प्रथम लोकमत ला धन्यवाद.तुम्हीच यांना न्याय देण्यासाठी मदत करू शकता.करा हो असं पवित्र काम करा.परमेश्वर तुम्हाला खूप खूप बळ देवो.यांना समाज प्रवाहात आणि.राजकारण्यांना याचं काही देणं घेणं नाही.खुप वाईट वाटतं.तुम्हाला धन्यवाद.😊
भारतामध्ये जातीयता 65 वर्षानंतर आजही टिकून आहे, आपण अजूनही जाती व्यवस्थेत अडकून आहे. त्यामुळे 21 व्या शतकात पण भारत देशाचा विकास खुंटला आहे .... हे थांबले पाहिजे, आज आपल्या देशात आधुनिक आंबेडकरी विचारांची खूप गरज आहे .....
फासे पारधी आणि कोणीही असे लोक याणाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि हि जबाबदारी सरकारची असण्या बरोबरच आपली देखील आहे त्याना चांगली वागणूक देणे त्यांना जमेल तशी मदतकरणे म्हणजेच ते चुकीचं काही काम नकरता त्यांची सुधारणा होईल.please
@@swapnilpatil8441 पारधी मूल के राजपूत हैं और चित्तौड़गढ़, राजस्थान के निवासी हैं। 18 जून 1576 की हल्दीघाटी की लड़ाई के बाद, वे मूल राजपूत समुदाय से अलग हो गए और बाद में अरावली पहाड़ों के जंगल में शिकार करना शुरू कर दिया और "पारधी" के नाम से लोकप्रिय हो गए।
पारधी समाजासाठी संविधानामध्ये काय लिहिलेलं नाही का पारधी समाज संविधानामध्ये बसत नाही काहीही त्यांच्या जातीला गुन्हेगारी कमी काहीतरी उपाययोजना शासनाने करावेत
सर्व धर्माचे उगम अर्थात जन्मदाते आदिवासी आहेत, पारधी हे आदिम काळापासून शिकारी जमात/ आदिवासी आहे वैदीक काळ = ६०० ई.पूर्व ते १५०० ई.पूर्व यांच्या अनेक शतके आधी आदिम कालखंड ई.पूर्व २८०० ई.पूर्व १९०० ई.पूर्व ! जय पारधी !😊🙏⚔️🏹🚩

I support pardhi samaj ❤❤
Excellent and unbiased reporting. Eye opener and thought provoking.
भारतामध्ये जातीयता 65 वर्षानंतर आजही टिकून आहे, आपण अजूनही जाती व्यवस्थेत अडकून आहे. त्यामुळे 21 व्या शतकात पण भारत देशाचा विकास खुंटला आहे .... हे थांबले पाहिजे, आज आपल्या देशात आधुनिक आंबेडकरी विचारांची खूप गरज आहे .....
जय आदिवासी सर्वांनी एक साथ यावे आवाज उठवू या
very touching ..
really great work sirji..
फासे पारधी आणि कोणीही असे लोक याणाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि हि जबाबदारी सरकारची असण्या बरोबरच आपली देखील आहे त्याना चांगली वागणूक देणे त्यांना जमेल तशी मदतकरणे म्हणजेच ते चुकीचं काही काम नकरता त्यांची सुधारणा होईल.please
मि पारधी समाजावर phd करत आहे मला कोणी मदत करेल का
आम्ही पारधी आहोत आम्हाला लाज नाही कारण आम्ही कष्ट करून खातो ओके
Tumhi satala paradhi samajata mothya swabhimanani sangata me pardhi ahe manun shiksha ghet nahi kadhi tari ghatnakarala fallow Kara Karan tumachyavar anyay karnare hech the tumache bandhav
Mala sarkha - sarkha ek motha prashna padto ki 'Kunbi - Kulwadi Maratha', 'Mahar' aani 'Pardhi' yanchyatil 'Kule' aani 'Aadnave' eksarkhi kashi? Kontetari ek mothe june aani puratan satya aahe.
