चहा मध्ये या वनस्पतीचे एक पान टाकून प्या सांधेदुखी,सायटिका नष्ट होईल Get Relief From Piles In 3 Days

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 9

  • @arjunsable2495
    @arjunsable2495 Год назад +1

    सर तुमचे औषध उपचार नव नवीन व्हिडिओ बघून अत्यंत आनंद वाटल आणि आम्ही पण प्रयोग करून बघतोय विविध आजारांवर ज्या रामबाण वनस्पती आपल्या च अवती भवती असतात पण त्याचा उपयोग काय हेच माहित नसत तुमच्या या you tube chya madhyamatu आम्हाला माहिती मिळते तुम्हाला त्रिवार अभिवादन करतो .

  • @devendraawachar7642
    @devendraawachar7642 Год назад +1

    Best information

  • @mohanshinde2459
    @mohanshinde2459 Год назад +1

    Like

  • @arjunsable2495
    @arjunsable2495 Год назад

    Sir skin fungal varti ayurvedic वनस्पतीचा उपयोग असेल तर व्हिडिओ जरूर टाखा 😊

  • @rajarambeloshe3249
    @rajarambeloshe3249 Год назад

    हे सर्व खरे आहे की काय असं खूप लोक विचार ते, आहेत काय सांगू मि आजारी आहे माझ्या खुबयाचे सांधा बदली करावाच लागेल असे सांगितले आहे तुंम्ही मला सांगा यापूर्वी अनेक वेळा औषधे घेतली होती पण फरक पडला नाही तरी काय करणार सूचना करा

  • @dineshrasale3161
    @dineshrasale3161 Год назад

    Dadach nav Kay aahe

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 Год назад +1

    सर आपण माहिती चांगली देता ,परंतु आपण ज्या वनस्पती चा उपयोग सांगता ती स्पष्ट दाखवत नाहीत, कथाकथन नको थोडक्यात पण सुटसुटीत माहिती सांगत जाणे.

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 Год назад

  • @BhumashaJamadar
    @BhumashaJamadar Год назад

    7