श्री स्वामी चरित्र सारामृत | कथास्वरूप | swami charitra saramrut | kathaswarup | marathi nirupan
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी विश्वाला सन्मार्ग धर्माच मार्गदर्शन करण्यासाठी उत्पत्ती ,स्थिती आणि लयाचे स्वामी असलेले ब्रम्हा विष्णू आणि महेश हे दत्तात्रय म्हणून या भूतलावर अवतीर्ण झाले
Naration voice : Sachin Patil.
Background Music provided by ALD - No Copyright Music
Video Link: • Sitar Loops - Indian ...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#freemusic #nocopyrightmusic #music #nocopyright #aldnocopyrightmusic #Musik #GratisMusik #turkishmusic #turkishtrap #turkish #trap #oriental
#BedavaMüzik
लेकोद्धारा साठी श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, या अवतारां नंतर श्री दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ रुपात पुन्हा जगात अवतरले. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देत श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिशाहीन आयुष्य जगर्णाया कोटयावधी स्त्री-पुरुषांना जगण्याचं बळ दिलं. संस्कृती रक्षणाचं महत्त्व सांगितलं. सदाचरणाची शिकवण दिली. अक्कलकोट ग्रामी बाविस
वर्षे वास्तव्य करून असंख्य अगणित भाविक भक्तांना दुःख मुक्त केले. स्वयंभु आणि सक्षम केले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेने दीडशे वर्षांपूर्वी या भूमीवर सुरू केलेलं मानव जातीच्या उद्धाराचे कार्य आजही अखंडपणे चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1878 साली समाधी घेतली त्यानंतर 19 वर्षांनी अठराशे सत्याणव मध्ये कैलास वासी विष्णू बळवंत थोरात म्हणजेच विष्णू बुवा यांनी स्वामींच्या दैवी लीला आणि स्वामी चरित्र सांगणारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटा ग्रंथ लिहिला 21 अध्यायांचं हे सारामृत आम्ही आज भक्तीभावानं आपल्यासमोर सादर करीत आहोत
श्री स्वामी चरित्र सारामृत,स्वामी चरित्र,स्वामी समर्थ चरित्र,मराठी निरूपण,श्री स्वामी समर्थ,स्वामी समर्थ पारायण,स्वामी चरित्र सारामृत कथास्वरूप,अध्याय 1,swami charitra,swami charitra saramrut,shri swami samarth,swami charitra pdf,shri swami charitra pdf,swami charitra saramrut pdf,swami charitra kathaswarup
श्री स्वामी चरित्र सारामृत | कथास्वरूप | swami charitra saramrut | kathaswarup | marathi nirupan
Really very nice swami charitra aapan atishaya changlya v soppya bhashet sangitali aahe thanks Sir❤
धन्यवाद गुरुजी मी खूप दिवसापासून स्वामी चरित्र सारामृत मराठी अर्थाच्या शोधात होते ते आज तुमच्याकडून ऐकून खूप खूप म्हणजे खूप छान वाटले धन्यवाद सर आज खरोखरच स्वामींची पूर्ण मालिका आमच्यासमोर तुमच्या रूपाने उभा राहिलीमला नुसते पारायण करायचे नव्हते तर स्वामींना जाणून घ्यायची माझी इच्छा होती आज ती इच्छा माझी तुम्ही पूर्ण केला थोड्याशी का होईना मी स्वामी समर्थ महाराजांना समजू शकले श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 खरच गुरुजी तुम्ही खूप सुंदर मराठी अर्थ सांगितला
श्री स्वामी समर्थ गुरुजी खुप खुप सुंदर मराठी स्वामी चरित्र कथास्वरुप कथन केले त्या बद्दल तुम्हांला साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏.....धन्यवाद...मी खूप दिवसांपासून शोधत होतो.....श्री स्वामी समर्थ सारामृत चा मराठीमध्ये पूर्ण अर्थ....🙏
Shri Swami samarth Shri Swami samarth 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ खूप खूप खूप छान सारा अमृत मराठी मध्ये खूप छान सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
धन्यवाद गुरूजी ,, आज सकाळ पासून मन खूप अस्वस्थ होत. मन गुरूचरित्र पारायण करण्यासाठी आतुर झाले होते. स्वामी चे गुरुचरित्र ऐकून मनशांती मिळाली. आपले खूप खुप धन्यवाद, ,,🙏😊
खूप छान समजावून सांगितले आहे.. तुमची स्वामी सेवा आवडली.