@@swapnilpatil8441 पारधी मूल के राजपूत हैं और चित्तौड़गढ़, राजस्थान के निवासी हैं। 18 जून 1576 की हल्दीघाटी की लड़ाई के बाद, वे मूल राजपूत समुदाय से अलग हो गए और बाद में अरावली पहाड़ों के जंगल में शिकार करना शुरू कर दिया और "पारधी" के नाम से लोकप्रिय हो गए।
@@royalhunters1114 'Pardhi' o log hai jinhone 'Mughal Kal' me 'Mughalonke' madhyamse thopi gai 'Bramhani' gulami ka virodh kiya tha. isliye unko dar - badar 'Mughal - Bramhanone' ghumaya (Bhatkaya) isliye inko 'Ghumantu' bhi kaha jata hai.
अत्यंत चांगल्या पद्धतीनं समस्या मांडली आहे. बघुन जीव हेलावला.
चांगल्या dhakhavale
शिका संघटीत व्हा.प्रयत्न करा.वेळ लागेल पण प्रयत्न सोडू नका.सवयी बदला.
मी आदीवासी आहे मला खुप वाइट वाटत मी ऐक पोलीस आहे
Pardhi Samaj - Ground Report | Episode 25 Seg -
Khup kmee lokanaa smjta pardhi smaja chy problem
Ame kon ahe pardi
Government Document Banwa Shikshan Ghya ✍️🤠📢
Han hamen pardi aaye hamen hamen kasht Karen khata han ha
PR talk show या युट्युब चॅनलवर पारधी समाजाची व्यथा मांडू कुठे? हा show नक्की पहा
पारधी समाजाचा खरा इतिहास कोणी सांगान काय?
Mi sangen bhava Maharashtrala ..nakki sangen .pan tumhi hya samajyakade sakaratmak drustine paha samajyakade
Vipasana Practice Prachar Prasar kara ✍️🤠📢
सरकार ने या समाजाकडे लक्स देले पाहिजे...
Aaplya 'Bharat Deshachi' saglyat mothi chuk swatantryanantar 'Bramhan Pandit Jawaharlal Neharula' aaplya swatantra 'Bharat Deshacha' pahila 'Pradhanmantri' banavine, tyachich kimat aaj aapan sagle chukavtoy.
Just educate them and give them opportunity for starting small scale business
They are non voters i guess so no politician will get near them so mean
pardyana madat karavi
🙏
Hindu, hindu mhanun oradnare kuthe gelet, kay kela hya rajyakartyani, ani maratha samajane yachya saathi...
Sarkar ne laksh dile pahije asha thikani tari
He ka digital india
पारधी समाजासाठी संविधानामध्ये काय लिहिलेलं नाही का पारधी समाज संविधानामध्ये बसत नाही काहीही त्यांच्या जातीला गुन्हेगारी कमी काहीतरी उपाययोजना शासनाने करावेत
mast
Sarkarane kahitari ka arave
Amchya gawat pardi ahet raiwasi ahet sagle documet ahet tyachakade
Aamchya pan!
anna
Perika Cast baddal episode banalva vidarbhatala ek samaj ...ji Telangana madhe pn adhalato
Pn ya lokaneech pudhy yayla pahej v srkarnee tyana help krayla pahej
Pn mAdat havi madam
british mule zale sagle
Tumhi satala paradhi ka samajata manusmuti ajunahi samajat rujun ahe manayala harakat nahi
धर्मांतर केल्या शिवाय पर्याय नाही. ख्रिश्चन धर्म
गर्वती बोलो म वाघरी छू मन मारा समाज।पर गर्वछ संवीधान पर गर्व छ हमारो। हक्क हम।लेशू संघटीत समाज संम्पुर्ण विकास
बबन गोरामण पारधी समाज सेवक
सर्व धर्माचे उगम अर्थात जन्मदाते आदिवासी आहेत, पारधी हे आदिम काळापासून शिकारी जमात/ आदिवासी आहे वैदीक काळ = ६०० ई.पूर्व ते १५०० ई.पूर्व यांच्या अनेक शतके आधी आदिम कालखंड ई.पूर्व २८०० ई.पूर्व १९०० ई.पूर्व ! जय पारधी !😊🙏⚔️🏹🚩
Ya saglyache khare karan aahe aaplya 'Bharat Deshacha' pahila 'Pradhanmantri'.
हजारो वर्षापूर्वी बौध्द होता परत या धम्मात
badal bhosale