पैसे भरून डॅडी काढला होता तरीही आलेले नाही सुनील भैया पवार आंदोलन केल्यानंतर चार-पाच दिवसानंतर पाणी आलेले आहे त्यावेळेस एक ही शब्द विचारायला आलेला नाही आणि वर म्हणायचा पाणीदार आमदार शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा. -: आणि असं झालं तसं झालं तुम्हाला पाणी देता येत नाही आता दुसरं खापर फोडून काय

  • @RahulPandhare-pv2sp
    @RahulPandhare-pv2sp 3 дня назад +18

    गोपीचंद पडळकर साहेब म्हणतेत त्याला साहेब 007

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g 2 дня назад +1

    पराभव झालेल्या मान्य करा

  • @RahulPandhare-pv2sp
    @RahulPandhare-pv2sp 3 дня назад +3

    राहूद्या साहेब दुसरे पण कधी आमदार होणार ते ही विचार करा तुमचे तिथे समाज कमी आहे

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 3 дня назад +3

    पाच वर्षे जनतेत जाऊन काम करा मग तुम्हाला पुन्हा जनता निवडून देईल रडायचं नाही असं

  • @ramesh8673
    @ramesh8673 2 дня назад

    निकाल मान्य नाही

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 3 дня назад +1

    जत मध्ये काहीच साशंकता नाही.जतचे नाव त्यामध्ये नाही

  • @narayandhadas2521
    @narayandhadas2521 3 дня назад +8

    मला वाटलं कुट गेलास आहेस होय

  • @Patil56567
    @Patil56567 3 дня назад +2

    विक्रम दादा आता दुसरा मतदार संघ शोधा आता गोपीचंद आहे तोपर्यंत निवडून येणे मुश्कील आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शेवटचा प्रयत्न करा तर त्यामध्ये जर यश नाही मिळाले तर कायमस्वरूपी घरी बसा

    • @ajaykumarbirajadar1974
      @ajaykumarbirajadar1974 3 дня назад

      ग्रामपंचायत पण नाही त्यांचं कड तिथं पण हरलेत

  • @dhanajisolankar4924
    @dhanajisolankar4924 3 дня назад +9

    Only 007

  • @pramodjagtap4238
    @pramodjagtap4238 3 дня назад +4

    पैश्याच्या जीवावर काहीही शक्य आहे काय करणार लोकशाही धोक्यात आहे

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 3 дня назад +6

    पराभव मान्य करा

  • @surajsale9592
    @surajsale9592 3 дня назад +1

    जत मध्ये प्रत्येक पाच वर्षातून आमदार हा बदलतोच.

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 3 дня назад +9

    Tuza sampark....kahi sudha nahi....tu jativadi ahes

  • @jayshreejamdade5842
    @jayshreejamdade5842 3 дня назад +3

    गेल्या पाच वर्षांत पण EVM बिघडलेली असतील मग. ती‌ कोठून मागवली होती 😂😂

  • @padmavatidevkate7376
    @padmavatidevkate7376 3 дня назад +1

    इथून पुढे जत चे आमदार गोपीचंद पडळकर येणार आहे तुम्ही आता कधीच आमदार होणार नाही

  • @ajaykumarbirajadar1974
    @ajaykumarbirajadar1974 3 дня назад +1

    Deposite वाचलं ह्यात च समाधान माना

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 3 дня назад +6

    रडून घ्या अजून पाच वर्षे आहेत

  • @SunilPatil-pu3eu
    @SunilPatil-pu3eu 3 дня назад +1

    पुढच्या वेळेस विश्वजीत आणि जयंत पाटील यांची भारी

  • @namdeohipparkar1305
    @namdeohipparkar1305 3 дня назад

    निकाल योग्य आहे

  • @prakashkamble8551
    @prakashkamble8551 3 дня назад +1

    उमंदी मध्ये संजय तेली यांचं काम बोलतंय

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 3 дня назад +1

    पाच वर्षे मतदारसंघात काम करण्यासाठी त्याला सुट्टी दिलेली आहे

  • @BhivajiJankar
    @BhivajiJankar 3 дня назад +1

    अहो सावंत तुम्ही घराणेशाही वाल्यांनी महाराष्ट्र लुटला आता बहुजनांचा नेता फक्त पडळकर साहेब पुढच पुढ बघू आता साहेबांना साथ दया

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 3 дня назад +1

    तुम्हीला 2019 ला मशीन चालले.... तुमचे बंधू निवडून आलेत त्यांना ... राजीनामा देयला सांगा..... लोकसभेला विशाल पाटील निवडून आले ते चालते..............
    ..... तुमच्या सोबत फक्त गावातील नेते होते .... जनता पडळकर सोबत होती....