Shree swami samarth ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌍🌿
धन्यवाद दादा, श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🙏🌺💐🏵️
Shree Swami Samarth
ओम श्री स्वामी समर्थाय विदमहें
गुरु दत्तात्रेयाय धीमही
तंन्नो स्वामी प्रचोदयात ।।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😇🙏
श्रीस्वामी समर्थ नमस्कार गुरूदेव
Shree Swami Samarth ❤🙏
Shree Swami Samarth 🪷
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
MI Sudha hecha shodhat hote aaj goruvar aani aajach video milala shree swami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा अर्थपूर्वक समजून सांगण्या बद्दल 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🏼🌹🙏🏼
धन्यवाद दादा देवाची कृपा सदैव राहो तुमचा वर 🙏🏻
श्री स्वामी समर्थ साष्टांग नमस्कार गुरूदेव
Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏💕💐🌹
Shree swami samrath
Shri Swami shmrth 🙏🙏
Khup chhan video kelay....श्री स्वामी समर्थ 🙏🌹
धन्यवाद 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Khup chan. Marathi mdhe purn arth sangitala 👌🙏thank you. Shree swami samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan Kel guruji Marathi t Tumi sangitalay
Faracch sundar ani chhan mahiti
Shree sawami Samarth ❤❤
Shree swami samarth Jay Jay swami samarth khup chhan
श्री स्वामी आई
Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree gurudev data thanks marathit sagitle
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
Shree Swami Samarth Jai Jai Swami smarth 🌺🙏🙏🌹🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ......🌹🙏🏻
🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️🥳🙏❤️🥳🥳🙏❤️🎉🎉
श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि मला खूप आनंद झाला की मी मराठीमध्ये ऐकत आहे
संपूर्ण शिवलीलामृत देखील आहे channel var ते देखील ऐका
ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏿🌷
खूप छान वाटले कथारूप ऐकून
Thanks 🙏 shree Swami Samarth 🙏🙏🎉🎉❤🎉🎉
Shree swami samarth ....
ll श्री स्वामी समर्थ ll
खूप छान श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏🏻🙏🏻
🎉🎉😊 shree Swami Samarth 🙏🙏
Khup changla explain kely kharach♥️🙏😊🪷
🙏🙏
श्री सवमी समर्थ
धन्यवाद. भाऊ खूप छान सांगितलं
आभारी आहे
Shree Swami Samarth 🙏🙏🎉🎉
Shree Swami Samarth..
Shri swami smart Maharaj ki jay
Shree swami samarth
••||श्री स्वामी समर्थ||••
shree swami samrth❤
Shiri Swami baba
🙏🙏🙏🙏MALA HI MAHITI HAVI HOTI 🌹🌹
ShreeSwami Samarth. RajshreeModak
🙏🏻🙏🏻🌼
SHREE SWAMI SAMARTH
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri swami samarth
Shree gurudev dht
🙏🙏🚩🚩💯
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
छान आहे पोथी
👍🙏
🙏🌺🌺🌺
Plz sir Shree guruleelamrut upload kara sir plz plz
🙇♀️🙌🙇♀️
Khup chan swami charitra saramrut marathi katha swarup book 📖 available aahe ka asel tar pls kuthe milel te sangave
Shree swami samarth
Mi khup diwani Mala marathi mde aikayche hote aata Mala bhetale
Aankhi kahi have asel tar saanga please
नव्या अध्यायात ब्रम्हसंबंध व्याधी म्हणजे काय झालेलं अस्त कोणी सांगू शकत का.
🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏🎉🎉
🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️🥳🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏❤️🎉🎉
🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏❤️🥳🙏🙏❤️
🎉🎉 shree gurudev dht 🎉🙏🙏❤️🥳🙏🙏
🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏❤️🥳🥳🙏🙏🎉🎉
Chan
Thank you tumcha mude aamhala Swami samartha maharaja nchi Katha aaikayla midala
Khup khup aabhar
Jai jai Swami samarth
Shami samath samth
He pothi kuthe milel
Can I get its pdf or book details
Guruji Namaskar,
Bramhasamnadchi Yadhi mahanji konta Aajar krupaya yacha aarth sanga hich tumhala namra vinati
Yes sure. I will be in touch with the solution as well. Shree Swami Samarth.
@@ChantingNationForMeditation thanks Guruji
Can I get its pdf
Will try n send you
Will try n send you
Can u plz
श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज
🌺श्री स्वामी समर्थ 🙏💐🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha Jay jay swami samartha ❤
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 🌺🙏
Shree Swami Samarth.,🙏🙏
Shree swami samarth❤
Shree Swami Samarth
Shree swami samarth
🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