✨नवरात्री स्पेशल अभंग ! स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला ! सायली मानकवळे ! swrg mrutyu patalacha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • स्वर्ग मृत्यु पाताळाचा मंडप घातला उदो उदो बोला।शिवरंजनी रागातील सायली मानकवले यांनी गायलेला गोड अभंग ! sayli mankavle Bhajan
    अभंग - स्वर्ग मृत्यु पाताळाचा मंडप घातला उदो उदो बोला
    गायक - सायली मानकवले
    पखवाज - विकी मानकवले
    तबला - जयेश शिंदे

Комментарии • 12

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 4 дня назад +1

    🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉... खूप छान गायन वादन................ भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉

  • @kokanchirangboomiajitsalas2195
    @kokanchirangboomiajitsalas2195 4 дня назад +1

    अप्रतिम आवाज माऊली

  • @VINAYGHARAT-qi1rn
    @VINAYGHARAT-qi1rn 2 дня назад +3

    भजनातील हे प्रदूषण संपवले पाहिजे.
    १) सिनेमाच्या चाली म्हणणे थांबविले पाहिजे.
    २)जाणकारांनी सांप्रदायिक चाली समजून सांगायला हव्यात.
    ३)हल्ली कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सामुदायिक भजनांचे प्रमाण खूप वाढलेत पण तेच ते अभंग, त्याच त्या ठरलेल्या चाली अशा भजनामुळे
    भजन्चा दर्जा सुधारला जात नाही.
    ४) आलाप प्रधान गायन असते.
    तार सप्ताकात जाऊन मोठ्याने घसा ताणून किंचाळण्यात धन्यता मानली जाते,त्याची वाहवा केली जाते.
    ५) नवनविन राग शिकुन ते आमलात न आणता, आहे त्याच रागांच्या भांडवलावर अल्पसंतुष्टता मानली जाते.
    ६) काही जाणकार भजन गायक आपला महिमा कमी होऊ नये म्हणून नवान गायकाला संधी देत नाहीत किंवा आपल्या जवळचे ज्ञान दुस-याकडे संक्रमित करत नाहीत.
    ७)काही ठिकाणी तर भजनात फक्त ठराविक भजन-गायकांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते.
    काही उपाय सुचावावेसे वाटतात.
    १) वारकरी सांप्रदायिक चालींचाच वापर करावा.
    २) अभंगाचा जसा भावार्थ असेल तशा रागदारीचा वापर व्हावा.
    ३)नवोदितांना जास्त संधी द्यावी.
    ४) सर्व संतांचे विविध अभंग प्रचलित करावेत.
    ५) भजन तासभर झाले तरी चालेल पण दर्जेदार व्हावे.
    ६) सर्वांचे अभंग व्हायलाच पाहिजे असा आग्रह नसावा.
    ७)भजनाचा शेवट अल्पप्रसादाने अथवा गरज असल्यास सात्विक भोजनाने व्हावा,पण वाडापाव, कांदामिसळ पाव इ. राजस पदार्थांची लयलूट नसावी.
    ८)एकंदर काय तर भजन हे सात्विक व्हावे. नाहितर मग....
    "भजन ते ओंगळवाणे।
    नरका जाणे चुकेना।।तु.म.।।
    साभार- (राजेंद्रे दहिभाते)

  • @rupeshdabholkar6606
    @rupeshdabholkar6606 3 дня назад

    मस्तच

  • @tejalzinjal5522
    @tejalzinjal5522 5 дней назад +1

    Atishay god aavaj tai dhanyavad

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 4 дня назад +3

    खुप सुंदर अवाजात सादर करण🙏👌👌👍

  • @PushpaLadole
    @PushpaLadole День назад

    Khup Chan Sadrikaran Aahe Mandali Dhanvad 🎉

  • @SudhirMhatre-fv3le
    @SudhirMhatre-fv3le 4 дня назад

    प्रत्येक कडव्यातील एक एक ओळ गाळली माऊली .

  • @विठ्ठलमय_जीवन

    चरन चुकीचे आहेत माउली आणि सिनेमाची गावी म्हनता नरका ला जाव लगेल

  • @ajaydraut3735
    @ajaydraut3735 4 дня назад

    Krushna deshmukh yanchya shisha ahat ka

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 День назад

    संतांच्या अभंगात चिरफाड करून भजन गाण्याचा प्रयत्न क्रुपया थांबा