सिंह राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 | simha rashifal | July leo rashifal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    सिंह राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 | simha rashifal | July leo rashifal
    2024 या सालातील प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य आपण न चुकता पाहत आलो आहोत. कठोर परिश्रम, धैर्य आणि ध्येयावरील संपूर्ण लक्ष हे यशाचे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. कारण त्यांच्या शिवाय यश प्राप्त करणे शक्यच नाही.परंतु, येणाऱ्या जुलै महिन्याचे राशिभविष्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जीवनामध्ये संकटे ही आयुष्याचा आनंद घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही बाब सिंह जातकांनी प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. सिंह राशीला राजा लोकांची रास म्हणून ओळखली जाते. प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. खूप लोकांच्या या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ सिंह राशीच्या लोकांसाठी आहे. सिंह राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    सिंह राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Simha rashi che July 24 rashifal
    sinha Rashiche sampurna bhavishya 2024
    सिंह राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    sinha Rashi bhavishya 2024
    सिंह राशी भविष्यफळ 2024
    sihna Rashiche arogya July mahinyat kase rahil
    सिंह राशीचे वैवाहिक जीवन
    simha Rashi education
    जुलै महिना सिंह राशि साठी कसा असेल
    2024 मध्ये सिंह राशीचे भविष्य काय असेल
    leo Rashi che career 2024
    leo rashi dhan labh 2024
    सिंह राशी भविष्य 2024
    leo prediction 2024
    leo July astrology 2024
    leo July horoscope prediction 2024
    सिंह राशीचे व्यक्तित्व 2024
    सिंह राशिचा महिना कसा असेल
    सिंह राशी कौटुंबिक सुख 2024
    #drjyotijoshi #astroguru #leorashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 94

  • @anjjusingh8196
    @anjjusingh8196 Месяц назад +1

    Dhanyawad madam ji very nice post 👍👍🙏🙏

  • @mohiniraj9959
    @mohiniraj9959 Месяц назад +2

    खरंच खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आपण.. धन्यवाद ताई 🙏😊👍👏👏👏👏

  • @mandawadekar6804
    @mandawadekar6804 26 дней назад +2

    Tumhi khup chan sangta mam Tx mam🎉🎉🎉

  • @VandanDeshmukh-xk6gh
    @VandanDeshmukh-xk6gh Месяц назад +2

    Thanks guruma changl घडणार

  • @mahadevkamble3994
    @mahadevkamble3994 Месяц назад +5

    Shree jotiba shree mahalaxmi aai

  • @surekhapopade4808
    @surekhapopade4808 26 дней назад +1

    खुप छान

  • @umeshdhargalkar2239
    @umeshdhargalkar2239 18 дней назад +1

    Anmol margadarshan.❤

  • @falkemanoj6477
    @falkemanoj6477 Месяц назад +1

    JAY JYOTISH MAM

  • @nehachakral1146
    @nehachakral1146 Месяц назад +2

    Shri Swami Samarth 🙏

  • @mandakinijadhav8781
    @mandakinijadhav8781 Месяц назад +1

    Shree Swami samartha

  • @babitarathod2306
    @babitarathod2306 Месяц назад

    Mam Mazi DOB -2/11/1983
    Time --morning- 8.45 ahe ter ras konti asel pl sanga 🙏💐

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @MandarChaudhari-px4jk
    @MandarChaudhari-px4jk Месяц назад +1

    🙏

  • @jayshridhakne5191
    @jayshridhakne5191 Месяц назад +3

    जून मध्ये खूप प्रयत्न करूनही जॉब नाही लागला जुलैमध्ये लागेल का ते सांगा प्लीज 🙏🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @kiransapte13
    @kiransapte13 Месяц назад

    Shri Swami Samarth

  • @tusharjadhav5513
    @tusharjadhav5513 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ ।।

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts6183 Месяц назад +1

    me nehmi aple episodes bgto
    Accurate prediction

  • @namuhajare5287
    @namuhajare5287 Месяц назад +1

    Namste mam ,mi ek housewife ahe ,stock market madhe try kartiey pn khup problem yetat kay karav lagel
    Mi tumche sagle video baghte

  • @maheshkandare5931
    @maheshkandare5931 Месяц назад +4

    Mam changla job lagel ka? opportunity ali ahe praytn pn suruy,magil 1 varshyapasun life unstable zaliy.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sandeepschach1208
    @sandeepschach1208 19 дней назад +1

    Me Sinha Rashi - Pan phar tras / tension hot aahe July madhe - Basic Job Anni Career sathi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  19 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @manishabajranggunjal4519
    @manishabajranggunjal4519 Месяц назад +1

    Shree swami Samantha ❤

  • @prashantvideo2966
    @prashantvideo2966 Месяц назад +1

    माझ्या कुंडली मध्ये शनी महाराज कुंभ लग्न मध्ये आहे vakri झाल्यावर फळ चांगले मिळणारे ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jayashrishinde63
    @jayashrishinde63 Месяц назад +2

