हा जो व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय उत्तम आहे कारण या व्हिडिओ मुळेच शंकर बापू आपेगावकर यांना कलिक लावण्यासाठी अमेरिकेला पारितोषिक मिळाले होते कणिक लावण्याचे एवढेच महत्त्व
Gurav buwa layach bhri mi jyaveli ghatkoparla yayacho tyaveli tuhmi shikat hota mi Sharad Pawar buwanchya bhajanat koras la sayacho pan tuhmi sundar tayar zalat abhiman vatala tumachya pappani mala ekada tumachya gharachya one plus room var mrudung wajavayala pan dilela tehva buwa jam foam maddhe hote ramkrishna Hari
हा जो व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय उत्तम आहे कारण या व्हिडिओ मुळेच शंकर बापू आपेगावकर यांना कलिक लावण्यासाठी अमेरिकेला पारितोषिक मिळाले होते कणिक लावण्याचे एवढेच महत्त्व
मी नवीनच पखवाज घेतलाय आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सगळ्या बारकाईने बघुन तशाच करण्याचा प्रयत्न करतो.
आपले खुप खुप धन्यवाद 🙏
🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
Khup khup chhan Mauli
Very nice shrikant
खूप छान महाराज
खूप छान
खूप सुंदर 🙏
खुपचं छान माहिती.
अतिशय सुंदर माहिती दिली सर एकदम छोटे छोटे बारकावे सांगितले तुम्ही धन्यवाद
Sundar mahiti dili
माऊली 👌👌खूपच छान माहिती दिली,, g8💐💐
अतिशय उत्तम माहिती सांगितली दादा. धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद माऊली 🙏
Ram Krishna Hari
अतिशय महत्त्वाची महिती,🙏
Thanks mauli.
भाई एकदम लय भारी 👌
छान. अतिशय महत्वाची माहिती दिलीत आपण.एखादी वस्तू वापरायची कशी त्याचबरोबर त्याची काळजी कशी घ्यायची हेही माहीत असणे खूप आवश्यक असते.धन्यवाद.
Khupach chhan mshiti.
👌👌👌 खुप छान 👌👌👌
अतिशय महत्वाची टीप दिलीत. धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏
❤
👌👌👌👌खुप दाखवता
एक्दम मस्त मार्गदर्शन
Sir pakhawaj lavnyachi sopi paddat sanga
धन्यवाद श्रीकांत,
चांगलं मार्गदर्शन आताच्या नवीन पिढीतील पखवाज वादकांना.👍👍👌👌
धन्यवाद बुवा 🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
Ram krisna Hari bhajnache bol video pathva
नक्की माउली.. राम कृष्ण हरी
सर। चांगली। माहिती देता। धन्यवाद
Thanks 🙏
Gurav buwa layach bhri mi jyaveli ghatkoparla yayacho tyaveli tuhmi shikat hota mi Sharad Pawar buwanchya bhajanat koras la sayacho pan tuhmi sundar tayar zalat abhiman vatala tumachya pappani mala ekada tumachya gharachya one plus room var mrudung wajavayala pan dilela tehva buwa jam foam maddhe hote ramkrishna Hari
खुप सुंदर माहीती आहे.
पण माझा एक प्रश्न आहे पखवादाची जेंव्हा निर्मिती झाली तेंव्हा गव्हाची कणिक (पीठ ) होते का? त्या काळात काय लावायचे?
पखवाज सुरात कसा लावावा
यावर एक व्हिडिओ बनवावा
माऊली नक्की बनवेन पण गणपती झाल्यावर खुप गडबडीत आहे. कमेंट केल्या बद्दल धन्यवाद 🙏
माऊली नवीन पखवाज घेयचा आहे तर त्याबद्दल मार्गदर्शन कराल का
tumche pakhavaj che guru kon ?