ज्यांच्या आशीर्वादाने कॉँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली त्यांचा फोटो लावण्यात काय गैर आहे, जर सुनील केदार भाजप सोबत गेले असते तर शुद्ध झाले असते पण ते एकनिष्ट आहेत म्हणून त्यांना मुद्दाम त्रास दिल जात आहे
सांभाळून बोला उम्रे साहेब ,गुनेगार कोर्ट नी नाही ठरवले bjp च्या कोर्टाने ठरवले,E.D ,C.D ,cbi सर्व स्वतंत्र संस्था , bjp ne विकत घेतलं आहे.. bjp manje , high court, suprem court , nahi.
एका भस्टाचारी मानसचा फोटो जिल्हा परिषद ऑफिस मध्य लावने है... सविधानाचे उलग्न आहे.... काही लोकांचे भस्टाचारी लोक आदर्श आहेत... असे एकच लोक असू शकतात ती म्हणजे कांग्रेस... कांग्रेस म्हणजे भस्टाचार.....
ताई तुमच्या निर्णयाला सलाम
अध्यक्ष मॅडम सलाम तुमच्या कार्याला
खुप छान उत्तर. ताई अभिमान आहे तुमचा
भक्तांना नागपूर जिल्हा-परिषदेवर सत्ता प्रस्थापित करता आली नाही....हीच खरी पोट:दुखी...😅😅😅😅😅😅😅😅😅
Bhakt tu aahe kakaji. ..
ज्यांच्या आशीर्वादाने कॉँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली त्यांचा फोटो लावण्यात काय गैर आहे, जर सुनील केदार भाजप सोबत गेले असते तर शुद्ध झाले असते पण ते एकनिष्ट आहेत म्हणून त्यांना मुद्दाम त्रास दिल जात आहे
सुणिल केदार भारतीय जनता पार्टी ला नडणार
भा. ज. पा. म्हणजे विनिंग मशीन पार्टी आहे.हे सिध्द झाले. आपला तो बाळ्या दुसऱ्याचं कार्ट.हे सुत्र आहे. स्पष्ट दिसत आहे.
ज्यांना भिती वाटत त्यांनी भा. ज. पा. च्या वाशिंग मशीन पार्टी.मध्ये सामील व्हा.
फक्त साहेब
अंधभक्
Only congress 👍💪
एकदम कडक मॅडम. .... याला म्हणतात जश्यास तसे..... म्हणूनच म्हणतात बाई पण भारी देवा ❤
गरीब लोकांचं जिल्हा बँकेत पाच वर्ष काय अडचणी झाल्या बाईला माहित करून घे बाई
BJP 👎👎
Only Congress 🎉🎉
गोळवलकर आणि हेडगेवार यांचं काय योगदान आहे देशासाठी हे भाजप ने सांगावे
Kedar sahab to aa gaye bahar
Ab inka interview lo
Bolta yt nahi adhyaksh madam la
कायदा हातात घेणार म्हणतो हा BJP वाला ऐका बरोबर...
B.j.p.rajkaran.kartay
गुन्हेगारांना प्रेरणास्थान मानते बाई...कहर
Right madam
कमली वाले गंगा जमुना पेक्षा गये गुजरे झालेत 😂😂😂
पहिले भाजपा चे कपडे उतरवा
Yes 👍
50 khoke ekdum ok.
Only congrese
सांभाळून बोला उम्रे साहेब ,गुनेगार कोर्ट नी नाही ठरवले bjp च्या कोर्टाने ठरवले,E.D ,C.D ,cbi सर्व स्वतंत्र संस्था , bjp ne विकत घेतलं आहे.. bjp manje , high court, suprem court , nahi.
Brobar aahe dadach. !
Ghotala kela shetkaryache paise khalle Ani tyachi photo tumhi prerna sthan mhnun lavta are laj vatli pahije
Shetkaryacha vichr kra jra
Boss is back Sunil Kedar 1111 👑
Arun gavli cha pan photo lawa
बरोबर
Bjp चे लय शहाणे आहात का रे....... कोण आहे तुमचा नथुराम ... सांग बर
Barobar aah
She hai photo nhe hona
Kedar saheb yancha netrutwat Vijay milala aahehanun photo thewaylach pahije
Changli ahe rajniti photo sathi ladtat photo kadun taka aapaaplya ghari photo lavava he sarkari opis ahe tumch Ghar nhi
एका भस्टाचारी मानसचा फोटो जिल्हा परिषद ऑफिस मध्य लावने है... सविधानाचे उलग्न आहे.... काही लोकांचे भस्टाचारी लोक आदर्श आहेत... असे एकच लोक असू शकतात ती म्हणजे कांग्रेस... कांग्रेस म्हणजे भस्टाचार.....
i congress she can keep any where
कायदा हा गोरगरिबांच्या नुकसानी साठीच वापरला जातो😅😅😅.
जय संविधान 💐🪔🪔🪔🪔
Kayda shah aani fadanwisanna changlyane mahit aahe,tyanchyashi charcha karavi...
Bai saheb aap le aai baba cha photo la ma aai bap visru nako dus re la bap nako banw ko bbai
Madam..shivaji raje Aaj aste tr tyanni Sunil kedar la tofela bandhun udvla asta...dhyanat theva kunachi tulna kunashi krt aaha aapan..itihas vachun ya aadhi ...jay shivray🚩
Khi pn
Kedar saheb yancha photo rahylach pahije
अध्यक्ष मॅडम त्याला म्हणावं तडीपार चे फोटो प्रचाराच्या बॅनर वर पण नको वापरू म्हणाव....
त्यांची मागणी ही राजकीय मागणी आहे....
P
😅😅😅😅😅
Tu kon re zandu bolnara