    मी तर या महिन्यात आजारीच पडले.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @GagangiriMess
    @GagangiriMess Месяц назад +1

    Mam mi Minakshi ahe mazi korte ek kase chalu ahe nikal kadi lagel❤

  • @KaviBhageshwar-xl8nm
    @KaviBhageshwar-xl8nm Месяц назад +2

    माझी इछा आहे की माझ्या मुलाचे लग्न जमाईला पाहीजे मी जे मुलगी बघूआली आहे ही माझी ईछया आहे

  • @babitarathod2306
    @babitarathod2306 Месяц назад +1

    Mam Mazi DOB 2/11/1983
    Time -morning - 8.45
    Mazi ras kay asel pl sanga 🙏

  • @monalikale
    @monalikale Месяц назад +1

    June mdhe job laglach nahi dusrya pandharvada pn chalala madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @maheshraja2950
    @maheshraja2950 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁maa

  • @user-lj7wl8yp3v
    @user-lj7wl8yp3v 28 дней назад +1

    सि़ह राशी चार लग्न योग्य केव्हा येतो

    • @user-lj7wl8yp3v
      @user-lj7wl8yp3v 28 дней назад +1

      सिंह राशी चा लग्न योग्य केव्हा येतो

  • @apurva2604
    @apurva2604 Месяц назад +1

    Manachya college madhe admission milel ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mangalgaikwad6376
    @mangalgaikwad6376 Месяц назад +1

    माझे मुलांचं लग्न ह्या वर्षी होईल का ते सांगा

  • @user-jh5yk8wk9m
    @user-jh5yk8wk9m Месяц назад +1

    नमस्कार माझी मुलगी 28 वयाची आहे ती स्पर्धा परीक्षा अभ्यास करते आहे तीच लग्नाचं पहात आहे. पाच वर्षे तिन MNC त इंजिनीयर म्हणून काम केले आहे. मार्गदर्शन मिळावे

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 Месяц назад +3

    Mi tumche sgle vdo bghte. Bki konavr nhi pn astrology mdhe fkt n fkt tumcha vr Vishwas ahe mza. Perfect sangta tumhi.. mzi janma navane सिंह रास आहे आणि व्यावहारिक नाव रास धनु आहे..मला job mdhech khup problem yet ahe..plz margadarshan karave. Birthday १५/१०/१९९० time १.४० दुपार खामगाव. जिल्हा. बुलढाणा. तुम्हाला personally contact krta yet asel tr sanga plzz..

  • @malagogate7304
    @malagogate7304 29 дней назад +1

    Maza mistrachi daru kadi stel

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @siddhigharat5012
    @siddhigharat5012 Месяц назад +1

    Consult patrika

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 Месяц назад +1

    माझा मुलगा ३० वर्षे वयाचा आहे, लग्नाला अडचणी येतात सल्ला हवा आहे,

  • @SudhirDamle-jr9xx
    @SudhirDamle-jr9xx Месяц назад +1

    June month was not good financial strain

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      जय ज्योतिष

    • @asmitakale2543
      @asmitakale2543 Месяц назад

      @@AstroguruDrJyotiJoshi mam maje government madhe noukri che kam hoil ka ujjwala

  • @varsharanikasture2905
    @varsharanikasture2905 Месяц назад +1

    मला वरिष्ठांकडून त्रास झाला म्हणून मी एप्रिल महिन्यात राजनामा दिला. परतू वरिष्ठांकडून नोकरी सोडून गेले आता मला परत तेथे जायचे म्हणून मी कमिटीला विनंती केली ते आम्ही विचार करून कळवतो म्हणाले. 15दिवस झाले अजून काय निरोप आला नाही .काही तरी उपाय सुचवा.मी खूप डिप्रेशन मध्ये गेले.

  • @manoramamadhavi5992
    @manoramamadhavi5992 Месяц назад +1

    मी आजरी पडले

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mukundwaikar3001
    @mukundwaikar3001 Месяц назад +1

    एकोना वीस म्हणजे एकोणीस की वीस की दोन्ही

  • @tintin97803
    @tintin97803 Месяц назад +4

    kahihi barbad zale ahe ayushya :( :( sinh rashiche

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत

  • @pravinbashte4159
    @pravinbashte4159 Месяц назад +11

    Karodpati केव्हा होणार😅😅😅😂😂😂😂

  • @anjalimshakyamuni4713
    @anjalimshakyamuni4713 Месяц назад +2

    Madam nahe hot

  • @sunitadeshmukh5680
    @sunitadeshmukh5680 15 дней назад

    😂😂😂😂😂

  • @sujatabangera1710
    @sujatabangera1710 Месяц назад +1

    Karodpati 😂😂😂