  • @vithalpujari3100
    @vithalpujari3100 3 дня назад

    पडळकर साहेब प्रचार चालू झाल्यावर 10 TC बसवले आहे.

  • @akashshelake6710
    @akashshelake6710 3 дня назад +6

    रडायचं नाई 😂😂

  • @sidramkore1967
    @sidramkore1967 3 дня назад +3

    पाणी आणले ते बाजूला राहिले केंद्रातून पैसे आणले

  • @KetanSusmita
    @KetanSusmita 3 дня назад +2

    तो अब्दुल कोल्हे ला प्रचाराला आनल् म्हनुन तुमचा गेम झाला

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 3 дня назад

    निवडणूकीत हारले कि EVM वर बोट ठेवले जातय.

  • @amitbantibaburaodudhal208
    @amitbantibaburaodudhal208 3 дня назад +1

    प्रत्येक ठिकाणी पोस्टल मतदान मध्ये मविआ विजयी आहे,

    • @ajaykumarbirajadar1974
      @ajaykumarbirajadar1974 3 дня назад

      मास्तर लोक मतदान करत असतेत त्यांनाला 1 लाख पगार असतो त्यान्ला बाहेर काय चालू आहे माहित नसतं

  • @ashokmargale4930
    @ashokmargale4930 3 дня назад +7

    vikram zala chakram

  • @ravindraburungale8366
    @ravindraburungale8366 3 дня назад +4

    Walekhindi cha tumhi nad karu nka walekhindi sathi tumhi ky kel 5 years made. Mhnun walekhindi ne correct program केलंय तुमचा

  • @ajaykumarbirajadar1974
    @ajaykumarbirajadar1974 3 дня назад +1

    नाना पाटोळे चा विजय मान्य नाही का
    250 मतांनी आलेत

  • @tusharpatil4142
    @tusharpatil4142 3 дня назад +2

    मग तुम्ही आता घरी निवांत बसा

  • @SatishChougule0902
    @SatishChougule0902 3 дня назад +3

    विक्रम दादा सावंत तुम्ही काय बोलता तुम्हाला तरी कलत का तुम्ही ही गेल्या वेळेस EVM MACHINE VARCH NIVDUN AALAT

  • @shankarkharje6996
    @shankarkharje6996 3 дня назад +1

    25 गावत Butनहीं लगला

  • @RahulLengare-j7w
    @RahulLengare-j7w 3 дня назад +1

    जातीवादी माणस तुम्ही आणि जगताप जनतेने ओळखले तुम्हाला

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 3 дня назад

    अजून पर्यंत कधी टीव्हीवरून बोलत नव्हता सत्ता गेल्यावर लागला वटवट करायला

  • @sandiplandage6963
    @sandiplandage6963 3 дня назад

    Evm seting.झाली, आहे. राष्ट्रवादीचे, जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे, ऑगस्ट महिन्यापासून निवडणुकीपर्यंत, ईव्हीएम च्या बाबतीमध्ये, खबरदारी घेतली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही गडबड न होता, आव्हाड निवडून आले. महाविकास आघाडी गाफील राहिली. आणि पराभूत झाली.

  • @SachinVagare-tc8ow
    @SachinVagare-tc8ow 3 дня назад +1

    😂 तू लय काम केलतास म्हणून तुझा विजय होय पाहिजे होता काय काय थोडी गावे वनवे आहेत गोपीचंद साठी

  • @birusargar5143
    @birusargar5143 3 дня назад +1

    फक्त गोपीचंद पडळकर ❤❤❤

  • @shankarkharje6996
    @shankarkharje6996 3 дня назад

    Dcc bank Clark bharti ghotala kasa hota

  • @rajusargar1933
    @rajusargar1933 3 дня назад

    जत तालुक्याच्या नियमच आहे जर पाच वर्षाला नवीन चेहरा

  • @j4jagannath1
    @j4jagannath1 3 дня назад

    2009 ची पुनरावृत्ती झाली आहे का?

