पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व डॉ किशोर झाडे Dietary Importance of Nutritious Cereals Dr Zade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आयोजित कृषी महोत्सव 2024 या कार्यक्रमांमध्ये पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र समन्वयक डॉक्टर किशोर झाडे छत्रपती संभाजी नगर
    किशोर झाडे मोबाईल नंबर 99218 08138
    "आवाज कुणाचा" AwazKunacha (माहिती,ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन)
    महाराष्ट्र शासनाचा २०२० चा "पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार" विजेते.. संजीव साठे पाटील MA., GDC&A., BSc.Agri (निवेदक, सूत्रसंचालक,व्याख्याते आणि लेखक) छत्रपती संभाजीनगर हे या चॅनलचे निवेदक आहेत.
    कृषी, कृषी पूरक व्यवसाय, प्रशासकीय, उद्योग, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, ऐतिहासिक व पर्यटन विषयक, मनोरंजन विश्वातील उत्तम आणि दर्जेदार व्हिडियो व माहिती पाहण्यासाठी आमच्या "आवाज कुणाचा" AwazKunacha या चँनेलला... Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.. 🙏

Комментарии •