  • @sargarsaheb25
    @sargarsaheb25 3 дня назад

    विक्रम सावंत हार मान्य करा रडू नका

  • @shankarkharje6996
    @shankarkharje6996 3 дня назад

    कमेन्ट वाचा लैकी कालेल

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 3 дня назад +2

    दारुण पराभव झाला तर गप बसा

  • @sureshmadane174
    @sureshmadane174 3 дня назад

    Tumhi विधानभवनात दुष्काळावर किती आवाज उठवला हे bga saaheb .. aani तुम्ही जिल्हा अधक्ष आहात किती वेळा मीडिया मध्ये आला साहेब.. तुम्ही फक्त बाळासाहेबांचे पाहुणे आहे म्हणून तुम्हाला आधक्ष केले आहे ...

  • @maheshkharje6022
    @maheshkharje6022 3 дня назад

    आता 20 वर्ष जत चा विषय घेऊ नका दादा

  • @vithalpujari3100
    @vithalpujari3100 3 дня назад

    विशाल पाटील अपक्ष खासदार कसा झाला तवा EVM नव्हत का सांगा,साहेब.

  • @sachinaldar5235
    @sachinaldar5235 20 часов назад

    काँग्रेस बांदा वरून गायब .

  • @BabasahebKale-f1k
    @BabasahebKale-f1k 3 дня назад

    एकच छंद गेपीचद 🎉🐯🐅

  • @ajaykumarbirajadar1974
    @ajaykumarbirajadar1974 3 дня назад

    लोकसभेला चा विजय मान्य नाही का तुम्हाला evm घोटाळा असेल तर राजीनामा द्यायला सांगा विशाल पाटील

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 3 дня назад

    मतदारांना उद्धट बोलणे

  • @shankarkharje6996
    @shankarkharje6996 3 дня назад

    पराभव श्विकारा सावंत

  • @SagarKare-ju2db
    @SagarKare-ju2db 2 дня назад

    आता रड तेवढंच राहील आहे 😂😂

  • @yogidvlogs7818
    @yogidvlogs7818 3 дня назад

    Tuja bhau palus kadegaon mdhe ksa ky nivdun aala.....tithe ka nhi Zale EVM hack

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 3 дня назад

    जयंतराव पाटील विश्वजीत कदम रोहित पाटील निवडून आले किती मशीन चांगले होत्या जत मध्येच तू का पडलास

  • @vikrambandgar1533
    @vikrambandgar1533 3 дня назад

    Vashvjit kadam kase nivadun ale

  • @kisangadave7917
    @kisangadave7917 3 дня назад

    VVPAT madhe original print collect kelele count kara.

  • @RahulBirajdar-o2y
    @RahulBirajdar-o2y 3 дня назад

    😢😢

  • @ghogaredamaji2148
    @ghogaredamaji2148 3 дня назад

    E v m चा निकाल आहे

  • @Mjaldekar6753
    @Mjaldekar6753 3 дня назад +3

    Devdarshanala ja aata nivant.....

  • @rahufbtbfndblbaringe4959
    @rahufbtbfndblbaringe4959 3 дня назад

    Obc pattern........

  • @raniwakshe1995
    @raniwakshe1995 3 дня назад

    Tumhi काहीच काम नाही केलं कोणत्याच गावाचा. विकास नाही कोणती योजना गरिबांना माहित नाही काय काम केलंय तुम्ही ,? आता एक काम करा gap ghari basa karude आमच्या आमदार साहेबाना काम तुम्ही झोपा ५ वर्ष

  • @gadademanoj8120
    @gadademanoj8120 3 дня назад

    Only padlkar saheb

  • @balasahebmane7371
    @balasahebmane7371 3 дня назад

    Exam geun निवडा

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 3 дня назад

    तू निवडून आलास की मशीन चांगला

  • @sidramchavan6374
    @sidramchavan6374 3 дня назад

    गप्प बसा चांच सगळ्यांना मीळाला पायजेब रडायच नाही

  • @BhairavMudhol
    @BhairavMudhol 3 дня назад

    Kam karayala lagtata parat nivdun yenyasathi

  • @Pravindudhal007
    @Pravindudhal007 3 дня назад

    रडायला चालू झाले

  • @MahadevSargar-bs6ob
    @MahadevSargar-bs6ob 3 дня назад

    दादा आता घरी बसा

  • @Animallover-k5p
    @Animallover-k5p 3 дня назад

    आई अंबाबाई आई यल्लमा देवी आणि बिरोबा देवस्थान यांच्याशी मी नतमस्तक होते हा माणूस कधीही आमदार झाला नाही पाहिजे